Kharach ekach number video aahe, dada pan khupch bhari bolla, pratekache gharat jyache tyache stan aste te sambhalun ek mekana jiv laun jaglech pahije, ❤❤❤ekach number video
मला तुझे व्हिडिओ खुप आवडतात की मी लाइक करायच विसरू जाते स्वारी इथून पुढे आठवणीन लाइक करीन तस मनात काही आणू पण नकोस मला तर तुझे व्हिडिओ बघण्याची खुप सवय झाली आहे म्हणून तर व्हिडिओ ची आतुरतेने वाट पहात असते तरी नविन व्हिडिओ लवकर लवकर पाठवत जा
तुम्ही पण
एक जण निवडा आई की बायको ?
फक्त एक जण निवडायचा आहे 😊
Kup chan विचार आहेत दादा
आई आणि बायको शिवाय जीवन अपूर्ण आहे ❤❤
Kup Chan j1van jal aahe भारीच आहे 👌
खुप छान डोळ्यात पाणी आलें ❤👌🥰🙏
Kharach ekach number video aahe, dada pan khupch bhari bolla, pratekache gharat jyache tyache stan aste te sambhalun ek mekana jiv laun jaglech pahije, ❤❤❤ekach number video
तुम्हाला video आवड़त नाही का
video ला like नाही करत
Krotot ki taii
भावा आजकाल हे सर्व घरात घडते तर सासू सुनेला छान संदेश दिला टांगा पलटी घोडा फरार असं जर वागलं तर सासु सुनेचे कशाला भांडण होतील❤❤
खुप सुंदर व्हिडिओ टाकला ताई 👌
खूप छान परिपूर्ण ताट आहे. 👌👌👌👌👍
अशी सासु सगळ्यांना भेटली पाहिजे गमतीशीर 😊❤
Khup haslot taii 😂😂😂
Khup chan video ❤❤❤❤
ताई आजचा विडिओ अतिशय सुंदर आहे. भाऊ खूप छान बोलले. ताई विडिओ पाऊन खूप छान वाटले. 🙏🙏🙏🙏🙏🥰
Khup ch chan mast menu pan
खूप छान बनवला हा व्हिडिओ❤❤❤❤❤
Last la lai bhari sandesh dila aahe. Mast aahe video
खूप खूप छान व्हिडिओ झाला🎉😂😢
Aaj cha video jaam aavadla 🎉🎉🎉 nice reshmatai 🎉 love uhhhh💋💋
👌👌❤️❤️
Kup chan vidio kharach sasu suna asay asu shaktat astil tar kiti bhari hoil na deva asi sasu sagalaynla de😇🤗
Tai ek information video zalach pahije aata please 🙏 ❤
खूप छान ❤
video ला लाइक नक्की करा please 🥰🙏🏻
खरच किती छान दोघी पण जिंकालात
या व्हिडिओमुळे लोकांना एक छान संदेश देत आहे तुम्ही❤
पाठवला नविन व्हिडिओ खुप वाट पहात होते धन्यवाद रेशमा
thank u 😊
एक प्रश्न विचारला आहे त्याच पण उत्तर नक्की द्या
आम्हाला हे समजेल का तुम्ही ओरिजिनल सासू सून आणि नवरा खरे आहेत का फक्त रील पुरते ahat
Kharch tumche video khup chaan astat Aaj mala majya sasuchi athavan ali ji ki aata amachya sobat nahi miss you Ani tyatun khup kahi shikayala molat
Kiti chan
❤❤❤❤🤝🤝🤝
Pahile like n comment 🤝🤝
मी लाईक केल ताई ❤❤
खुप छान
Sasu sune che prem asat pahejat
ताई विडीयो बघुनच हसू येते
खुप मस्त विडिओ आहे.तुझ माझ जमेना तुझ्या वचुन करमना.
मला तुझे व्हिडिओ खुप आवडतात की मी लाइक करायच विसरू जाते स्वारी इथून पुढे आठवणीन लाइक करीन तस मनात काही आणू पण नकोस मला तर तुझे व्हिडिओ बघण्याची खुप सवय झाली आहे म्हणून तर व्हिडिओ ची आतुरतेने वाट पहात असते तरी नविन व्हिडिओ लवकर लवकर पाठवत जा
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊
रेश्मा ताई आज खरच रडवलं तुम्ही सासरी गेल्यावर त्या घराचा पाया सासू असते सासुनी नीट सांभाळलं तर ती सून पण सगळ्यांना आपलं करून राहते
❤❤❤❤❤❤❤❤❤
रेश्मा भारी हं छान स्वयंपाक कर
Nice video ❤😊
😂😂😂😂
Good morning tai❤
Oradala tar kahi nahi o pan mauyen javal ghenari dokayvarun hat phirav nari sasu pahije😔
Good morning tai 🌹🌹
Good morning😊
काय करायचं
ताई येऊ का जेवायला
पहिलेच सांगतोय सगळ्यांनी शेवट बिलकुल चुकवू नका , खूप पश्चयताप hoil🙏🙏🙏
Tai te tuze real husband aahet ky