शक्यता कमी आहे, लोहेगाव, विमान नगर, येरवडा भागात टिंगरे चा जोर कमी झाला आहे वरून सुरेंद्र पाठारे चा जनसंपर्क जास्त आहे. कार्यक्रमला भरपूर मदत केली आहे, मुळीक टिंगरे च काम करणार नाही.
आम्ही वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहोत, चिन्मय भाऊ खूप चुकीची आणि कमी अभ्यास करून केलेली विडिओ आहे बाप्पूसाहेब पठारेची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच अशी झाली आहे, आणि मतदार संघातील गणितं जी मांडली ती एकदम चुकीची आहेत,इथं आंबेडकरी विचारांची देखील मोठी लोकसंख्या आहे ती जास्तीत जास्त कुणाच्या बाजूने जाते तसेच वडगावशेरी विधानसभामधील भाजपाचा मतदार कुठल्या बाजूने जातो त्यावरती तसेच आणखी काही छोटे पक्ष आणि अपक्ष कोण कोण उभे राहतात त्यावरती वडगावशेरी चा निकाल लागणार आहे... पूर्ण उमेदवार उभे तर राहूद्या चिन्मय भाऊ 1000-2000 मताने देखील उमेदवार पडलेत वडगावशेरीत तेच होऊ शकत..
चिन्मयशेठ माहीती घ्या थोडी वडगावशेरी चेहरामोहरबदलनारा ना माणुस कोण आहे भाम आसखडेच पाणी मतदारसंघात आणल कोणी आण त्याच श्रेय घेतय कोण आणि हि माहिती रिकॉर्डवर आहे
चुकीचा विश्लेषण आहे. सुनील टिंगरे यांची लोकप्रियता घसरली आहे. जगदीश मुळीक यांची स्वत:चा वैयक्तिक मतदारवर्ग आहे, मुळीक यांचे मतदारांची पण दुसरी पसंती बापू पठारेच असणार. मुलीक समर्थक कधीही टिंगरेला वोट नाही करणार.
Porsche accident वाल्या पोराला वाचवणारा आमदार 😂😂
शक्यता कमी आहे, लोहेगाव, विमान नगर, येरवडा भागात टिंगरे चा जोर कमी झाला आहे वरून सुरेंद्र पाठारे चा जनसंपर्क जास्त आहे. कार्यक्रमला भरपूर मदत केली आहे, मुळीक टिंगरे च काम करणार नाही.
आमदार बाप्पुसाहेब पठारे 🔥🔥
आता बिल्डरांना मदत करणारे आमदार नाही . जनता जनार्दन साठी मदत करणारे आमदार होणार . श्री बापूसाहेब पठारे.
Game changer - Jagdish Mulik 🪷🪷
चिन्मय तुला सर्वच मतदार संघांचा अभ्यास आहे... तुच कुठे तरी निवडुंक लढ👍नक्की च आमदार होशिन 😂😂
आजपर्यंत पेड न्युज ऐकली होती पण पेड विश्लेषण पहिल्यांदा ऐकतोय.
जाहिरात मोठी मिळाली दिसतेय....जोरदार प्रचार....
Bolbhidune nkkich mahayuti kadun paid news ghetlya aahet😂😂😂
वडगावशेरीचा नारा बाप्पुला पाडा ..!!
पोर्षेवाले लोकच ह्यांना मतदान करणार. बाकी सर्व जनता तुतारीच वाजवणार.
Pathare saheb is come back Real Graound report
100 % पेड न्यूज आहेत बोल भिडू च्या अलीकडाचे व्हिडिओ
आमदार जगदीश भाऊ मुळीक .....🔥💯
आम्ही वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहोत, चिन्मय भाऊ खूप चुकीची आणि कमी अभ्यास करून केलेली विडिओ आहे बाप्पूसाहेब पठारेची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच अशी झाली आहे, आणि मतदार संघातील गणितं जी मांडली ती एकदम चुकीची आहेत,इथं आंबेडकरी विचारांची देखील मोठी लोकसंख्या आहे ती जास्तीत जास्त कुणाच्या बाजूने जाते तसेच वडगावशेरी विधानसभामधील भाजपाचा मतदार कुठल्या बाजूने जातो त्यावरती तसेच आणखी काही छोटे पक्ष आणि अपक्ष कोण कोण उभे राहतात त्यावरती वडगावशेरी चा निकाल लागणार आहे...
पूर्ण उमेदवार उभे तर राहूद्या चिन्मय भाऊ 1000-2000 मताने देखील उमेदवार पडलेत वडगावशेरीत तेच होऊ शकत..
निवडणुकीत लोकानी याना मतदान केला तर समजून घ्या...लोकांना काहीही फरक पडत नाही कोण कसा आहे..काय काम करतोय..कुणाला मदत करतोय..असो..मेरा भारत महान...
Only mahayuti 🔥🔥🔥🔥🔥✅🚩
Only Jagdish Bhau Mulik
खरच सांगतो..... सुनील टिंगरे वनवे विजयी होईल.... ग्राउंड लेव्हलला टिंगरेची ताकद जास्त आहे
Possible ch nhi bhau...bcz pune hit run prakaran mule Muskil ch ahe nivdun yeil mhnun...
😂
@@P.Tambe777 फक्त सोशल मीडियावर टीका होतेय... ग्राउंड लेव्हल ला त्याचा काहीही परिणाम होणार नाही
Kharadi chandanagr valyanna vatty appa yetil ani tingarenagar ,dhanori yanna vatty anna yeil 😂,pn yenar tr appach karn appanni amhala ganpatila ani devila ly vargani diliye!
चल झुटे ग्राउंड लेव्हल लय चिडलेत
सुनील आण्णा अग्रवाल 🎉
@@skfproduction9579 😁
धानोरीत एकच नाव चालला सुनील टिंगरे
आणि अमित टिंगरे
चिन्मयभाऊ,खटाव-कोरेगाव मतदारसंघातील परिस्थितीवर सविस्तर व्हिडिओ करा....
महेश शिंदे नि कोरोना मध्ये चांगल काम केलाय, one side होणार
चिन्मयशेठ माहीती घ्या थोडी वडगावशेरी चेहरामोहरबदलनारा ना माणुस कोण आहे भाम आसखडेच पाणी मतदारसंघात आणल कोणी आण त्याच श्रेय घेतय कोण आणि हि माहिती रिकॉर्डवर आहे
जगदीश आण्णा मुळीक❤️
Bapu pathare 📯
Sunil anna jagdish mulik win one side 🏆
appach amdar 👑🎺
Sunil टिंगरे oneside आहॆ
गप्परे
vote to tingre is vote to agrawal. yala padun 2 atmyana 🌹🌹🌹🌹
आमदार बापूसाहेब पठारे 🔥
1001%आमदार सुनिल आण्णाच
चिन्मय एकदा सत्यनारायणाची कथा वाचुन दाखव
येणार तर बापूसाहेब पठारे
बापू पठारे only
Anna💪
We want clean man Jagdish Mulik
Clean म्हणजे सकाळ दुपारी रात्री आंघोळ करतो का मुळीक 😂😂😂
पेड न्यूज,,, मतदारसंघातले लोक हसत असतील😅😅 बोल व्हिडिओचा कपिल शर्मा शो😂😂😂😂😂
my playback speed 1.5×
Sunil Anna Tingre Fix Amdar
बोल भिडूला पैसे भेटले असं स्थानिक पत्रकार सांगतात
porshe ni garibana chirdel
Prachar pramukh - Agarwal 😂
Sunil Tingre peksha Bapu Pathare yanch kam thik ahe pan tyanchya ghratil nagrsev nishkriy ahet ani tyanche chele chapate yanchya mule kadachit tyancha parat parabhav hovu shakto……
सुनिल आण्णा फिक्स आमदार 😊
बापूसाहेब पठारे आजच निवडून आल्यात जमा आहेत
Chinmay bhau 23 nov la kalal
Amdar bapusaheb pathre ch honar 👑👑🚨✌️
Only appa one side 😂
Bappu.....35000 cya lead ni yenar..... Save this
तुम्ही त्याच्या पोराला वाचवलं आता ते तुम्हाला वाचवणार च ना
टिंगरे ला पोर्शे च निवडणूक चिन्ह दया 😂😂😂😂
किती पेमेंट घेतल हा व्हिडिओ बनवायला
टिंगरे पूर्ता पडणार म्हणजे पडणार
अरे भाऊ एसीत मध्ये बसून गणित मांडायचे विश्लेषण करू नको ग्राउंड लेव्हल लावून विश्लेषण कर
😊😊 कितीही केलं तर बापू पठारे येणार
Ek tarfi nahi ahe.
Biased video ahe
Aaj mi unsubscribe kartoy.
One way...tingre yenar
Jagdish mulik support system
आमदार जगदीश मुळीक
किती आपटला कोणी तरी तुतारी वाजणार🫶🏻😍🔥
Paid news😂
Chinmay bhau asa kahi nahiy.
Aaja ch vishleshana nahi jamalay.
Kahi tari chuktay.
Kahi vikas kam nahi ahet.
Kadhi Vadgaon Sheri madhye ala ahat ka.
पनवेल तालुका news करा वेळ भेटलं तर
Sunil tingre image kharab zali ahe builder lokancha manus ahe naka ticket devu
Pathare win oneside .
Fix MLA Jagadish Mulik
Only Jagdish Mulik , apaksha ladhavnar ani jinknar . RSS Cadre with Jagdish Mulik
🚩🚩🚩बापूसाहेब पठारे 🚩🚩🚩
He amdar te hit & run mdhe biulsder cha mulala vachvayla gele hote te ahet ka 🤔🤔
Yes
Comment taknare sagle karaykarte karyakram zala ki chataya uchlayla thevle ahet .... Ground reality 😅
shirur haveli cha pan video banava.
only mauli aba katake
Jamal tar local lokanshi bolun video banava.
Sutranusar banvu naka.
Bol bhidula ghetala watat vikat.
Mulik saheb band karnar 😬
गरिबांसाठी धावून येणारे एकमेव आमदार श्री बापूसाहेब पठारे.
चुकीचा विश्लेषण आहे. सुनील टिंगरे यांची लोकप्रियता घसरली आहे. जगदीश मुळीक यांची स्वत:चा वैयक्तिक मतदारवर्ग आहे, मुळीक यांचे मतदारांची पण दुसरी पसंती बापू पठारेच असणार. मुलीक समर्थक कधीही टिंगरेला वोट नाही करणार.
Chinmay la pakit bhetla asa vataty
Bapusaheb pathare
Sunil anna tingre
Bappu saheb pathare 💯
Khup biased analysis feel hotay....
Scorecard 😂
Sagle paksh paishavala neta bagha Ani local face dya Kai thich ladhat think Sharad pawar saheb and Devendra saheb Ani voting compulsory Kara
Pawar is equal to power..... Always keep in mind
जनता पंधरा वर्षाचा कामाचा अनुभव लक्षात ठेऊन उमेदवाराला मतदान करणार
One side tutari challiye etha
अरे कोणीही करू दे गप्पा, यावेळेस वडगाव शेरी मतदारसंघात फक्त आप्पा
Chinmay me bol bhidu cha chahata ahe Ani lohogaon amach cha ch ahe kharach sunil Anna kamache amadar ahet....great work in vadagaon sheri..
पोरशे कार विसरून मिडियाने जागे व्हावे ््््टिंगरे मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होतील 🎉🎉🎉
विसरून जायचा काय? बर 😂
Yenar tar bapusaheb pathare
अरे पोरा बापूसाहेब पठारे प्रथम आमदार आहेत रे.
Doka shant theva