किसान कृषी प्रदर्शन पुणे 2024 | kisan krushi pradarshan pune | Kisan exhibition pune 2024|शोध वार्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @garudzep1
    @garudzep1 Рік тому +3

    सर व्हिडिओ खूप छान बनलेला आहे. खूप धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाबद्दल माहिती मिळावी यासाठी हा खटाटोप केलेला आहे शेतकऱ्यांनी छोट्या-मोठ्या उद्योजकांनी याला भेट दिली पाहिजे किंबहुना चे नवीन उद्योजक आहेत किंवा उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी याला भेट दिली पाहिजे

  • @Paulvata
    @Paulvata Рік тому +2

    भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन शोध वार्ता चॅनलचे पत्रकार संतोष ढाकणे सर यांच्या नजरेतून पाहणे हा अनुभव भारी आहे. नेमक्या आणि महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओ मधुन पाहायला मिळाल्या. आता आम्ही कृषी प्रदर्शन नक्की पाहायला जाणार.
    खुप खुप शुभेच्छा या व्हिडिओ साठी😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      नक्कीच सर हे किसान कृषी प्रदर्शन अगदी देशपातळीवरील आहे आणि भारत देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून शेतकरी छोटे-मोठे उद्योजक जे व्यावसायिक आहे ते येत असतात आणि अशा कृषी प्रदर्शनाला सर्वांनी भेट दिली जेणेकरून तुम्हाला त्यामधील ज्ञान अवगत होईल व व्यवसाय कसा करावा आधुनिक शेती कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती मिळेल

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +2

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому +1

      महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला या कृषी प्रदर्शनास संदर्भात माहिती मिळाली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप खूप धन्यवाद सर

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому

    खुप छान माहिती आपण विडिओ च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली, त्या बद्दल शोध वार्ता टीमचे खुप खुप आभार 🙏🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      हे पुण्यामधील मोशी येथे भरलेलं किसान कृषी प्रदर्शन 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान चालणार आहे शेतकऱ्यांनी याला भेट दिली पाहिजे व आधुनिक शेतीकडे कसे वळले पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे यावर विचार केला पाहिजे

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому

    शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती सर धन्यवाद 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sandipaglawe7569
    @sandipaglawe7569 Рік тому +1

    Very informative to farmers 👍🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या उद्योजकांना किंवा ज्या युवकांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा युवकांना युवतींना महिलांना पुरुषांना याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 Рік тому +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या उद्योजकांना किंवा ज्या युवकांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा युवकांना युवतींना महिलांना पुरुषांना याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 11 місяців тому

    awesome

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद महाराज

  • @avinashbhapkar9717
    @avinashbhapkar9717 Рік тому +4

    सर मी 13 तारखेपासून येत आपली उद्या भेट

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या उद्योजकांना किंवा ज्या युवकांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा युवकांना युवतींना महिलांना पुरुषांना याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद

  • @VikasMane-us7wk
    @VikasMane-us7wk День тому

    सर ऊस तोडणी मशीन ची महिती वरती व्हिडिओ बनवा

  • @chandrakantjadhav8133
    @chandrakantjadhav8133 11 місяців тому

    namaskar sir khup chhan mahiti
    .mage apan ustod kamgar vyatha mandari ek batmi dili hoti sir tyabaddal khup abhar..tyanchi vyatha ami agdi javalun rojch baghto sir ..tyachya mulana tar angbhar kapde suddha nastat ani shikshanach pn kahi hot nahi...krupaya ustodmajuranchya mulanchya shikshanacha prashn apan mandava🙏🏼

    • @chandrakantjadhav8133
      @chandrakantjadhav8133 11 місяців тому

      krupaya apan ha prashn mandava sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      अशा कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेट देऊन आधुनिक शेतीकडे कसं वळता येईल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर भर दिला पाहिजे

  • @dipakdeshmukh1819
    @dipakdeshmukh1819 3 дні тому

    सर मिनी हार्वेस्टर चे थोडे व्हिडिओ शूटिंग काढा ना

  • @ShantaramRanadive
    @ShantaramRanadive День тому

    Carporetionla bus Seva dya saglyacha Fhayada Jaha ka pahije. Lahanmule. Shalechitreep karnys free arenge kelyas Pragati Hobart. Yea Sastha Chalam

  • @ShaikhShaikj-h3z
    @ShaikhShaikj-h3z 5 днів тому

    शेख कृषि प्रदर्शन किती दिवस चलते हुए या मंडे कौन कौन से विषय माहिती देता जा मुझे गुरुदेव शेती विषय माहिती

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      हे कृषी प्रदर्शन 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये चालणार आहे

  • @swapnilrkokane9714
    @swapnilrkokane9714 День тому

    सर 11 ते 15 डिसेंबर पर्यंतच आहे कृषी प्रदर्शन

  • @akshaynagargoj
    @akshaynagargoj Рік тому +1

    Kisan krushi pradarshan pune yethe laglele aahe, mi kalach javun aalo aahe…

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या उद्योजकांना किंवा ज्या युवकांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा युवकांना युवतींना महिलांना पुरुषांना याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद

  • @kisanrathodaaradhyarathod9780

    पुढच्या महिन्यात 12 ते 15 कृषी प्रदर्शन गड्डा जत्रा सोलापूर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर सरजी

  • @rohitsutar6676
    @rohitsutar6676 10 днів тому

    आजून किती दिवस आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      हे कृषी प्रदर्शन 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे

  • @ShaikhShaikj-h3z
    @ShaikhShaikj-h3z 5 днів тому

    हे कृषि प्रदर्शन किती दिवस चलनार आहे त्या बद्दल काय माहिती आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      हे किसान कृषी प्रदर्शन मोशी येथे 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर मध्ये चालणार आहे

  • @sureshfakatkar6307
    @sureshfakatkar6307 День тому

    11 to 15

  • @mangeshkagne9217
    @mangeshkagne9217 2 дні тому

    2024 cha update kara aaj Start zala aahe

  • @sandipbodake7414
    @sandipbodake7414 Рік тому

    सर आपली भेट होईल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 днів тому

      11 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान मी किसान कृषी प्रदर्शन पुणे येथे आहे आपली भेट होऊ शकते

  • @ShantaramRanadive
    @ShantaramRanadive День тому

    Seat attachment dakhava Buschi. Soy. Pradarsna par yant Kara Free Pravesh adlyas like haste at va Vikri jasth. Jonathan. 200 Rupayetikit thevlyas Lola maki mhantat