24 HOURS WITH LALBAUGCHA RAJA | VLOG 100 SPECIAL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @just_neel_things
    @just_neel_things 2 місяці тому +961

    Kya Baat Hai. Cinema Cinema ❤❤❤❤

    • @prathameshnalawade2248
      @prathameshnalawade2248 2 місяці тому +4

    • @Punisher_DON
      @Punisher_DON 2 місяці тому +10

      आला तू फुटेज खायला 😂

    • @amanraut02
      @amanraut02 2 місяці тому +7

      ​Kam dhanda kr bhava kahi fayda nahi ass jagun😂​@@Punisher_DON

    • @aniruddhapatil2800
      @aniruddhapatil2800 2 місяці тому +2

      @@Punisher_DON aarey bhai tu hay kon???

    • @vickypatil1987
      @vickypatil1987 2 місяці тому +2

      सिनेमा तेव्हा हिट मानला जातो जेव्हा स्किप न करता आणि फॉरवरड न करता बघितला जातो... चेहऱ्यावर 1 स्मिथ हास्य जशे कि मी स्व्हथा त्या मिरवणुकीत आहे... सांगायची गोष्ट सिनेमा हिट आहे ❤🎉🎉

  • @prasadshedge6571
    @prasadshedge6571 2 місяці тому +109

    भाई काय बोलू…. तुझा हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी अंगावर शहारे आले….
    जसं तुला बाप्पानी ( लालबागच्या राजाने) कार्यकर्ता च्या रुपात तुला जी मदत केली तसंच तु आम्हाला ही व्हिडिओ दाखवली खरंच खूप खूप धन्यवाद
    गणपती बाप्पा मोरया….❤🙏🏻✨

  • @hrishikeshjoshi8074
    @hrishikeshjoshi8074 2 місяці тому +187

    हे बघून एक गोष्ट नक्कीच समजली भावा मराठी माणसच खूप प्रेम आहे तुझ्यावर

  • @sunindian
    @sunindian 2 місяці тому +36

    I am an atheist, but this love for Ganpati in Mumbai is something else. It moves you. It makes you want to believe. Cried many times in the video. The hard work and passion showed. Great work.

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 2 місяці тому +139

    हा ब्लॉग पुढच्या 10/15 वर्षाने जरी पहिला तरी जुना नाही वाटणार! ❤

  • @Trenorts
    @Trenorts 2 місяці тому +22

    विसर्जनाला निघालेला लालबागचा बाप्पा हा खऱ्या अर्थी "राजा" असतो. कोणताही भाविक हा गरीब व व्ही. आय. पी नसतो. सगळ्यांना एकच सारखे धक्के लागतात आणि सगळे एकच रांगेत असतात. लवकर ये रे बाप्पा पुढच्या वर्षी.❤🙏

  • @SarjeraoKokare
    @SarjeraoKokare 2 місяці тому +59

    आपला महाराष्ट्र, आपला सण, आपली संस्कृती, आपली लोक आणि त्यातलाच तू एक हिरा भावा ❤

  • @RohanLimoshGamre
    @RohanLimoshGamre 2 місяці тому +21

    तुझ्या आयुष्यात आत्तपर्यंत तू काय मिळवलंस हे तुला लालबागच्या राजाने अनुभवून दिलं.... तिथं आलेला प्रत्येक जण हा राजासाठी आला होता पण राजाने तुला पुढे केलं तू माहोल बनवलास आणि राजाने तुझा १०० वां vlog ❤ मराठी आणि अमराठी साऱ्यांना तुझा मदतीसाठी पाठवल राजाने आणि त्याची रजा स्वइच्छेने जो पर्यंत तो घेत नाही तो पर्यंत तुला सोबतच ठेवलं..... धड - धडीत जागं!
    खूप नशीबवान आहेस भावा तू ❤
    देव तुजं उदंड आयुष्य देवो आणि हो पुढल्या वर्षी राजाला मंडपात जाऊन भेट त्याचं नियोजन राजाने आधीच करून ठेवलंय.... तुला अनुभव येईलच...
    यशवंत हो!!! गुणवंत हो!!!!❤

    • @deshtroyer101
      @deshtroyer101 2 місяці тому +1

      Kai lihilila ahe bhai, apratim

  • @rajendrakumarghadi5251
    @rajendrakumarghadi5251 2 місяці тому +59

    खरंच खुप छान लालबागच्या राजाने आपल्या कडून सेवा करून घेतली.असेच १००० ब्लॉग होऊ देत हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना

  • @yashwantchincholkar2146
    @yashwantchincholkar2146 Місяць тому +2

    तू जे दाखवलं बाप्पा च रूप म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शन .... असं वाटलं स्वता दर्शन घेतल्या सारख... भाई तूझा खूप मोठा फ्यान आहे तू विडिओ शूट कराईचा पन टाकायचा नाही आणि निल नेहमी मनायचा कधी येणार पन तू आता डेली बनवतो मस्त वाटते

  • @manaliranadive491
    @manaliranadive491 2 місяці тому +28

    Bhai.. ek number experience dila ahes tu amhala pan. Vlog बघताना अनेक वेळा डोळे पाणावले. बाप्पा ला बघून तर डोळ्यात पाणी आलच पण तुला मिळत असलेलं लोकांचा प्रेम बघून पण डोळ्यात पाणी आला भाई.... U were no less than a celebrity there. हे यश तुझं आहे, तुझ्या मेहनतीचं आहे. Keep it up bro.

  • @tejshinde
    @tejshinde 2 місяці тому +3

    भावा आज तुझ्या vlog मुळे चिपळूणमध्ये बसून लालबागच्या राजाचं विसर्जन येवढ्या जवळून feel घेतां आल धन्यवाद ❤️🙌 खूप अभिनंदन १०० vlog पुर्ण झाल्याबद्दल ❤️

  • @RupeshMishalthePhotographer
    @RupeshMishalthePhotographer 2 місяці тому +72

    पहिला INFLUENCER पाहिला असेल, जो ह्या मिरवणुकीत स्वतःहा येऊन हा विडिओ आपल्याला देतोय
    " लालबागच्या राजाच्या विसर्जनाला या, मग कळेल गर्दी काय असते "
    आणि कोणताही प्रसिद्धीचा वाव न आणता ज्यानी ह्या गर्दीत पण सांभाळून घेतले त्यांचे आभार मानलेस.
    दर्शन घ्यावे ते असेच.....
    खूप शुभेच्छा ... 🥰

  • @hemanttribhuvan4858
    @hemanttribhuvan4858 2 місяці тому +7

    अक्षरशः राजाच्या दर्शना सारखीच तूझ्या ह्या १०० व्या vlog ची सुद्धा वाट पाहत होतो and it's over now. पूर्ण लालबाग गणेश उस्तव दाखावलास तू litterly, पूर्ण सिनेमा दाखवलास ४५ मिनिटात आणि त्या मागच्या प्रयत्नांना आणि परिश्रमाला कोटी कोटी सलाम hat's off dada and I relate your emotions about lalbaug cha Raja

  • @42prathamesh
    @42prathamesh 2 місяці тому +3

    दादा age कमी आहे पण आयुष्यात एकदा लालबाग ला विसर्जन ला जायचं आहे ❤😢
    Pure GooseBumps
    Full Emotional 😭
    Awesome Vlog❤
    गणपती बाप्पा मोरया 🚩

  • @priiyashraj
    @priiyashraj 2 місяці тому +15

    Karan! You are amazing! I am short of words! I was literally crying. I am currently in USA and I cnt tell you how it felt.. it just felt like we were walking with you! Energy of people, hands offf!!! And it feels sooo good that in so much crowd people recognized you and were enjoying sooo muchhh..
    I am short of words. This blog has to be one of the hit blog for you!
    You have more thn a justice to your viewers! I am sooooo glad I am your follower and have been there in your 100 day journey.
    All 100 blogs were amazing but ye wala tho special hai bhaiii!!!!
    I am not sure how you are gonna select top comment for this blog because ua gonna have maxxxxx comments!
    Thank you once again for your efforts!
    - Desi fan from USA!

  • @jayantpatil2496
    @jayantpatil2496 2 місяці тому +3

    तुला चक्क बाप्पाच्या वाहनाने (मयूर) दर्शन घडवून आणला...😇😇😇❤️

  • @shraddhagharkar
    @shraddhagharkar 2 місяці тому +7

    kya baat hai... ek no. 2 years zale me USA la ahe.. J kay ahe te video through hota.. calls bola, festivals bola.. mi lalbaug chi mulgi ahe.. he srvaat jast miss karte ganpati cha veli.. tuza video baghun asa vatla mi tithech ahe.. 11:55 la literally me radayla chalu kela.. ha fakt ek festival nahi ahe.. pan hi ek feeling ahe.. me literally nachat hoti.. Thankyouuuuuuuuu.. cant express my feelings

  • @kiranpaste
    @kiranpaste 2 місяці тому +10

    भावा या आधी आपण एका Movie च्या Premier ला भेटलो आहे, पण मी बोललो नाही, मला वाटायचं Attitude वैगरे असेल तुमच्याच, बोलाल की नाही किंवा किंवा कस बोलाल हा Doubt होता. पण आज तुझा Vlog पाहिला आणी समजलं अरे हा तर आपल्या सारखाच आहे❤️

  • @deepakpanvalkar4929
    @deepakpanvalkar4929 2 місяці тому +1

    भावा क्या बात भावा.. मानलं तुला .. एवढा मोठा सेलिब्रिटी असताना सुद्धा कुठलं ही प्री प्लॅन न करता गर्दीत जाऊन vlog करण्याचे धाडस तू केलेस..ही खरंच राजा ची कृपा आहे तुझ्या वर की तुला देवासारखे लोग पदोपदी भेटले आणि तुझं १०० वा व्लॉग यशस्वी झाला . प्रत्येक फ्रेम पाहण्यासारखी आहे..प्रत्येक फ्रेम मध्ये प्रेम आहे. लोकांचं राजा वरच.. अप्रतिम..❤❤❤❤

  • @shaurya9385
    @shaurya9385 2 місяці тому +8

    ही तुमची भाग्यवान आणि नशिबाची शक्ती आहे जी तुमची 100वी व्लॉग लालबागचा राजा सुरू झाली आणि संपली सुद्धा फक्त राजाशी❤ तुमचे आणि तुमच्या टीमचे खरोखर खूप कौतुक आहे ज्यांनी तुम्हाला मदत केली त्या सर्व भावांसाठी खास💗💗
    देवा माझ्याही नशिबी असू दे
    जय हो लालबागचा राजा ची🌸💕

  • @krushnabalasahebmulekrish6390
    @krushnabalasahebmulekrish6390 2 місяці тому +1

    Ha ahe kharra influencer , na konti dreesing, na konti gadi , na konta ghamand
    Sadharan marathi manus ani bappa cha ladaka .....
    अप्रतिम..........❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yuvanshdeshmukh
    @yuvanshdeshmukh 2 місяці тому +39

    ♥️ Lalbaug cha Raaja.. Entry.. 11:11
    🔱😍✨ Kadakkkk....
    ( Make a Wish )

  • @sushantmulmuley13
    @sushantmulmuley13 2 місяці тому +1

    When u said ki mala boat vr yayla jyaani haak marli tyacha nav hota "Karan" , its means it our karma and our good deeds which always leads us to our goals we want to achieve. Karan dada tu 4 5 varsha pasna ji mehnat keli ahe where u believed in yourself and just kept going no matter of the result only thats why u are here today at such success and heights. Jyani tula haak maarli to "Karan" to tuch hota , tuzya honest hardwork mulech Ganpati bapppa ni tula eka nntr ek mansa through tula laal baug chya rajach darshan dila. Thanks for this vlog it was a great experience.

  • @PrashantShahane
    @PrashantShahane 2 місяці тому +26

    डोल्यात पाणी आले रे भावा. तू असेच पुडे जा. तुझ्या सागल्या इच्छा पूर्ण होतिल 😍😍😍

  • @aniketbane6247
    @aniketbane6247 2 місяці тому +3

    Bhai tuzha vlog baghun shevti aksharsha emotional zhalo dolyatun pani aala.....Kharach yaar lalbaug chya Raja madhe kuch toh power hai..... Thanks to you for the lovely and heart touching 100th vlog

  • @tejasgaikwad1395
    @tejasgaikwad1395 2 місяці тому +17

    Karan Bhau tu tithe gela navta ... Bappa ni tula tithe bolavale hote aamchya sathi ... News Channel la dar varshi baghto pan hya vlog madhe baghun ek vegala feel aala 🙏🙏 Ganpati Bappa Morya 🙏🙏🌺🌺🌺

  • @snehasawant1691
    @snehasawant1691 2 місяці тому +4

    Bhava...I watched this vlog 8-10 times till now and shared it on my WhatsApp status it was the Ultimate .
    I am the biggest devotee of Lal buag Ganpati and to see this Vlog was a blessing
    Could not control tears while watching it.

  • @aniketsarvankar6021
    @aniketsarvankar6021 2 місяці тому +14

    विसर्जन होऊन दोन दिवस झाले.. पण हा vlog बघून पुन्हा एकदा विसर्जनाच्या दिवसात परत गेलो. मस्त शूट केलाय. आणि गणपती असो किंवा कोणता ही मराठमोळा सण असो तो अनुभवायचा तर तो आमच्या गिरणगावातच. 😇😎🔥

  • @lets-talk-out
    @lets-talk-out 2 місяці тому +3

    Lalbaug chya raja ch vishay ch vegla ahe. I am glad and thankful ki tula lok bhetat gele, tuja through bappa la amhala darshan deyche hote. Tu itke efforts ghetle tya sathi thankyou soo much karan.

  • @lifelearning6062
    @lifelearning6062 2 місяці тому +13

    तू खरी मेहनत करतोस म्हणून देव ही तुझा बरोबर आहे, congratulations for achieving 100 vlog milestone with Bappa.🙏🌸
    मी स्वतः 7 years ने गेलो , बाप्पा ने बोलवलं आणि दर्शन दिले.

  • @jituvaishnav1433
    @jituvaishnav1433 2 місяці тому +1

    मी माझ्या आयुष्यात असा व्लॉग कधीच पाहिला नाही आणि खरे सांगायचे तर तो फक्त गुसबंप होता आणि तू नेहमी बरोबर असतोस तुझ्याभोवती नेहमीच जादू असते, असच चांगले काम करत रहा करण❤

  • @bhagyashreenikam8190
    @bhagyashreenikam8190 2 місяці тому +6

    Mi Norwayla rahte…purn tuza vlog bagtana dolyat pani ani tondavar hasu hot..khupch positive ani aapal culture khupch baap..ani kharch Ek bhari engery asate aapalya aajubajula..ji kadhich disat nai but feel hote..itruly believe in magic❤

  • @piyushdesai8607
    @piyushdesai8607 2 місяці тому +1

    मला life मध्ये जेव्हा पण negative वाटेल ना तेव्हा मी हा vlog baghen खूप positivity आहे ह्या vlog मध्ये गणपती बाप्पा मोरया ❤️

  • @akshaydhotrey9153
    @akshaydhotrey9153 2 місяці тому +3

    भावा, तुझा पहिला व्लॉग बघितला आणि खूपच भारी वाटलं…. काय तो राजाचा दरारा
    तुझ्या डोळ्यात राजाचा प्रेम…. नास्तिकला पण आस्तिक बनवल हेच आहे लालबागच्या राज्याच राजपण 🙏
    लालबागच्या राज्याचा विजय असो 🙌

  • @18rutu
    @18rutu 2 місяці тому +3

    हा vlog खूपच मस्त होता .मालाचे शब्दात नाही बोलता येणार .जेवढे live टेलिकास्ट मे बघितले . त्यापेक्षा ही तू चांगल्या रित्या दर्शन दिले राजाचे आम्हाला.माझ्या ही डोळ्यातून पाणी आले.एक थरार आणि रोमांच असे शन होते ते. Live पेक्षा छान दर्शन दिले तू बाप्पा चे .आम्ही घरी बसून विसर्जन चा अनुभव घेतला तो फक्त तुझ्यामुळे .तू असाच मोठा हो . शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचाली साठी .आम्हा सगळ्यांना तर्फे. ❤❤❤❤

  • @AshishMalap-jj5cz
    @AshishMalap-jj5cz 2 місяці тому +7

    भावा हा vlog बघताना कधी संपूच नये अस वाटत होत. असच बोलत राह आणि असच दाखवत राह. *बाप्पा च्या चरनी हेच मागने आहे कि पुढेही असच बोलत राह आणि असच दाखवत राह.* ❤

  • @UshaNagare.
    @UshaNagare. 2 місяці тому +3

    किती छान अनुभव होता मी अक्षरशः नाशिक वरूण बघते अहे हा ब्लॉग पण मला वाटल कि मी समोरंच बघते राजा ला . अशा सुंदर व्हिडिओबद्दल करण धन्यवाद. पुढच्या वेळी राजा च दर्शन नक्की चरण स्पर्श करेल 2025 ची विशलिस्ट मधे पहिली इच्छा हिच राजा च दर्शन.❤

  • @abhilashburle6940
    @abhilashburle6940 2 місяці тому +4

    आजपर्यंत बघितलेला माझा सगळ्यात भारी vlog
    मला नाही वाटत की याच्यापेक्षा भारी अजून काही असेल
    आणि असेल तर लालबाग चा राजा ची पुढल्या वर्षी ची मिरवणूक
    Hope की मी पण पुढच्या वर्षी तिथे राहणार आणि सामोरा समोर दर्शन घेणार ...
    गणपती बाप्पा मोरया

  • @ronnys007
    @ronnys007 2 місяці тому +2

    घरापासून दूर,आयुष्यातील पहिला गणपती ज्याला घरी न्हवतो,चेन्नई मध्ये बसून गणपतीचे दर्शन घेता आलं, Corporate मध्ये असणाऱ्या माझ्यासारख्या अनेक लोकांना सुख म्हणजे नक्की काय असत ते समजलं.1500KM दूर असून सुद्धा देवांचा दरबारात असल्या सारखा feel आला.
    THANK YOU SO MUCH KARAN DA❤🥺🥺❤

  • @simranambhire03
    @simranambhire03 2 місяці тому +13

    डोळे भरून आले.खूप आनंद झाला तुला अस बघून . असच पुढे जा. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!❤

  • @prathameshchavan5681
    @prathameshchavan5681 2 місяці тому +2

    पहिला vlog तुझ्या बाबांसाठी आणि 100th vlog ह्या सृष्टीच्या बाबासाठी अर्पण केलास, तुझे खूप खूप आभार हा अनुभव दिल्याबद्दल❤️🙏🏻
    Wishing best for you as always ❣️✨

  • @jyotibharwani971
    @jyotibharwani971 2 місяці тому +5

    I was crying, dancing, smiling, and full of emotions. I am so so so proud of being Indian.

  • @nikhilpatil7815
    @nikhilpatil7815 2 місяці тому +2

    दर वर्षी असच विसर्जनाला जात जा तुझ्या मुळे तुझ्यात स्वतःला बघून दर्शन घेतो बाप्पाच❤❤❤

  • @shraddhasonawane951
    @shraddhasonawane951 2 місяці тому +16

    This is a cinema ❤❤❤
    I was crying, dancing overwhelmed, and laughing at the same time. Incredible karan bhaiiii. Yek no. Vlog . The best . 🙏 dev aahe bhau.❤❤❤❤ Worth it 100 vlog .

  • @shubspingat7307
    @shubspingat7307 2 місяці тому +1

    Kharach akshrsha dolyat tun Pani thambat navta raja la bgun ani ha vlog pahun mann santushta jhala. All thanks to you jasa ha vlog kela hats off to you ❤.

  • @sushantmahadik6198
    @sushantmahadik6198 2 місяці тому +8

    राजाच दर्शन घडवून दिल्याबद्दल मनापासून आभार ❤️

  • @amitsalunkhe2921
    @amitsalunkhe2921 2 місяці тому +1

    Thanks bhawa सातारा ला असल्यामुळे कधी जमलं नाही पान अंगावर काटा येईल असं झालं डोळ्यातून पाणी पन आलाय खूप खूप धन्यवाद भावा तू लय मोठा होणार हलवून टाकणार इंटरनेट बाप्पा तुझ्यासोबत आहे 🙏मोरया मोरया

  • @KaranKhamkar-s2r
    @KaranKhamkar-s2r 2 місяці тому +12

    Jevha दोन Karan एकत्र येतात..
    लालबाग च्या राज्या चा विजय असो ❤❤

  • @shital_kale_
    @shital_kale_ 2 місяці тому +1

    Tu jasa mhanalas ki tula deva sarkhi loka milali, but hya varshi mazya sarkhi lok jyana ghari Ganpati la Mumbai la yeta ala nahi tyanchya sathi tu deva sarkha alas and Ganpati che darshan ghadun dilas. Ganpati alya pasun te visarjan paryant cha jo experience dila ahes na, hats off and thank you so much 🙏

  • @miteshpatil4541
    @miteshpatil4541 2 місяці тому +7

    भावा लालबागच्या राजाच दर्शन देऊन रडवलास...💓💓🙏💓💓

  • @aniruddhapatil2800
    @aniruddhapatil2800 2 місяці тому +1

    bas itna bada aadmi banna hai
    made papa proud
    marathi mansanchi mana jinkli
    pan ek goshta aahe...he magic hoychya aadhi,jekay tujha aj chan chan distay yaa mage tujhi anek varshanshi mhenat aahe tapasharya aahe.ani aj prynt tu jithe jithe khachun parat ubha rahila aahes ya mage fakta bappa chi iccha hoti ki tu khup mhota vhavas ani tycha he grand welcome swikarawas.
    heats off bhai!!!

  • @LOKESH11974
    @LOKESH11974 2 місяці тому +6

    Bhava ataa parynt cha sarvyat bhari vlog❤ love you.LRVA

  • @tanmaytakke4269
    @tanmaytakke4269 2 місяці тому +10

    लालबाग परळची पोर म्हणजे विषय एंड 💖

  • @jeevitakotian8746
    @jeevitakotian8746 2 місяці тому

    So surreal!!!! Honestly I have never seen ur UA-cam channel suddenly this has popped up on my feed out of no where❤️thanks for sharing this experience! More power to u😍

  • @lilniku9310
    @lilniku9310 2 місяці тому +5

    😍 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 मंगलमूर्ती मोरया ❤️

  • @Dhrumil_0726
    @Dhrumil_0726 2 місяці тому

    Congratulations Bhaii for the 100 vlogs unbelievable thing next level dedication aapka bohot kuchh hai bolne ko pr kabhi milenge tabhi bolta hu and so haapy for you❤❤❤❤ Ganpati Bappa Morya 🙏🙏🙏🙏🙏

  • @Gamer-q6j9d
    @Gamer-q6j9d 2 місяці тому +4

    If we try to recall, Ganpati festival was started by Lokmanya Tilak because people were not allowed to come together in crowds at that time and so brining sarvajanik ganpati gave a reason for everyone to meet at one place so that they can discuss on the further plans.
    But why are we still doing it today? Do we even think today before doing anything?
    Ganpati festival is not given in any shastras that for 10 days we should bring home the idol of Ganesha and bring Gauri and then do the visarjan, who decided all this? Please please understand this is all just a big business nowadays, it's a huge industry!! According to the recent report of Confederation of All India Traders (CAIT), this year Ganpati festival was anticipated to make a business of Rs. 25,000 crores !!
    we bring sarvajanik Ganpatis !! I agree that devotees have their feelings attached to Ganpati, I am not denying that, but understand they are taking benefit of this very faith of the people and earning money out of it. Do you really think these huge big pandals are made to support people's faith? Why do we give a blind eye even after seeing that-
    - It's all money show-off
    - A way of turning black money into white
    - Drunk dj parties in the visarjan (we don't even know how many molestation cases occur right during or after the visarjan)
    - Noise pollution with crackers and dhols; not thinking about children, elderly people, patients (I have seen people playing drums right outside a hospital; imagine if you have someone from your own family inside the hospital at such times, what would you do? Even the police are not able to stop them !)or even birds and animals for that matter. Why do these pet - lovers don't raise a voice over here?
    - And at the end of 10 days, literally throw this Ganpatiji's idol in water? Why do all those people who proudly call themselves 'Sanatani' go blind at this? Is this what our dharma teaches us?
    Please pause and think, are we going in the right direction with all this?
    This information that I have got by reading Srimad Bhagwat Gita with the help of my Gurus, has helped me get a better perspective at life and thus thought would help others as well, so sharing this without any selfish motive and for the betterment of everyone, because even if one person changes their perspective, we will slowly but gradually definitely move towards making a better society for our coming generations !
    Hari Om Tat Sat 🙏🏻 🙏🏻

    • @Sr_Sr777
      @Sr_Sr777 2 місяці тому +1

      We all know what happens behind the curtains of Ganpati pandals, people pulling night outs, drinking and playing cards; think of those women in their houses whose son or husband doesn't take responsibility of the family but instead goes out and does this kind of timepass in the name of Ganpati festival !
      I have myself have seen, a 60-65 yrs old man, forcefully making young 9-10 yrs old boys drink alcohol at the time of visarjan ! Is this what you call bhakti ??
      We should all learn now atleast after watching the reality of the Lalbaugcha Raja Ganpati.
      I humbly request you to understand, it is only and only we people who are giving them encouragement by giving them money in the name of vargani for all these things. If everyone stops giving money they won't be able to do these things and it will ultimately die off.
      And no, you won't be incurring any sin if you deny giving money for such things, because that Param Pavitra Paramatma just requires your pure single-pointed भक्ति , your pure भाव nothing else.
      I urge everyone to read the scriptures, read Srimad Bhagwat Gita, wherein all such reality is precisely written, so that nobody can fool us in the name of dharma or bhakti. In Srimad Bhagwat Gita, there's an entire adhyay (12th adhyay - Bhakti-yog) on what is bhakti and what kind of bhaktas are beloved by him! Also, in shlok 14 of adhyay 8 -
      अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: |
      तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ||
      Sri Krishna declares, "That for anyone who remembers me with single pointed faith, I am easily attainable to them." Then why do we require such illusionary things just to distract our minds in the name of bhakti?
      High time we open our eyes and see the reality and change! If everyone feels the need to bring a new Ganpati idol every year, it clearly means you don't have faith on the Ganpati which is already there in your house, is that just a show - piece then?

    • @mssr216
      @mssr216 2 місяці тому +1

      Absolutely correct..I totally agree with ur points..high time we give it a reality check !

  • @sujittalekar4642
    @sujittalekar4642 2 місяці тому +2

    Superb Lay Bhari video ❤

  • @Aashupatil86
    @Aashupatil86 2 місяці тому

    Mesmerizing experience ❤❤Thank you because of you we got the all magical vibes experience ❤️❤️ gardi gardi kay aste ani bappasathi asnare prem khuup ach sundar ...yesss its the best vlog ever ...ani ho feel ala asa vatat hote asach pahat rahave ... extremely positive vibes so grateful and Thankful 🙏🙏❤️❤️ lota of love and once again I have to say you are genuine beautiful soul inside out ❤❤❤❤

  • @kombadallinone4667
    @kombadallinone4667 2 місяці тому +12

    Barcode nahi re QR code.

  • @mansia4659
    @mansia4659 2 місяці тому

    खरंच लालबागचा राजा तुझ्या पाठीशी होता.... आणि त्याचीच इच्छा होती तुझा 100 वा ब्लॉग अशाप्रकारे सक्सेस व्हावा..... खरंच डोळ्याचे पारडे फिटले... हे सर्व योगायोग बघून.❤👌👍...

  • @Harshalakajare
    @Harshalakajare 2 місяці тому

    Completely touched, the visuals, naration, vibe, happiness, satisfaction on your face really got me goosebumps and definitely as you say yess there is magic, also congratulations on your 100th vlog, currently saglya bhavana kanthashi daatun aalyat i have seen your vlog on a loop twice, may the divine one bless you ani tujha kadun amhala as audiance ase Quality content pahaila milta ya babat as an audiance i really feel greatful ❤

  • @charul_21
    @charul_21 2 місяці тому

    What a vlog bhava ek no. 💯❤ Congrats for 100th vlog
    Ganpati Bappa Morya ❤🙏

  • @akshayraut1391
    @akshayraut1391 2 місяці тому

    भावा १०० वा vlog हा लाख मोलाचा बनवलास तू..मंत्रमुग्ध केलस..बाप्पाच्या कृपेने तुला खूप यश मिळो.❤🙏

  • @nirmalakotian3026
    @nirmalakotian3026 2 місяці тому

    Congratulations for your 100 vlogs wish you all the best

  • @shrutikabargode9049
    @shrutikabargode9049 2 місяці тому

    Goosebumps vlog Karan....every moment you have shared feels like ki amhi tithech aahot tya miravnukit..Superb and All the best keep growing 🙏🙌

  • @ninadbagwe5480
    @ninadbagwe5480 2 місяці тому

    Speechless bhava, tuza ha vlog baghtana overall body madhe emotions cha वादळ chalu hota.
    And congratulations on your 100th Vlog, Khupach unique way madhe tu 100th Vlog banavalas.

  • @lookingsid
    @lookingsid 2 місяці тому

    तुझ्या आतापर्यंतच्या vlog मधला सगळ्यात बेस्ट म्हणजे टॉप ऑफ द टेबल वाला हा vlog.
    खरचं अस वाटल की मी सुद्धा मिरवणुकीचा भाग आहे.
    आणि हो...ती सर्व माणस आली तुला १००वा vlog बनवायला अगदी देवासारखी ❤
    जबरदस्त करण....Keep it up Bhava 👍

  • @shraddhagaikwad2093
    @shraddhagaikwad2093 2 місяці тому

    Watched the whole vlog with having goosebumps you are the bestest karan
    Asach amhala masta content dakvat raha
    Thankyou,
    Love you❤🥹

  • @armaansayyed9199
    @armaansayyed9199 2 місяці тому

    Dada, I've seen you since the beginning. Tujhi journey agdi lockdown pasun follow karat aaloy mi ani khara sangaycha tar haa vlog end paryant baghun hech vatta ki you deserve every bit of this. Je sagla connect houn aala ani he experience milala tula, it feels all worth the struggles. Glad to see this and hope to meet you in real life, always a fan from Kalwa. ❤

  • @Paradox45_..
    @Paradox45_.. 2 місяці тому +1

    Bhava tuza vlog bagun emotional zalo🥺🌍 Thanks you ❤️ गणपती बाप्पा मोरया ❤️❤️

  • @saurabhmolke2494
    @saurabhmolke2494 2 місяці тому

    भावा एवढा मोठा Celebrity असून सुद्धा तू सामान्य माणसासारखं येऊन तू राजाचं दर्शन घेतलं मानल तुला भाऊ❤

  • @priyat21
    @priyat21 2 місяці тому

    Khup kamaaal , dolyat paani ala baghun . Thank you for making this vlog. Amazing 🥺🥺 speechless!

  • @sahilchoubey1092
    @sahilchoubey1092 2 місяці тому

    Whatta vlog, I hope you genuinely felt the magic. We get to experience the same every year. God bless you brother. Ganpati Bappa Morya, Pudhchya varshi lavkarya ❤❤❤

  • @rohitraj7495
    @rohitraj7495 2 місяці тому

    I was very much excited this year to get the experience of Lalbaug visarjan but couldn’t. Your vlog has given me a wholesome digital experience. What an amazing bhakt crowd. Lalbaug cha raja chi, Vijay Sao!

  • @swatipagare3223
    @swatipagare3223 2 місяці тому

    Khupch bhaari ,superb vlog ahe, really appreciate ur struggle😊 & thank u so much amchya parent Lalbagh cha raja yevdcha sundar darshna dilya baddal😍🙏.
    Khupch bhari , khupch sundar & congratulations , All the best🥰👍

  • @pranalishinde8628
    @pranalishinde8628 2 місяці тому

    Thank you so much ❤❤❤❤ha video kela tujamule aamhala sarv sunder bappa che darshan jale .... seriously rajala baghun agatun shahare aale.... thank you so much 😘🤟

  • @rishikumbhar1420
    @rishikumbhar1420 2 місяці тому

    खूपच छान करन, राजा ने तुला आशीर्वाद दिला आहे ! ह्या पुढे तुझ्या करिअर मध्ये खूप यश आणि भरभराट तुझी वाट पाहत आहे. अशीच मेहनत करत राहा आणि खूप यशस्वी हो..❤

  • @ShwetaCheulkar
    @ShwetaCheulkar 2 місяці тому

    What a vlog full of emotions, joyness the best vlog I have ever seen literally I got goosebumps khup chan......🥺❤️🙏

  • @Gauravkharpude
    @Gauravkharpude 2 місяці тому

    Goosebumps bhai goosebumps jevha awaz aala raja yetoy ! 🔥😌🫡♥️🙏🏻✨ video madhe yevdhi energy feel hotiye bhai real madhe kay mahol assel hattsoff to u bhai 🫡🫶🏻🙌🏻

  • @charudattaghadshi5077
    @charudattaghadshi5077 2 місяці тому

    राजाला भेटणं असं ठरवून होत नाही तो योग यावा लागतो... तुझ्या 100 vlog ला हे special असणं म्हणजे १४ विद्या आणि ६४ कलांच्या अधीपतीने तुझ्या सारख्या कलाकाराला दिलेला हा आशीर्वाद.... तुझ्या बाजूला जो लाल कुर्ता मधला जेव्हा तुला राजाच फुल देत होता त्याच्या डोळयात बघ असं वाटतंय राजाने स्वतः येऊन तुला तो आशीर्वाद दिलाय.... बाकी लालबाग परळची पोर म्हणजे जीवाला जीव देणारी मुलं... Life मध्ये लालबाग परळ छे मित्र असणं म्हणजे सुख 🥹❤️

  • @chaitalidunage
    @chaitalidunage 2 місяці тому

    First of all Heartiest Congratulations on the 100th Vlog , khup bhari zala vlog ani toh pan bappa ne barobar अनंत चतुर्दशी chya divashi ghadvun anala as feel zal , bappa la bghun ani tula milat gelel Prem bghun dolyat pani aal , ultimate experience dilas tu vlog mdhun , thank you so much, you deserve all the best things in this world khup lokanche blessings ahet tujha pathi shi , asach pudhe jaat raha , tu ji mehnat ghetos tyala salam ahe majha ,all the best गणपती बाप्पा मोरया |

  • @AkshayRuparel
    @AkshayRuparel 2 місяці тому

    The vlog 😍😍 Emotions n goosebumps 3000 times.. you just made me emotional .. one of best vlog i have watched.. specially is ending is just can't be expressed in words and truly said god is everywhere its you need to identify him with pure intension .. karan bhai amazing content and all the very best for future❤❤

  • @rutujajagtap8499
    @rutujajagtap8499 2 місяці тому

    Every minute was a goosebump for me. Thanks alot @focusedindian bcz of you amhala he sgla evdhya javalun baghaila milala..never thought asa kdhi bghu..kadachit devanech tujhya through tyacha darshan amha sagyalnaa dila.. Thank you so kuch Karan❤ one of the bestest content till date❤
    Lots of love and best wishes❤

  • @ninsane4613
    @ninsane4613 2 місяці тому

    this is so emotional man!!! i cried! thank you so much for sharing! ganapati bapppaa morryaa!!!

  • @RahulRajan2606
    @RahulRajan2606 2 місяці тому

    best best best best best best best best best vlog ever bhava.... thank you for the experience... loads of love ❤❤❤❤❤
    Ganpati Bappa Morya
    🙏🙌

  • @prajwalshinde6750
    @prajwalshinde6750 2 місяці тому

    Bhava tuja avda vlogs bagitla pan haa maja sathi avda emotional vlog hota Ani tya madha tu sagrana video madha ghat hota hats off 🙏🏻🙏🏻🙏🏻🥹🥹🥹🥹❤️❤️❤️❤️❤️ love u sooo much bhava 🙏🏻🙏🏻✌🏻

  • @naomicardoz8025
    @naomicardoz8025 2 місяці тому

    What a vlog Karan.... It just gave goosebumps to me. God bless you like this always and yes "Believe in Magic"

  • @nimishsaboo2
    @nimishsaboo2 2 місяці тому

    congratulation Karan bhai kya baat hai kadak chava.. Ganpati Visarjan ke din 100Vlog brilliant Newz..and itne sare log apke big fan ho gye maja a gya.. 😍 kesa lag rha hai 100Vlog Century Dkhkar.. isbar asara vistara 100Vlog chalo ke sath kuch new ho jaye... 😍😍😍😍

  • @VijayPawarVlog
    @VijayPawarVlog 2 місяці тому

    One of the best vlog i have ever seen Dada he je 45 minutes hote te kase sampun gele kalal ch nahi ❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍

  • @riyujadhavriyujadhav7665
    @riyujadhavriyujadhav7665 2 місяці тому

    Dolyat pani aala dada ekdum masta vlog hota aasa vatat hota ki mi swata tithe te sagla experience krtiy khup bhari khup mastaaa❤❤🧿

  • @atharvmundale289
    @atharvmundale289 2 місяці тому

    what a cinematic experience , thanks to karan to give the experinence our home , and playing the ajay atuls composition in thosde montages were so creative , bappa chya agamanala devichi arrti🥰 wahh what an unique idea 👌👌👌

  • @shubhamskudal9933
    @shubhamskudal9933 2 місяці тому

    100 vlog पूर्ण केल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन भावा...🎉🎉🎉
    खूप मस्त आणि खूप वेगळा vlog होता हा पाहून मस्त आणि इमोशनल वाटलं .....😊😊😊

  • @yashitaparab2137
    @yashitaparab2137 2 місяці тому

    Congratulations on your 100th vlog! I've been following you on Instagram and UA-cam since the lockdown, and I absolutely love your content. Wishing you all the best for the future-keep creating amazing work!
    Much love ❤

  • @shubhamovale
    @shubhamovale 2 місяці тому +20

    13:12 yashshree rao spotted 😍😍

  • @Deven-Der
    @Deven-Der 2 місяці тому

    I did lal baugh cha raja darshan during Visharjan, I had was tears of joy in my eyes. I felt happiness, power, devotion and emotion at one time.
    Best feeling ever

  • @tusharbavdhane16
    @tusharbavdhane16 2 місяці тому

    Khupa msta vatala bhai seriously 2 times bagitala Vlog.... maza family la pn dakvla bhai .... khupa msta ... next year pn krr....... speechless bruhhh.... perfect video Thank you so much ❤

  • @iamswaap
    @iamswaap 2 місяці тому

    One of the best vlog ❤
    I experienced the same thing on Ganesh Visarjan Day at Lalbaug.
    Believe in Magic ✨ Miracles happen everyday.

  • @CLOUDLEMOOON
    @CLOUDLEMOOON 2 місяці тому +1

    Those guys are Gem, you should interview them...and one more thing broh..Beleive in Magic is not just Magic, its your efforts that goes in...Hat s off tula bhawa..❤❤❤❤❤