Live : Uddhav Thackeray यांच्या दिल्ली भेटीनंतरही Congress ला मोठा भाऊ व्हायचंच आहे?| MVA seat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @KhadirShaikh-m2k
    @KhadirShaikh-m2k 2 місяці тому +3

    शिवसेना हीच मोठा भाऊ पाहिजे

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 місяці тому

    हे राजकारणी लोक मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणून आपलीच सुजवून घेतात.परंतु उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रातील केंद्रबिंदू आहे तो जर बाजूला झाला तर संपूर्ण राजकारण फिरले जाईल तेव्हा म्हविकास आघाडी टिकून ठेवायची असेल तर समोपचार महत्वाचा आहे. जय महाराष्ट्र.

  • @gangaramsitule9923
    @gangaramsitule9923 2 місяці тому +3

    मोठा भाऊ काँग्रेसचे आहे

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +3

    जंरागे पाटील ला विचारा। तो तिकड शरद पवार साठी फिंल्डीग लावुन बसलाय आणि त्यांचा फायदा ऊध्दव आणि कॉग्रेस ऊचलत आहेत। संपुर्ण समाजाला शरद पवार च्या हतात सत्ता यावी म्हणून वेठीस धरलाय आणि शरद पवार 3 नंबर चा भाऊ😢

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 місяці тому +2

    शिउबाठाची bargaining ताकद फारशी राहिली नाही..

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 місяці тому +2

    Uddhav saheb thakrey please 120 seat compulsory ghya.... nhi tr separate fight kara
    Udhhav saheb direct sangun taka uddhav swheb and aditya thakrey , sushmatai, sanjay raaut only shivaena candidate che campaign karel.... ❤

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 2 місяці тому +4

    Dada la return ghevun congress. La hakalun dyave.

  • @jaydeepborade4794
    @jaydeepborade4794 2 місяці тому

    ही सगळी डब्यात जाणार आहेत 🚩🚩🚩

  • @pravinpalande3219
    @pravinpalande3219 2 місяці тому +2

    बीजेपी जो पर्यंत शिवसेने सोबत होती तेव्हा bjp ला लोकसभेत चांगला रिझल्ट येत होता. हवा डोक्यात गेल्यावर झालेली वाताहत सर्वानी पहिले आहे. काँग्रेस ने बोध गेहायला पाहिजे.

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 2 місяці тому +1

      2024 स्वतंत्र निवडणूक लढवली होती विधानसभा bjp 122 आणि उ बा ठा 63 बोल आता कोण मुळे कोणाचं फायदा झालं उलट 2019 सोबत निवडणूक लढून धोका दिला आणि सिट भाजप पाडली 105 आणि उ बा ठा 56

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 2 місяці тому

    सलग दोन पंचवार्षिक निवडणुकात 40 च्या आसपासच घुटमळत आहात.,जास्त हावेत जाल तर दहा -ते विसवर कधी जाल हे समजनार ही नाही .

  • @PRASANBORKAR-po4yb
    @PRASANBORKAR-po4yb 2 місяці тому

    Ab ki baar UBT Sena tadi paar

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 2 місяці тому

    Nana. C m🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 2 місяці тому

    Next CM of Maharashtra will be from Congress

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 місяці тому

    आवडो न आवडो कॉग्रेस आता जागांच्या दृष्टीने मोठा भाऊ आहे.‌ त्यामुळे कॉ १२०, शिउबाठा ८०, राशपा ८०, बाकीचे मित्रपक्ष आणि कॉग्रेसमधूनच मित्रपक्ष ही वाटणी ठीक वाटते.

  • @ashishpatil9373
    @ashishpatil9373 2 місяці тому

    Shivsena

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 2 місяці тому

    उबाठा चा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 2 місяці тому +1

    Congress party: 110
    Shiv sena: 90
    Rashtrawadi congress party: 88

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 місяці тому +3

    यश डोक्यात गेले की माणूस निर्बुद्ध होत काँग्रेस चे असे होउ नाही 👈👈👈👈100, 100, 88 formula,✔️

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 2 місяці тому +1

      😂😂अजून परिस्थिती खराब होतील तुमचे😂😂

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 2 місяці тому +1

      @@TheHinduShow19 हो हो महायुतीचे लोकसभेला जी हालत झाली त्यपेक्षा नक्की खराब होइल 😂😂😂😂

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 місяці тому

    Congress is justified in asking 130 plus seats for their party

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 2 місяці тому

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @sangampicture7993
    @sangampicture7993 2 місяці тому

    Tu nako kalji karu,godi utuber

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 місяці тому +1

    ठाकरे गटाला काँग्रेसने ठणकावून सांगावी की आम्ही जितक्या जागा देवू तेव्हड्या जागा मुकाट्याने घ्या. नाहीतर चालते व्हा.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 місяці тому

    ठाकरे गटाने सामान सामान 100 आणि राष्ट्रवादी 80 जागा घ्या नाहीतर कॉग्रेसने ऐकटे लढा उद्धव ठाकरेनी झुकू नये

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 2 місяці тому

    शिवसेना हा मोटास पक्ष राहिल

  • @ashishpatne4457
    @ashishpatne4457 2 місяці тому

    Conges jy loksabhela sit aalya aahet tya udhav thakre mule

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 місяці тому

    आवडो न आवडो कॉग्रेस आता जागांच्या दृष्टीने मोठा भाऊ आहे.‌ त्यामुळे कॉ १२०, शिउबाठा ८०, राशपा ८०, बाकीचे मित्रपक्ष आणि कॉग्रेसमधूनच मित्रपक्ष ही वाटणी ठीक वाटते.