टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...राजकारणी देश लुटत आहेत..😢टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...राजकारणी देश लुटत आहेत😢
साहेब किती रडीचा डाव खेळायचा बरोबर नाही पहिल्या प्रमाणे ताजे तवाणे होवून मोठ्या साहेबांच्या प्रमाणे पुन्हा जोमाने काम चालू करा पुढील निवडणुकीत महायुतीचा पराभव करून 288 जागा निवडून आणा आपल नान खणखणीत आहे सिद्ध करून दाखवा
खर आहे तुमचे
💯
💯 true
फार काही तुटलंय फाटलंय भाजलंय या भाऊचं! खूप दुखतंय आग आग होतेय!
EVM का कमाल है भाई
Bjp वाल आधी 2 ते 3 वर्षे जे जे मानतात ते पुढच्या पाच वर्षांमध्ये रिझल्ट मध्ये कन्व्हर्ट हो होतं यावर चिंतन करा म्हणजे प्लॅनिंग किती जबरदस्त आहे बघा
❤❤❤❤❤❤
टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...राजकारणी देश लुटत आहेत..😢टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...राजकारणी देश लुटत आहेत😢
Apal age kiti
तुमचं कसं हे ना पाटील.
तुम्ही म्हणसाल तेच खर.
जरा आपल्या आजूबाजूच्या हलाव्या पासून बाजूला माणसात या.
बघा लोक काय बोलतात ते.
100% झोल झाला
साहेब किती रडीचा डाव खेळायचा बरोबर नाही
पहिल्या प्रमाणे ताजे तवाणे होवून
मोठ्या साहेबांच्या प्रमाणे पुन्हा जोमाने काम चालू करा पुढील निवडणुकीत महायुतीचा पराभव करून
288 जागा निवडून आणा आपल नान खणखणीत आहे सिद्ध करून दाखवा
भाजपसोबत जाणं ही चूक, पराभूत उमेदवारांची राज ठाकरेसमोर नाराजी .. निवडणुकीतल्या पराभवानंतर शिवतीर्थवर पार पडली मनसेची चिंतन बैठक मनसेच्या बैठकीत पराभूत... उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत प्रशन उपस्थित....
Haramkhori Karun Vijayi Honyat Kai Mardangi Bagdya Bhara
मोदीजीची हवा होती तेव्हा 122 सीट आले आन आता?
आओ दादा आवाज उठवा
बरनॉल मिळतय मेडिकल मध्ये
काय झालं असेल र
हा ईविएम चा खेळ आहे
BJP chi Kamal,de dhamal
बरनॉल हवे का 😂😂
Shinde saheb tumhi khupacha tension ghetay.
बोलूच नको
तुझं जळतंय आम्हाला कळतंय
तू जगताला सर्वात बुद्धीवान माणूस आहे 🙏🙏🙏
कलेजे में आग लगी है या कही और
😂😂😂तू कधीच सुधारणार नाहीस 😂😂