कुठल्याही जिल्यातील csc वर फार्मर id काढू शकतो का,,, माझीं शेती संभाजीनगर जिल्यात आहे, व मी वाशीम ला राहतो तर मग मी इकडे असलेल्या csc वर बनवू शकतो का फार्मर id
Maz 7/12 var lgna agoderch nav ahe pn ata maza lgn zal v adhar card varch nav chenge zal mhnje adhar card var ak nav ani 7/12 var dusar nav ahe ..tr mi lgna agidercha adharcardne link karu shakte ka
Sar maja jila Gadchiroli MI pm Kisan ka form barun ek Varsha hota hai majha form approve Jhala ka naahi magh me former ID kadali aahe mug mala middle ka
Gaat a manje kay
8 अ उतारा
8 अ उतारा
आम्ही आहे आम्ही ऑनलाईन करून सुद्धा
🙏Sir tumhi khup chan samjaun sangt
🙏
Mahaj 7/12 barobar ahe ❤❤
कुठल्याही जिल्यातील csc वर फार्मर id काढू शकतो का,,, माझीं शेती संभाजीनगर जिल्यात आहे, व मी वाशीम ला राहतो तर मग मी इकडे असलेल्या csc वर बनवू शकतो का फार्मर id
Ho
Ho
2000हजारासाठी,कोणकोणते,कामे,करायला,लावतात
भीक नको पण कुत्रा आवर आस झालंय.
Sir, आमचे समाईक क्षेत्र आहे,आई आणि चार भाऊ आमचे 50 आर प्रत्येकाचे कडे आहे, घरी वाटणी केली खाते फोड नहीं, तर फार्मर आयडी प्रत्येकाचा स्वतंत्र मिळेल का
खाते फोड करून स्वतः चा बनवा, पुढे चालून अडचण येणार नही
@Royels123
Sir, आता PM किसान पगार योजने चा लाभ सगळ्यांना मिळेल का
पी एम किसान योजना हप्ता कुणाचं नाव येतो त्या आई किंवा भाऊ
सर छान महीती दिल्या ब्द्द्ल धन्यवाद
🙏
सामाईक क्षेत्रातील सर्वांना फार्मर आयडि काढावा लागेल का?
आम्ही पण काढले फॉर्म आयडी कार्ड साहेब हे शेतकरी ओळखपत्र माई सेवा केंद्रामध्ये
ओटीपी न येता पुढे जाते होत नाही CSC सेंटर वर होत नाही काय करायचे
पी एम किसान चे लाभार्थी असो की नसो हे
i कार्ड काढण कंपलसरी आहे?
हो आज ना उद्या तुम्हाला ते लागेलच वेगवेगळ्या जे काही योजना आहेत त्यासंदर्भात पण ते कामा येईल त्यामुळे शक्य असेल तर काढून घ्या
@thepreciseacademypune9811
crop insurance कडुन मला मिळालेला फार्मर आयडी ऍग्रीस्टिक वरच नोंदणी केलेला फार्मर आयडी एकच राहील?
Pm किसान चा हप्ता ज्यांनां मिळतो त्यांनीच फार्मर id कार्ड काढायचं की सात बारावर नाव असणाऱ्या परिवारातील सर्व सदस्यानी???
सर्व साठी आहे
मी मोबाईल वर फार्मर आय डी काढला तो अप्रुव्ह पण झाला आणि नविन आय डी पण मिळाला आहे
किती दिवसांमध्ये तुमचा अप्रूवल झाला आहे
सामाईक क्षेत्र आहे काढता येईल का
Farach khup chhan jankari
Maz 7/12 var lgna agoderch nav ahe pn ata maza lgn zal v adhar card varch nav chenge zal mhnje adhar card var ak nav ani 7/12 var dusar nav ahe ..tr mi lgna agidercha adharcardne link karu shakte ka
डबल लाभ घेता येनार आहे
You speak shortly andvolua le
काढले सर... धन्यवाद 🙏
Kase kadhale गट a म्हणजेच 8a घराचा उतारा आहे का, सातबारा konta लागणार एका जमिनीचा कि सर्व
Sheta ch 😊@@VachanEkAmrut
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
सर मी डिसेंबर २०२४ laa शेत विकत घेतले आहे. ७/१२, ८ अ ferfhar pan zhale aahe. परंतू farmer id madhe जुन्याच मालकाचे नाव येत आहे, काय करावे आता
रिप्लाय का देत नाही तुम्ही सर
तलाठी कार्यालय जाऊन चौकशी करा तुमला माहिती सांगतील
सर माझी पीएम कीसान योजना चुकीन सरेन्डर झाली उपाय सांगा
तलाठी कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करा
तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
🙏
सामाईक क्षेत्रावर चवघांची नावे आहेत सर्वांना च किसान चा हप्ता भेटतो मग सर्वांचेच फार्मर आय डी वेगळे निघतात काय सर
Thank you sir
Welcome
Sir शेती आहे नावावर पण मला pm किसान योजना लाभ नाही मिळत कारण संममती लागते आहे
Sar maja jila Gadchiroli MI pm Kisan ka form barun ek Varsha hota hai majha form approve Jhala ka naahi magh me former ID kadali aahe mug mala middle ka
फॉर्मर id सर नवीन अपडेट येणार आहे का
कारण का आम्ही 2 महिने झाले आहे नवीन व्हारस झाले आहे
गट अ कुठे कुठे मिळणार.
Mi kadhale nashik hun
सामायिक सातबाऱ्यांसाठी सांगा कसे
Gat a mhanje kay te sang
संजय गांधी ची योजना चालू आहे मग मला शेतकरी किसान योजनेचा नमो किसान योजना हे दोन्ही हफ्ते मिळतील का
सर माझी शेती मुलाच्या नावे आहे आणि वारस पत्नी आहे तर फार्मर आयडी कोणाच्या नावे काढावा
सर गट आ न म्हणता आठ आ असे म्हणा ना सर्
डबल लाभ घेता येनार आहे की नाही
सर पियम किसान व नमो शेतकरी योजनेचा 2 निही हफ्ते येकत्र येणार का 24 तारखेला🎉🎉🎉🎉🎉सर replay 🎉
नाही
आम्हाला PM किसान भेटत नाही कारन एकत्र कुंटूब आहे पन कार्यर आय डी काढला आहे मग PM किसान भेटल का
Gat a mhanje kay sir
7/12 चां वर गट आहेत
Thanks sir
सेतू केंद्रावरून काढलं आहे पण कार्ड कधी भेटणार
Aproove झाल्या नंतर download करता येईल
CSC म्हणजे,, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना योग्य पद्धत वापरली पाहिजे
Net cha nehami ch problem ato kay karao.
रेजिस्ट्रेशन अप्रोव्ह झाले आहे. सेंट्रल id मिळाला आहे. कार्ड कसे डाउनलोड करावे
माझा पण प्रश्न हाच आहे
Setu office la jane
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फार्मर आयडी किती दिवसात मंजूर होते
या योजने चेसाईड चालू नाही
ग्ट अ
Mob la otp yeto
7/12 वरचे नावात दुरुस्ती केली आहे,pm kisan ला अडचण येईल का?
Pm kisan web site vr jaun correction kra
सात बारा वर नांव दूरूसत करून मिळेना
Gat..a.mhanje.kay
8,va hapta vitaran suru jhale he khar aahe ka
आठवा आत्ता वितरण सुरू झालेले नाही अफवांवर लक्ष देऊ नका सुरू झाल्यानंतर सर्वात अगोदर अपडेट देण्यात येईल🙏
आठवा हप्ता वितरण सुरू झालेले नाही अफवांवर लक्ष देऊ नका सुरू झाल्यानंतर सर्वात अगोदर अपडेट देण्यात येईल🙏
समाईक खातेदार कशे काढायचे
ज्यांचे नाव 7/12 वर चुकिचे आहे आधार कार्ड सारखे नाही त्यान्ना फार अर्चन आहे 😢
Khar ahe😢
@@vikrampatil257तलाठी ऑफिस वर जाऊन नाव दुरुस्त होते दादा
गट अ म्हणजे काय
8अ उतारा
7/12 वर नाव काना माञा चुकिचा आहे त्या मुळे सर रिजेक्ट झाल
Pending आहे
Pending aahe
Sar tumi sagla yojna chi mahiti deta
sar lek ladki yojna che saga
Sar gat n,5 lokancha 1kach aahe pm Kisan Samman chala bh betal ka nond houn aahe 712 war
काढता येईल
Pm vlaya mhilana ladkicha hagta milnar ka
Yes👍
Tuza mobile no de mag tula bolto kay faltu badbad karto
Ladki cha hafta midel ka pm kisan mahila la
अ गट म्हणजे काय
8अ उतारा
सामाईक.खाते.आसलावर
Kathalel.nahi.all.redi.dan.sangato