Pandari nivasa ,abhang by Rajabhau Shembekar , harmonium Bala Date,tabala Vinay Date

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @parikshithkanchan8155
    @parikshithkanchan8155 Рік тому +1

    Athi madhur🙏

  • @chiplunuhc5760
    @chiplunuhc5760 Рік тому +2

    राजाभाऊ शेंबेकर हे आमच्या इथेच राहतात, चिपळूणमध्ये. खूप छान गायन 👌👌. स्वामींच्या मठात त्यांच्या कधी ना कधी कार्यक्रम असतोच.

  • @swarmegh8064
    @swarmegh8064 Рік тому +1

    हा कार्यक्रम कुठे झालेला आहे?

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 3 роки тому +3

    वा व्वा खुप छान. गायन वादन फारंच छान ट्युनिंग जमले आहे. स्वर्गसुख!!!!

  • @ravikiransutar56
    @ravikiransutar56 2 роки тому +2

    छान आहे तुम्ही आवड़ी गंगा जळे हरमोनियम नोटेशन विड़ीयो बनवा

  • @dattaramsail7848
    @dattaramsail7848 3 роки тому +3

    खूपच छान गायन व पेटी वदन हे सर्व खूप कमी ऐकायला मिळते,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwanathdabke2070
    @vishwanathdabke2070 Рік тому +1

    आदरणीय राजाभाऊंना साष्टांग नमस्कार🙏🙏

  • @maheshojale
    @maheshojale 3 роки тому +3

    राजाभाऊंचे गायन आणि त्याला उमाशंकरजी यांची साथ.. आजचा योग खासच म्हणावा.. 🙏🏻
    मार्कंडीच्या मठात गुरुवारी आणि एकादशीला वारंवार राजाभाऊंचे सुस्वर गायन ऐकण्याचा योग येत असे, आजही त्याची आठवण जात नाही..
    रत्नागिरी जिल्हा कलारत्नांची खाण आहे.. आम्हाला असंच छान छान ऐकवत रहा.. 🙏🏻

  • @padamnabhtonape7017
    @padamnabhtonape7017 3 роки тому +1

    अप्रतिम, समाधान वाटले खूप दिवसांपासून असं ऐकलं नव्हतं...

  • @ameetnayak1154
    @ameetnayak1154 2 роки тому +1

    is this Kalavati?

  • @mahendrakoli103
    @mahendrakoli103 3 роки тому +1

    Chan

  • @harmoniumlover3620
    @harmoniumlover3620 2 роки тому +1

    सर नवीन ,जुनी सेकंद हेंड Organ पाय पेटीची किंमत किती आहे

  • @suyogpol.6682
    @suyogpol.6682 Рік тому +1

    दाते साहेब बोलायला शब्द ठेवले नाहीत.

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 3 роки тому +1

    Khup chan gayan ani peti sath tabla sath

  • @gauravsutar5507
    @gauravsutar5507 3 роки тому +1

    खूप छान....