सोयाबिन काढणी यंत्र | सोयाबीन कापणी मशीन | Soybean Harvesting

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • सोयाबिन काढणी यंत्र | सोयाबीन कापणी मशीन | Soybean Harvesting
    ...........................................................................................
    शेतकरी एक जिवन संघर्ष short film 2021👇
    • शेतकरी एक जीवन संघर्ष ...
    Social Media Links Please follow 🙏👇
    🔰Facebook Page Link🔰 www.facebook.c...
    🔰Facebook Link🔰
    / prakash.gamewad
    🔰Instagram Link🔰 ...
    🔰Telegram Link🔰
    t.me/brandshet...
    ..............…............................................................................
    Thanks For Watching...#brandशेतकरी🙏❤️

КОМЕНТАРІ • 138

  • @dipaligamewad1010
    @dipaligamewad1010 Рік тому +1

    Khup mahatvpurn mahiti dili bhau ❤❤❤

  • @amitbhau
    @amitbhau 3 роки тому +24

    मजूर तर शेतकऱ्यांच रक्त पिणारे प्राणी आहेत, लवकरात लवकर शेती कायदे मंजुरात होऊन यांत्रिकीकरणात वाढ़ व्हायला हवी.

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +4

      तस नाही भावा शेतकऱ्यांमुळे मजूरांचं घर चालते पण त्यातले काही जण मजूर पणाचा फायदा घेतात आपला म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा घेणाऱ्या मजुरांना ओळखलं पाहिजे. काळानुसार यांत्रिकीकरणा मध्ये वाढ व्हायला लागेल..
      🌱🙏

    • @amitbhau
      @amitbhau 3 роки тому +2

      @@BrandShetkari भाऊ आमच्या गावात मजूर दरवर्षी नवीन दुचाकी घेतंय तेबी पल्सर, महिला मजूर दरवर्षी सोन्यात भर घालतात. अन आम्ही 😔

    • @mahadeobele1623
      @mahadeobele1623 2 роки тому

      Ho ka mg majuri kr na

    • @akashraut3334
      @akashraut3334 2 роки тому +1

      Ho Na जशी काय ती मालक जाल्यात

    • @sanjayasutkar1479
      @sanjayasutkar1479 2 роки тому

      बरोबर बोलत आहेत तुम्ही

  • @yogeshmagewad1839
    @yogeshmagewad1839 Рік тому +2

    Super super 👌

  • @akshayphad1899
    @akshayphad1899 2 роки тому +3

    आपल्या महाराष्ट्र मध्ये सोयाबीन आणि तूर ची पेरणी जस्त प्रमाणात केली जाते तर 7 फुटाचे तुरीचे पाटे असतात त्या तुरीच्या पाट्या मध्ये ही मशीन चालू शकते का

  • @ganesha7612
    @ganesha7612 2 роки тому +2

    kds ७२६ फुले संगम हारवेस्टर न काढता येते का? बीबीएफने पेरणी केल्यावर जमीनीत हारवेस्टर चालतो का?

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +3

      Kds 726 या सोयाबिन ला बुडापासून शेंड्यापर्यंत लाग लागतो आणि हे सोयाबिन फुटवे जास्त करते त्यामुळे हे सोयाबिन हारवेस्टर ने काढता येत नाही.

  • @sambhajijadhav3329
    @sambhajijadhav3329 2 роки тому +1

    Amcha jamanit dagde ahet Jamel ka

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      माळा जमीन आहे का? किंवा छोटे छोटे दगडे आहेत (मुरमाड)

  • @sureshtekale3465
    @sureshtekale3465 2 роки тому +2

    कमी उंचीचे सोयाबीन काढण्यासाठी यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे सध्या उपलब्ध आहे का

  • @vishnujadhav8331
    @vishnujadhav8331 Місяць тому

    Machine price kiti ahe

  • @ranjeetkamble6902
    @ranjeetkamble6902 2 роки тому +1

    Soyabin mofat kadin deta ka bhau

  • @sadananddudhate5796
    @sadananddudhate5796 Рік тому

    सर परभणी जिल्हात सद्या उपलब्ध आहे का

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  Рік тому +1

      विचारून पाहू शकता भाऊ

  • @ajayraut3365
    @ajayraut3365 3 роки тому +1

    Sagale machin nech kadhatat ,
    Olya jaminit chalat ka..paus padlyavar kahi upyog hot nahi ...

  • @adilmunshi6608
    @adilmunshi6608 3 роки тому +1

    Maharastrat kiti paheje saga ugach ka pn video karache ka

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      महाराष्ट्रात आता आहेत पण सर्वात आधी तेलंगणा मध्ये जास्त प्रमाणात आहे.नंतर महाराष्ट्र

  • @shivamingale498
    @shivamingale498 3 роки тому +1

    Toor soybean madhe chalte ka he

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      Nahi chalat turiche nuksan hou shakte

  • @mrutiundare2225
    @mrutiundare2225 3 роки тому +1

    Kami unchi aselele soyabin chi kadhani kartani khali shenga kiti rahtat

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      Ya sathi video purn aahe video madhye mahiti dil aahe

  • @c--r--7--m--s--d--757
    @c--r--7--m--s--d--757 2 роки тому +1

    हे मशिन एकदम फेल आहे

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      कारण संगा तुम्हाला अस का वाटते की ही मशीन फेल आहे.

  • @starmavchi1715
    @starmavchi1715 2 роки тому +2

    मित्रा आम्ही मजुरी करून आमचं जीवन आम्ही कसं बस जगतोय आणि आता परत हे मशीन आल मग आता सर्व शेतकरी मशीन द्वारे काडणी करतील मग आमचं आता काय
    पण मशिनाने शेतकऱ्यांचा फायदा आहे.

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      कामगार योजना आहे रोजगार हमी आहे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

    • @lsdxsaurabh2798
      @lsdxsaurabh2798 Рік тому

      Rojagar 4000₹ bhav ghet aahe soyabin chaa.....tyach Kay?

    • @subodhsirsat134
      @subodhsirsat134 3 місяці тому

      तू माझ्याकडे शेतात काम करायला ये.माझ्याकडे भरपूर प्रमाणात कामगारांची गरज आहे.

  • @sureshlate2975
    @sureshlate2975 2 роки тому +1

    फुले संगम काढता येते का

  • @uniquemozar5427
    @uniquemozar5427 2 роки тому +1

    Telangana madhla kutlaa vdo ahe.sangach n bhava mahit hoil

  • @shetwari
    @shetwari 3 роки тому +2

    खूपच छान ✌️✌️✌️

  • @sureshtekale3465
    @sureshtekale3465 2 роки тому +1

    कोणत्या जातीचे बी आहे

  • @जयश्रीराम-प9
    @जयश्रीराम-प9 2 роки тому +3

    हे आले कुठून त्यांच्याकडे पण आधी शेती होती दुर्दैवाने व्याजा मध्ये पूर्ण गेली मराठा समाजातील लोक पण मजूर झाले

  • @sikandarpunde1314
    @sikandarpunde1314 2 роки тому +2

    एकरी मशीन चा खर्च किती असतो

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      गेल्यावर्षी 1800 रुपये एक्करी ने काढल आहे सोयाबीन
      या वर्षी कीती रुपये घेईल एक्करी माहीत नाही

  • @dhananjaywankhede4126
    @dhananjaywankhede4126 3 роки тому +2

    Kdk...

  • @maheshmiri4233
    @maheshmiri4233 3 роки тому +5

    Bhava maharastra pan machine aahe. Amhi mage nahi ahot gondia

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      Ho pan telanganamadhye jast pramanat machine ne soyabin kadhni kartat

  • @nikeshpaul8557
    @nikeshpaul8557 2 роки тому +2

    Masttt 👌💐🙏❤

  • @karandumplawad9911
    @karandumplawad9911 3 роки тому +2

    Supper video 👌

  • @vikramchine4442
    @vikramchine4442 2 роки тому +1

    Busaa storage ho to ka

  • @sarjeraosankpal7537
    @sarjeraosankpal7537 2 роки тому +1

    सर ही मशीन कुठे मिळते कॉन्टॅक्ट न मिळेल का

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      माझ्याकडे नाही तरीपण मी विचारून देण्याचा प्रयत्न करेल भाऊ 🥰🙏

  • @गजाननकावरखे
    @गजाननकावरखे 2 роки тому +1

    या आमच्याकडे सोयाबीन सांगायला

  • @vikramchine4442
    @vikramchine4442 2 роки тому +1

    Mashinen prize kay ahy

  • @vikasbhosale9844
    @vikasbhosale9844 2 роки тому +1

    लातूर साठी मशीन आहे आपलकडे

  • @dhananjaywankhede4126
    @dhananjaywankhede4126 3 роки тому +3

    Osmm

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +2

      ❤️🙏

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +2

      Ya mashine cha contact nahi majhyakade
      Asta tr mi dila asta.kadachit tumchya ekde aali asti hi mashine

  • @khandarestudy
    @khandarestudy 3 роки тому +2

    👌 👌 🙏 🙏 ❤️

  • @Bokadwalabhau
    @Bokadwalabhau 3 роки тому +1

    Chara purnpane naas hoto

  • @satishkhansole
    @satishkhansole 3 роки тому +1

    best

  • @RupeshPatilEditz
    @RupeshPatilEditz 3 роки тому +2

    Nicee video bro

  • @prahladpatidar8465
    @prahladpatidar8465 3 роки тому +5

    इस मशीन की हमें जरूरत है कितने रुपए में पड़ेगी मध्य प्रदेश से उज्जैन जिला

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      उसके किंमत की जाणकार मुझे नही है ये मशीन हमारे खेत मे आई थी तब मैने व्हिडिओ शूट किया और थोडी जाणकार दि

    • @mohanthakur1983
      @mohanthakur1983 3 роки тому +2

      १४लाख

    • @umeshrathod4088
      @umeshrathod4088 3 роки тому +1

      25 lakh

  • @venkateshsantre421
    @venkateshsantre421 2 роки тому +1

    पन कुटार कामि पड़त नाही न

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      जनावरांसाठी थोडीशी जमीन रिकामी ठेवा त्यामध्यें चारा पेरा.

  • @sbmagewad37
    @sbmagewad37 3 роки тому +2

    Nice video bor 🔥🤙💯

  • @vaibhavjatale6508
    @vaibhavjatale6508 3 роки тому +1

    Chikhlat chalte ka machin hi

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      Hi Machine chikhalat chalte parantu asha avasthet soyabin machine ne kadhle tr nuksan hou shakte soyabin madhye mati hou shakte

  • @magarsangram2491
    @magarsangram2491 Місяць тому

    Mobile number dya latur la available hoil ka Maharashtra madhe

  • @sbmagewad37
    @sbmagewad37 3 роки тому +2

    ✌️❤️

  • @surajpatil3900
    @surajpatil3900 3 роки тому +6

    अरे बाबा पाऊस एवढा पडलाय कि सोयाबीन राहिली नाही

  • @shubhamPatil-babhali
    @shubhamPatil-babhali 3 роки тому +1

    खूप छान

  • @subhashkhot996
    @subhashkhot996 2 роки тому +1

    Usatil.bhaglan.ma shin.aana

  • @gk6386
    @gk6386 3 роки тому +2

    आम्हाला परवडणार नाही शेत तयार करायला खूप त्रास होईल मजूर जास्त पैसे दिलेले परवडतील

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +2

      जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा 👍😍

    • @gk6386
      @gk6386 3 роки тому +1

      कारण आम्हाला कांदे लावायचे असतात

  • @ganeshnipar1860
    @ganeshnipar1860 3 роки тому +1

    मका काढणी साठी असेल तर no द्या

  • @ayanpathan3146
    @ayanpathan3146 3 роки тому +1

    Mati lagte soyabean bhav kami padto

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      त्यासाठी शेतामध्ये ओल नसावी ,उंच वाणांची लागवड केलेली असावी उदा. Js 441,ग्रीन गोल्ड 335 अस असेल तर काहीच नुकसान होणार नाही.

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 3 роки тому +1

    335 jamel ka

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 3 роки тому +3

    जमीन कडक होत असेल मशीनने

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      काही होत नाही हरभरा पेरणी करण्याआधी जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करा.

  • @nishant731
    @nishant731 2 роки тому +2

    कुटार वाया जाते ना म्हणून महाराष्ट्रात ही मशीन कमी वापरते

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      ते पण बरोबर आहे जनावरांचा विचार करायला हवा

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 2 роки тому +1

      जनावरांचा विचार करू नका अर्धा एकर जमीन जनावरांसाठी ठेवा ना काहीतरी खाद्य पेरण्यासाठी कोठारी जमीन देखील सुधारेल वाया गेले तर काय होते

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +2

      @@dwarkarathi6449 बरोबर 👍🥰

    • @nishant731
      @nishant731 2 роки тому

      @@dwarkarathi6449 बरोबर आहे

  • @krushnawahekar7871
    @krushnawahekar7871 2 роки тому +2

    गुरांना चारा किंवा वैरण काय टाकायचं का तुम्ही आणून देता. काही घोडे लावता शेतकऱ्यांना .सोयाबीन मशीन काढायची आणि मग गुर उपवाशी ठेवायचे का. शेतकऱ्याला जगू द्या.

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      येणारा काळ व पुढची परिस्थिती लक्षात घेता, आधुनिक उपकरणाकडे हे प्रत्येक शेतकऱ्याला वळावं लागेलच. पुढची परिस्थिती म्हणजे येणाऱ्या काळात मजूर भेटणे हे खूप कठीण झालंय, त्यामुळे आधुनिक उपकरणाकड हे जावाच लागेल..... जनावरासाठी हिरवा चारा टाकायला हवा.

  • @kiranpadol7919
    @kiranpadol7919 2 роки тому +1

    काय एकर नि काढता सोयाबीन

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +1

      ती मशीन दुसऱ्याची आहे त्या मशीन वाल्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही जर मिळाला तर कमेंट करतो.😍🙏

  • @mulgirkl6421
    @mulgirkl6421 3 роки тому +3

    तेवढं काई जमीन तुढ वत नाही आस वाठत्य एकंदरीत मजुरांची अडचण असेलतर ठीक राहिल

    • @vikasbhosale9844
      @vikasbhosale9844 2 роки тому

      लातूर जिला. साठी मशीन अवेलब आहें

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 2 роки тому +1

    Khup nuksan hote yejant lok haram pna karte

  • @sureshpathave3811
    @sureshpathave3811 3 роки тому +4

    लै नुकसान होते

  • @rameshwarkachare7606
    @rameshwarkachare7606 3 роки тому +2

    कुठे मिळेल मशीन फोन नंबर. दया

    • @mohanthakur1983
      @mohanthakur1983 3 роки тому +2

      पजाब से

    • @gajananingole5648
      @gajananingole5648 3 роки тому +1

      कुठे मिळेल नंबर

    • @dubebalasaheb.damodherdube1258
      @dubebalasaheb.damodherdube1258 2 роки тому +1

      एवढी काय नुकसान‌होत नाही मजूर. म्हणताय ‌नुकसान‌होतेय तस नाय मजुरी भाव जासत सांगतात

  • @swapnilumate8059
    @swapnilumate8059 3 роки тому +1

    25-30% nuksan hote

  • @Vishaldann
    @Vishaldann 2 роки тому +1

    ua-cam.com/video/ZJqtiRZHCFc/v-deo.html mini ns mast chalte soyabean madhe

  • @तुकारामविठ्ठलकदम

    शेंगा फुटतात ,नुकसान होते, मी पाहिले आहे

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +2

      उंच वाढणाऱ्या बियाणांची लागवड केली तर नुकसान होत नाही.

  • @sivmhalarsdmisal9301
    @sivmhalarsdmisal9301 3 роки тому +1

    कपंनीचा फायदा मजूराचा तोटा

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +3

      पावसामुळे नुकसान झालं तर कोणाचा फायदा..!
      काळा नुसार काम करावं लागतं सध्या शेतकरी संकटात आहे पुर येऊन गेला शेतामध्ये राहिलेल सोयाबीन कधी घराला येईल हे महत्त्वाचं आहे.

    • @devr.ghodke1602
      @devr.ghodke1602 3 роки тому +5

      मजूर तरी कुठं शेतकऱ्यांना उरू देइलेत

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      ❤️🙏

  • @gayatriartandcraft4963
    @gayatriartandcraft4963 2 роки тому +1

    नंबर द्या मग तुमचा

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  2 роки тому +2

      मशीन वाल्याचा नंबर नाही भाऊ माझ्याकडे ती मशीन माझी नाही माझ्या मामाच्या शेतामध्ये आली होती. तेव्हा केला व्हिडिओ

  • @balasahebsonne7697
    @balasahebsonne7697 3 роки тому +1

    नंबर द्या तूमचा ...

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      इन्स्टाग्राम ला massage करा

  • @sunilkeshewad2376
    @sunilkeshewad2376 3 роки тому +1

    बोगस आहे.

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +1

      बोगस काहीच नसत जे काही आहे ते सत्य आहे.

  • @dataldnyandev9818
    @dataldnyandev9818 3 роки тому +2

    काही फायदा नाही नंतर रब्बी येत नाही

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  3 роки тому +2

      सध्या शेतकरी संकटात आहे.आजचा दुष्काळ महत्वाचा आहे. रब्बी नाही.

    • @amitbhau
      @amitbhau 3 роки тому +1

      भाऊ टायर वाले मशीन जमिनीत फसत चालते त्यामुळे जमीन कडक होते आणि रब्बी ला पुन्हा मशागत करावी लागते. ही मशीन बेल्ट वाली आहे हीच वजन एकसारखं जमिनीवर पसरत पडतं त्यामुळे रब्बी ला नुसते रोटव्हेटर ने जमीन तयार होते.