Solapur Loksabha Nikal : Praniti Shinde यांनी Ram Satpute यांना कसं हरवलं | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 3 місяці тому +61

    धर्मा माने नडला एवढा माज कशाला

  • @हनुमंतमस्के-म6श
    @हनुमंतमस्के-म6श 3 місяці тому +38

    पार्सल होत ते पाठवले आपल्या जिल्हा यातील मतदार ईमानदार आहेत हे मतदार सुदन आहेत बाहेरील माले पाठवला आहे आभारी आहे

  • @eknathdhani2509
    @eknathdhani2509 3 місяці тому +35

    एक्झिट पोल मध्ये तर खूप हवेत होते
    लोकांना मूर्ख बनवत होते
    ये जनता है सब की खबर लेती है..

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 місяці тому +27

    इतिहासात पहिल्यांदाच मराठवाडय़ात मराठा खासदार
    संभाजीनगर - मराठा
    जालना - मराठा
    परभणी - मराठा
    बीड - मराठा
    धाराशिव - मराठा
    हिंगोली - मराठा
    नांदेड - मराठा
    🚩Manoj Jarange patil Power of maratha🚩

  • @amolgaikwad936
    @amolgaikwad936 3 місяці тому +36

    Pandharpur, Mangalwadha, Mohol. एक मराठा लाख मराठा 🎉

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 3 місяці тому +23

    अजित दादांच्या भाषेत बाईने पाडले

  • @Marathasamaj1630
    @Marathasamaj1630 3 місяці тому +24

    मराठा आरक्षण हा मुद्दा मोहोळ पंढरपूर मंगळवेढा मध्ये प्रभावी ठरला

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 місяці тому +19

    *1)सोलापूर लोकसभा मतदारसंघ- काँग्रेस च्या प्रणिती सुशिलकुमार शिंदे विजयी.*
    *(बीङ चे पारसल बीङ ला माघारी पाठविले.)*
    *2) माढा मतदारसंघ- धैर्यशील मोहीते पाटील विजयी.*
    *...करेकट कार्यक्रम.*
    *सकल क्षत्रिय मराठा कुणबी समाज.*
    *जय जरांगे.*
    🚩🇮🇳🙏👍

  • @DattatrayaGaikwad-p9m
    @DattatrayaGaikwad-p9m 3 місяці тому +9

    मोहोळ तालुक्यात जरांगे फॅकटर चाललाय बर का

  • @sagarpatil6392
    @sagarpatil6392 3 місяці тому +7

    सिद्धेश्वर कारखान्याचा चिमणी पाडलं....28 हजार सभासद नाराज... तिन्ही तालुक्यात त्यामुळे भाजप ला लीड नाही

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 місяці тому +11

    *सकल क्षत्रिय मराठा कुणबी समाजाचे मनःपूर्वक आभार.*
    *आमदार तथा नवनियुकत खासदार प्रणिती सुशिलकुमार शिंदे.*
    *सोलापूर मतदारसंघ.*
    🙏🇮🇳🚩

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 3 місяці тому

      क्षत्रिय,?😂😂😂

    • @vikasshinde9652
      @vikasshinde9652 3 місяці тому

      @@user-fx9kv1mw2r क्षत्रिय मराठा कुणबी सगळे एकच आहेत अशी गॅझेट आहेत व न्यायालयाचा निकाल आहे.

  • @sohailshaikh5666
    @sohailshaikh5666 3 місяці тому +11

    धर्मा माने चा काँग्रेस पार्टी मंधे जाहीर प्रवेश 😂😂
    चला बीड बीड 🤣🤣

  • @vijayrajpujari6019
    @vijayrajpujari6019 3 місяці тому +4

    फक्त मराठा बहुल मोहोळ आणि पंढरपूर मुळे त्यांचा विजय झालं सोलापूर शहरात भाजप पुढे आहे... जरांगे पाटील परिणाम...

  • @Unkownman007
    @Unkownman007 3 місяці тому +2

    राम्याची मस्ती आणि देवाद्र कोठे ची भाषा हे
    सोलापूरकरांना नाही आवडलं हे दोघे फक्त हिंदू मुस्लिम करून वोट मागत होते म्हणून हा राम्या पडला आमचा येथे सर्व धर्म सम भाव आहे सगळे लोक मिळून मिसळून राहतात आणि हे सगळे येऊन आमचा मध्ये फूट पडायचं काम करत होते

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 місяці тому +5

    *मराठा-धनगर बांधवांची आरक्षण प्रश्नी फसवणुक,सिद्धेश्वर कारखाना चिमणी पाङकामप्रश्नी लिंगायत समाजाची नाराजी,महागाई तसेच*
    *पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत दिलेले आरक्षण विधेयकाचा काँग्रेस ने सन्मान करीत दिलेली उमेदवारी व या दोहोंचा जनतेने केलेला सन्मान... या सर्व मुद्यांची एकत्रित परिणिती म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघांतून प्रणिती शिंदे यांचा विजय.*
    🚩🇮🇳💐🌹🙏👍

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 3 місяці тому +5

    Praniti descent ani hushar ahe❤

  • @infinitymarketing3410
    @infinitymarketing3410 3 місяці тому +2

    1. INDI agadi cha khota prachar
    2. Maratha samaj ch Shinde kad shift hona
    3. Khotya parachamula Hindu dalitanch Shinde la mat (doni umedwar Dalit aahet)
    4. Muslim ch ekgatta matdan
    5. BJP voters bindast hote jinknar mnun, te unamula voting la nhi gele
    6. Shinde ch successful Solapurchi Tai vs Bahercha "package" prachar
    7. Mohite patil ch Shinde la support

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 3 місяці тому +6

    Laat yeti jati pan vichar pakka asto

  • @Anvengerss
    @Anvengerss 3 місяці тому +2

    फक्त उमेदवार बदलून चालत नाही.काम ही करावं लागतं हे विसरून गेले.

  • @kiranpawar9540
    @kiranpawar9540 3 місяці тому +1

    मराठा आरक्षण मुळे व जरागे पाटील मुळे प्रणीती शिदे निवडून आले मोहळ व पंढरपूर व मंगळवेढा मुळे निवडुन आले

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 місяці тому +6

    *कळलं का सुपडा साफ म्हणजे काय असतं ते......!*
    *We support Manoj jarange patil.*
    *सकल क्षत्रिय मराठा कुणबी समाज*
    ✌🏻🚩🇮🇳

  • @sureshpatil5445
    @sureshpatil5445 3 місяці тому +8

    पंढरपूर मोहोळ दक्षिण सोलापूर या मतदारसंघांमध्ये 70% मराठी आहेत मराठा आरक्षणाचा फायदा काँग्रेस पक्षाचा झाला आहे हे विसरू नका

  • @Deshpratham-xv5bs
    @Deshpratham-xv5bs 3 місяці тому +2

    अरे काय लावलाय एकतर्फी जिंकून थोडी आली आहे ? 10 वर्ष सत्तेत होता बीजेपी हे होणे शक्य च होता अणि काय बाहेर च बाहेर च लावलाय सोनिया गांधी कुठले आहेत ?

  • @RamkrishnaChanna
    @RamkrishnaChanna 3 місяці тому +10

    पंढरपूर मंगळवेढा मोहोळ या ठिकाणी पद्मशाली समाज नाही म्हणून पराभव झाला या ठिकाणी भाजपला लीड मिळाला नाही

    • @lucky4546
      @lucky4546 3 місяці тому +2

      इथेले घेऊन जाऊं सोड.... तिथे म्हणजे लोकसंख्या वादेल...... 😂😂😂😂
      एका धर्मच्या आधारे निवडणूक होत नाही... जात पात सोडून निवडनुक केल अस्ति तर निवडून आल असता

    • @ranjitwagh4300
      @ranjitwagh4300 3 місяці тому

      नगरसेवक च आहे का

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 3 місяці тому +1

      भाजपच्या आमदारानी किती लिड दिल आभ्यासा 😂😂😂

  • @krushnarajpatil8918
    @krushnarajpatil8918 3 місяці тому +4

    # Mohite Patil Pattern ✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +5

    राहुल गायकवाड यांचे अभिनंदन.

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 місяці тому +4

    जय जरांगे ✌

  • @motomadtwostrokearoma4640
    @motomadtwostrokearoma4640 3 місяці тому +1

    महत्वाचा मुद्दा राहिला ह्या वेळी मराठा समाजाने सुद्धा भाजपा विरोधात मतदान करून राम सातपुते चा टांगा पलटी केला

  • @RavikiranHiremath-up6vq
    @RavikiranHiremath-up6vq 3 місяці тому +1

    खरच, आहे, प्रणिती, ताई, शिदे, याचे, कुशल, वकता, मतदारात, मिसळून, अडचणी, सोडवणयाची, क्षमता, मतदाराच, पसती, नेता, याचा, ही, फायदा, झाला, आहे,

  • @Unkownman007
    @Unkownman007 3 місяці тому +1

    हा उमेदवार खूप माजला होता आणि फक्त हिंदू मुस्लिम करत होता म्हणून हा बीड चा पार्सल पडला

  • @Marathasamaj1630
    @Marathasamaj1630 3 місяці тому +3

    निकष चुकीचे आहेत

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 3 місяці тому +4

    ua-cam.com/video/S0lQRwyT5cQ/v-deo.htmlsi=ewYqtIo9M_ZLRWTd
    *जय जरांगे*
    🇮🇳🚩

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 3 місяці тому +2

    कार्यक्रम आणि मुद्दे असं काय नव्हतं ताईकडे, फक्त मोहोळमध्ये गद्दारी करून पाडलंय सातपुतेला.

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 3 місяці тому +1

      जनतेला कधीच ग्राहित धरायच नाही

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 3 місяці тому +4

    मस्त विश्र्लशन

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 3 місяці тому +4

    सोलापूर आणि माढा वाल्यानो भोगा कर्माची फळ..
    माढा वाल्यानी आता पाणी विसरा.
    ज्यांनी तुम्हांला एवढ्या वर्ष खेळवत ठेवले त्यांना तुम्ही निवडून दिले. तुमचे पाणी मोठ्या प्रेशर ने बारामतीला जाणार.
    तुम्ही पुढची दहा वर्ष पाणी पाणी करणार.. 😅😅

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 3 місяці тому

      आमचं आम्ही बघू तू नको शहानपणा शिकवू चोंग्या

    • @lucky4546
      @lucky4546 3 місяці тому +6

      10 वर्षात बीजेपी ने रोज पानी दिल का....

    • @lucky4546
      @lucky4546 3 місяці тому +5

      जातिवाद सोडून, विकासावर बोल ले असते तर निवडून आल अस्त

    • @sohailshaikh5666
      @sohailshaikh5666 3 місяці тому

      आर येडी गांड भाटघर च पाणी कोणाच्या मालकीच नाहीये 😂 किती हा तुझा मंद बुद्धी पणा 😂😂

    • @shivtejbhosale1667
      @shivtejbhosale1667 3 місяці тому +3

      Tuzya aaicha bhok prakash bobde 😂😂

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j 3 місяці тому +4

    फक्त मोहोळ तालुक्यात प्रणिती शिंदेंना 65000 च लीड मिळालाय मोहोळ तालुक्यानचं तारलय नाहीतर काय खरं नव्हतं..........

    • @shahurajpatil8020
      @shahurajpatil8020 3 місяці тому

      Are metric fail...
      75000 ne padlay 65000 ne nai

    • @Sagar-m6g3j
      @Sagar-m6g3j 3 місяці тому +1

      @@shahurajpatil8020अरे बालवाडी नापास मी एकट्या मोहोळ तालुक्याच सांगतोय कीतीने जिंकली नाही रे आडाणी.......😂🤣😝😝😝😝

    • @maheshwavare9330
      @maheshwavare9330 3 місяці тому +1

      प्रणिती शिंदे स्वतःच्या मतदार संघात किती लीड घेतले एकदा बघा म्हणजे समजत

    • @shahurajpatil8020
      @shahurajpatil8020 3 місяці тому

      @@Sagar-m6g3j are fodrichya jikna imp asta kuthe kitine nai

    • @creativeideascomedyandreal8466
      @creativeideascomedyandreal8466 3 місяці тому

      आमदार प्रणितीला मध्य मध्ये 700 मतांचा लिड घेता आला ते पण सर्व मुस्लीम समाजाचा पाठिंबा असताना

  • @abdulhaseebpatel
    @abdulhaseebpatel 3 місяці тому +3

    agdee brober

  • @nikhilgaikwad5698
    @nikhilgaikwad5698 3 місяці тому +2

    खरा गेम तर धर्मा मानेनी केलाय 😂😂

  • @tejasrajendraghulepatil883
    @tejasrajendraghulepatil883 3 місяці тому +4

    1 st comment

  • @viveksurve2620
    @viveksurve2620 3 місяці тому +2

    Beed cha parcel beed la pathvala

  • @AshokDeshmukh-i5w
    @AshokDeshmukh-i5w 3 місяці тому +2

    राम सातपुते यांचा आगाऊपणा नडला आहे

  • @arbazmerchant3691
    @arbazmerchant3691 3 місяці тому +2

    Dada Vanchit ne last timing la Candidate dila hota Solapur madhe

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 3 місяці тому +1

    मराठ्यांनी भाजपचा विजय रोखला.

  • @Sanjaysingchavan-s8d
    @Sanjaysingchavan-s8d 3 місяці тому

    खरतर तायीला यांची कृपा
    फारुक शाब्दी (MIM)
    प्रकाश आंबेडकर (VBA)

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 3 місяці тому +2

    जरा़ंगे पॅटर्न चालला ... 🚩

  • @nikhilaken8417
    @nikhilaken8417 3 місяці тому

    ❤आण्णा
    समझने वालो को इशारा काफी है
    सोलापूर शहराच्या उज्वल भविष्याचं एकमेव 'उत्तर'

  • @fabulousindia8523
    @fabulousindia8523 3 місяці тому

    Kasala vishay bhari .. स्वतः तीन टर्म आमदार Aimim सोबत घेऊन पण स्वतः च्या मतदार संघ फक्त 760 मतचा लीड ...

  • @chandrakanthvyankatgiri424
    @chandrakanthvyankatgiri424 3 місяці тому +1

    10 varshachi anti incumbency,vanchit cha support, MIM cha support, Maratha arakshan , Shivsenecha support, Ajit pawar cha solapur madhey 0 mahatva, congress cha sanvidhan badlun arakshan sampushtat aanle jayil ashi dishabhul aani garib Bidi kamgaranna modi sattet aalyas Bidi udyog band karnar ashi prachar karun Bidi kamgaranna dishabhul karnyat Congress la yash milale....yevade karun Congress fakt 73k matanni jinkle....
    Yevadi modi virodhi laat asli asti tar yevade uthathev kelyanantar kiman 3 lakh matanni jinkata ale pahije....
    Pan solapurkarancha ajun hi BJP la purna support ahe ye yachyatun siddha hote....
    We proud of you Rambhau ❤❤❤❤

  • @ChandNadaf-lw8lb
    @ChandNadaf-lw8lb 3 місяці тому

    फारुख भाई शाब्दी mimi शहर अध्यक्ष आहे याच्या खुप मौटा सपोट केला आहे

  • @AbidShaikh-to3ko
    @AbidShaikh-to3ko 3 місяці тому +2

    Neet 2024 result please video 😢😢

  • @raeesjamadar3544
    @raeesjamadar3544 3 місяці тому +2

    एकदम बरोबर माहिती दिली भावा 🙏🙏

  • @sultansayyed3864
    @sultansayyed3864 3 місяці тому +2

    Perfect

  • @mandyallinone5336
    @mandyallinone5336 3 місяці тому

    Mi tar mhanato 2024 la bjp ani shinde ajit dada na virodhat basawu ya ani maha vikas aghadi la sattet aanu. Baghu Maratha Arakshan te tari detayat ka ?? Are itakya varsha sattet hote tewha nahi dila ani ata denare 😅😅

  • @rekhanadgeri1280
    @rekhanadgeri1280 3 місяці тому +2

    Barobar ahe

  • @SOLAPURDOKENNALYT
    @SOLAPURDOKENNALYT 3 місяці тому

    कार्यक्रम वगैरे काय नव्हते. अफवा पसरवून. मोदी भाजप विषयी द्वेष निर्माण करून. नीवडुन आले

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 3 місяці тому

    मस्ती आणि बोलणे नडले लई माज अलता ज्या मोहिते पाटलांनी आमदार केला त्यांच्या वर उलट्या तगड्या केल्या शेवटी पार्सल झालं?

  • @maheshchavan1937
    @maheshchavan1937 3 місяці тому

    दिशाभूल करण्यात यश मिळाल शिदे ना

  • @Magicpeach-oo7ih
    @Magicpeach-oo7ih 3 місяці тому

    अगदी बरोबर मुद्दे मांडलेत त्यामुळे तुमचेवभिनंदन

  • @mahadeopawar9471
    @mahadeopawar9471 3 місяці тому

    अरे बाबा सगळी मराठा मत मिळाली प्रणितीला, अभ्यासू कुठला

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 3 місяці тому

    निळू फुलेंचा डायलॉग आठवला,मारूती मानेच काय झाल.

  • @myeducationguide7420
    @myeducationguide7420 3 місяці тому

    Mohite Patil factor

  • @ganeshg3183
    @ganeshg3183 3 місяці тому

    Tynach kam hi Teva ahe mhanu tyna mat bhetli ahet , she is a really good politician and educated too

  • @Kyrt3315
    @Kyrt3315 3 місяці тому

    Nice explanation ❤

  • @Sandygaming2497
    @Sandygaming2497 3 місяці тому

    Devendra kote men Karan aahe

  • @imamPathan-cb8cj
    @imamPathan-cb8cj 3 місяці тому +1

    Yes

  • @SantoshSwami-i4k
    @SantoshSwami-i4k 3 місяці тому

    Jay bjp jindabad

  • @creativeideascomedyandreal8466
    @creativeideascomedyandreal8466 3 місяці тому

    पडला पण उडला

  • @sagarsonawane238
    @sagarsonawane238 3 місяці тому

    रावेर मतदार संघावर व्हिडिओ बनवा...

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 3 місяці тому

    एकदम योग्य आहे सोलापूर

  • @pratikjire3717
    @pratikjire3717 3 місяці тому

    Aamhi kahich nahi kela
    Amhi fakt parcel return kela

  • @sagarshinde4340
    @sagarshinde4340 3 місяці тому

    Bai kadun padala 😂😂

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 3 місяці тому

    काही होणार नाही

  • @rajivtekale1323
    @rajivtekale1323 3 місяці тому

    👌 विश्लेषण

  • @rajkumarparade8102
    @rajkumarparade8102 3 місяці тому

    Go To Beed

  • @houseofhorrors3357
    @houseofhorrors3357 3 місяці тому

    Assembly wise lead dhakhava na

  • @santoshsawant4981
    @santoshsawant4981 3 місяці тому

    शेतकर्याचा रोष आणि मराठा आरक्षण हा ग्रामीण भागातील लोकांनी घेतलेला निर्णय आहे

  • @dineshgavali4619
    @dineshgavali4619 3 місяці тому +3

    Tu kay shettya saangto

  • @HH-su6zp
    @HH-su6zp 3 місяці тому

    सहा लाखा मध्ये साडेतीन लाखा पेक्षा जास्त मत फक्त मुस्लिम चा आहे