अशी करा कापुस फरदड नियोजन।कपाशीला निघेल नवीन पाने व भरपूर फुट।कापूस फरदड नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2022
  • #कापूसफरदड #कापूसखतनियोजन
    अशी करा कापुस फरदड नियोजन! कपाशीला येईल नवीन पाने व भरपूर फुट!
    कापुस पट्टा लागवड 👇
    • कापुस लागवड जोडओळ पट्ट...
    कापुस टॉनिक👇
    • गायत्री परफेक्ट प्लस न...
    तूर पट्टा लागवड👇
    • तूर नियोजन व व्यवथापन।...
    कांदा रोप व्यवस्थापन 👇
    • अशे तयार करा दर्जेदार ...
    नोहेंबर-डिसेंबर कापूस फरदड.
    अशी धरा उत्पादन जास्त येईल
    या आपल्या चैनल वर स्वागत आहे ,प्रश्न असेल काही तर कमेंट मधे जरूर विचारावे.
    दिलेली माहिती ही खालील प्रमाणे
    शेतकरी मित्रानो कापूस फरदरी चे नियोजन करताना कपाशी कोरड वाहु असेल तर जमीन ही कापूस फरदड साठी काली किन्वा मध्यम भारी असली पाहिजे किंवा 1- 2 पानी देता येईल असे साधन पाहिजे. नंतर कापुस थनडी मुले पुन्हा बहरतो. परिणामी पानी कमी लागते.
    फरदड कापुस घेत अस्ता सर्वात महत्वाचे खत व्यवस्थापन आहे कारण जूनी पाने खराब असल्या मुले नत्र युक्त खत जास्त वापरावे जेने करून नवीन पाने व फुट लवकर येईल. त्याच बरोबर सयुक्त खते घ्यावे. त्याच बरोबर ड्रिप वर कापुस असेल तर ड्रिप खताचा वापर करवा. खता मुले कापुस लवकर हिरवे होन्यास मदत होते.कापुस फवारनी साठी अंट्राकोल साफ M45 वापरावे त्याच बरोबर कपाशी वर माइक्रो न्यूट्रिएंट फवारावे.
    #adavanceFarmingknowledge

КОМЕНТАРІ • 38

  • @navalpatil8203
    @navalpatil8203 Рік тому +2

    Nice

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      Thanks

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Рік тому +1

    Saaf w hemamactine sobat micro neutriants mix karun fawaru shakto ka?

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      हो चालेल

  • @niteshthorat1181
    @niteshthorat1181 Рік тому +1

    magnisitam salfeth kiti dhyave ekri thibak ने

  • @bhagwanhingole4769
    @bhagwanhingole4769 Рік тому

    Koradvahu madhye kapus ahe ek veles bhijvun konati favarani karavi

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      खत देवुन माइक्रो न्यूट्रियंट व एमामैक्टिन ची फवारनी करवी

  • @user-nq5oo6lw6g
    @user-nq5oo6lw6g 7 місяців тому +1

    9000हजार.भाव.कुठे.आहेत मला.पन.कापुस.वीकायच.आहेत सर.मी.गडचादुर मघे.राहतो.सर.लवकर.सागा.गडचादुर मघे6800चालु.आहेत सर.तुमी.कापुस.घेनार.का.सर

    • @AFN.
      @AFN.  7 місяців тому

      विडियो मधे भाव हा मागील वर्षी चा आहे

  • @ashokkoli2481
    @ashokkoli2481 Рік тому +1

    युरिया पण चालतो मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर चालेल का ड्रीप द्वारे

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      होय

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 Рік тому +1

    Bond Aali aahe tyache kay karayache

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      किंगडॉक्स/एमामैक्टिन फ्लावरिंग मधे स्प्रे घ्यावा

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 Рік тому

    Kapashiche pun pan kharab zale kay karav upay sanga

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      Pani dya khat dya, navin pane changli yeil

  • @namdevahirrao9138
    @namdevahirrao9138 Рік тому +2

    फरदड घेण्यासाठी कोणत्या वाणा
    चे बियाणे वापरावे ते नाही सागितले

    • @AFN.
      @AFN.  Рік тому +1

      फरदड घेन्यास सर्वच वाण सक्षम अस्तात, फक्त जमीन एकदम हल्की नसावी.

    • @dadaravsononedadaravkisans5141
      @dadaravsononedadaravkisans5141 Рік тому

      @@AFN. 7

  • @krishnanagre
    @krishnanagre Рік тому +1

    कपाशी वर बोंड अळी आली आहे तर फरदड घावी का नाही घावी

    • @arunjadhao7298
      @arunjadhao7298 Рік тому

      Kuth aali .....aahe .bhau....

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      फरदड ला बोंड लागल्यावर कलेल बोंड अली आहे किंवा नही त्यां साठी कैरी फोड़ून बघावी
      बोंड अली साथी फूल लागण्याच्या अवस्थेत फवारनी घ्यावि

    • @nagesketkar2424
      @nagesketkar2424 Рік тому

      Aata jya kairya navin aalya aahet tyat phodun baghitlys Bond Aali aahe
      Pani dilyas ajun bond aali vadhanar aahe
      Tyamule Fardad ghevu shakat nahi

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      असे असेल तर पानी बंद करावे अली जास्त असल तर दूसरे पिक घ्यावे

    • @krishnanagre
      @krishnanagre Рік тому

      सर कपाशीला अजून 15ते20 बोंड पर झाड आहे तर बोंड अळी साठी कोणते औषधी फवारणी तुन घ्यावे कितीही महाग असले तरी चालेल आतापर्यंत कपाशीला ठिंबक ने 1वेळा च पाणी सोडले आहे

  • @sayadgafar6162
    @sayadgafar6162 8 місяців тому +1

    सर मी कपाशीचा शेंडा खुडलेला आहे कपाशी ही हिरवा होत आहे तर घेऊ का नको फरदड घेतल्यावर काय नियोजन करू

    • @AFN.
      @AFN.  8 місяців тому +1

      पानी आणि यूरिया दया

  • @rahulgraphics2671
    @rahulgraphics2671 Рік тому +2

    कोरडवाहू आहे आमचं शेत

    • @AFN.
      @AFN.  Рік тому +1

      वाटर सॉल्युबल फवारावे
      (नैनो यूरिया +0.52.34) किन्वा
      12.61+0.0.50
      व माइक्रो न्यूट्रिएंट

    • @rahulgraphics2671
      @rahulgraphics2671 Рік тому

      @@AFN. 🙏

  • @arundeshmukh2832
    @arundeshmukh2832 Рік тому

    Kay karayche te sang phaltu naka sangu he mahit aste shetkaryana

    • @AFN.
      @AFN.  Рік тому

      हे कापुस पिक आहे जास्त नवीन कही नस्ते जे गरजे चे आनी कमी खर्चात आवश्यक अस्ते ते सांगीतले.