तुमची मालिका बघु नये असं तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही स्वानंदीला त्रास दयायचा आता फक्त मणि एकच राहीला होता ते दाखवायला सुरुवात केली असा त्याचा अर्थ होतो.
स्वानंदी खूप बावळट दाखवली आहे . सरपोतदार किती शातीर हे माहीत असून पण हिला कसं वागायचं हे कळत नाही . पुरावे गोळा करायचे सगल्यान समोर आणायचे तर नुसतं पाहत बसते. तिकडे ती वॉर्डन घाबरट. सरपोतदार काय करेल या भीतीने मनीला काहीच सांगत नाही. काही पण दाखवतात.
Malahi asach vaatat ki swanadi cha nava janma dakhvava mhnajee baghayala majaa yeal pan Kay karanaar hey malikaavalee aasa kahi dakhvat nahit tech tech sanchita shaliniechai natka dakhvataat mi tar kantalun sangana cha soodun dilay
तुमची मालिका बघु नये असं तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही स्वानंदीला त्रास दयायचा आता फक्त मणि एकच राहीला होता ते दाखवायला सुरुवात केली असा त्याचा अर्थ होतो.
❤
स्वानंदी खूप बावळट दाखवली आहे . सरपोतदार किती शातीर हे माहीत असून पण हिला कसं वागायचं हे कळत नाही . पुरावे गोळा करायचे सगल्यान समोर आणायचे तर नुसतं पाहत बसते. तिकडे ती वॉर्डन घाबरट. सरपोतदार काय करेल या भीतीने मनीला काहीच सांगत नाही. काही पण दाखवतात.
Very very nice nice seriyal
Ambika madam ajun
Barya nahi zalyat ka ??? Tyanchi entry dakhva.
स्वानंदीनी. व्हिडीओ. किंवा. रिकाडीग. का. करीतनाही. खरं. काय. आहेते. सर्वांना. दाखवता. यत.
सीरियल बंद करा स्वानंदीला त्रास पाहु शकत नाही
0:05 Frist comment 🎉
सरपोदारचा करा चेहरा पोलीसांच समोर यायला हवा
Aata hi malika baghu vatat nahii band kra hi Siryal 😢😢
मणी खुप च बावळट आहे आता तोच राहील्या होता
Faltu serial band Kara
Ha सरपोत दराला samor आना पोलिसा samor
Swanandi la khrch khup tras dhakhwta boring hoyla lagli sirel
Swanandi kar sar sahan Nako kharyachya mage.
Swanandicha navin janma kadhi sarkhi annyai sahan karte lavkar sarpotdarana ujedat anna nahitar serial band kara mani bavlat
हो खरा ची नाही हें मालिका खोट्याची
सीरियल बंद करा स्वानंदीला,, त्रास ,,पाहु,,शकत,, नाही
Second comment 🎉🎉
बावळट मन्या
स्वानंदी वर का कोणच विश्वास ठेवत नाही
Aata swanandi navyane janmaylach havi,sagalyana tyanchi jaga dakhavayala ,nahitar sacchai varacha vishwas lokanacha udun jaail
Malahi asach vaatat ki swanadi cha nava janma dakhvava mhnajee baghayala majaa yeal pan Kay karanaar hey malikaavalee aasa kahi dakhvat nahit tech tech sanchita shaliniechai natka dakhvataat mi tar kantalun sangana cha soodun dilay
Srpotdar fakt apla fayda bgto ahe. Swandi khri bolte mani
Faltu Kay dhakwata really dhakhawat jaaa
Mani la bolun Kay fayda.mani la Khali fukat vait kartay
सरपुतदर खरा चेहरा पोलिस च्या समोर आणायला पाहिजे
Frod sarfwojdar
सिरीयल बंद करा.