माझी सर्वाना विनंती आहे.. सर्वांनी महाविकास आघाडी ला मतदान करावे.. तरच प्रश्न सुटतील.. जर महायुती चे सरकार आले तर 100% खाजगीकरण होईल.. गुलामी सारखी वागणूक मिळेल.. मिळेल.. कर्मचारी यांनी विचारपूर्वक महाविकास आघाडी ला मतदान करावे ही विनंती 🙏
मां मुख्यमंत्रीसाो. 1/1/2016 ते २०२२ सेवानिवृत्त झालेल्या पोलीसांचा अश्वासित प्रगती योजना लाभाचा (नाईक व हवालदार पद एकच वेतनश्रेणीत गणले आहे) तो खोडा सोडवा. महाराष्ट्रातील ७ लाख सेवानिवृत्त पोलीस शिखर संस्थेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत याची नोंद घ्या.
शिक्षकांना १०,२०,३० ही प्रगती योजना लागू झालीच पाहिजे कारण निवड श्रेणीसाठी ट्रेनिंग केले तरी खूप कटकटी व अडचणी व्यवस्थापन समितीचा ठराव शाळा प्रस्ताव पाठवत नसते असे बरेच प्रश्न असतात ती खूप जणांना मिळतच नाही रिटायर होत आले तरी
Pharmacist or pharmacy officer या पदाचे वेतन त्रुटी बाबत केंद्र सरकारने 2009 दुरुस्ती करून2वर्षानंतर 4200. ग्रेड पे मंजूर केला महाराष्ट्र सरकारने राज्यात त्याच पदा ला वैद्यकिय शिक्षण विभागात एक वेतनश्रेणी आरोग्य विभागात दूसरी वेतन श्रेणी तर जिल्हा परिषद विभात तीसरीच वेतन श्रेणी अशी विचित्र अवस्था असताना कोर्टात अनेक प्रकरणे प्रलंबित असताना😢मागून येणाऱ्या ग्रामसेवक संघटनेची शिक्षक संघटनेची मागणी मंजूर होऊन फार्मसिस्ट कशामुळे प्रलंबित आहे. शासनाने लवकरमंजूर करावी हीच अपेक्षा
( 2014 // 2024 ) जूने 10 वष॔ नोकरी जाॅब नाही काय ?? ) मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब जाॅब पद -- शिपाई ड) घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय ??... महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री // उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब // उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब .. पञ शासन ऑड॔र देणे. 📜📜🙏☹️☹️😔 जवळ दिवाळी
दिव्यांग शाळा कर्मशाळा तील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 10 20 30 आश्वासित प्रगती योजना लागू केली पाहिजे... सातव्या वेतन आयोगाची थकबाकी एकही हप्ता मिळाला नाही
धन्यवाद साहेब आपण खुप चांगली माहिती देता, साहेब शाळेतील बाबू लोकं काहीच माहिती देत नाहीत आपल्या मुळे बरीच माहिती मिळते
माझी सर्वाना विनंती आहे.. सर्वांनी महाविकास आघाडी ला मतदान करावे.. तरच प्रश्न सुटतील.. जर महायुती चे सरकार आले तर 100% खाजगीकरण होईल.. गुलामी सारखी वागणूक मिळेल.. मिळेल.. कर्मचारी यांनी विचारपूर्वक महाविकास आघाडी ला मतदान करावे ही विनंती 🙏
पोलिसांसाठी कोणीही विचार करत नाहीय
आणि कोणी काहीही करत नाही
Na सुटी ना सणवार 24 तास ड्युटी
ना फॅमिली
त्याच काय??
जय महाराष्ट्र
खूप छान माहिती
वस्तीशाळा शिक्षकांना जुनी सेवा लागू करावी
No OPS No Vote
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाळवून जानेवारी झाला एप्रिल गेला मी गेला जुलै गेला
यायचं गव्हर्मेंट गव्हर्मेंट येत नाही ना आता महाराष्ट्रात इंडिया गटबंधन
ईडीया गडबधन भुरका देनार
Chal😂😂
Mukhyamantri yuva karyaprashikshan yojna valyana diwali bonus milel ka ?
सेवानिवृत्तीचे वय 60 करा
फाईल 3 महीने अगोदर सबमिट करतो
मां मुख्यमंत्रीसाो. 1/1/2016 ते २०२२ सेवानिवृत्त झालेल्या पोलीसांचा अश्वासित प्रगती योजना लाभाचा (नाईक व हवालदार पद एकच वेतनश्रेणीत गणले आहे) तो खोडा सोडवा. महाराष्ट्रातील ७ लाख सेवानिवृत्त पोलीस शिखर संस्थेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत याची नोंद घ्या.
शिक्षकांना १०,२०,३० ही प्रगती योजना लागू झालीच पाहिजे कारण निवड श्रेणीसाठी ट्रेनिंग केले तरी खूप कटकटी व अडचणी व्यवस्थापन समितीचा ठराव शाळा प्रस्ताव पाठवत नसते असे बरेच प्रश्न असतात ती खूप जणांना मिळतच नाही रिटायर होत आले तरी
Only OPS...
पोलीस 10 20 30 योजना बाबू लोकां मुळे पोलिसाना मिळाले नाही याची नोंद गृहमंत्री घेतील काय?????
60ch retirement ch kara please ajach Attach te khup आवश्यक आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करा please ajach Attach please
१०,२०,३० शिक्षकांना हे सत्ताधारी देणार नाही.
60 year cha ky zal sir
वेतन त्रुटी केव्हा दूर होईल???
याचा अर्थ एज्युकेशन डिपार्टमेंटचे लोक काम वेळेत करत नाही
Vote for ops only
Vote for ops
आमचं उमेद अभियानाचा काय केले साहेब नाहीतर आम्ही मतदान करणार नाही आमच्या उमेद मध्ये 80 लाख कुटुंब मतदान करणार नाही
Night high स्कूल shikshkana pension कधी सुरु honar आम्ही लाडके तर नाहीच
सर मी 2022नोव्हेंबर मध्ये सेवानिवृत्त झालेला आहे, मला अजूनपर्यंत कोणताही लाभ दिलेला नाही, माझे सेवानिवृत्त चे बिल काढण्यात यावे.
पेन्शन चे ❓❓❓ईपीएफओ ईपीऐस पेन्शन कामगार रा चे वोट मिळणार नाही❌❌❌
Madhyamik shikshkana 10 20 30 ch kay
P F कधी मिळेल
Pharmacist or pharmacy officer या पदाचे वेतन त्रुटी बाबत केंद्र सरकारने 2009
दुरुस्ती करून2वर्षानंतर 4200. ग्रेड पे मंजूर केला महाराष्ट्र सरकारने राज्यात त्याच पदा ला वैद्यकिय शिक्षण विभागात एक वेतनश्रेणी
आरोग्य विभागात दूसरी वेतन श्रेणी तर जिल्हा परिषद विभात तीसरीच वेतन श्रेणी अशी विचित्र अवस्था असताना कोर्टात अनेक प्रकरणे प्रलंबित असताना😢मागून येणाऱ्या ग्रामसेवक संघटनेची शिक्षक संघटनेची मागणी मंजूर होऊन फार्मसिस्ट कशामुळे प्रलंबित आहे.
शासनाने लवकरमंजूर करावी हीच अपेक्षा
( 2014 // 2024 ) जूने 10 वष॔ नोकरी जाॅब नाही काय ?? ) मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब जाॅब पद -- शिपाई ड) घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय ??... महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री // उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब // उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब .. पञ शासन ऑड॔र देणे. 📜📜🙏☹️☹️😔 जवळ दिवाळी
7 va vetan cha 4 tha hapta nai bhetla aajiun aamhala family pension che
दिव्यांग शाळा कर्मशाळा तील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 10 20 30 आश्वासित प्रगती योजना लागू केली पाहिजे... सातव्या वेतन आयोगाची थकबाकी एकही हप्ता मिळाला नाही
जीआर काढला का
Kantarti karmachari ch Kay zale tumhi parament karnar hotat na.amhi dr.lok matdan karnar nahit jar tumhi parament nahi kel tar.2 lack Dr. Ashet
चार पाच महिने का लागतात
Tasa gr kada
पेन्शन बाबत काहीच सांगितले नाही
जूनी पेन्शन विषय नाही का सरजी
Ops baddal khahich news nahi so sad
महाभारत महागाई भत्ता केव्हा वाढणार आहे डीए
Non teaching bharti ka nahi