पुन्हा खुशखबर ladki bahin yojana | 4था आणि 5वा हप्ता जमा | 7500रू जमा | या दिवशी 13500रू जमा live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • ladki bahin yojana | ४ था हप्ता जमा आज आता 10:40 ला ladki बहीण पैसे आले दिवाळी बोनस जमा झाले चेक करा
    खुशखबर ladki bahin yojana | ७५०० रुपये दिवाळी बोनस फक्त याच महिलांना | ३००० रु &४५००रू ६००० रु जमा
    खुशखबर ladki bahin yojana |आज 1500रू व 4500रू जमा तिसरा हप्ता |पुन्हा ३०००रू या दिवशी जमा होणार
    खुश खबर ladki bahin yojana |1500रू व 4500रू जमा सर्व महिलांना तिसरा हप्ता आनंदाची बातमी आताच जमा
    BREAKING खुशखबर ladki bahin yojana पैसे जमा झाले | जमा होत आहेत | आजच जमा होणार सर्व बहिनिना live
    लाडक्या बहिणी साठी खुशखबर |आज सकाळी 9 वाजता पैसे जमा | तत्काळ आदेश |1500रू व 4500रू ladki bahin
    आज पैसे जमा झाले २९ सप्टेंबर | पैसे जिल्हा नुसार |1500रु व 4500रु ladki bahin yojana खुश खबर
    आज पैसे जमा झाले रविवार २९ सप्टेंबर | 1500रूआणि 4500रु लवकर चेक करा | BREAKING लाडकी बहीण योजनाl ive
    BREAKING लाडकी बहीण अपडेट | पैसे जमा झाले | पैसे आले नसतील तर कंप्लेंट करा या नंबर ला |1500₹ व 4500₹
    BREAKING लाडकी बहीण अपडेट 29 सप्टेंबरला या महिलांना पैसे येणार नाही | LADKI BAHIN पैसे नाही येणार
    लाडकी बहीण योजना राहिलेल्या महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली | ladki bahin पैसे आले नाही का?
    लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी पैसे नसतील मिळाले तर या दिवशी सर्व पैसे जमा | ladki bahin yojna update #mpsc_marathi_all_rounder #govindnawalsir #लडकिबहीण
    लाडकी बहीण चे पैसे जमा झाले| आता sms पैसे जमा झाले सप्टेंबर चे 1500₹ | ladki bahin 1500₹ जमा चेक करा
    लाडकी बहीण योजना | पैसे जमा 1500 रुपये |आज याच महिलांना पैसे जमा | पैसे चेक करा #लाडकी_बहीण_योजना
    खुश खबर लाडकी बहीण योजना पैसे जमा 4500₹ #लाडकी_बहीण_योजना | 4500₹या महिलांना नाही | अकाउंट चेक करा
    आनंदाची बातमी लाडकी बहीण 4500 रु जमा झालेत चेक करा | जूलै | ऑगस्ट | सप्टेंबरचे पैसे जमा झालेत live
    good news लाडकी बहीण योजना आज पैसे 4500₹ जमा झाले | बँक बॅलन्स चेक करा |ladki bahin पैसे जमा झाले
    govindnawalsir #eknathshinde #mpsc_marathi_all_rounder ladki bahin Yojana आनंदाची बातमी लाडकी बहीण good news
    #लाडकी_बहिण_योजना
    #लाडकीबहीणयोजना
    What's up channel link
    whatsapp.com/c...
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    श्री अकॅडमी apps download link 👇
    play.google.co...
    टेलिग्राम channel link 👇
    t.me/mpscoffic...
    instagram link 👇
    www.instagram....
    whatsapp group लिंक 👇
    chat.whatsapp....
    ऑनलाइन फॉर्म लाडकी बहीण योजना लिंक👇
    ladakibahin.ma...
    #eknathshinde
    #लाडकी_बहिण_योजना
    #लाडकी_बहीण_योजना
    #लाडकीबहीण
    #लाडकीबहीणयोजना
    #लाडकी
    #ladkibahin
    #ladki_bahin_yojana_arj
    #ladki_bahin_yojana
    माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं #mpsc_marathi_all_rounder #govindnawalsir #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload #Majhiladkibahinyojananewdocument #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration #Maziladkibahinonlineform #mukhyamantrimazibahinladkiyojanamaharashtra onlineapply #Mukhyamantrimaziladkibahinyojanaappdownload #Narishaktiappsdownload #Viralvideo #Formfillup LIVE Govind Naval

КОМЕНТАРІ • 519

  • @Nation_first1
    @Nation_first1 10 годин тому +15

    4500 रू.आले आता 3 ह.ची वाट बघत आहे.जय महायुती सरकार.धन्य हो CM साहेब. आभारी आहोत दोन्ही DCM साहेब.पुढील सरकार शंभर टक्के तुमचेच.सर्व बहिणी बेहद खुश आहेत तुमच्या सारख्या भावांवर.

    • @santoshpalve6098
      @santoshpalve6098 8 годин тому

      सर मला दोन महिन्याचे पैसे आलेले बाकीचे पैसे आलेले नाही ₹3000 आली

  • @SuvrnaShelke-z9x
    @SuvrnaShelke-z9x 10 годин тому +15

    मुख्यमंत्री साहेब 7500आले धन्यवाद 100%तुमचं सरकार येणार

  • @Rahulkoli515
    @Rahulkoli515 7 годин тому +5

    7500 🎉🎉 आलेत Thanks 🙏 Shinde सरकार

  • @BalajiRanbhidkar
    @BalajiRanbhidkar 10 годин тому +3

    आम्हाला 7500रू जमा झाले आहे त्याबद्दल मुख्य मंत्री साहेबांचे अभिनंदन जा हूर /मुखे ड जिल्हा नांदेड

    • @madhuriwagh2281
      @madhuriwagh2281 6 годин тому

      ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे आले नाही संभाजी नगर

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 10 годин тому +4

    सर मला ऑक्टोबर नोव्हेंबर नाही आले गॅसचे पण नाही आले अजून काय करायचं

  • @hemagomase3546
    @hemagomase3546 9 годин тому +1

    खूप खूप धन्यवाद दादा माझे पैसे आले. मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @savitribabar
    @savitribabar 10 годин тому +2

    शोभा बाळू बाबर मु डेळेवाडी पोस्ट आरेवाडी तालूका कराड जिल्हा सातारा माला अजून एक पण हफ्ता आला नाही

  • @VinodModak-g5p
    @VinodModak-g5p 10 годин тому +3

    Kal 4500 Aaj 3000 rupaye milale Shinde shabancha Vijay hoyo

  • @madhukarpathak8950
    @madhukarpathak8950 5 годин тому

    धन्यवाद सत्य माहितीसाठी

  • @RudraR-pr2vg
    @RudraR-pr2vg 9 годин тому +3

    फक्त सप्टेंबर चे 1500 रुपये आले बाकी पैसे येणार नाहीत का जुलै ऑगस्टचे येणार नाहीत का

  • @saketgangawane2583
    @saketgangawane2583 8 годин тому +1

    Dada mala pan 4500 ₹ 2 October la milale Priya Gangawane Thane Thankyou mukhyamantri saheb

  • @SnehaAmbekar-x9g
    @SnehaAmbekar-x9g 10 годин тому +2

    मला 30ऑगस्टला 3000आले 2ऑक्टोबरला 1500आले मला गॅस सबसिडी नाही मिळाली आणि चौथा हप्ता कधी येईल

  • @ShravastiKhune
    @ShravastiKhune 10 годин тому +3

    दादा माझा फॉर्म ऑगस्ट मध्ये अफ्रुव झाला आहे पण मला 1500 रच जमा झालेत

  • @rameshbhere9511
    @rameshbhere9511 10 годин тому +3

    01.10.24 नंतर आधार नंबर बँक खात्याला लिंक केल्याला महिलांना कधी पैसै कधी मिळणार.

  • @vikaspatage3058
    @vikaspatage3058 10 годин тому +2

    मला 1500 रुपये मिळाले बाकी दोन हप्ते राहील कधी मिळणार ठाणा

  • @seemasonawane4591
    @seemasonawane4591 10 годин тому +4

    मला अजून एकही रूपयाआलेलनाही

  • @UjjwalaPhadke
    @UjjwalaPhadke 10 годин тому +3

    दादा मला 4500आले धन्यवाद 🙏

  • @jyotiatole5924
    @jyotiatole5924 9 годин тому +2

    जिल्हा बुलढाणा तालुका सिंदखेड राजा मी ज्योती रमेश आटोळे ऑगस्टमध्येच अब्रू झाला असून मला अजून एक रुपया पण मिळाला नाही केवायसी पण झाली आहे

    • @SushmaShahasane
      @SushmaShahasane 8 годин тому +1

      अब्रु नाही हो अप्रूव्ह.

    • @SushmaShahasane
      @SushmaShahasane 8 годин тому

      कुटुंबात मी,माझे मिस्टर, मुलगा व ८५ वर्षाच्या सासुबाई असे चार जण आहेत तर मला मिळतील का.सर्वांची kyc झाली आहे.

  • @ShobhaKamble-f8i
    @ShobhaKamble-f8i 10 годин тому +2

    सर शोभा कांबळे मला पैसे साडेचार हजार जमा झाले आहेत दोन-तीन

  • @NareshAute
    @NareshAute 9 годин тому

    महायुती सरकारचे खूप खूप आभार, पुन्हा आपलेच सरकार येणार, काँग्रेस वाले ही योजना रद्द करायला कोर्टात गेले होते...

  • @MADHAVIKHANDAGLE
    @MADHAVIKHANDAGLE 10 годин тому +1

    रेशनकार्ड आता वेगळं केलंय अजून ऑनलाईन नाव नाही आलीत गॅस कनेकशन उज्वलाच आहे सोड चिठ्ठी झाली आहे 4500 आलेत 2 तारखेलाच

  • @JayaGhodmare-h8u
    @JayaGhodmare-h8u 10 годин тому +1

    Sir mla 4500 ale gas mr chya navavr ahe tr gas che paise yeil ka

  • @ashanewase6138
    @ashanewase6138 10 годин тому +2

    Mala October & November che & gas che 2490Rs. nahi ale.

  • @radhikabhaste9640
    @radhikabhaste9640 10 годин тому +3

    मला अजून एक ही हप्ता आलेला नाही

  • @shivtejbhaiya9957
    @shivtejbhaiya9957 5 годин тому +2

    मला 45oo आले पण गॅसचे आले नाही

  • @sandeepjadhav4174
    @sandeepjadhav4174 10 годин тому +1

    सर मला पैसे आले नाही दोन महिन्यांत कधी मिळणार व बोनस कधी मिळणार व गॅस चे पैसे मिळणार आहे मुंबई घाटकोपर येथील

  • @archanakondubhairi8264
    @archanakondubhairi8264 10 годин тому +2

    मला फक्त 1500 ch आले आहेत. 4500 यायला have होते

  • @Ravindrashinde-q5i
    @Ravindrashinde-q5i 10 годин тому +1

    सर. लाडकी बहीण लाडका भाऊ सवाऀना पैसे येऊ लागले पण सर भूमिहीन यांना काय मदत मिळणार काय सर.

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane 8 годин тому +1

    गॅस कनेक्शन मुलाच्या नावे आहे तर त्याचे पैसे मिळतील का?

  • @shaberabiinamdar1580
    @shaberabiinamdar1580 5 годин тому +1

    Sir july madhey form bhala mi ni roshan shaikh fakt 1500 rs doghina aale bakiche 3000 ,3000 aale nahi sir .Taluka ,Mangakwedha ,Dist,solapur reply plz

  • @SurekhaWani-o5e
    @SurekhaWani-o5e 7 годин тому +1

    रिजेक्ट फॉर्म ला एडिट ऑप्शन द्या चार आहे सगळ्यांना पैसे येतात , रिजेक्ट फॉर्म वाल्यांची काय त्यांच्या बद्दल माहिती काहीच देत नाही

  • @shelkebhagvat85
    @shelkebhagvat85 10 годин тому +1

    माझा फॉर्म 7 ऑगस्ट ॲप्रोल झाला आहे आधार सीडिंग 4 सप्टेंबर झाले आहे तरी पण मला पैसे आले नाही

  • @ashwiniughade6065
    @ashwiniughade6065 10 годин тому

    दादा.मला साडेचारहजारग
    आले धन्यवाद साहेब

  • @पल्लवीजाधव-म7त
    @पल्लवीजाधव-म7त 10 годин тому +1

    गॅस चे पैसे मिळण्यासाठी काय करायला लागेल दादा कोणता फॉर्म भरावा लागेल

  • @narendrachilwe778
    @narendrachilwe778 4 години тому

    सुषमा नरेंद्र चिलवे, कु. सायली नरेंद्र चिलवे सावली. जिल्हा. चंद्रपूर.
    आम्हाला आक्टोबर नोव्हेंबर चे पैसे, दिवाळी बोनस, गॅस चे पैसे यापैकी एकही जमा झाले नाही.

  • @bhimraopawar5501
    @bhimraopawar5501 4 години тому

    पुढीलवेळी पनह 100% uटिसर्कार

  • @G.g-i4q
    @G.g-i4q 10 годин тому +1

    Sir 3000+1500aale aata kiti paise yetil aani kadi yetil

  • @bhagawanpatil629
    @bhagawanpatil629 10 годин тому +1

    डोंिवली

  • @JayashreeBankar-xi9st
    @JayashreeBankar-xi9st 9 годин тому +1

    एक पण हप्ता आला नाही 7सप्टेंबर ला aprov झाला फॉर्म, पुणे

  • @VandanaKhairnar-y3e
    @VandanaKhairnar-y3e 10 годин тому

    अगदी बरोबर बोललात सर मीही मेसेजचा वाट पाहत होते दोन तारखेला पंथ्धराशे आलै.

  • @InduHulawale
    @InduHulawale 9 годин тому +1

    अहो पण आम्हाला कधी येणार

  • @DipakDixit-c9e
    @DipakDixit-c9e 4 години тому +1

    Me sunanda dixit nashik me september madhe form bharla asun mala fakt 1500 rupye fakt milale aahet baaki kadhi milnar

  • @monikamorbale4714
    @monikamorbale4714 8 годин тому

    Maza form bharlela disat navhata ..tyamule double form bharle gelet..pn 1 form reject zala...1 ch form che paise aale

  • @vanduk7026
    @vanduk7026 10 годин тому +1

    मला नाही आले सिलेंडरचे पैसे वंदना कर्णेकर ( जिल्हा रायगड )

  • @RaniKate-d9e
    @RaniKate-d9e 5 годин тому

    Hi

  • @trimandesujata
    @trimandesujata 10 годин тому

    दादा मला अजून 3 हजार नाही आले... दिवाळी चे.... आणि गॅस सबसिडी पण नाही आली दादा.... सुजाता त्रिमांदे.. बारामती जिल्हा पुणे.

  • @anilorase1504
    @anilorase1504 10 годин тому +2

    Sir amla fakta 1500 ale

  • @RanjanaMokashe
    @RanjanaMokashe 6 годин тому +1

    दादा मला 4500 आलेत आता पुढचे तीन कधी येणारआणि मोबाईल भेटण्यासाठी काय करायचं

  • @माधवफिरंगवाड-ण6ब

    माझं फॉर्म कॅन्सल झाले माझा आधार कार्ड लिंक आहे सगळं काही आहे रिझल्ट दाखवते ऑनलाईन फॉर्म भरले होते

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 7 годин тому

    Gas connection sathi vegala form bharala pahije ka mala gasche nahi aalet

  • @Rohidas-q1f
    @Rohidas-q1f 10 годин тому

    बेबी तुकाराम जांगळी 22आगोष्टला फॉर्म भरला होता रद्द झाला एक रूपया आला नाही तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी

  • @KavitaMore-l8g
    @KavitaMore-l8g 10 годин тому +2

    मला 4500 आले 2तारीख ल

  • @GangadharKomatwad-ch9vd
    @GangadharKomatwad-ch9vd 10 годин тому +1

    4500 रू. 2 ऑक्टोबर ला मिळाले

  • @Swaranjali-m2q
    @Swaranjali-m2q 10 годин тому

    Mi Ani mzya aai che retion card mdhe nav ahe mg gas che konala milnre??? Rply me

  • @Hanumantdandwate.
    @Hanumantdandwate. 10 годин тому +2

    4500आलेले आहेत

  • @sandyakathawate9702
    @sandyakathawate9702 10 годин тому +1

    सर अज़ून एकरूपयाआलानाही

  • @FarooqRuikar-te2bu
    @FarooqRuikar-te2bu 10 годин тому +1

    दादा मला आजून आलेले नाही कधी येनार आज 4 octआहे कधी येनार

  • @VikasShinde-6524
    @VikasShinde-6524 7 годин тому

    फक्त सप्टेंबर चे 1500 आले बाकी पैसे आले नाही जुलै ऑगस्ट चे कधी येणार ठाणे जिल्हा

  • @vikaspatage3058
    @vikaspatage3058 10 годин тому

    एकच हप्ता न्यायालय दोन हप्ते राहिले कधी मिळणार ते सांगा जिल्हा ठाणा

  • @Swaranjali-m2q
    @Swaranjali-m2q 11 годин тому +1

    6000 kshache ahet

  • @JhanaraKhan
    @JhanaraKhan 10 годин тому

    Dhanyawad🎉🎉.dada.mala.4500rp.ale.3.haptyace.😊😊😊😊

  • @anitapatil3867
    @anitapatil3867 9 годин тому

    रिजेक्ट फॉर्म साठी edit ऑप्शन येईल का नाही sir

  • @manjuborade515
    @manjuborade515 10 годин тому +1

    Sir LPG subsedi october , November chhy nahi aaly Kadhi yanar

  • @swatisawant7257
    @swatisawant7257 2 години тому

    माझा फॉर्म 10 सप्टेंबरला approve झाला मला 1500 आले पण जुलै आणि ऑगस्टचे 3000 आले नाही

  • @VikasBhalerao-e8h
    @VikasBhalerao-e8h 10 годин тому

    From September mayday bril

  • @RashidaDabir
    @RashidaDabir 10 годин тому +1

    Ham musalman hai ham koq Diwali 🎉 ka bunas milega na humko bhi zarurat hai roha raigad se thanks

  • @kundadahibavkar6354
    @kundadahibavkar6354 10 годин тому +2

    3000/- + 1500/- आले

  • @suryakantnakashe1797
    @suryakantnakashe1797 6 годин тому +1

    5aahet rationcardvar

  • @J.Jadhav.
    @J.Jadhav. 6 годин тому

    4500 Ale dada.shinde saheb dhanyvad .

  • @krantejadhav13
    @krantejadhav13 10 годин тому

    Sir sbi kyc navti mnun ippb la seeding active ahe tr 3000 ale tr 4500 kadhi yetil sir

  • @santoshpalve6098
    @santoshpalve6098 7 годин тому

    जिंतूर तालुका माणकेश्वर गाव सर 3000 रुपये आली आहेत बाकीचे कधी येणार

  • @sakshipatil4132
    @sakshipatil4132 10 годин тому

    सर रक्षाबंधन गेली दिवाळीचा बोनस पण तुमचा आला सगळे हप्ते तुमचे सगळ्यांचे पूर्ण झाले तरी पण मला अजून एकही रुपया आला नाही सगळं ओके आहे

  • @FARIHASHAIKH-e7x
    @FARIHASHAIKH-e7x 9 годин тому +1

    Mla pan 1 r Nahi Aala majh navriyach accident jhal 20 diws Jhale kamavar Nahi rent diyach ghar che vichar Kela hota ladki bahinche aale tr paise Kami yetil

  • @jayramkshirsagar5502
    @jayramkshirsagar5502 6 годин тому

    माझी जॉईंट खात्यावर महाराष्ट्र बँकेत पहिला 3000 हप्ता आला परत पैसे आले नाहीत मग आता काय केलं पाहिजे 7:38

  • @sumaiyakaldane369
    @sumaiyakaldane369 10 годин тому +1

    Dada mala gas che paise nahi aale

  • @archanawanjale9162
    @archanawanjale9162 4 години тому

    Sir mla 30 tarkhela saptember mahinyache 1500 rs alet pn October November che Ani Diwali bonus gas che nahi ale ajun te paise kadhi yetil

  • @RekhaJagtap-uz8lm
    @RekhaJagtap-uz8lm 10 годин тому

    Dadad adhichi trhi patvayvla sanga

  • @babitasalunke1621
    @babitasalunke1621 11 годин тому +2

    मला मिळाले 4500रु काल

  • @RubinaShaikh-s5n
    @RubinaShaikh-s5n 10 годин тому

    Muje 1500 2octbar ko aaya

  • @RoshniKatre-o7h
    @RoshniKatre-o7h 6 годин тому +1

    Muje 1500 mile 4500 honata 16 julai form bar diy 7 august approved huva ta par muje 30 tari ko 1500 mile

  • @Mukhtar.Shaikh-r3n
    @Mukhtar.Shaikh-r3n 6 годин тому +1

    Sir Mala paise ale nai ek rupiya bhi Nanded…Maharashtra

  • @DarshanaZade-j7m
    @DarshanaZade-j7m 9 годин тому

    Sir mla pesse nahi ale ajun tar kay karu

  • @snehalmatale2489
    @snehalmatale2489 10 годин тому +2

    मला 1500 आलेत 4500 का नाही

  • @mrs.varshasawant5599
    @mrs.varshasawant5599 9 годин тому

    September la form भरला आहे..फॉर्म approved झालाय..आधार लिंक आहे.

  • @vanduk7026
    @vanduk7026 10 годин тому

    ऑक्टोबरचे व सिलेंडरचे पैसे नाही आले वंदना कर्णेकर जिल्हा रायगड

  • @SurekhaMhajan
    @SurekhaMhajan 9 годин тому

    सर मला नाही आले ऑक्टोबर नोव्हेंबर चे. गॅसचे पण नाही आले सर सातारा जिल्हा. तालुका पाटण

  • @LaxmiShelar-uj1re
    @LaxmiShelar-uj1re 6 годин тому

    मला फक्त 1500 आले आष्टोबर नोव्हेंबर पैसे आले नाही बोनस आले नाही जि पुणे

  • @BaluKamble-o8z
    @BaluKamble-o8z 6 годин тому

    ऑगस्ट 24 फॉर्म सबमिट केला सप्टेंबर 26 एक हप्ता जमा झाला म्हणजे 1500 रुपये मिळाले धन्यवाद मी लातूर जिल्ह्यातून बोलते वंदना कांबळे तरी बाकीचे हप्ते मिळतील का

  • @rupaliukhade4805
    @rupaliukhade4805 10 годин тому

    Maza form 26 August la aprove zala ahe adhaar link 3 October zale mala ajun 1 rupya pn nh aala mla paise yetil ka

  • @SushmaKadam-v2e
    @SushmaKadam-v2e 6 годин тому

    मुब ई उपनगर भाडूप, हिरा कदम मला तिनी हपते आले. आभार दादा. गस आईचा नावावर आहे. पण लाडकी बहीचा फाम भरला नाही. गसचे पैसे येतील का.

  • @deepraut569
    @deepraut569 10 годин тому +1

    Me 18 sepetember la form bharla hota kaal 1500 aale rahilele kadhi miltil

  • @jayramkshirsagar5502
    @jayramkshirsagar5502 6 годин тому

    माझी जान खात्यावर पैसे आलेत पहिला 3000 परत आता इतिहास झाला नाही मग काय केलं पाहिजे

  • @rambhaumaindkar5535
    @rambhaumaindkar5535 8 годин тому +1

    Gas che paise Nahi Alet pl.

  • @Rekhanikam-b2r
    @Rekhanikam-b2r 10 годин тому

    गॅस कनेक्शन पुरुषाचया आहे तर के वाय शी कशी करायची ते सांगा पिल्पिज

  • @sushmaukey3328
    @sushmaukey3328 7 годин тому

    सर १५०० रु च्या वर काहीच नाही मिळाले ना गॅस ना बोनस ना नोव्हेबर ॲडव्हान्स आता तर आशाच सोडली😢

  • @ArchanaBaviskar-lg1lq
    @ArchanaBaviskar-lg1lq 9 годин тому +1

    Dada ४५०० aale baki che ३०००kdhi yetil Dada

  • @ujwalamotewar4189
    @ujwalamotewar4189 10 годин тому +1

    दादा मला अजून नाही मिळालेत एक रुपया पण

  • @hiraadhalrao
    @hiraadhalrao 7 годин тому +1

    माझा अजून हप्ता आला नाही

  • @pavanahire973
    @pavanahire973 8 годин тому

    सर माझा चार जुलैला फॉर्म अप्रूवल झाला आहे एकही रुपया मिळालेला नाही अकाउंट केवायसी केलेला आहे डीबीटी पण अनेबल आहे. एकही रुपया मिळालेला नाही

  • @PriyankaBasutkar-vc5dg
    @PriyankaBasutkar-vc5dg 8 годин тому

    खूप छान आहे.पण आमच्या खाते मध्ये फक्त १५०० दिले