Kavi B yanche ek aprateem gane, Latadidinni gaylele aani Vasant Prabhu yanni sangitbassha kelele. Prabhakar Jog sahebbanchta violin ne tar jaduch keli aahe. चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी नागासवे गळाले देहभान रे चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण उणे करु आपण दोघे जण जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे आपण करु शुद्ध रसपान रे चाफा फुले आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे
खूप छान ! आदरणीय सरांनी व्हायोलीन ला अप्रतिमपणे गायला लावले !
मराठीतील व्हायोलिन वादनातील कोहिनुरी हिरा .
अतिशय सुंदर आहे लिहायला शब्द नाही अप्रतिम
खुप सुंदर वाजविले आहे व्हायोलिन
Good jai manala bedath
खूपच सुंदर खरेच गाणारे आहे हे वोइलिन
आकाशवाणी वर नेहमी यांचे नाव संगीतकार म्हणून ऐकले आज समजले ते एक उत्तम व्हायोलीन वादक होते. भावपूर्ण श्रद्धांजली.
हे सर्व महान व्यक्ती नि आकाशवाणी वरून च
सुरुवात केलेली आहे.
धन्य हो आकाशवाणी.
खुप छान
Kyaa baat! Very good sir!
Please upload more such recordings.. if possible with
videos
Yes, sure
Aprtim sunder
Very nice 👌👌
Thanks a lot
Chhan tune aahe, best!💙💛💜❤️
Fantastic 👌🙏🙏🙏
Radio vr kayam aikat hoto
Pn aaj details samzle 👌
भावपूर्ण श्रध्दांजली
Waah
superb !!!
Ganare violin aaj nishabda jhale.....
Fantastic
Thank you! Cheers!
Khup chaan Kavita, aani khup sundar compilation! The great Kavi Bee!!
Thanks for the compliment.
Kavi B yanche ek aprateem gane, Latadidinni gaylele aani Vasant Prabhu yanni sangitbassha kelele. Prabhakar Jog sahebbanchta violin ne tar jaduch keli aahe.
चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी नागासवे गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण उणे करु आपण दोघे जण
जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे आपण करु शुद्ध रसपान रे
चाफा फुले आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे
भावपूर्ण शद्धाजंली 🙏
One can hear often & often. Nice perfeomance
🙏🙏
Bhavpurna shradhanjali
💐
apratim👌👌upload more songs🙏🙏
I will try my best
Nice
Bhavpurna Shraddhanjali
Nicw
Apratim
Thanks
Speed phar vatatoy......
Nahi Kaka... Accurate aahe I think
हो speed वाटतोय थोडा
शेअर केल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏🙏