पंचांग आणि ज्योतिष शास्त्र भाग १.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @DattatrayAhersing
    @DattatrayAhersing 11 днів тому +2

    सुस्पष्ट सुयोग्य पद्धतीने खगोलिय घटनांचा स्पटपणे सुलभ पद्धतीने विचार योग्य मार्गदर्शन मिळाले श्री सद्गगुरू महाराज कृपा आहे अशीच पोस्ट टाकत रहा है अत्यंत महत्वाचे आहे धन्यवाद 🌐🌎🌞⭐🌟🌝⛈🌩🌈🔥🕙🕥👍🐦🌺🍀☘🌿⚘🌷🌾🌵🌴🌼🌻🌹🌳💐🥭🍎🍇🍑🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @hk8190
    @hk8190 11 днів тому +1

    वाह.. सहजसोपे आणि माहितीपूर्ण 👌👍

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani8787 12 днів тому +1

    अद्भुत व्हिडिओ काका...एक तज्ञ व्यक्तीच अशा प्रकारे बेसिक पासून सोदाहरण समजावू शकतो... आदरणीय श्री विनय दाते जी हे गूढ, अथांग अशा ज्योतिष विद्येचे उच्च दर्जाचे जाणकार तर आहेतच, परंतु त्याचबरोबर ते उत्तम शिक्षक देखील आहेत हेच या व्हिडिओ वरून सिद्ध होते!!!
    खूप खूप सुंदर संकल्पना आजच्या व्हिडिओ ची....सर्वांनी आवर्जून पाहावा आणि नव्या पिढीपर्यंत देखील हे ज्ञान पोहोचवावं ही कळकळीची विनंती. 👏👏🙏🙏💐💐

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 14 днів тому +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @jayendragr8
    @jayendragr8 12 днів тому +1

    व्वाह......छानच
    सहजसुंदर सोप्पं करून सांगितलंत हो विनयराव

  • @suchitamahabaleshwarkar6753
    @suchitamahabaleshwarkar6753 13 днів тому +1

    काका नमस्कार.खूपच सुंदर मार्गदर्शन

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 14 днів тому +1

    अतिशय सुंदर, छान माहिती 👌👌👏👏
    दाते सर आणि काकांना मनापासून धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार
    🙏🙏🌹🌹

  • @rajeshgodbole5199
    @rajeshgodbole5199 14 днів тому +1

    फारच छान आणी सोपी माहिती 👌

  • @abhaydeshpande3515
    @abhaydeshpande3515 13 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    धन्यवाद काका हा विषय घेतल्याबद्दल.🙏🙏
    दाते सर, तुम्ही फार छान समजावून सांगता.
    रोजच्या घटना आहेत पण किती इंटरेस्ट आहे त्यात हे तुम्ही सुंदर मांडत आहात 👌

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 12 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती मिळत आहे.
    दाते सर सोप्या पद्धतीने समजाऊन सागत आहेत 🙏
    आपल्या दोघांना माझा 🙏🙏 काका.

  • @vidyaapte7759
    @vidyaapte7759 14 днів тому +4

    विनय,कसलेल्या शिक्षकांसारखे खूप समजावून सांगतोयस,खूप छान, सुभाष मामी,
    पटवर्धन बाग

    • @datevinay
      @datevinay 14 днів тому +1

      धन्यवाद 🙏

  • @bhushanchincholkar3601
    @bhushanchincholkar3601 13 днів тому +1

    Good knowledgeable information

  • @vidyadharzore942
    @vidyadharzore942 13 днів тому +1

    Kup mast mahiti

  • @ashwinipandit5711
    @ashwinipandit5711 14 днів тому +2

    ही माहिती नव्या पिढीला ही माहित व्हावी यासाठी जो तुम्ही प्रयत्न करत आहात त्यासाठी आपणास साष्टांग दंडवत.
    प्रत्येक भारतीयाला आपली कालगणना माहिती असलीच पाहिजे.

  • @pradnyakulkarni4946
    @pradnyakulkarni4946 14 днів тому +1

    छान माहिती!

  • @sunitakawle6681
    @sunitakawle6681 14 днів тому +1

    काका नमस्कार.खुप छान विषय घेतलात

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 14 днів тому +1

    🙏

  • @nalinibhate9076
    @nalinibhate9076 10 днів тому +3

    नमस्कार,मला एक प्रश्न विचारायचा आहे.की पूर्वी मी एक लेख वाचला होता.दाते पंचांगगाचे सर्व गणित हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कर्ते श्री वेंकटेश बापूजी केतकर यांच्या ‌ गणितावर आधारित आहे .तसा उल्लेख दात्यांच्या पूर्वीच्या पंचांगात वरील पानावर उल्लेख असायचा.हल्लीच्या पंचांगावर तसे छापलेले ‌ नसते.ज्योतिर्गणितकर्ते.

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 14 днів тому +1

    चांगली माहिती मिळाली

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T 14 днів тому +4

    बेसीक कालपूरुष कुंडली, १२ ग्रुह,ग्रुहस्वामी, स्थान, दृष्टी, यूती इत्यादी माहिती द्यावी!!

    • @arvindathalye
      @arvindathalye  14 днів тому

      @@successfulway-p8T येणार आहे

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 14 днів тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 14 днів тому +2

    उत्तर भारतात चांद्रमास पौर्णिमेनंतर बदलतो हा भेद का?

  • @maheshdeshmukh7915
    @maheshdeshmukh7915 14 днів тому +2

    काका खूप छान विषय.
    मला एक शंका आहे. लहानपणी आमच्या गावी आम्ही घरी दिवाळी किंवा सणवार नेहेमी वेगळ्या दिवशी साजरे करायचो. नंतर आजोबांनी सांगितले की आपण टिळक पंचांग वापरतो. तर माझा प्रश्न हा आहे की इतका फरक का? कधी कधी दिवाळी 15 दिवस उशिराने आम्ही साजरी करायचो. पंचांगा पंचांगात कालगणनेनुसार इतका फरक का? मग एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडलीही वेगवेगळ्या पंचांगा नुसार बदलू शकते?

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 14 днів тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 12 днів тому +1

    जुन्या काळचे पंचांगात राक्षसगण आणि मनुष्यगण
    असेल तर तो विवाह वर्ज्य सांगितला आहे आणि सध्या चे पंचांगात
    विवाह निषिद्ध करण्याएवढा मोठा दोष नाही असे सांगितले जाते
    असं का