ह.भ.प सुनिल महाराज भोईर यांचे सुंदर सांप्रदायिक कीर्तन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #धर्मधारा #dharmdhara #सुनिलमहाराजभोईर
    #टेंभरे #कीर्तन #sunilmaharajbhoir #धर्मधारा

КОМЕНТАРІ • 1

  • @SunilMaharajBhoir
    @SunilMaharajBhoir  11 днів тому +2

    आपुला तो एक देव करुनि घ्यावा |
    तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥
    येर तीं माईकें दु:खाचीं जनिती ।
    नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥
    अविनाश करी आपुलिया ऎसें ।
    लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥
    तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे ।
    उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥