धिरूभाईंनी जोरात फिल्डींग लावली, पण समोर प्रामाणिक मुख्यमंत्री होते | ShankarraoChavan | Ambani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • शंकरराव चव्हाण कडक शिस्तीचे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध होते. अशा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी धिरूभाईंनी अनेकदा प्रयत्न केले होते. पण शंकरराव चव्हाण त्यांची भेट नाकारत होते. म्हणून अंबानी यांनी एक नामी शक्कल लढवली. अखेर ही भेट झाली पण त्याचा फायदा काहीच झाला नाही.
    #ShankarraoChavan #DhirubhaiAmbani #Maharashtra #Politics
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 185

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 роки тому +10

    इतके चांगले आणि प्रामाणिक नेते या देशात आणि राज्यात होते. आजकाल जिकडे तिकडे वशिले बाजी आहे आणि मंत्र्यांना सुद्धा खोटी खोटी प्रसिद्धी पाहिजे.
    Great Sankararao Chavan 🙏

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 3 роки тому +130

    खुप महत्वाची माहीती! सरकारी मुख्यमंत्री असेच कडक शिस्तीचे असायला हवे!

  • @nilesh043
    @nilesh043 2 роки тому +23

    High discipline is the real strength of Marathi people and rulers... Great men...

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 роки тому +106

    चलाखी आणि चिकाटी नव्हे तर पैशाने खरेदी करण्याची पद्धत, जी आज घुसखोरीच्या रूपाने देशापुढे उभे आहे त्याचे जनक अंबानी आहे

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +10

      अगदी बरोबर सिस्टीमला पोखरून काढणाऱ्या आणि तिला मना प्रमाणे वाकवणाऱ्या धंद्याचा जनक म्हणजे "अंबानी"

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 2 роки тому +2

      @@siddheshchavan2642 ambani mule internet swast zhale

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +7

      @@ashokbobade9257 काय "मस्त" जोक मारला!!!😂😂😂
      उद्या बोला....
      अंबानीने सेटेलाईट आकाशात पाठवले....
      टेलिफोन आणि बिनतारी यंत्रणा अंबानीने भारतात तयार केल्या....
      भारतात फायबर ऑप्टिकसचं जाळसुध्दा अंबानीनेच तयार केलं!!!
      आणि थोडक्यात पण महत्वाचं;
      या अंबानी आणि मोडीनेच BSNL चा "उद्धार" केलाय!!!

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +1

      @@swapyworld09 "कंगना रंडावत" कडे क्लास लावले काय?
      World मध्ये fibre😂😂😂

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому

      @@swapyworld09 अंबाणीनेच काढलाय वाटतं तुला!!!

  • @mahadevmagar9620
    @mahadevmagar9620 2 роки тому +8

    सर्वात चांगले मुख्यमंत्री होते

  • @akashshinde9360
    @akashshinde9360 2 роки тому +7

    तुमचे जवळपास सर्व व्हिडिओ पाहिले....
    माहिती सोबतच specialy बोलण्याचं tonning खूप भारी आहे .....
    लाजवाब😍🤗🤗

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 2 роки тому +35

    ग्रेट धीरूभाई कसली खतरनाक सिस्टिम त्यामुळे इतके मोठे झाले आणि ग्रेट आणि स्मार्ट चव्हाण साहेब सर्वना कामावरून काढलं तुम्ही सुद्धा ग्रेट

  • @doobara7415
    @doobara7415 3 роки тому +21

    Marathwada che bhagirath dr. Shankarrao chavan.

  • @sagardhangar254
    @sagardhangar254 3 роки тому +28

    खूप छान माहिती दिली आपण,

  • @PradeepAdsule
    @PradeepAdsule 3 роки тому +30

    Ashi maanse atta fakt pustakaatach baghayla miltaat 😃😃

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 2 роки тому +3

    दिदे तुझ बोलणं एकदम आकर्षक हाय... एकदम समोर बोलतीस अस वाटतयं बघ 😄😂

    • @kishorkudaal2946
      @kishorkudaal2946 2 роки тому +1

      Comment अगदी मनापासून प्रांजळ दिलीये ! ग्रेट !

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 роки тому +8

    आणि खेदाची बाब म्हणजे याच "धीरूभाईचा" पोरगा आज भारत सरकार चालवतो!!!

    • @surajdadas3441
      @surajdadas3441 2 роки тому +3

      Karan Atachya ekahe netyamadhe Shankarrao chavanansarkhi Nitimatta nahi

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому

      तुम्ही कंपन्या चालवा,त्यासाठी प्रामाणिक पणे परवाने,भांडवल,परवानग्या घ्या.फारच सोपे आहे हे!!मग देशाचे पंतप्रधान व्हा हे तर फारच सोपे आहे,त्यासाठी तुम्ही चहाच्या गाडीवर चहा विकायला मदत करा किमान वडापावची गाडी तर चालवा!!नाहीच जमले तर खाजगी उद्योजकांना दूषणे देवून पांढरे हत्ती समजल्या जाणाऱ्या सरकारी कंपन्यात नोकरी मिळवायचे स्वप्न पहा.एअर इंडिया चा कसा बोऱ्या वाजला हे पाहिले असेलच.गेला बाजार एसटी महामंडळ पहा.तुम्हाला वरील सर्व प्रयत्न, स्वप्नांसाठी शुभेच्छा!नावात चव्हाण आहेच.

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому

      @@rameshmhatre1565"अंबानी" हे आडनाव नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला एक कॅन्सर आहे. देशात अंबानी/अडाणी वगळता इतरही बरेच उद्योजक आहेत; त्यांनी असले "गोरखधंदे" कधीच केलेले नाहीत. "टाटा" हे त्याचे अप्रतिम उदाहरण.
      एखाद्या उद्योजकाची लायकी काय असते त्याची पत काय असते ते त्याच्या कामगारांना विचारून त्या उद्योजकाबद्दल आपले मत व्यक्त करता येते!!!
      माझ्या नावात चव्हाण आहे म्हणूनच तुमच्या माहितीसाठी, माझी स्वतःची कंपनी ऑटोमोबाईल स्पेर पार्ट बनवते चाकण आणि गुडगाव येथे प्लांट देखील आहेत आणि सोबत मी स्वतः 2% नवाटणारा एक सरकारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर देखील आहे .
      तुमच्यात इमानदारी, मेहनत, शिक्षण, निरीमत्ता आणि प्रामाणिकपणा असेल तर तुमच्यासाठी माझ्याकडे नोकरी खाली आहे.
      आणि महत्वाचे;
      दलाली, चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा चहा/वडापाव विकणे हे कधीही श्रेष्ठच;;;;
      पण तो चहावाला "अस्सल" असायला हवा नाहीतर सगळेच चहावाले बदनाम होतात!!!!!

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 2 роки тому +4

    Shri Ashok shankarraoji chavan sahib zindabad palak mantri dist nanded

  • @MP-iv5th
    @MP-iv5th 2 роки тому +31

    One Of the best CM! ❤️

  • @authentic8657
    @authentic8657 2 роки тому +3

    म्हणून आज ही महाराष्ट्र गुजरात ला कधीच नमला नाही

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 2 роки тому +5

    Shankarraoji chavan sahib🙏🙏🙏🙏

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 10 місяців тому +1

    महान cm 🙏🏻! आता cm काय pm पण अदानी, अंबानी सोबत स्वतः च फिरतात!

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 2 роки тому +5

    Sunder Sunder kharech Shankarrao Chawhan great hote🙏❤️

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI 2 роки тому +1

    यार स्नेहल तू पक्की भिड़ू आहेस,तुझी कुठलीही गोष्ट सांगायची मेथड अगदी भिड़ू सारखीच आहे! मस्तच,फार कमी लोकांना ही गोष्ट जमते.

  • @dnyaneshward.z.4233
    @dnyaneshward.z.4233 2 роки тому +5

    खूप छान विश्लेषण असते तुमचे लय भारी👌

  • @vikramsingrajput1655
    @vikramsingrajput1655 3 роки тому +8

    आवाज लई भारी आहे

  • @rohitmarathe3117
    @rohitmarathe3117 3 роки тому +10

    Mard Maratha

  • @bhupeshmarathe9887
    @bhupeshmarathe9887 2 роки тому +4

    तुम्ही खूप छान बोलतात👌👌👌👌

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 2 роки тому +5

    बोल भिडू मॅडम चांगली माहिती सांगीतली तुम्हाला सल्लूट

  • @pareshdalvi4299
    @pareshdalvi4299 2 роки тому +1

    मला तुमचे खूप सारे किस्से खुप आवडले आहेत. खुप छान काम करत आहात, असच चालू दया .

  • @mahen........
    @mahen........ 2 роки тому +2

    आवाज, बातमी मांडणी 👌👌👌👌

  • @premkhunte9956
    @premkhunte9956 2 роки тому +1

    एक नंबर वाटला किस्सा

  • @patilbhanudas5836
    @patilbhanudas5836 2 роки тому +3

    तुझ बोलण ताई मस्तच आहे

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 2 роки тому +3

    Shankarrao chavan every great statesman and one of a great C.M

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 роки тому +5

    खूप छान माहिती ❤️

  • @nitinshingare2904
    @nitinshingare2904 2 роки тому +1

    माहिती मांडण्याची पद्धत अतिशय आवडली बर का. खूप छान बोलतेस ताई.

  • @aniketeducationalchannel1278
    @aniketeducationalchannel1278 2 роки тому +4

    लय भारी 👌👌💯💯

  • @sonaldi.6634
    @sonaldi.6634 2 роки тому +1

    Mhnunch marathi manasacha naad karaycha nahi ...Jai Maharashtra Jai Shivaji Jai bhavani

  • @udayjagushte6706
    @udayjagushte6706 5 місяців тому

    आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी हाजी हाजी केले असते.

  • @pratik9296
    @pratik9296 Рік тому

    नाहीतर आमचे शेठ बघा.......त्यांना उद्योगपती फार आवडतात

  • @sachingaichare4599
    @sachingaichare4599 2 роки тому +1

    kamit kami velat khup chhan mahiti deta tumhi. I like your channel

  • @amolchandanshive1041
    @amolchandanshive1041 3 роки тому +6

    Awaj lay bhari ! kuthla jilha

  • @kiransupnekar7253
    @kiransupnekar7253 2 роки тому +1

    Tuz boln khup Chan ahe .ani mahiti pn Chan hoti

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 2 роки тому +3

    नाहीतर आताचं
    चव्हाण

  • @daretospeak2835
    @daretospeak2835 2 роки тому

    कुसुमताईंच्या कडेच वशिला लावला बहुतेक अंबानी ने.

  • @vinayakrakshe7547
    @vinayakrakshe7547 2 роки тому +2

    Khup Chaan👍

  • @satishsirsat7328
    @satishsirsat7328 2 роки тому +3

    छान ताई

  • @pruthvirajbharmal9902
    @pruthvirajbharmal9902 2 роки тому +8

    Madam तुम्ही कृपा करून असले छान content तुमच्या सहकार्यना explain करायला द्या तुम्हाला जमत नाही. तुम्ही सूर ओढून सांगता ते ऐकायला नको वाटतंय

    • @mangeshdange8893
      @mangeshdange8893 2 роки тому +1

      Barobar aahe! Nivedan kartana evdhe dikhau asne yogya vaatat nahi!

    • @umeshgaikar8549
      @umeshgaikar8549 2 роки тому +1

      Barobar aahe . . Tumcha kissa changla asto . . . But tumchi sanganyachi style khup borring nai fail aahe . . . .tyat khup gavathi pana muddamun anala aahe aasa vatat aahe . . .

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 роки тому +1

      @@umeshgaikar8549 तुमच सर्वाच
      म्हणन बरोबर असेल देखील₹?म्हणून
      म्हणतात. हाता पायाची बोट सारखी
      नसतात.

  • @rahulraut4490
    @rahulraut4490 2 роки тому

    Snehal mane aapli mahiti sanganachi lakab khup chan aahe

  • @THENIRU
    @THENIRU 2 роки тому +2

    Snehal Di ♥️

  • @jadhavsudhakarsopanrao3573
    @jadhavsudhakarsopanrao3573 2 роки тому +1

    मराठवाडायाचे भगीरथ

  • @amitkurmi22
    @amitkurmi22 2 роки тому

    Tai aalya bagha punha...Tai tumcha aawaj lay bhari.

  • @Laxman_Patil6068
    @Laxman_Patil6068 2 роки тому

    @Snehal mane vishleshan Chan astay tumche

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 3 роки тому +6

    शैली छान आहे

  • @shrijamdar2252
    @shrijamdar2252 2 роки тому

    Tai bolnyachi paddat 1ch no

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 2 роки тому +1

    Good efforts

  • @befreindly
    @befreindly 3 роки тому +5

    अशी अनेक मोठी लोकं आता दिसत नाही

    • @coolcatool
      @coolcatool 3 роки тому +1

      Ata hi loka vadhapi banaychi tevdhi baki rahiliyet Ambani cha karyakramat

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому

      @@coolcatool अंबानीच्या घरचा नोकर लाखाच्या आसपास वेतन घेतो.सुटले ना पाणी तोंडाला!प्रयत्न करा.नेत्यांच्या सभेतील सतरंज्या उचलण्यापेक्षा हे ऊत्तम!

    • @coolcatool
      @coolcatool 2 роки тому

      @@rameshmhatre1565 Saheb mi kay mhatla mag, Jar nete abhinetech vadhapi jhalet tar satranji uchalnare hyacha ghari direct vetanawar lagle tar Khari lokashahi hoil na, saglech Samsaman. Khari lokashahi tar Ambani sathi aani Ambani chya gharich sapden😅🤣🤣
      Aani tu chukicha grahak ghetlas mitra majha pagar tula watato tyacha peksha jasta aahe. Aani Antilia la bagun tujha tondala paani sutat asen majha nahi karan mi Reliance peksha mothya aani pratishthit Co. madhe kaam karto aani mi vadhapi kiva satranjya uchalnyacha kaam karat nahi.

  • @bharatmetkari5688
    @bharatmetkari5688 2 роки тому +1

    Great mam

  • @akshay3172
    @akshay3172 2 роки тому +1

    simple paddhatinehi manus bolu shakto madam as jor lavalyasarkh ka bolat aahat ugach mulvyadhicva tras aslyasasarkh naka bolu

  • @sparshdada9982
    @sparshdada9982 2 роки тому

    Great 👍

  • @onlyfun9520
    @onlyfun9520 2 роки тому

    मला पण बोल भिडू चं अँकरिंग करण्याची इच्छा आहे

  • @amarbhandare4000
    @amarbhandare4000 Рік тому

    Nice tai 👍

  • @vaibhavdesai4922
    @vaibhavdesai4922 2 роки тому +3

    Great leader Shankarrao ji chavan saheb

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 2 роки тому +1

    Kya tum jante ho
    Rajiv Gandhi se Dhirubhai Ambani ne 2 minut ki mulakat kis tarah ki thi

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 2 роки тому +1

    Kdk

  • @akshayjadhav8462
    @akshayjadhav8462 2 роки тому

    पोरगा काय प्रामाणिक निघाला नाही

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 2 роки тому +1

    ⚘⚘💪JAI MAHARASHTRA⚘⚘

  • @aj-co8sq
    @aj-co8sq 2 роки тому +1

    Shankar Rao cahuan nanchya nantar che cm aste tar match fix zali asti😂🤣 hit wicket dili asti .....😂🤣😂🤣😂🤣

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 2 роки тому

    खरच भारी

  • @sandipthapekar7072
    @sandipthapekar7072 2 роки тому

    Tu khup sundar ahe I like you

  • @kisantamhankar2810
    @kisantamhankar2810 2 роки тому

    Mast .

  • @hdk.series
    @hdk.series 2 роки тому

    सर्व बेस्ट आहे पण भाषेवर सुधारणा करा

  • @bhokarnandednewsupdates5187
    @bhokarnandednewsupdates5187 10 місяців тому

    नांदेड चे❤

  • @rohitchavan4644
    @rohitchavan4644 2 роки тому

    Nice

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 2 роки тому

    पवई ची जागा आणि हिरानंदानी यावर व्हिडिओ बनवा

  • @amarsinghrajpurohit9404
    @amarsinghrajpurohit9404 2 роки тому +1

    Kharach great hote chavan saheb changla dhada shikavla chorana.

  • @chagankolapate7750
    @chagankolapate7750 2 роки тому

    Tai tuja vice ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 2 роки тому

    आवाजात थोडा नाजूकपाणाचा अभाव आहे

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 роки тому

      स्वतःच्या बायकोचा आवाज ऐकत बस!

  • @vinayksaruka3035
    @vinayksaruka3035 2 роки тому

    अरे मूर्ख 70 च्या दशकात ते मुख्यमंत्री तरी होते का

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 2 роки тому

    SC. Is very great and transparent politicians, he is father of Marthwada....
    Businessman👨‍💼 in India treated by politicians as a.............that's the reason our economy is in 3 trillion and Chinese 23 trillion...

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 роки тому

    TYANI PAN DON NO. KAM KELE HOTE KAY FIELDING LAVAYLA??

  • @shitaltakke3511
    @shitaltakke3511 2 роки тому

    Kharach hi kidach lagli ahe tyamule pramanik manasachi kondi hotey, !kuthlyahi sarakari officemadhe ja, he gujarati lapun office boychya khishat 200 ,500 rs.taktat,agdi toh ghet nasel tari tyala ti saway lawatat, he me swatachya dolyani baghitale ahe

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 2 роки тому

    Gujarati baniye aahet cm sahebani tyana dhudhakarale hecha barobr kele.

  • @chambhareshubham6817
    @chambhareshubham6817 2 роки тому

    Anchor lay frustrate karate rao

  • @ashishsamant3798
    @ashishsamant3798 2 роки тому

    Farach Rochak katha.. KHARI kiti Shankar rav janot. . MODI blassfame campaign ahe ugichach meaningless blame karana sathi Adani Ambani la shivya deun political gain hoil ya ashen. .

  • @parasharamgawade5734
    @parasharamgawade5734 2 роки тому

    Pure Kolhapuri type vatate tu

  • @chetankarkera622
    @chetankarkera622 2 роки тому +2

    Chapter chor

  • @navnathgund5542
    @navnathgund5542 2 роки тому

    Tai tu khup chaan boltis pn nakatun nko bolu

  • @sachinadatrao4623
    @sachinadatrao4623 2 роки тому

    Tuzhi bolnyachi style lay avadte mala

  • @nirmal7061
    @nirmal7061 2 роки тому

    Ashok Chavan tyancha mulga bhamta nighala

  • @mahimalge6743
    @mahimalge6743 2 місяці тому

    नांदेड चा वाघ

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 2 роки тому +1

    Love 💖you bhidu 🙏

  • @nk6692
    @nk6692 2 роки тому

    Aplech daat ani aplech ooth

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 3 роки тому +5

    UGHACH YEVDE MOTH SAMRAJYA UBHE NAHI RAHILE.

  • @bhaulokhande4968
    @bhaulokhande4968 Рік тому

    Tumche aapusod yet nahit aata snhal

  • @neharukore3862
    @neharukore3862 2 роки тому

    तू सरळ बोलत जा ना नॉर्मल बोलतेस तसे

  • @Sunil-pj2wc
    @Sunil-pj2wc 3 роки тому +1

    ये पैसा बोलता है

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому

    એને કહો કે
    ધીરૂભાઈ અંબાણી
    એમ

    બનાય

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 роки тому +3

    वाकड्या आणि प्रामाणिक 😂😂😂

  • @akashraising2486
    @akashraising2486 2 роки тому +1

    बाळासाहेबांवर विडिओ बनवा....

  • @sumaayya1916
    @sumaayya1916 2 роки тому

    Atta tar ambanine ..Modi la kamala thevle ahe ase vatate...
    🍉🍉🍉

  • @sujitshelar14
    @sujitshelar14 2 роки тому

    Kay overacting karte

  • @arvinddeshpande4698
    @arvinddeshpande4698 2 роки тому

    During the bad days of Indiraji only. two indstrlist supported her ,one was Ambani and Swaraj Paul .

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 2 роки тому

    आता पंतप्रधान त्यांच्या मुलाच्या मागे फिरतात

  • @neileshnanaware4200
    @neileshnanaware4200 2 роки тому

    प्रामाणिक विषय नाही, गर्विष्ठ स्वभाव म्हणतात याला....