स्वतःचा हिताचा विचार न करता विद्यार्थ्यांना चा विचार करणारे लोक खूप। कमी आहे लोक कमेंट आणि लाईक साठी किती ओरडून ओरडून सांगता सर पण खरच तुम्ही पहिले व्यक्ती आहे जे अस सांगत आहे की नको त्या कंमेंट करु नका टायपिंग कडे लक्ष द्या खरंच सर सलाम तुमच्या कार्याला,😷🙏🙏🙏
वेळ कोणासाठी थांबत नाही.. कोणा साठीच नाही...आत्ता वेळ वाया घालवला तर नंतर फक्त पस्तावे येतील...करो या मरो लढत आहे आपल्याला.. चपळता अंगी बाळगा❤Heart Touching Lines ❤
माझा एक अनुभव आहे, इतकं हुशार व्यक्तिमत्व typing च्या बाबतीत दुसरं कोणीच नाहीये... सर ना कधीही कॉल केलं तरी ते receive करतात, तुमचे प्रश्न आणि प्रत्येक शंकांचं निरसन करतात..नाहीतर बाकीचे reply पण नाही करत...
सर तुम्ही खूप छान सांगता...एखादा अपंग व्यक्ती सुद्धा तुमच्या Speech मधून स्पूर्ती घेऊन शर्यंत जिंकू शकतो...Very inspiring and motivational speech..👌👌👌 🙏🙏🙏🙏💐💐💐
लीगल पॅसेज मारल्या नंतर त्यातील जे जे शब्द चुकले आहेत त्यांची चांगली प्रॅक्टिस केली म्हणजे चुकलेल्या शब्दांची खूप प्रॅक्टीस केली तर accuracy आणि speed वाढेल का
सर आपले खुप खुप आभार, आपल्या मार्गदर्शनाचा मुलांना नक्कीच फायदा होत आहे. सर नम्र विनंती एकच आहे की आपणाकडून लिगल पॅसेज पुरविण्यात यावे जेणेकरून मुलांना त्याचा फायदा होईल🙏
Thank you so much sir❤ माझा पण एक प्रकारे आत्मविश्वास वाढवला की मी स्पीड grab करू शकते कमी वेळेत. लक्ष केंद्रित हाच key word आहे focus साठी. Thank you sir ❤
तुमचं वेळच नियोजन पाहिला होता 1ते3 लेसन... वाला ते मी पाहिला होता आणि त्यानुसार टायपिंग चालू केली 4ते5 दिवसात लेसण संपवले पहिला पासेज टाईप केला आणि 30 मिनटे लागलीत 2ते3 दिवसांनी 25 मिनटात झाले आणि आत्ता 14 ते 15 मिनटात होत आहे अजुन तयारी चालू आहे 10 ते 12 पसेज रोज 3 वेळात चालू आहे तुमची सेटर्जी नुसार धन्यवाद सर टार्गेट चं मार्ग दाखवल्या बदल
सर मी ३० श. प्र. मि. चा टायपिंग क्लास मधील पॅसेज पाहिला परंतु त्यांच्यातील कोणत्याच पॅसेजमध्ये 300 शब्द नाहीत. ते शब्द 160 ते 180 च्या दरम्यान चे होते नक्की 300 शब्द टाईप करावे लागतात का हा प्रश्न मनामध्ये येतो.
जीसीसी टीबीसी चे पॅसेज हे कमी शब्दाचे असतात आणि त्याचा वेळ सात मिनिटं असतो. आपण जीसीसी टीबीसी च्या पॅसेज वरती प्रॅक्टिस करू नये कोटाचे लीगल पॅसेज वरती प्रॅक्टिस करावी ज्यामध्ये 300 शब्द असतील
अगदी मनातल बोललात सर. सर माझा एकच प्रश्न आहे की, एकसारखे जास्तीत जास्त 3 उतारे केल्यानंतर बोट नीट वळत नाहीत . तर त्यानंतर सराव सुरूच ठेवावा किंवा किती वेळानंतर सराव करावा?
Maze hi but just try Kara ki speed madhe type Kara Ani lesson karun mag typing Kara Ani accuracy peksha ata speed kade lakash dya maza just 2 divast 200 paryant gela
Sir me eka video madhe aikal ki jyanche 300 words complete hot nhi tyana result madhe considered krat nhi please information right or wrong sangave. nice information sir🙏
स्वतःचा हिताचा विचार न करता विद्यार्थ्यांना चा विचार करणारे लोक खूप। कमी आहे लोक कमेंट आणि लाईक साठी किती ओरडून ओरडून सांगता सर पण खरच तुम्ही पहिले व्यक्ती आहे जे अस सांगत आहे की नको त्या कंमेंट करु नका टायपिंग कडे लक्ष द्या खरंच सर सलाम तुमच्या कार्याला,😷🙏🙏🙏
Thanks 🙏
This is very true 👍 thank you sir 🙏
Sir mi ata practice chalu kel ahe per min 20 shabd hotat
खूप छान माहिती दिली सर
Thank you
Sir flat keyboard var speed Kashi vadhvavi please video banva
नवीन विडीओ केव्हा येईल सर
TBC typing result ch aal ka kahi kadhi aahe tar ?
खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही. Thanks sir ji
Thank you 🙏
वेळ कोणासाठी थांबत नाही.. कोणा साठीच नाही...आत्ता वेळ वाया घालवला तर नंतर फक्त पस्तावे येतील...करो या मरो लढत आहे आपल्याला.. चपळता अंगी बाळगा❤Heart Touching Lines ❤
Thank you 🙏
खूप छान माहिती सर धन्यवाद
Thank you 🙏
आणि घाबरून जाऊ नये speed आरामात वाढतो आणि आपण अचूक आणि हळूहळू टाईप केला तर pssage आरामात cover होतो
माझा एक अनुभव आहे, इतकं हुशार व्यक्तिमत्व typing च्या बाबतीत दुसरं कोणीच नाहीये... सर ना कधीही कॉल केलं तरी ते receive करतात, तुमचे प्रश्न आणि प्रत्येक शंकांचं निरसन करतात..नाहीतर बाकीचे reply पण नाही करत...
Thank you 🙏
Sir tumcha video ala nahi aaj ani kal Speed vadhvnya babad .... ?
15 ऑगस्ट येईल त्या काम चालू आहे
Sir न्यू टायपिंग अड्मिशन घ्या च अहि तर आत्ता न्यू अड्मिशन देतेल का sir
Sir backspace allow asel ka
सर खर तर आपले आभार मानावे तितके कमी आहेत...
मनःपूर्वक धन्यवाद आपले
Thank you 🙏
Sir, backspace allowed ahe ka
GCC TBC typing exam result kadhi aahe Sir 2024
Sir
Me tumca pratek video pahte ....khup positive vate ...tq sir❤
Thank you 🙏
किती शब्द बसतात तुझे 😊
270
@@user-gq1ux7rf6m माझे pn 270-280 दरम्यान बसतात तिथून पुढे जाईना ch झालेत Ky krych Ky smjena
thank you sir
Thank you 🙏
Legal passage bhetel ka practice la sir..khup help hoil
Vilas chatur sir telegram Chanel टाकले आहे
Sir speed वाढवण्यासाठी मन स्थिर ठेवायचे गरज आहे
Right 👍
सर तुम्ही खूप छान सांगता...एखादा अपंग व्यक्ती सुद्धा तुमच्या Speech मधून स्पूर्ती घेऊन शर्यंत जिंकू शकतो...Very inspiring and motivational speech..👌👌👌
🙏🙏🙏🙏💐💐💐
Thank you 🙏
Sir 10 takke chuka maf astet ka
सर खुप छान समजून सांगतात तुम्ही,thank you sir
खूप छान सर ❤
Thank you 🙏
Thank you sir tumchya margdarshan sathi
Thank you 🙏
Thank you sir mla hi maje speed thamblya sarkhe vatat ahe maje10 min la 210 shabd type hotat
प्रॅक्टिस चालू ठेवा
सर, टायपिंग सराव आपल्या app मध्ये करावा की उतारा झेरॉक्स कॉपी,करून.ms word मध्ये.
कुठे ही चालेल फक्त हार्ड copy वर करा
Thanku sir ❤ tumchya mul आत्मविश्वास वाढतो ...🙏🏻
Thanks 🙏
Sir आगोदर स्पीड होती आता नाई चुका पण होत आहेत 250 शब्द hot aahet😢
Kup chan margadarshan karta sir tumi tumcha sarke guru kup kami ahe❤❤❤
Thank you 🙏
Cort typing test cha agoder demo typing test ghetat ka sir...
.mpsc sarkhe... Ki direct main passage type sathi detat..
Sir passage chya pdf kuth ghetatil
Sir ek question hot, sir supposed if we type 1450 character out of 1500 tar rahilelya 50 character che kiti marks cut hotil, please answer sir
इथे शब्द मोजले जातात 300
सर gcc tbc रिजल्ट कधी लागेल
Ankamadhe chuka zalya tar kiti mark's katata
एक शब्द चुकला तर 0.20 मार्क कट होतात
सर, alt 211 ची कॉमेंट मीच केली होती.. पण तुमच्या ह्या व्हिडिओ ने छान मार्गदर्शन मिळाले. Thank you sir 😊🙏
ठीक ताई आपण आपल्या जागी योग्य आहात. तुमच्या ठिकाणी मी असतो तेच केले असते. आणि thank you 🙏
लीगल पॅसेज मारल्या नंतर त्यातील जे जे शब्द चुकले आहेत त्यांची चांगली प्रॅक्टिस केली
म्हणजे चुकलेल्या शब्दांची खूप प्रॅक्टीस केली तर accuracy आणि speed वाढेल का
हो चांगली आयडिया असं करू शकते
Thank u sir 🙏🙏
Thank you 🙏
Thank you sir...khup chhan information dilit...
Thank you 🙏
Sir new paragraph start kartana kiti vela space button press kraycha
यावर प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो बघावे व्हिडिओचा टायटल आहे पॅसेज टाईप करताना या चुका करू नये
Sir, maze 204 word hotat pn 80 word wrong hotat
Tx so much sir 🎉🎉🎉
Thank you 🙏
आदरणीय गुरुजी.
मला कृपया सांगावे की टायपिंग टेस्ट 20 ऑगस्ट पासून होणार की 4 सप्टेंबर मध्ये होईल.
हो असंच काही अंदाज आहे
@@vilaschatur
बर Sir. म्हणजे येत्या 20 दिवसात टायपिंग नक्की आहे
Thanks sir...खूप छान मार्गदर्शन केले आहे.
Thank you 🙏
sir gcc tbc typing result kadhi paryant lagel
Kahi Sagata Yeta Nahi
Sir udyacha video cha vat bagat ahe ......
Thank you 🙏
सर आपले खुप खुप आभार, आपल्या मार्गदर्शनाचा मुलांना नक्कीच फायदा होत आहे. सर नम्र विनंती एकच आहे की आपणाकडून लिगल पॅसेज पुरविण्यात यावे जेणेकरून मुलांना त्याचा फायदा होईल🙏
Thank you so much sir❤ माझा पण एक प्रकारे आत्मविश्वास वाढवला की मी स्पीड grab करू शकते कमी वेळेत. लक्ष केंद्रित हाच key word आहे focus साठी. Thank you sir ❤
Thank you 🙏
Thank you sir tumchya guidance mule mazya speed ani accuracy vr changla badal zala
Thank you 🙏
ekhada junya bharatila aalela passage asel tar tyacha video banava kasha prakaracha passage asto te...
Sir passage madhil tin char oli rahilya kiwa awghad shabd sodun dile tar fail karatat ki mark kami kartat krupya margdarshan karawe.
मार्क कमी होतील
🙏👍
Sir practice sathi font size kiti thevaychi....
धन्यवाद सरं, खुप महत्वाची माहिती मिळाली
Thank you
Sir GCC TBC RESULT kadhi lagel
Kahi sagata yeta nahi
Thanku so much sir!
Sir gcc tbc typing result kadhi lagna
Sir numeber dya tumch plz urgent need ahe
सर प्रॅक्टिस साठी पॅसेज देत जा की🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vilas chatur sir telegram Chanel आहे त्या वर टाकले मेसेज
धन्यवाद सर योग्य माहिती दील्याबद्दल
Thank you 🙏
तुमचं वेळच नियोजन पाहिला होता 1ते3 लेसन... वाला ते मी पाहिला होता आणि त्यानुसार टायपिंग चालू केली 4ते5 दिवसात लेसण संपवले पहिला पासेज टाईप केला आणि 30 मिनटे लागलीत 2ते3 दिवसांनी 25 मिनटात झाले आणि आत्ता 14 ते 15 मिनटात होत आहे अजुन तयारी चालू आहे 10 ते 12 पसेज रोज 3 वेळात चालू आहे तुमची सेटर्जी नुसार धन्यवाद सर टार्गेट चं मार्ग दाखवल्या बदल
Thank you 🙏
सर करंगळी चा उपयोग मराठी टायपिंग मध्ये कोण कोणत्या शब्दा च्या type साठी होतो मला या बद्दल मार्गदर्शन करावे
योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर
Thank you 🙏
Sir speed increase krnyasathi cha video udyach taka 🙏
Ok
सर मी ३० श. प्र. मि. चा टायपिंग क्लास मधील पॅसेज पाहिला परंतु त्यांच्यातील कोणत्याच पॅसेजमध्ये 300 शब्द नाहीत. ते शब्द 160 ते 180 च्या दरम्यान चे होते नक्की 300 शब्द टाईप करावे लागतात का हा प्रश्न मनामध्ये येतो.
जीसीसी टीबीसी चे पॅसेज हे कमी शब्दाचे असतात आणि त्याचा वेळ सात मिनिटं असतो. आपण जीसीसी टीबीसी च्या पॅसेज वरती प्रॅक्टिस करू नये कोटाचे लीगल पॅसेज वरती प्रॅक्टिस करावी ज्यामध्ये 300 शब्द असतील
class cha passage ha 7 min madhye complete karaycha asto mhanun words kami astil kadachit
हो
Gcc Tbc mdhae 1500 keystrokes hotat.. 10 mintat pn ith 2100+ key stroke pahije
Marathi sathi 40+ speed pahije
English 60+ speed pahije khari jr purn passage cover karaycha tr cz 3000+ key stroke bstat
नमस्कार सर!🙏अमोल साळुंके...खुप छान मार्गदर्शन.
Thank you 🙏
Sir tumcha number sanga
Sir typing chya exam veles timer screen vr lagun asto ka
हा व्हिडिओ पाहून कॉन्फिडन्स वाढला सर
❤❤imp information
धन्यवाद सर 🙏🙏
Thank you 🙏
अगदी मनातल बोललात सर. सर माझा एकच प्रश्न आहे की, एकसारखे जास्तीत जास्त 3 उतारे केल्यानंतर बोट नीट वळत नाहीत . तर त्यानंतर सराव सुरूच ठेवावा किंवा किती वेळानंतर सराव करावा?
थोडा वेळ घ्यावा नंतर परत प्रॅक्टिस करा
लिपिक चा फॉर्म चि print घ्यायची राहीली आहे लिंक open होईल का सर ?
Sir passage purn zala nahi tar patra honar nahi ka
सर मराठी पॅसेज मध्ये ३०० शब्दापेक्षा जास्त शब्द असतात का...? कीती असतात....?
मला हाच प्रश्न आहे
Sir maze fkt 150 ch shabdh hot ahe Ani backspace cha khup jast use hote..😭😭khup nirasha hot ahe sir plz sir kahi sanga ...
Maze hi but just try Kara ki speed madhe type Kara Ani lesson karun mag typing Kara Ani accuracy peksha ata speed kade lakash dya maza just 2 divast 200 paryant gela
🙏
Sir accuracy mhnje kiti%havi aste
जेवढी जस्त तेवढे मार्क जास्त पडतील
Thank u sir
@@vilaschaturसर प्रोसेस मधून बाहेर पडायची भीती... वाटते....किमान किती गुण मिळाला पाहिजे मी safe असेल
Sir backspace बद्दल काही नोटिफिकेशन आले आहे का????
Sir exam madhe Marathi passage madhe sankhya manje numbers astat kaa ?
sir majha passages 9 10 min mdhe hoto pn accuracy nhi 30 40 word chuktat
Tumi word purn passages kade pahun marta ka...
सर.....क्र साठी कोड वापरायचा का
alt 0216
Pn keyboard varunach word type hot asel tr code use karaychi garaj ahe ka @@niranjantike2587
I yash bhosle sir thank you
Sir English chi pn practice sobtch kraychi ky Marathi 300 word n yet Astana ki English la time midel
सर कोर्ट टायपिंग चाचणी मध्ये आपण ३५० शब्द मारले तरी पाहिले ३०० च शब्द चेक होतात का की ३५० शब्द पण चेक होईल?
Sir me eka video madhe aikal ki jyanche 300 words complete hot nhi tyana result madhe considered krat nhi please information right or wrong sangave. nice information sir🙏
माझे पण 10 मिनिटात 200 ते 210 शब्दच टाईप होतात
Marathi cha kiti keystrokes basale pahije
Sir B.A ycomu madhun zale ahe kahi problem yenar nahi n interview sathi
Form kothe bharlay
Nagpur
❤
👌👌👌
Thank you 🙏
Sir Jilha nyayalaya Typing test kadhi hoil City civil court mumbai
Bro maz pan city civil mumbai लाच आहे, contact number deu shkto ka
Sir typing test kadi hoil
I think next month
@abhaygaikwad5661 तसाच अंदाज आहे. किंवा ऑगस्ट शेवटी
Sir nkki kdhi hoil skill test
Sir kiti diwas adhi sangtil date
@@vilaschatur thanks sir
Marathi 250 hotat accurately
सर मराठीच्या पॅसेज ला 13 मिनिट वेळ लागतो आणि खूप चुका होत आहेत.