प्रवासाचा शेवट असा नको व्हायला पाहिजे होता...🥺😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 378

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  5 років тому +140

    अश्याप्रकरे आपली ही स्पिती व्हॅली ची ट्रीप संपली ! 9 दिवस कसे संपले हे समजले सुद्धा नाही आणि या दिवसांमध्ये सर्वांचे येवढे जबरदस्त बोंडींग झालं होत की सर्वांना सोडुन जायचं सर्वांच्या जीवावर आलं होत, पण या आपल्या वलोग्ज मार्फत ते क्षण काहीसे जिवंत ठेवायचा एक प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे तुम्हाला आपली ही सिरीज आवडली असणार, आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर जरूर करा ! धन्यवाद 🙏

  • @DPEDITZ
    @DPEDITZ 5 років тому +64

    बाकीच्या खूप youtubers चे विडिओ बघितले पण त्यात काय फील आला नाही .......... आपल्या मायबोली मधील विडिओ खूप भारी 🔥🔥🔥

  • @swapnilrajpure39
    @swapnilrajpure39 5 років тому +34

    घरी बसून हा निसर्ग पाहण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे

  • @raviuthalevlog
    @raviuthalevlog 5 років тому +29

    आज तू डोळ्यात खरंच पाणी आणलंस गड्या😥😥, सुपर आणि पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा नक्कीच भेटत राहू,
    आणि मिस्टर धनंजय माने 30 लोक तेव्हाही खुश होते व अजूनही आहेत, तू पण जिंकलस यार 😍😍♥♥♥

  • @1456abhi
    @1456abhi 5 років тому +8

    आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासाला तुमच्या सुंदर आठवणींनी सजवणे जास्त महत्वाचे असते.
    आयुष्य म्हणजे अॅडव्हेंचर आहे… जर आयुष्यात ते नसेल तर तुमच्या आयुष्याला काही अर्थच नाही.
    आयुष्य खूप लहान आहे आणि जग खूप मोठे त्यामुळे.. फिरा आणि अनुभव साठवा.. कारण आयुष्यात तेच कामी येणार आहेत.
    सगळेच धडे शाळेतून शिकायचे नसतात तर काही धडे निसर्गातून घेण्यासाठी घराबाहेर पडायचेही असते.
    आयुष्यात रिस्क ही घ्यायलाच हवी… तरच आयुष्याची खरी किंमत आणि महत्त्व कळते.
    आयुष्यात काही वेगळी करायची इच्छा असेल तर एकच करा ‘प्रवास’ करा.
    आयुष्यात आणखी काय हवे… पाठीवर बॅग आणि हातात मॅप हेच तर हवे होते नेहमी
    तुमचे आयुष्य कंपासच्या काट्यावर चालू द्या, घड्याळाच्या काट्यावर नाही.
    आणि हा सुंदर प्रवास अजून सुंदर अविस्मरणीय बनवल्या बद्दल जीवन दादा आणि बाकी २८ लोकांचे खूप धन्यवाद .

  • @arunchandanshive4328
    @arunchandanshive4328 5 років тому +4

    अप्रतिम फ्रेम्स , आणि त्याहून अप्रतिम " शेवट आलेला आहे आता " हे म्हणताना आपल्या चेह-या वरील हावभाव मनाला " चटका " लाऊन जातो " दादा " .

  • @majakatta8177
    @majakatta8177 5 років тому +5

    दादुस एकदम झकास....लय भारी
    आम्हाला घरी बसून हा निसर्ग दाखवल्या बद्दल खुप खुप आभारी आहे दादा

  • @pankajsontakke4024
    @pankajsontakke4024 5 років тому +6

    जीवन दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा छान Spiti Valley che videos च्या माध्यमातून आम्ही फिरलो खूप छान वाटल दादा तुमचा समोरचा प्रवास कुठला असणार याची आम्हाला आतुरतेने वाट बघत अहो दादा मला पन एक वेळा तुमच्या सोबत travelling करायची आहे जर तुम्हाला काही हरकत नसणार तर प्लीज कळवा धन्यवाद आपला लहान भाऊ Pankaj

  • @kshamitatambat8960
    @kshamitatambat8960 5 років тому

    अप्रतिम..जाम टणक...शब्द कमी पडतील..
    घरी बसून स्पिती व्हेली तिथल निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाल..मनापासून धन्यवाद दादा..Scence, Culture, information, Emotions, Bonding...superbb.. One of the Bestest best Series Ever....loved it😍😍❤❤

  • @koknatlamumbaikar6760
    @koknatlamumbaikar6760 5 років тому

    विडिओ पाहताना आनंद ही वाटतो.आणि दुःख ही कारण ही सिरिज संपु नये असे वाटत पण हे शक्य नाही.आसो पण पहिल्या विडिओ पासुन शेवटच्या विडिओ न चुकता पाहिल्या. खूप मस्त वाटले. आणि हो असेच निसर्गाचे गोड रूप दाखवत राहशील अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.

  • @akashjunnarkar5479
    @akashjunnarkar5479 5 років тому +6

    भन्नाट सिरीज दादा......😘
    तुझे व्हिडिओ पाहता पाहता वर्ष कसे गेले तेही कळालं नाही...
    मागच्या वर्षीच्या भागही काल पहिल्यासारखे वाट तायात......
    #खुपप्रेम
    #jeevankadamvlogs

  • @Im_MS_5392
    @Im_MS_5392 4 роки тому

    अतिशय सुंदर, छान आहे ही सीरिज.खूपच छान... दादा खूपच मनमोकळा आहेस तू...

  • @paddy001ist
    @paddy001ist 5 років тому

    प्रवास तर संपला पण कधीही विसरू न शकणाऱ्या अशा आठवणी देऊन गेला, अशा या आठवणी मनाला नेहमीच हळव्या करून जातात. धन्यवाद भावा, खूप भावुक क्षण होता हा.

  • @bharatipushpajan4418
    @bharatipushpajan4418 5 років тому

    Your all videos awesome ,khup chan, ghari baslya tuzya video madhun khup kahi baghayla milat, thank u so much asech sunder video's banvat ja, all the best tuzya pudhchya vaatchali la 👍

  • @gauravfulsundar9306
    @gauravfulsundar9306 5 років тому

    सलाम दादा तुला या भन्नाट स्पिती व्हॅली सिरीज साठी👌👌👌जगदीश पाटील यांचे ड्रोन शाॅट्स पन छान आणि बॅकग्राउंड म्युझिक एक नंबर राव ❤❤ सगळच एकदम kdkkkk🤟🤟🤟#jkv

  • @rohitkundekar9501
    @rohitkundekar9501 5 років тому

    खूप मस्त भाऊ.. तुमचे videos बघताना खरच एक वेगळाच आनंद मिळतो...

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 5 років тому

    खुप खुप सुंदर विडीयो. मला पण अश्या ट्रिप ला जायचे स्वप्न आहे पण मला नाही वाटत कि मला हे जमेल. पण तुझ्या विडीयो पाहुन खुप खुप छान वाटले. जीवन तु असाच पुढे जा. खुप खुप धन्यवाद तुला मनापासून.

  • @aishwaryachavan2508
    @aishwaryachavan2508 5 років тому

    Dada euuuuu...ekc no video....Khupch mast hota hi full series...He sagle videos baghtana khupc chan vatal....GBU dada...thnku dada....Tuzya videos mule mala punha navin prakare himalyaci olakh zali....Shevati thodas vait vatal...Pn thik aahe ...Tu punha navin videos gheun yeshil yachi purn khatri aahe....Khup thnku dada...#jkv...So happy and satisfied to be a member of JKV family..GBU...

  • @sarthakdarawade3742
    @sarthakdarawade3742 Рік тому

    तूझ्या चॅनल वराची ही आणखी एक बेस्ट series mhanta yeyil. मी खुप late पाहिली तशी. पण पाहताना कधी वाटलच नाही की weekend ला मी माझा दिवस काढत होतो.मला एपिसोड 1 पासून हा एपिसोड पाहताना सतत वाटत होतो की मे तिथे आहे. तू खूप सुंदर cover केली ही सिरीज.खुप खुप धन्याद अश्या व्हिडिओ साठी. बेस्ट ऑफ लक ❤️

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam9287 5 років тому

    खरंय दादा...एवढं bonding ज्यावेळी जमून जात आणि अचानक दूर जायची वेळ येते तेव्हा डोळयांत पाणी येतं... तुझ्याही डोळ्यातील पाणी तू लपवू शकला नाहीस....😊ह्या टूर च्या अनंत आठवणी आमच्याशी share केल्याबद्दल खूप खूप आभार..
    #Love फ्रॉम सातारा

  • @sanjeev_d5375
    @sanjeev_d5375 5 років тому

    स्पिती व्हॅली चे आज सलग 9 episode पाहिले, आणि फक्त दोन शब्दात सांगाईचं तर, " उत्कृष्ठ आणि जबरदस्त"👌...खास करून सातवा भाग फार आवडला, चिचम ब्रिज चा...मस्त शूट झाला होता...👍

  • @prathameshmore3947
    @prathameshmore3947 5 років тому

    शब्द नाहीत बोलायला vlog साठी....मस्त आणि dhanajay दादा मस्त management

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 5 років тому

    सर्वाचे निरोप घेतानाचे सर्वजण खुपच भावूक झाले होते यावरुन समजले हि आपण एवढ्या कमी दिवसात किती भरभरून प्रेम दिले असेल त्यांना पुढील ट्रीपसाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा -विक्रांत पाटील कापुसखेड आपल्या सासुरवाडी शेजारी

  • @rakshab9505
    @rakshab9505 5 років тому

    What a blog kadam Sir...tumchi bolnyachi style pn superb aahe tyamule vatat swata tithe Jaun aaley asa...great 👍👍

  • @Ujwalkarangle
    @Ujwalkarangle 5 років тому +1

    एक अनोखी अप्रतिम series 😍😍
    दादा अक्षरशः तुझ्यासोबत फिरल्यागत वाटत होतं!!!❤️❤️❤️
    Waiting for your next video....

  • @rushikeshmore3332
    @rushikeshmore3332 5 років тому +1

    दादा एकदम भारी बनवला की राव vlog आणि शेवटला तर खरंच मी पण 5-6 सेकंद भावुक झालो...... 💐💐💐💐💐💐

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 5 років тому

    अप्रतिम ,सुंदर निसर्ग धन्यवाद

  • @rajendratoraskar7323
    @rajendratoraskar7323 5 років тому

    अप्रतिम होता Video. Awesome, Fabulous, I like it.

  • @rutvikpatilcreations1503
    @rutvikpatilcreations1503 5 років тому +5

    1 नं व्हिडीओ झालाय दादा
    😍😍😍😍😍😍😍😍😍
    आम्हाला घरी बसून हा निसर्ग पाहण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे दादा🙏

  • @abhayharmalkar4304
    @abhayharmalkar4304 5 років тому

    Bhava.... Ekdum bhari... Tu asach firat raha... Mazya khup khup shubhechha!!

  • @kunalnangadepatil2668
    @kunalnangadepatil2668 5 років тому +2

    घरी बसून स्पिती व्हॅली पाहायला मिळाली मनापासून धन्यवाद दादा पुढचा व्हिडिओ लवकर टाक

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 4 роки тому

    नेहमीप्रमाणे एकच नंबर दादा..
    भारी वाटतं तू बनवलेले भटकंतीचे व्हिडिओज बघताना...
    लै भारी ..🙏

  • @pujaandre1175
    @pujaandre1175 5 років тому

    भन्नाट , खूप मस्त vid आहे आणि त्यात तुझ hosting जबरदस्त आहे दादुस🤩🤩👌👌👌

  • @rupeshdukhande2100
    @rupeshdukhande2100 5 років тому

    Sarv vlogs khoop sunder,
    Tuzi mehnat diste
    Thanku dada itke sunder videos bghyla dilyabaddal
    ♥️♥️
    Eeuuuuu

  • @devghembad6023
    @devghembad6023 5 років тому

    Very nice work jivan dada konachya life madhe happyness aanan khup mothi gost aahe...karn khup sari Lok manane paristitine...ekhadya ghatnen khachun geleli astat...tyat dada tuz he work manala bhidnar aahe 🙏🙏🤗🤗🤗♥️♥️♥️

  • @prathameshpalkarvlogs9001
    @prathameshpalkarvlogs9001 5 років тому +2

    अविस्मरणीय क्षण हेच आपल्या जीवनात महत्वाचे असतात दादा .

  • @vaibhavdeshmukh7118
    @vaibhavdeshmukh7118 5 років тому +5

    "END" of something is The New "BEGINNING" Of Something 💓so end is necessary.
    Now Waiting for Another 😍
    And specially Thanx To #KAWA😂😂

  • @Uttammohitkarayurveda
    @Uttammohitkarayurveda 5 років тому +1

    फारच छान खूप मजा आली

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 5 років тому

    Spiti valley chi trip baghun amhala khup sunder nisarg ani bhannat ashi thandi anubhavayla milali.thanks dada.🙂👌

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Рік тому

    घरी बसून प्रवास सुखाचा आनंद घेत आहे धन्यवाद

  • @aratitelavekar1056
    @aratitelavekar1056 5 років тому

    एकदम मस्त..आमची पण trip झाली तुझ्या मुळे.. Thank you..

  • @kale537
    @kale537 5 років тому +1

    भावा तु मराठी मधे video केला ,लय जबरदस्त वाटल पाहाला 🤘🤘🤘😘😘😘😘

  • @atulalhade496
    @atulalhade496 5 років тому

    खुप छान व्लॉग होते सर्वच..thans JKV

  • @vickypatil1987
    @vickypatil1987 5 років тому +1

    अस वाटलं की मी ट्रिप केली तुझ्या जोडीला..आणि संपल्या नंतर तो भावुक क्षण माझ्या साठी पण होता अस वाटलं😘

  • @hemantmohare7821
    @hemantmohare7821 5 років тому

    Tuzya pratek videos cha containt mast asato khup chaan ani asach update karat raha amhala mostly regarding to maharajanche kille khup chaan khup chaan best of luck from heart and take care while adventure

  • @vishaljadhav2443
    @vishaljadhav2443 5 років тому

    खुप सुंदर विडियो आहे दादा👌👌👌

  • @pradipmujumale3000
    @pradipmujumale3000 5 років тому

    अरे खतरनाक सगळे एपिसोड भावा
    मजा आली ✔👍👍

  • @swatichavarkar5617
    @swatichavarkar5617 5 років тому

    दादा.. अप्रतिम शॉट्स... इतका भारी व्हिडिओ झालाय... की संपूच नये असं वाटतं होत.... लय भारी...

  • @mpsc_girlengineersjourney5438
    @mpsc_girlengineersjourney5438 4 роки тому

    u r lucky..u share ur feelings with ppl

  • @thunderonroad
    @thunderonroad 5 років тому

    Majja aali.. mast video..

  • @poonamravalekar4138
    @poonamravalekar4138 5 років тому

    अ प्रतीम होता हा व्हिडीओ आणि मी धन्य झाले खुप छान होता हा प्रवास 👍🌹💐👍

  • @devidasmutadak3159
    @devidasmutadak3159 5 років тому +4

    ⛳■#जय_श्री_राम !🚩🚩
    ⛳#जय_जिजाऊ_जय_शिवराय⛳
    ⛳⛳⛳#जय_शंभूराजे⛳⛳⛳

  • @pradeepjadhav7984
    @pradeepjadhav7984 5 років тому

    दादा खूप छान तुज्या वीडियो ची वाट बगत आसतो मी ..👌👌❤ ❤ ❤ ❤ ❤

  • @bg6944
    @bg6944 4 роки тому

    *🚩🚩🙏🙏⚔⚔सलाम दादा तुंमच्या प्रवासाला मराठी पाऊल पढते पुढे असेच चला दादा सलाम🚩⚔🙏🙏*

  • @surajkorevlog8028
    @surajkorevlog8028 5 років тому

    Mast re bhau maze pan video bag na p👈ya logo var dabun last la emotional vatal

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 5 років тому

    खुप छान सिरीज होती
    हिमालय चा स्वर्गीय आनंद मिळाला।
    जणू काही मी पण या ट्रिप मध्ये प्रवास करत होतो असा भास होत होता।
    शेवट असा नाही म्हणता येणार , हा शेवट म्हणजे पुढच्या ट्रिप ची सुरवात आहे।।
    असा हा शेवट तर फार भावूक आणि हृदय स्पर्शी होता।
    जीवन व्हेरी गुड जॉब।
    धनंजय लिव्ह वाइल्ड तू पण छान सर्विस दिली। व्हेरी गुड।
    मस्त मस्त मस्त।।।

    • @dkdjay
      @dkdjay 5 років тому

      Thank you so much... Will be definately looking forward to see in next trip with JKV

  • @GopalDaudvlogs
    @GopalDaudvlogs 5 років тому

    दादा तुझे पूर्ण व्हिडिओ अप्रतिम होते आणि तुझ्या माध्यमातून आम्हाला खूप ठिकाणे पाहायला मिळतात पण आजच्या भागात तू रडवलस दादा खरंच अप्रतिम व्हिडिओ होता 👌👌❤❤

  • @patiljagdish5862
    @patiljagdish5862 5 років тому

    purn journey athvli last episode baghtana ...vait pan vataty Pan jehva jehva spiti chi athwan yeil tehva video baghnar ... thank you asha memories sathvun thevlya tu.❤️💙💙🖤💚💜 thank you

  • @PrathameshGosavi-uz3ze
    @PrathameshGosavi-uz3ze 5 років тому

    Dada aj tumachya pravasacha shevat zala pn tumhi amchya dolyatun pn pani kadhal Ani bakiche UA-camr pekshya tumache video khup chhan astat
    ☺️☺️☺️☺️😔😔
    Dada asech video yet rahudya Ani tumhi amhala tumachya video marfat nisarg dakhavalya badhha khup khup dhanyavad
    Pudhil video sathi khup khup shubhechha
    😍☺️

  • @govindkakade7832
    @govindkakade7832 5 років тому

    Love you Dada 😘 Khup bhare vloge Aale Love #Himalay

  • @shaileshbaddhe6108
    @shaileshbaddhe6108 5 років тому

    Sarva videos sathi khup khup dhanyawad sir u r great take care sir

  • @sonalikumbhar2006
    @sonalikumbhar2006 5 років тому

    Video cha shevti radvls Dada 😌. ..very hart touching...

  • @gauravcreation3603
    @gauravcreation3603 5 років тому +5

    एकदम झक्कास विडिओ , ♥️

  • @pkdikle1972
    @pkdikle1972 5 років тому

    प्रिय जीवन
    एवढे सुरेख व्हिडिओस स्पिती वॅलीवर पाहायला मिळाले ... असं सारखं वाटायचं कि मी तुमच्या बरोबर यायला हवं होत ... सुंदर लोकेशन्स अप्रतिम फोटोग्राफी ... एखाद्या कुटुंब प्रमुखा सारखं ग्रुप हॅन्डल करत होतास ... हा विडिओ थोडा इमोशनल होता यार ...
    🤘👌💐😂

  • @sanketmore7020
    @sanketmore7020 5 років тому

    Jabardasta bhau, maje dole ole zale ha video pahun asa vatla mipan pravas karat hoto saglyansobat. khup masta series hoti. I wish malapan sandhi milo JKV parivarasobat ektari pravas karaychi.

  • @ankitpatane4739
    @ankitpatane4739 5 років тому

    खुप भारी वाटतं तुमच्या video बगितल्यावर . तुमच्या बरोबर फिरायला आवडेल .

  • @pappuwagatakar2622
    @pappuwagatakar2622 5 років тому

    एकदम जबरदस्त अनि कड़क पन

  • @GaneshPatil-gd3fn
    @GaneshPatil-gd3fn 5 років тому

    लय भारी दादा आमचा तुला फुल्ल सपोर्ट आहे भन्नाट series आहे राव तुझी😍

  • @hrishikeshdabade193
    @hrishikeshdabade193 5 років тому

    भाऊ तुमचे विडिओ खूप सुंदर असतात राव.....📸😊

  • @user-zt4jk5ke7t
    @user-zt4jk5ke7t 5 років тому

    खूप छान विडीओ आहेत सगळे भाऊ

  • @ashishkakade596
    @ashishkakade596 5 років тому

    @JeevanKadamVlogs. Hi jeevan ha vlog khupach apratim zalay sarvach angle ne..editing,narration ani colorgrading ..please mala reply kar na tu colorgrading konta pack vaparto or purchase karaycha aslyas link share kar na mitra...please

  • @kunaludage7269
    @kunaludage7269 5 років тому

    Lay bhari... All episodes dada... 😊👌

  • @arpitapawar7498
    @arpitapawar7498 5 років тому

    kup masat hota video 💕🤝👍👍❤

  • @anjalikhandait5324
    @anjalikhandait5324 5 років тому

    👏👏जबरदस्त विडिओ

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 5 років тому

    खूप छान असाच प्रवास करत राहा आणि आम्हाला विडिओ दाखवत रहा भावा एक नंबर ईव

  • @amgaming8990
    @amgaming8990 5 років тому

    भावा एकदम कडक
    नेहमी प्रमाणेच

  • @chandanmohite2658
    @chandanmohite2658 5 років тому

    खूप enjoy केले सर्व episod 😍😍😍

  • @vivekkulkarni9259
    @vivekkulkarni9259 5 років тому +3

    विहंगम दृश्य 😍😍

  • @rohitsurve6220
    @rohitsurve6220 5 років тому

    Dislike कोण करतात? काहीचकारण नाही dislike करण्याचे , एक नंबर coverage करतोस जीवनदादा

  • @sayli290
    @sayli290 5 років тому

    Aplya language madhe spiti valley experience karta Aala. Thank you ani Drone shots superb hote🔥🔥❤

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 5 років тому +1

    Khupach mast

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 5 років тому

    Jeevan bhau congratulation you.kyun ki Spiti valley trip all 30 members safely back to home and all of you very happy and enjoying trip to family members.

  • @shrishelke13
    @shrishelke13 5 років тому

    ending mst re khrch dada

  • @manishabadwaik2082
    @manishabadwaik2082 5 років тому

    Va khupch Chan Dada........Ani khup vait pan vatat ahe ki sarv episode sample tr......ata kevha trek vr janar ahe te kadvshil Ani sorry Dada karn ha video khupch let bghitl....Ani ek Khushi pn ahe ki mla gudup chi t shirt mla midali...... Tushar shendre......nagpur

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 5 років тому

    कदम साहेब आपले खुप आभार आपल्या मुळे घरी बसून निसर्ग सौंदर्य बघायची आमची इच्छा पूर्ण केली याबद्दल आपले खूप खूप आभार

  • @prachibawalekar3115
    @prachibawalekar3115 5 років тому +1

    Nice video dada.mast👌👍👍👍👍😊

  • @sarveshkavhale3374
    @sarveshkavhale3374 5 років тому

    Dada background music ch nav Kay ahe , Ani Dada Bhari video !!!!💐💐💐😃😃😃

  • @vishwasbhagat2158
    @vishwasbhagat2158 4 роки тому

    8.56 so cute

  • @akshaykalepatil6443
    @akshaykalepatil6443 5 років тому

    जीवन दादा खूपच भारी व्हीडीओ होता.....अस वाटल आपण सुद्धा या ट्रीप ला जायला पाहिजे होत👌👌

  • @sagarbhosale7354
    @sagarbhosale7354 5 років тому

    Dada tula tuzya bhava cha full support ❤️❤️keep it up and grow up dada.

  • @sandeshbhosale4291
    @sandeshbhosale4291 5 років тому

    दादा video तर नेहमी प्रमाणेच भारी आहे एकदम भारी 😎

  • @silentkiller-is6uh
    @silentkiller-is6uh 3 роки тому +1

    Really great...

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 5 років тому

    Great job bhau .i am salute you

  • @tanajisalunkhe3563
    @tanajisalunkhe3563 5 років тому

    Spitiwyaliche Sarvch VDO Chan Hote👌👌

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 5 років тому

    Spiti valley trip khup chaan zali dada.ase ch series banavat raha dada.

  • @shubhampranjale
    @shubhampranjale 5 років тому

    खुप खुप छान दादा👍😊

  • @akshayrayate7489
    @akshayrayate7489 5 років тому

    Background music कडक भाउ 😍🤘

  • @soniyabhavsar2000
    @soniyabhavsar2000 5 років тому +1

    वा, दादा खूपच छान। आम्हाला पण एक ट्रेक करायचा आहे तुमच्या सोबत.

  • @formulafunn
    @formulafunn 5 років тому

    g1 ha tuza video adhichya videos pexa atishay professional vatla
    plz continue with the same hardware as also your presentation
    very happy for you
    all the very best

  • @CD-yh8wj
    @CD-yh8wj 5 років тому

    आभारी आहोत आम्हाला पण फिरायला नेल्या सारख वाटले.......👌👌👌