Satish Chavan | गंगापूरमधून मी जिंकणार - सतीश चव्हाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 139

  • @gorakjadhav-uy3ho
    @gorakjadhav-uy3ho 22 дні тому +46

    चव्हाण साहेब तुमच्यासारखा तगडा उमेदवार आमच्या गंगापूर खुलताबादला लाभला कारण भारतीय जनता पार्टीला अस्या तगड्या उमेदवाराची अत्यंत गरज होती यात तुमचा100% टक्के विजय आहे यात काही शंका नाही

  • @premsingjonwal6191
    @premsingjonwal6191 21 день тому +7

    तुमचा पराभव निश्चित आहे गर्वाचे घर नेहमी खाली असतात

  • @NavnathSonawane-v4d
    @NavnathSonawane-v4d 21 день тому +6

    तुमचा विजय 100% आहे भाऊ

  • @vishalchavan6341
    @vishalchavan6341 21 день тому +7

    सतीश भाऊ आमदार होणार❤❤❤

  • @ferozpathan2936
    @ferozpathan2936 22 дні тому +15

    Satish bhau gret work

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 21 день тому +5

    आ सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली त्याबद्दल शरद पवार यांचे हार्दिक अभिनंदन आ सतीश चव्हाण गंगापुर मधुण 100% निवडून येणार आत्ताचं त्यांचे हार्दिक अभिनंदन

  • @PravinJadhavmh
    @PravinJadhavmh 22 дні тому +52

    गंगापूर मध्ये जरांगे पाटील सांगतील ते आमदार होईल 🚩🚩.

    • @vikramgaike
      @vikramgaike 22 дні тому +4

      प्रशांत बंब आमदार होईल

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 21 день тому +1

      😂😂😂🍌🍌🍌​@@vikramgaike

    • @requirement..
      @requirement.. 21 день тому

      जरांगे सतीश चव्हाण सांगतील 🙏🙏

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 22 дні тому +10

    स्वप्न बघत रहा
    जंरागे सांगतील तोच आमदार होणार गंगापुर मधुन ❤
    जो समाजाचा नाही तो आमचा नाही

  • @surajshinde5635
    @surajshinde5635 22 дні тому +5

    सतिश भाऊच येणार 🎉💐✌️

  • @dilipnikam7649
    @dilipnikam7649 8 днів тому +2

    साहेब स्वतः हाच्या मतदारसंघातकाम केले पाहिजे आमचा आमदार सक्षम आहे विकास कामाला

  • @anilchandel-uz4wt
    @anilchandel-uz4wt 22 дні тому +11

    गंगापूर ची उमेदवारी मिळाल्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @Patil-9696
    @Patil-9696 22 дні тому +7

    तिकीट जरी मुंबई दिल्लीवरून भेटलं तरी मधी
    अंतरवाली सराटी थांबा .घ्यावाच
    लागत आहे !
    हाय कमांड
    मनोज दादा जरांगे पाटील..,
    🙏✌️🚩🔥

    • @rajuadmane2759
      @rajuadmane2759 22 дні тому

      अगदी बरोबर 👌👍💯🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 22 дні тому +9

    राम कृष्ण हरी... वाजवा तुतारी

  • @mohanrajput6823
    @mohanrajput6823 22 дні тому +9

    मंडळ जेव्हा मधुकर अण्णा मुळे कडे होते तेव्हा गरीब ना नोकऱ्या मिळत होत्या परंतु आज फक्त
    पश्चिनम महाराष्ट उमेदवार ना नोकऱ्या मिळतात
    Marhwada उमेदवार अन्याय होतो 👍👍

  • @amolbhaskar1947
    @amolbhaskar1947 22 дні тому +12

    बम साहेब हे 15 वर्षापासून आमदार आहे तुम्ही तर 17 वर्षांपासून आहे अगोदर नाही दिसला तुम्हाला विकास करायला आता सांगताय विकास नाही झाला म्हणून😂

  • @anilmatade8327
    @anilmatade8327 15 днів тому +2

    वन्स मोर प्रशांत बंब साहेब

  • @khalilsk8663
    @khalilsk8663 22 дні тому +4

    Abaki bar Satish Bhav fix aamdaar❤❤

  • @shivpatil321
    @shivpatil321 22 дні тому +5

    फिक्स आमदार सतीश भाऊ चव्हाण 💯

  • @gulabgaikwadgaikwad3385
    @gulabgaikwadgaikwad3385 22 дні тому +8

    भाऊ मी शासनाच्या योजनांच्या सवलती पासून आतापर्यंत वंचित आहे

    • @rajuadmane2759
      @rajuadmane2759 22 дні тому

      भाऊ हे फेकु सरकार येणार नाही

  • @sambhajishrikhande2566
    @sambhajishrikhande2566 22 дні тому +9

    उस्मानाबाद सोडुन आमच्या गंगापुर मधेच का निवडनुक लढवताय लढायला विरोध नाही पण आधि उस्मानाबाद ला विकास करून जर आमच्या गंगापुर चा विकास करायला आले असते तर आम्हाला ही योग्य वाटले असते

  • @dadaraonage7449
    @dadaraonage7449 22 дні тому +8

    आम्ही सराईकर भाऊ सोबत आहोत फक्त जरांगे पाटलाने सांगावे

    • @ShideshvarVetal
      @ShideshvarVetal 22 дні тому +2

      मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

    • @Kunaljoshivlogs17
      @Kunaljoshivlogs17 4 дні тому

      Hii

  • @RaviBadoge-pe9eg
    @RaviBadoge-pe9eg 22 дні тому +6

    भाऊ तुम्ही शंभर टक्के निवडुण येणार तुम्हच काम जोरात चालू आहे

  • @vivekkamthe7724
    @vivekkamthe7724 22 дні тому +1

    सतीश भाऊ चव्हाण नक्की विजयी होणार

  • @vishaltupe1510
    @vishaltupe1510 3 дні тому

    सतीश चव्हाण यांच्या हस्ते विजयी झाले❤❤❤🎉🎉

  • @AvinashKokare-d7v
    @AvinashKokare-d7v 22 дні тому +3

    Bhau ek number bolat tumhi

  • @shahidpatel7919
    @shahidpatel7919 22 дні тому +2

    Only Satish Bhau

  • @vfcreation4805
    @vfcreation4805 22 дні тому +22

    1994 ला शरद पवार ने आम्हच्या हक्काचे आरक्षण दुसऱ्या ला या मुळे आम्ही तुतारी ला मतदान करणार नाही.. अपक्ष उभे असते तर विचार केला असता

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 21 день тому

      Tula tujha bap mahit asta trr tu fake id kholun ala nasta 😂😂😂

  • @alimfarooqui3615
    @alimfarooqui3615 22 дні тому +2

    सतीश भाऊ विजय आपला!

  • @sagarnalawade6558
    @sagarnalawade6558 18 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय जरांगे दादा सांगतील त्याला आम्ही मतदान करणार

  • @DattaSukashe
    @DattaSukashe 22 дні тому +4

    जय हो

  • @JainoddinShaikh-q3b
    @JainoddinShaikh-q3b 20 днів тому

    सतीष चव्हाण साहेब तुम्ही सुद्धा आपल्या नैतिक जबाबदारी स्वीकारून मराठ्यांची प्रत्येक मराठा गंगापूर मधुन सतीष चव्हाण तुम्ही सुद्धा संबंध नाही तुम्ही, भुमी पुतळ्यावर,आणण्यात,का, करतो,दल,बदलु,,हे, बरोबर नाही, वकील इनामदार पैठण

  • @rajkumarbiradar3587
    @rajkumarbiradar3587 22 дні тому +1

    आहोत पत्रकार साहेब ..... मतदार संघात कशी कन्कटेविटी ठेवावे व कार्यकर्त्यांची कामे कसं करावं हे प्रश्न आम्हाला विचारा आम्ही सांगू.....

  • @baluvanarse5231
    @baluvanarse5231 18 днів тому +1

    स्वप्न बघा

  • @punjarambunge9714
    @punjarambunge9714 22 дні тому +2

    सतीश भाऊ आमदार साहेब गंगापूर चे

  • @shaukatshaikh4162
    @shaukatshaikh4162 22 дні тому +1

    गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात बदल होणार म्हणजे होणारच आमदार सतीश भाऊ चव्हाण विधानपरिषद नव्हे तर विधानसभेचे आमदार राहणार

  • @ganeshwaghamare6724
    @ganeshwaghamare6724 21 день тому +1

    सतीष भाऊ फिक्स आमदार

  • @bilalshaha1894
    @bilalshaha1894 21 день тому +1

    चव्हाण साहेब आपण पदवीधरांसाठी काय केल आम्ही तुम्हाला का मतदान करावे गरीब होतकरू हूशार विद्यार्थी जे आपल्या देवगिरी कौलेज मधे शिकत असतील एखाद्या मुलाची आपण फिस माफ केली का आम्ही तुम्हाला का मतदान करावे

  • @ganeshdeshmukh2752
    @ganeshdeshmukh2752 22 дні тому +3

    सतीश भाऊंना कार्यकर्ते खूप चोळणार

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 22 дні тому +1

    विजय आपलाच सतीश भाऊ

  • @ganeshdeshmukh2752
    @ganeshdeshmukh2752 22 дні тому +4

    राम कृष्ण हरी तुतारी पाठवा घरी

  • @gulabgaikwadgaikwad3385
    @gulabgaikwadgaikwad3385 22 дні тому +4

    सतीश भाऊ मला रोजगार हमीचे भांडे नाही मिळाले त्यामुळे मी अत्यंत नाराज आहे

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 22 дні тому

      जाता का मग त्यांच्या घरी आणि या घेऊन त्याच्या किचेन मधले भांडे 😂😂😂
      इथे कंमेंट करून कशे भेटतील भांडे

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 9 днів тому

    फिक्स आमदार श्री सतीश भाऊ चव्हाण

  • @santoshnalawade5258
    @santoshnalawade5258 22 дні тому +10

    रामकृष्ण हरी.... वाजवा तुतारी.

  • @subhedarprakash486
    @subhedarprakash486 22 дні тому +8

    त्या बंबला बांबू लावा, शिक्षकांना खुप बोललं आहे त्याने भाऊ

    • @sunilpakhre6369
      @sunilpakhre6369 21 день тому

      फुकट भत्ता घेता मग

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 22 дні тому +4

    धरसोड झाली की उत्तर देताना खुप कसरत करावी लागते, पत्रकार नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडतात

  • @ASHOKMAGAR-um2sb
    @ASHOKMAGAR-um2sb 22 дні тому +4

    याला परत पाठवा
    याने विनायकराव आणाचे मंडळ गडप केले

  • @VijaySurashe-f2c
    @VijaySurashe-f2c 7 днів тому

    Welcome to Gangapur

  • @SurendraPatil-w3c
    @SurendraPatil-w3c 8 днів тому

    perfect candidate

  • @balajideshmukh3720
    @balajideshmukh3720 22 дні тому +3

    फिक्स आमदार

  • @rapperworld2634
    @rapperworld2634 17 днів тому +1

    Firse प्रशांत बंब लाखो की लीड से❤

  • @shubhamjagtap5351
    @shubhamjagtap5351 8 днів тому

    विजय तुमचाच 🎉

  • @shamadshaikh9740
    @shamadshaikh9740 22 дні тому +7

    सतीश भाऊ आमदार फिक्स

  • @arunkate4762
    @arunkate4762 22 дні тому +1

    Best wishes

  • @NitinSor-yh1rv
    @NitinSor-yh1rv 15 днів тому

    Honar satish bhau

  • @sonyabapuborude9694
    @sonyabapuborude9694 18 днів тому +1

    महायुती

  • @UtkD0307
    @UtkD0307 22 дні тому +6

    UBT ने तुतारी ला वोट करू नका
    हे लबाड आपले मत घेतात आणि आपल्याला मत देत नाही
    Khaire च काम केले का विचारा

    • @SujitPatil-q9y
      @SujitPatil-q9y 22 дні тому

      खैरे च पोरग सुधा फिरल नाही कुठ

  • @raosahebnarwade8198
    @raosahebnarwade8198 22 дні тому +1

    भाऊ तुमच्या हातून तालुक्याचा विकास होईल

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 22 дні тому +1

    विजय भव साहेब

  • @krishnasawant5782
    @krishnasawant5782 22 дні тому +3

    काहीच व्हिजन नाही विकासाचे

  • @SujitPatil-q9y
    @SujitPatil-q9y 22 дні тому +4

    बंब खूखूप माजल होता पैसे वाटून निवडून येईचा त्याला वाटत होत आपल्याला कोणी पडू शकत नाही आता खेडे पडे पाहू रहीला 😅

  • @pradeepchavan2693
    @pradeepchavan2693 22 дні тому

    पदवीधर आमदार सतीश भाऊ यांना उमेदवारी मिळेल म्हणून समोरच्या आमदाराला मोठे आव्हान आहे जनतेने बदल करायला हवा नसता आरा जगता माझते

  • @kiranghoderav7495
    @kiranghoderav7495 22 дні тому

    God bless you bhau

  • @sunilpakhre6369
    @sunilpakhre6369 21 день тому +1

    लासूर स्टेशन येथे तुमची शाळा आणि कॉलेज ला लासूर स्टेशन ग्रामपंचायत मधून पाणी येते जाऊन बघा जरा

  • @ashirwadrodge2003
    @ashirwadrodge2003 22 дні тому +5

    भंपक मुद्दे घेऊन विजयी होत नसतात जनतेनं ठरवल आहे only बंब

  • @VikasGumladu-y5x
    @VikasGumladu-y5x 21 день тому

    👍👍

  • @narayanbhosale1667
    @narayanbhosale1667 22 дні тому +3

    💯 विजय होणार

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 22 дні тому

    दादा निवडुन आल्या नंतर परत अजित दादा कडे जाऊ नका.

  • @Zulfequar313
    @Zulfequar313 21 день тому

    🎉

  • @ASHOKPATIL-v7n
    @ASHOKPATIL-v7n 22 дні тому +2

    विकास कोणीच करत नाही,फक्त मलिदा

  • @shivapatil7846
    @shivapatil7846 22 дні тому +4

    साहेब तुम्ही मतदार संघ चुकीचा निवडला बम साहेबांना पाडणे अशक्य आहे.. 15 वर्षात त्यांनी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय महाराष्ट्रातील 288 आमदारांचे मध्ये सर्वात जास्त निधी खेचून आणणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे..

  • @vitthaljonwal6399
    @vitthaljonwal6399 21 день тому

  • @RameshMatkar-l2j
    @RameshMatkar-l2j 22 дні тому +4

    सतीश भाऊ चव्हाण विजयी होणार काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे

  • @yogeshwaghachaure8764
    @yogeshwaghachaure8764 20 днів тому

    विजय आपलाच जनतेच्या मनातला आमदार..

  • @Finix609
    @Finix609 22 дні тому

    विनोद करण्यात असले नेते कुणालाच ऐकणार नाहीत बघान किती विनोदी बोलतात नंबर एक कार्यकर्त्यांना विचारुन नंबर दोन मतदार संघाच्या विकासासाठी आणि सर्वात मोठा विनोद एकनिष्ठता 😊😊

  • @ajaysonawane5016
    @ajaysonawane5016 22 дні тому +3

    Yet nahi nivadun he

  • @Ashu.patil5594
    @Ashu.patil5594 22 дні тому +2

    तुम्ही जरंगे साहेब चा पाठिंबा घ्या नाही तर तुम्ही पडल

  • @BaluSomase-u7k
    @BaluSomase-u7k 22 дні тому +1

    बंब साहेब पन कोपरगांव चे आहे

  • @anilshinde8495
    @anilshinde8495 22 дні тому

    फिवस आमदार

  • @DeepakJadhav-gu6rg
    @DeepakJadhav-gu6rg 22 дні тому +1

    🎉🎉🎉

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 22 дні тому +1

    आरे तो मारवाडी आहे

  • @ManjushaHelambe
    @ManjushaHelambe 22 дні тому

    विजयीभव

  • @SunilChandel-ki2sm
    @SunilChandel-ki2sm 22 дні тому +1

    15 varsh pasun bamb ne jo kala paisa kamavla yo purn nast honar,,ati tethe mati,,,Satish chavan saheb tucha vijay pakka

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 15 днів тому

    आपणही विकास केला कोणाच्या सहकार्याने केला हे पण सांगा कोणत्या पक्षाच्या

  • @Dr....123
    @Dr....123 22 дні тому

    Only jarange factor 🚩🚩

  • @SurendraPatil-w3c
    @SurendraPatil-w3c 8 днів тому

    Gangapur la strong candidate milala

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 22 дні тому

    गेली 70 वर्ष विकास झाला नाही तर आता काय विकास होणार आहे आता पर्यंत फक्त कागदी घोडे विकास झाला आहे निजाम काळात काम फार चांगली होती

  • @sumitsuryawanshi958
    @sumitsuryawanshi958 22 дні тому +2

    फिक्स आमदार ❤️❤️

  • @AmolDangode-m6y
    @AmolDangode-m6y 22 дні тому +8

    फिक्स आमदार प्रशांत बंब साहेब 2024

  • @yogeshwaghachaure8764
    @yogeshwaghachaure8764 22 дні тому

    जनतेच्या मनाला आमदार

  • @pruthvirajjagtap9792
    @pruthvirajjagtap9792 22 дні тому +3

    जनसामान्यांची पुकार...
    परिवर्तनाचा निर्धार...
    यंदा सतीशभाऊ फिक्स आमदार...!!
    सतीश भानुदासराव चव्हाण
    11 गंगापूर - खुलताबाद विधानसभा मतदारसंघ

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 22 дні тому +1

    अजित पवारांची चाटली आता शरद पवार आठवले का

  • @JainoddinShaikh-q3b
    @JainoddinShaikh-q3b 20 днів тому

    तुम्ही,आतीक्रमन,करू,नये,मी, वकील इनामदार, गंगापूर पासून ते पचोड, पर्यंत माझी, इनामदारकी, आहे तर गंगापूर मधुन ऊभे,रावका,

  • @DeepakJadhav-gu6rg
    @DeepakJadhav-gu6rg 22 дні тому

    🎉🎉🎉🎉

  • @balajijadhav2253
    @balajijadhav2253 22 дні тому +2

    Sagle hech boltat mi jiknar lok kay tumchya garche ahet ka 😂😂😂

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 17 днів тому +1

    तुम्ही कालच पडलाव साहेब आता फक्त जरांगे पाटील देथील तो येणार निवडूण

  • @ibrahimshaikh1124
    @ibrahimshaikh1124 22 дні тому +1

    Fix amdar

  • @premsingjonwal6191
    @premsingjonwal6191 21 день тому

    अरे दादा पदवीधरांसाठी काय केले 17 वर्ष एक्सप्लेन करा गंगापूरला तुमची गरज नाही आतापर्यंत केलेली विकास कामे सांगा मराठवाड्यातील किती पदवीधरांना नोकऱ्या दिल्या साहेब एकदा सांगा की एकदा😅

  • @mohanrajput6823
    @mohanrajput6823 22 дні тому

    6:59

  • @pradipkanade6125
    @pradipkanade6125 22 дні тому

    जरांगे पाटील म्हणतील तसंच

  • @bagalbalasaheb758
    @bagalbalasaheb758 22 дні тому +1

    बडखोरी होणारच नाही जे विरोध करत होते त्याना खोके दिलेत