लाडकी बहीण योजना | रक्कमेत वाढ | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 271

  • @rajkumarraut5167
    @rajkumarraut5167 2 місяці тому +1

    Shatap

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 2 місяці тому +1

    Aho dada amcha from reject zala ahe Karan kalel ka

  • @arvindshelke6915
    @arvindshelke6915 2 місяці тому +1

    धन्यवाद दादा खूप छान सांगितले

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s 2 місяці тому +6

    भाव माहिती छान दिली🎉🎉🎉🎉🎉धन्यवाद राधे राधे

  • @suvarnagunjal
    @suvarnagunjal 2 місяці тому

    भावा माहिती छान दिली आहे त्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤

  • @swapnalijarhad2753
    @swapnalijarhad2753 2 місяці тому

    Me form mde vegla number takla aahe aani bankela dusra link aahe tr paise yetil ka

  • @nafisamominmomin2170
    @nafisamominmomin2170 2 місяці тому

    Thx for information

  • @aryanpatil9798
    @aryanpatil9798 2 місяці тому +2

    सासूबाई च्या नावाने गाॅस कनेक्शन व रेशन काही आहे तर मला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल का

    • @-kn2u
      @-kn2u 2 місяці тому

      नही😂

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 2 місяці тому

    Mala return from bharayla सांगितला आहे ,
    Ase सांगण्यात येते की तुमचा आधारकार्ड वापरण्यात आला आहे .आणि from return bharla ahe pan expect hoat nahi

  • @nikitamasane2248
    @nikitamasane2248 2 місяці тому

    Khari mahiti dya ekde tr form accept ch kay t bharayla pn website nhi thevli ahe Tumi srv kahi band kele ahe te kdhi Chalu krnar

  • @SunitaPatil-nt9ny
    @SunitaPatil-nt9ny 2 місяці тому

    Dada he AP lavkar chalu kara aamhala form bharayecha aahe tumhi tar se acha band Karun takli aani aashvasn deun kay fayeda

  • @KiranDhanawade-b5s
    @KiranDhanawade-b5s 2 місяці тому

    Sir aadhi online form bhrayche app suru kra online hotch nhi ahe mg ky upyog

  • @AnitaDongre-tw3tq
    @AnitaDongre-tw3tq 2 місяці тому

    ❤❤ very good ❤❤

  • @TanajiSuryawanshi-c2g
    @TanajiSuryawanshi-c2g 2 місяці тому

    Votet helpline app madhe nav change kele ahe track status updates dakhavat nahi kay zale asel

  • @sanjogchahande8940
    @sanjogchahande8940 2 місяці тому

    रिजेक्ट झालेल्या फार्म बद्दल सांगा, नव्याने दुरूस्तीसाठी काय आणि कसे करता येईल ते वाह्यात गोष्टी वाढवून सांगण्यापेक्षा असे काही तरी सांगायचे

  • @jyotidhore5492
    @jyotidhore5492 2 місяці тому

    याच्या मध्ये फॉर्म भरायला नक्की काय काय लागतं नक्की माहितीच नाहीये आणि माझ्याकडे जेवढे वस्तू आहे

  • @dwarkachim5057
    @dwarkachim5057 2 місяці тому +2

    Khup pakwt ahat sir

  • @deepaliparab1062
    @deepaliparab1062 2 місяці тому +1

    Khup Chan information

  • @dhirsingvasave3413
    @dhirsingvasave3413 2 місяці тому +2

    Narishakti doot अँप का बंद केला उत्तरे द्या,, ग्रामीण भागात फॉर्म भरायला किती अडचण येत आहे..

  • @ShobhaRajure
    @ShobhaRajure Місяць тому

    Dada Majhi form April jhalela aahe mein kannad taluka betla nahin

  • @priyapawar3037
    @priyapawar3037 2 місяці тому

    सर पैसे वाढो व ना वोधोत पण सर disapproved झाले आहेत त्यांचं कधी विचार करणार कारण त्या महिलांना अधातल्या मधात च लटकावून ठेवलेलं आहे, plz सर यावी काही उपाय सांगा

  • @bandupatil3867
    @bandupatil3867 Місяць тому

    सर मुख्यमंत्री याना कढवा बहिण चा नावाखाली बॅक खातात सगळे पैसे कापले वरतून सागतात कि आम्ही बॅकाना आदेश दिला परतू आज परत पैसे मिळाले नाही

  • @vidhishedge6674
    @vidhishedge6674 2 місяці тому

    Disapproval zala ahe ky krayca

  • @nandlalsonawane6131
    @nandlalsonawane6131 2 місяці тому

    new from submit hot nahi

  • @rupeshbankar126
    @rupeshbankar126 2 місяці тому

    Site Nahi Chalat Aahe Tar Kuthe Bharayche Saheb Tumhich Sanga

  • @madangutthe5022
    @madangutthe5022 2 місяці тому +19

    जास्त लांबलचक भाषण देण्या पेक्षा माहिती लवकर द्यावी

  • @amarjeettutorials
    @amarjeettutorials 2 місяці тому +1

    Majha kade fakt adhar card Ani voting card, bank passbook ahe kay Karu mi

  • @yoginiraut4921
    @yoginiraut4921 2 місяці тому

    OTP ne ch Sarkar janar yanch website banvta yet nahi yana

  • @Thekingoffitnessmodeling20
    @Thekingoffitnessmodeling20 2 місяці тому

    No1👍🚩

  • @dattasontakke2021
    @dattasontakke2021 2 місяці тому +1

    माझ्या पत्नीच्या आधार कार्ड आले नाही अजून एक महिना दीड महिना लागेल असं म्हणतात मग मी फॉर्म पुढच्या महिन्यात भरला तर चालेल का

    • @-kn2u
      @-kn2u 2 місяці тому

      हो मुदत गेल्यावर खास तुमच्यासाठी website ओपण राहणार आहे😂😅

    • @AshwiniDarole
      @AshwiniDarole 2 місяці тому

      Tumhala recipt bhetli asel tar online addhar card kadun ghya mahi sevha kendrat bhetel

  • @PriyankaKawadkar-zn1oh
    @PriyankaKawadkar-zn1oh 2 місяці тому

    Rashn card chi kuthli baju upload kraychi

  • @smithblogger5112
    @smithblogger5112 2 місяці тому

    Niradhar mahilana hi yojna patr kara baki nanter sanga bhau

  • @pushpakunde7170
    @pushpakunde7170 2 місяці тому

    छान माहिती देता दादा तूम्ही

  • @AnkitaTipare-qw9qb
    @AnkitaTipare-qw9qb 2 місяці тому +107

    काही वाढ होणार नाही दादा उगाच खोटी बातमी सांगू नका आणि आम्ही लवकर फॉम भरायचा प्रयत्न केला होता पण मोदी चा डिजिटल इंडिया ऑनलाईन कामात खुपच मागे आहे aap पोर्टल वेबसाईट अजिबात चालत नाही आहे 😂😂😂😅

    • @smitak1343
      @smitak1343 2 місяці тому +13

      Baryach janani bharle Ani approved pan zale ugach uth sut modila dosh deu naka. Tumi lavkar jage zala

    • @laxmikantkulkarni6397
      @laxmikantkulkarni6397 2 місяці тому +1

      Process awaghad kele ahe

    • @MayurJadhav-s5b
      @MayurJadhav-s5b 2 місяці тому

      ​@@smitak1343खर आहे तेच सांगितले 😂

    • @AnkitaTipare-qw9qb
      @AnkitaTipare-qw9qb 2 місяці тому

      @@smitak1343 आम्ही 31 जुलै आधीच जागे होतो ऑफ line अर्ज अंगणवाडी ताई कडे 26 जुलै ला च दिला आहे पण aap चालत नव्हते म्हणून राहिला आहे भरायचा तसे ग्रामीण भागात सेतू सुविधा कमी असते अजून ही म्हणून ताप आहे डोकयाला

    • @venugamer0.3
      @venugamer0.3 2 місяці тому

      yes❤

  • @ankushthombar
    @ankushthombar 2 місяці тому

    Sir form kdhi start hotil bharyla

  • @inayamujawar267
    @inayamujawar267 2 місяці тому +1

    Paishat vad krne 1500 rp mde baika kse gar krch bagvnar

  • @prashantpitrubhakt794
    @prashantpitrubhakt794 2 місяці тому +1

    Web site बंद आहे... नारिदुत app बंद आहे...OTP येत नाही... Server down ahe.... चाललंय काय काही कळत नाही

    • @narendrachilwe778
      @narendrachilwe778 2 місяці тому

      गावाला कोंबड्याच जेवन द्या साइट सुरु होईल

  • @dattasontakke2021
    @dattasontakke2021 2 місяці тому +7

    सोलापुरात राहतो मी आधार सेंटरला गेल्यावर आधार कार्ड काढायला दोन हजार रुपये मागालेत आदर सेंटर वाला एका कडच आहे आधार सेंटर मुख्यमंत्र्याचे माजी विनंती आहे याच्यावर काय तर उपाय सांगा शिंदे साहेब तुम्हाला विनंती आहे माझी बायको आधार कार्ड काढायला गेली होती तुमचा आधार कार्ड निघत नाही दोन हजार रुपये द्या काढून देतो असे म्हटले आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब मी काय करू सांगा मला पहिला म्हणले जन्म दाखला ना बायकोचा जन्म दाखला आणल्यावर रेशन कार्ड आणा रेशन कार्ड आणून दाखवल्यावर मतदान करणार मतदान कार्ड नव्हता आमच्यापाशी मग तुमचा आधार कार्ड निघत नाही असे सांगतात दोन हजार रुपये द्या आधार कार्ड काढून देतो असे म्हणतात

    • @santoshchavan376
      @santoshchavan376 2 місяці тому

      मी पण सोलापूर चा आहे साहेब... तुम्ही तुमचे आधार कार्ड.. व तुमच्या बायकोचे. माहेर चे आधार कार्ड. आणि ताईचा शाळा सोडल्याला दाखला घेऊन.... स्टेशनं ला हेड ऑफिस ला जाणे.. तेते आधार सेंटर आहे... सकाळी..10. ला जावा 👍👍👍

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r 2 місяці тому +2

    दादाचं काय खरं आहे

  • @sanjaydhangar5978
    @sanjaydhangar5978 2 місяці тому

    AMBER Guruji मि धुळे जिल्ह्यातील

  • @MASTERMINDBHARAT
    @MASTERMINDBHARAT 2 місяці тому +28

    लोकांनी आहे ते पदरात पाडून घ्या उगाच लई मागे लागू नका कारण हे सरकार परत यावा म्हणून अस करू राहिले पण येईल याची गॅरंटी नाही 🙏

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 2 місяці тому +2

    After 23 day In Review ultimately now approved ❤ yesterday's

    • @Sarveshhh_s_kadam
      @Sarveshhh_s_kadam 2 місяці тому

      Ho majhe pan ❤ thank you mukhyamantri saheb❤❤❤❤🎉🎉🎉

  • @santoshmhatre-w8i
    @santoshmhatre-w8i 2 місяці тому +5

    गॅस सिलेंडर महिलांचे नावावर नाही. अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल काय?

  • @madhuribramhane6112
    @madhuribramhane6112 2 місяці тому

    दादा फॉर्म भरायचे बाकी आहे आम्हाला लिभनिहु

  • @chetanrahate1992
    @chetanrahate1992 2 місяці тому +1

    Form approved nahi zale tar form punha bharata yeil kay

  • @vaishalimahande2334
    @vaishalimahande2334 2 місяці тому

    वयाची मर्यादा वाढवा म्हणजे आम्हाला पण लाभ मिळेल प्लीज जरा विचार करा

  • @yoginijadhav6421
    @yoginijadhav6421 2 місяці тому

    ती साईट बंद आहे तर कसा फार्म भरायचा

  • @PriyankaHalde-o4l
    @PriyankaHalde-o4l 2 місяці тому

    App bhand ahe sir from bharacha ahe app challu kara

  • @dilippawar3680
    @dilippawar3680 2 місяці тому

    नमो शेतकरी पैसे बंद केलेत त्याचे काय.हे निवडणूक जिकण्यासाठीचे प्रयत्न

  • @SuhasiniKatkol
    @SuhasiniKatkol 2 місяці тому

    अजून. डबल करा आणि आम्ही अजून भरला नाही वेबसाईट चालू करा

  • @JavedKhan-ge3jv
    @JavedKhan-ge3jv 2 місяці тому

    Sir ji approved

  • @SumatiDate-g1v
    @SumatiDate-g1v 2 місяці тому +1

    ऑफ लाईन फॉर्म भरला असेल तर तो अप्रुवल झाला हे कसे कळणार

    • @Muskan-0188
      @Muskan-0188 2 місяці тому

      Ham ne ofline hi bara tha massage aata h JM MAHGOV department taraf se ...

  • @AltafShaikh-ns7lx
    @AltafShaikh-ns7lx 2 місяці тому +1

    Mob Varin konti Veab Site Varti Form Load Karaychi HayBolaSaheb Garibachsy paras Cuttil ThanksSir

  • @GovindPatil-t3p
    @GovindPatil-t3p 2 місяці тому

    सर माझा फॉर्म एप्रो झाला आहे पण मेसेज आला नाही

  • @VishwajeetGupta-c2y
    @VishwajeetGupta-c2y 2 місяці тому

    Majha kade fakt adhar card ahe Ani navra cha voting card ahe mie apply Karu sakte ka please reply dya😢😢😢😢😢😢

  • @sonalijadhav410
    @sonalijadhav410 2 місяці тому

    Jyani form bhrle ahet te sgle approve krayche na kahi pn query kadt ahe

  • @BHAGIRATH_BOIR1
    @BHAGIRATH_BOIR1 2 місяці тому +4

    हेडींग जबरदस्त आहे हो.

  • @shraddhabhatawdekar4896
    @shraddhabhatawdekar4896 2 місяці тому

    Mahiti thodkyat sanga aani punha punha s tech tech sangu nka boar vyayla hotu

  • @anooradhaghadge8715
    @anooradhaghadge8715 2 місяці тому

    Online Aani offline donhi form bharun patnawayche ka.

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 2 місяці тому +2

    भाऊ ऊतारा कोरा केला नाहीं नुकसान भरपाई नाहीं पिक विमा नाहीं दुधाला भाव मिळत नाहीं पिकाला भाव मिळत नाहीं पिकाला भाव दिला तर बरे होईल फडणवीस साहेब यांनी ऊधघाट केले आहे पुन ताबा शेतकरी ऊतारा कोरा केला आहे चदरकात दादा पाटील यांनी ऊधघाट केले आहे आज ऊतारा कोरा उदय नवीन करज पण काही केले नाहीं तेव्हा फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे पुढे तुम्ही नाहीं आसी जनता महनत आहे

  • @pritamgite5596
    @pritamgite5596 2 місяці тому +1

    Sir form reject zalay tar part kay karav lagel

    • @-kn2u
      @-kn2u 2 місяці тому

      आता एकच काम करा फक्त शांत बसा😅

    • @sujitrathod7459
      @sujitrathod7459 2 місяці тому

      Uptat basa

  • @sanjaydhangar5978
    @sanjaydhangar5978 2 місяці тому +1

    गुरूजी मि धुळे जिल्ह्यातील सिंदखेड या गावातील रहिवासी आहे व माझे सर्व डाकूमेंट तालुका सिंदखेडा गाव दोंडाईचा येथील आहे व एक डाकूमेंट फक्त रेशनकार्ड र्काड माझे शिरपूर तालुक्यातील आहे व त्यात नाव रत्ना आहे व आधारकार्ड वर व सर्व डाकूमेंटवर आरस्तोल हे नाव आहे तर मला फार्म भरतायेइल ❓

  • @jayashrisandeepdhotre6646
    @jayashrisandeepdhotre6646 2 місяці тому

    काही महिलांचे फॉर्म पूर्ण भरलेली असतानाही रिजेक्ट झाले आहे सर

  • @ManglaMohite-s9w
    @ManglaMohite-s9w 2 місяці тому +10

    65 वरील महिलांन योजने मधे शामील करून घ्या वयाची अट काढून टाका 80 पर्यंत वाढवा

    • @-kn2u
      @-kn2u 2 місяці тому

      80 पेक्षा मरेपर्यंत सांगितल असत तरी चालणार 🤣🤣

  • @MoteTextiles
    @MoteTextiles 2 місяці тому

    किती वेळा लावला जातो व्हिडिओ मध्ये सांगायला
    Mood off केला 😇

  • @suvarnaborge5884
    @suvarnaborge5884 2 місяці тому

    वय वर्ष 80 पर्यंत करावे

  • @shrutikanaikude3460
    @shrutikanaikude3460 2 місяці тому +1

    Kahi honar nhi Khoat bolu naka Maza form rejarct zala aah plz Lokana Khoatii Aasha dakhauu naka plz

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 2 місяці тому +11

    महत्वाची माहिती आहे ती फक्त सांगा बाकी बोलणे जरा जास्तच होतंय असो मस्तच माहिती दिली

  • @ashokghegadmal8964
    @ashokghegadmal8964 2 місяці тому +1

    गरीबांच्या योजनेचा पैसा आधिक कर्ज काढुन रीन काढुन सण करायच ठरवल आहे.भ्रष्टाचार कमी करा, मगच होईल सुझलम सुखलम महाराष्ट्र माझा.

  • @मशगुल
    @मशगुल 2 місяці тому +10

    तुमचं कॉंटेन्ट चांगले आहे पण तुम्ही तेच तेच बोलुन/सांगुन वेळ वाया घालवू नका

    • @sopandhakne2280
      @sopandhakne2280 2 місяці тому +1

      आमचे बँकेत खाते लॉक केले आहेत काय करावा दोन-तीन चकरा मारल्या तरी पण चालू करत नाहीत

  • @sarthaksarde5808
    @sarthaksarde5808 2 місяці тому +1

    Approved form zala ahe sir

  • @venugamer0.3
    @venugamer0.3 2 місяці тому +1

    OTP नहि ऐत मग कसे होणार बाकिच बहिनचे फॉम च काय❤❤

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 2 місяці тому +1

    मोदी साहेब यांनी ऊधघाट केले आहे निळवंडे कालवे पण पाणी पुरवठा नाहीं पचावन वर्षे पूर्ण झाले तरी निळवंडे कालवे पाणी पुरवठा नाहीं कानावर विसवास ठेवले पाहिजे मोदी साहेब यांनी ऊधघाट केले आहे पाणी पुरवठा नाहीं चार या नाहीं शेतकरी कामगार भिकारी केले आहे आजा गेले बाप गेले आम्ही जाणार आता नातू आला पण पाणी पुरवठा नाहीं आसी जनता महनत आहे

  • @anwarshaikh691
    @anwarshaikh691 2 місяці тому

    Attach Approved message ala Ahe

  • @marshmallow5481
    @marshmallow5481 2 місяці тому

    माझा फॉर्म 25 जुलैला भरला होता आणि आज 6 ऑगस्ट रोजी Approved ✅✅पन झाला 😃

    • @8bpashish
      @8bpashish 2 місяці тому

      Rashan card ka kese dalna hai please btao Mera reject hogya

  • @vrushalikokarebarkade8873
    @vrushalikokarebarkade8873 2 місяці тому

    Site under maintenance aahe

  • @Nilimakulkarni-w9q
    @Nilimakulkarni-w9q 2 місяці тому +2

    Majha from disappeared zala ahe ani ajun editch pn option nahi aale ahe mla khup tension aale ahe 😢😢

    • @narendrachilwe778
      @narendrachilwe778 2 місяці тому

      तुम्हाला सरकार बेवकूफ बनवत आहे

  • @chandadewalkar4993
    @chandadewalkar4993 2 місяці тому

    हे सर्व राहु द्या तेच ते ऐकून बोर झाले पहिल्या aap चालू करा म्हणजे डीस अप्रोल झाले ले दुरुस्ती करता येईल

  • @AnirudhaPhadke
    @AnirudhaPhadke 2 місяці тому

    Website not working, sometime it works but taking too much time .

  • @PriyankaHalde-o4l
    @PriyankaHalde-o4l 2 місяці тому

    App challu Kara form bharacha ahe app band ahe challu kara

  • @minalnaik3027
    @minalnaik3027 2 місяці тому +1

    OTP yet nahi tar from kash bhraycha

  • @SopanPatil-ki6lx
    @SopanPatil-ki6lx 2 місяці тому +13

    वारेवा तुम्हाला व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ मोठा करायला महाराष्ट्राच्या महिलांना परेशान करायला खुप मज्जा वाटतिय ' त्या आगोदरच खुप परेशान आहेत त्यांना आणखी वेडयात काढू नका असे व्हिडिओ काढु नका मला वाटतं अश्या लोकांना शासन थांबवल पाहिजे हे सांगतो ते सांगतो पुढे बघा पुढे बघा चांगली माहिती दे प्रत्येक तासाला कोन्ही तरी व्हिडिओ व्हिडिओ upload करतोय

  • @ravindaramangale4837
    @ravindaramangale4837 2 місяці тому

    सर सर ॲप वर मंजूर दाखवते पण sms आलेला नाही kay problem nahi na

    • @SayaliGurav-i2v
      @SayaliGurav-i2v 2 місяці тому

      Ho maje pn approved houn 5 6 divas zale पण मला msg ala nhi mobile vr app vr dakhvt आहे

  • @dattasontakke2021
    @dattasontakke2021 2 місяці тому +1

    😊

  • @mkpatil525
    @mkpatil525 2 місяці тому

    Portal chalu nahi

  • @dadasahebsardar3877
    @dadasahebsardar3877 2 місяці тому

    साहेब मुळ उद्देश सांगत जा

  • @nikitanikore5354
    @nikitanikore5354 2 місяці тому

    Sir form disappeared zala ahe

  • @NirmalaVibhute-r4e
    @NirmalaVibhute-r4e 2 місяці тому

    App चालू करा फार्म भरायचे आहे

  • @medhadatar1104
    @medhadatar1104 2 місяці тому

    एकच वाक्य तुम्ही खूप वेळा बोलता मुख्य अपडेट जे काय आहे जीआर आहे तो दाखवतच नाही सर

  • @sugrabipeerzade4228
    @sugrabipeerzade4228 2 місяці тому

    Bank khata madhe pass book la 2000. Banket bhera ase sanget ahe geribani pass kutun bherav. Maharashtra bank.

  • @rajnikarade4624
    @rajnikarade4624 2 місяці тому

    Ajit dadanna sanga Anganwadi che mandhan wadwayala sanga tyach😮 sati paise nahit

  • @mumbaiindianstatus
    @mumbaiindianstatus 2 місяці тому

    Sir taxt message ala apporvl cha

  • @VijayDhawale1
    @VijayDhawale1 2 місяці тому

    Kay sir sarkhe sarkhe tech te

  • @NitinPawar-e1n
    @NitinPawar-e1n 2 місяці тому +25

    सर कमी शब्दांत माहिती सांगत जा

  • @omaher2390
    @omaher2390 2 місяці тому

    आमचे.अजुन.भरुन.झाले.नाही..येवसाईड.बंद.आहे

  • @devyanimore-qy7ri
    @devyanimore-qy7ri 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gauriparale76
    @gauriparale76 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉❤

  • @vickygorejain7269
    @vickygorejain7269 2 місяці тому +1

    खर आहे का हे

  • @mayaraybhane5594
    @mayaraybhane5594 2 місяці тому

    Sir maza form pending ahe kay karave taluka chukl yamule asen ka

  • @mandagawade7159
    @mandagawade7159 2 місяці тому

    माझा फॉर्म ईडिटला आला आला आहे