Anil Gote यांचा घोडेबाजारावरुन भाजपला टोला | BJP | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2022
  • भारतीय जनता पक्षाने कितीही घोडेबाजार करत केंद्रीय तपास यंत्रणांचा कितीही दुरुपयोग करत आहे असं महाविकास आघाडी नेत्यांच म्हणणं आहे. गेल्या ८ वर्षाच्या कालावधीत भाजपकडे प्रचंड पैसा आला आहे. माणसं विकत घेऊन दबावाखाली आणून आपल्याकडे वळवायची हा भाजपचा जुना उद्योग सुरु असून, भाजपचा घोडेबाजार हा भारतीय लोकशाहीला घातक असा टोला अनिल गोटे यांनी भाजपला लगावलाय.
    #bjp #ncp #congress #shivsena #बीजेपी #राष्ट्रवादी #काँग्रेस #शिवसेना #लयभारीन्युज #मराठीबातमी #मराठीबातम्या #मराठी #लयभारी #लयभारीबातमी #लयभारी #laybharinews #laybhari #LAYBHARI #LAYBHARINEWS #आमदार #राष्टवादी #NCP #ताज्याबातम्या #ताज्याघडामोडी #मराठीब्रेकिंग #लयभारीब्रेकिंग #MARATHIBREKING #लयभारीब्रेकिंग #ब्रेकिंग #anilgote
    लय भारी'च्या whats app ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.com/LjcPhDKZjZ8...
    लय भारी यूट्यूब
    ua-cam.com/channels/L9N.html...
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
  • Спорт

КОМЕНТАРІ •