Me mumbai varun aahe, shakya asta tar me he join kela asta mala lavni chi prachanda avad aahe ,tumhi ashech video post karat raha tyane mala pratyakshat ka hoina shikayala bhettay💖✨thank you soo much kanchi tai 😊
कांची तुला आणि तुझ्या सह कलाकारांना अनेकोत्तम शुभेच्छा आशीर्वाद खरंच फार बरे वाटले तुमचे खरे स्वच्छ प्रयत्न पाहून नाहीतर हल्लीच्या धांगड धिंगा अश्लील लावणी पाहून मन उदास झाले होते keep it up dear ❤👌🎉👏🙌
लावणी म्हणजे काय ? या बद्दल सर्वानीच खरोखरच योग्य विचार मांडले आहेत. हे विचार लोकांन पर्यंत युटूब या माध्यमातून पोहचतील यात तिळमात्र शंका नाहीच.♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
कांची मॅम मी पण पारंपरिक लावणी ची समर्थक आहे... मला ही पारंपरिक लावणी जपण्यासाठी स्वतःचे योगदान द्यायचे आहे त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.... आणि तुम्हाला भेटायचं पण आहे मॅम या संदर्भात....
ताई तु केवळ नृत्य सादर करीत नाहीस तर, तुझं जे नृत्यविषयी समर्पण आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबरोबरच आपलं काम कसं हसत हसत करायला पाहिजे याचं मुर्तीमंत उदाहरण तु आहेस. यामुळे मला (60 वर्षांवरील व्यक्तीला प्रेरणादायी ) वाटत आहे. तर तरुणाईसाठी निश्चित प्रेरणादायी असायलाच हवे. ताई तुला पुनःश्च शुभेच्छा 🌹🌹🙏
माझं एकच म्हणणं आहे ताई कि लावणी माझ्या बायको मुलगी माझ्या परिवारासोबत बघता आली पाहिजे त्यात अश्लीलता नको तुम्ही खूप छान काम करत आहात आणि लावणी परंपरा जपण्याचं काम करताय 🙏👍
Tumhi tyach Kanchi Shinde ahat ka , Beed chya , Jya lahan Astana "दम दमा दम " karta kramchya participant hotya ani Beed chya aju bajula like "शिरसमार्ग" नावाचं gav ahe , tithe Ganpati chya time la dance sathi yaychya ani "समर्थ विद्यालय , शिरसमार्ग " इथे पण तुम्ही डान्स लहान पणी डान्स परफॉर्म केला आहे
19 January 2025 la aapla New lavani Workshop Kothrud - Pune yethe Organise kela ahe! Baki details sathi contact Rohit tayade - 7887479718 💯🧿
@@iamkanchishinde ok
Mla khup awdte mam. Mla shikaychay Pune madhe asel tr farch chhan hoil😍
Mala pn shikayach aahe mala shikval na
Mi Hingoli Jilhytala aahe
Feas kiti aahe tai
हिच खरी महाराष्ट्राची शान 🔥❤️💫...लावण्यवती कांची शिंदे 💃🏻🕺
समाधान वाटले हे पाहून. लोककलेसाठी ही तरुण पिढी झटत आहे. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कांची एक नंबर 👌👌हीच खरी पारंपरिक लावणी खूपच छान
एक पाऊल संस्कृतीकडे
तुमच्या कार्याला सलाम
प्रा. कांचन शिंदे मॅडम तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.🎉❤
कलेची जाण असणारी सुंदर शिक्षिका असल्यावर का नाही शिकणार लावणी ,तुझा खुप खूप अभिमान वाटतो❤
कांचन शिंदे मॅडम तुम्हच्या या वर्कशॉप ला मानाचा त्रिवार मुजरा.👍🏻👍🏻👍🏻
तुमच्या सहकाऱ्यांना सुद्धा मानाचा मुजरा. निरोगी आयुष्यासाठी तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा.🙏🏻🙏🏻🙏🏻
समाधान वाटले हे पाहून. लोककलेसाठी ही तरुण पिढी झटत आहे.
कलेची जाण असणारी सुंदर शिक्षिका असल्यावर का नाही शिकणार लावणी ,तुझा खुप खूप अभिमान वाटतो❤
अप्रतिम आहात तुम्ही 🙏
महाराष्ट्राची शान
लावणी 😊❤
अश्या प्रामाणिक कलावंतामुळेच आपली संस्कृती टिकून आहे 🙏🏻
बाकीचे निव्वळ तमासगीर
Kanchi taai khup khup dhanyavaad lavni jivant keli ❤❤❤❤❤
लावणी महाराष्ट्राची जिवंत लोककला. छान उपक्रम👌
खूप खूप छान वाटल बगून....सगळेच खूप छान करतायत..मी पण नकीच एका दिवशी भेटेल तुला कांची ताई आणि तुझ्या सोबत dance kren ...🥺😚😍
मेहनत बोलते,hard work खूप कांची तुम्ही... तुम्हाला खूप खूप sucusses मिळो ❤🤗🙏👍
Your are pure artist....hatts of you ❤️....and I wish you all the best for your upcoming journey ✌️👍
काय एनर्जी आहे यार कांची, अप्रतिम सुंदर 🎉❤👌
Me mumbai varun aahe, shakya asta tar me he join kela asta mala lavni chi prachanda avad aahe ,tumhi ashech video post karat raha tyane mala pratyakshat ka hoina shikayala bhettay💖✨thank you soo much kanchi tai 😊
कांची तुला आणि तुझ्या सह कलाकारांना अनेकोत्तम शुभेच्छा आशीर्वाद खरंच फार बरे वाटले तुमचे खरे स्वच्छ प्रयत्न पाहून नाहीतर हल्लीच्या धांगड धिंगा अश्लील लावणी पाहून मन उदास झाले होते keep it up dear ❤👌🎉👏🙌
professional ❤
खूप छान 👍🎉
Lavni ya sabdhat Lavny +adakari ×Toda hi launching Khali olakha '
Ti tumhich jivant rakhanyachi kanchantai tumchya Prarthana Salam khup subhecha!!!
लावणी म्हणजे काय ? या बद्दल सर्वानीच खरोखरच योग्य विचार मांडले आहेत. हे विचार लोकांन पर्यंत युटूब या माध्यमातून पोहचतील यात तिळमात्र शंका नाहीच.♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
हिच लावणी खरी महाराष्ट्राची शान आहेत.... लावणी डान्स माझा खूप आवडता आहेत...
Khup chan lavani❤
❤️👌🚩🙏 खूपच छान
खूप खूप छान ❤❤❤❤
Khup chan kary kartay kanchi madam 👍 All the best Mam ❤😊
What an excellent performance Kanchi ❤ would love to see more of this kind of PURE LAVNI….All the best to you and your team ❤
Kubahch Sundr I like
Watching your lavni is always a treat for me!! Keep growing!👏🏻
Great Kanti tai... Want to meet you soon. LOT'S OF LOVE ❤
Great Kanchi.... Your sincere efforts to pramote " लावणी " will return you huge sucess....My blessings with you.
❤❤❤❤❤❤kanchi
कांची मॅम मी पण पारंपरिक लावणी ची समर्थक आहे... मला ही पारंपरिक लावणी जपण्यासाठी स्वतःचे योगदान द्यायचे आहे त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.... आणि तुम्हाला भेटायचं पण आहे मॅम या संदर्भात....
हीच शान
You are the best, awesome, very graceful presence ,you gained the respect,nobody can beat you and you have uncomparable अदा
🚩 लोककला जपली पाहिजे 🚩
कांची शिंदे, म्हणजे उषा नाईकच दिसते सुपर
U r one and only ❤
Good going kanchi keep it up🎉
Great
Chalu theva ताई ....करूनच दाखवला पाहिजे.....लावणीचा वारसा चालू ठेवा
❤❤kamchi di ❤❤
व्वा...👌👍
कांचन शिंदे मॅडम तुम्हाला शुभेच्छा
Good job kanchi
Very nice Kanchan madam 👌👌
Good work...छान उपक्रम
कांची शिंदे म्हणजे लवणी ला पडलेलं गोड स्वप्न,महारष्ट्र भूषण कांचन
खूपच छान
Kanchi re kanchi re lavni tujhi...bhari...ruknana na..tu... ..theater chodke..
Love...❤❤u..kkkkk.anchu...
अप्रतिम
खुप छान ताई
Very nice khari lawni kala ahe
Bahut badiya
Very good lavni dance
अगदीच छान काम करत आहात तुझ्या कार्याला सलाम ताई
ताई तु केवळ नृत्य सादर करीत नाहीस तर, तुझं जे नृत्यविषयी समर्पण आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबरोबरच आपलं काम कसं हसत हसत करायला पाहिजे याचं मुर्तीमंत उदाहरण तु आहेस. यामुळे मला (60 वर्षांवरील व्यक्तीला प्रेरणादायी ) वाटत आहे. तर तरुणाईसाठी निश्चित प्रेरणादायी असायलाच हवे. ताई तुला पुनःश्च शुभेच्छा 🌹🌹🙏
शाब्बास
खूप छान
कांची खूप छान
MAJHYA LIKE NE AAKDA SHAMBHAR LA NELA😊KANCHI IS PURE DHAMAAL😮🎉❤
महाराष्ट्रीयन मुलगी
स्तुत्य उपक्रम, ज्यांना अस्सल लावणी शिकायची आहे, त्यांनी नक्की लाभ घ्यावा, उपक्रमाला शुभेच्छा
Milind shinde
🙏🏻😌
खरच कीती ग छान
❤ कांची तू फक्त कले वर लक्ष दे😊कारण फेम मिळाला की बाकीच्या सारखी होऊ नको😮😮वेळ लागेल😅😅 पण दम काढ 😂
khary tumch tai
👌👌👌👌👌😍
The best part of my life! 🥹🧿❤️
❤🫂
माझं एकच म्हणणं आहे ताई कि लावणी माझ्या बायको मुलगी माझ्या परिवारासोबत बघता आली पाहिजे त्यात अश्लीलता नको तुम्ही खूप छान काम करत आहात आणि लावणी परंपरा जपण्याचं काम करताय 🙏👍
❤️❤️🧿🧿
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Kanchan tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mam jast ky bolun shakat nahi pn
Ayeeee Hayyyyy ❤❤❤🫰🫰🌹🌹🌹🌹
खरे लावणी वाले कुठायत ताई....
आमच्या बीड जिल्ह्याची शान❤
Tai purn lavani kadhi yeil you tube var. Aani hi lavni sarv record break karel . Tula khup शुभेच्छा pudhil वाटचालीसाठी. God bless you 🙏
❤❤❤❤🎉❤❤❤❤
Nice
सहावारी मध्ये सुद्धा लावणी छानच वाटते.... नऊवारी गरजेची असते का ‼️
अनेक युगात कधीतरी जन्माला येणारी ही नृत्यांगना
Thanku so much 😊 🙏
एक नंबर 👌😊
Tai he gan tak ki I'd la ammi pn ghari video pahun shikuu...❤😢
Please latur madhe pn theva naaa
एक नंबर कांची ताई वर्कशॉप कुठे आहे
अस आमच्या नाशिकला सेशन घ्या ना बेसिकच 4ते 5दिवसा साठी ठेवा
Mi lavani Tar Karat nahi Pan bagayla khup chan vatate ani avadte apali mathmoli Lavni .tumche lavni che video pahile khup chan ahe
Naice
सगळ मस्त.. पण सगळीकडे एकच song का असत तुझ...😅
Tai nashik mdhe ek workshop ghen please lavni chiii mla far aavd aahe
Next workshop kadi ahe ani kuthe ahe
खर आहे पण विषय भरकटून देऊ नका ताई कारण जास्त मोठे लोक संपर्कात आले की ते विषय बदलुन टाकतात
Tai Mumbai la kdi thevnar workshop
खरी खुरी नाची आहे ही
Second day part kab aayega
Tumch he workshop kuthe aahe
काळा पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी पुढे जाणार नृत्यात
👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍💪💪💪💪💪💪🤝💋👏👏👏👏👏👏👏👏👏
कुठे आहे वर्कशॉ्प
Tumhi tyach Kanchi Shinde ahat ka , Beed chya , Jya lahan Astana "दम दमा दम " karta kramchya participant hotya ani Beed chya aju bajula like "शिरसमार्ग" नावाचं gav ahe , tithe Ganpati chya time la dance sathi yaychya ani "समर्थ विद्यालय , शिरसमार्ग " इथे पण तुम्ही डान्स लहान पणी डान्स परफॉर्म केला आहे
लहान म्हणजे tumhi 7th kinva 8th standard madhe asal tevha , ani tumchya sobat tumchi Aai asaaychya .