КОМЕНТАРІ •

  • @nayana2963
    @nayana2963 2 роки тому +161

    मॕडम हा संसार आहे. यात प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत बसायचे नाही. आपण महाराष्ट्रात भरपूर घरात माहेर मिळवले आहे.त्यामुळे कमतरता भासू देऊ नका.

    • @nayana2963
      @nayana2963 2 роки тому

      धन्यवाद मॕडम . टेन्शन घ्यायच नाही .

    • @nayana2963
      @nayana2963 2 роки тому

      धन्यवाद मॕडम

  • @kadambarikharade3020
    @kadambarikharade3020 2 роки тому +19

    तुमचा नवरा हिरा आहे. All rounder त्यामुळे दुसऱ्या नात्याची कमी तुम्हाला कधीच भासणार नाही.

  • @legendlavanyay.t639
    @legendlavanyay.t639 2 роки тому +418

    ज्या चे कोणी ही नसत त्या च्या पाठीमागे स्वामी समर्थ असतात

    • @anujavirbhakta6033
      @anujavirbhakta6033 2 роки тому +2

      Shree Swami samrth 😊

    • @vidyakotawdekar3086
      @vidyakotawdekar3086 2 роки тому +2

      Shree swami samarth sagl thik kartik tai

    • @trivenighule9754
      @trivenighule9754 2 роки тому +2

      Shree swami samarth

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 2 роки тому +4

      मला माहीती आहे ताई आई वडील नसल्यावर
      मायेत कोनीय नसत
      मला सुध्दा् आई वडील नाहीत जेव्हा शेजारच्या बायका माहेरी जातात व आपल्याला
      माहेर नाही.मायेत कोनी नाही खुप वाईट वाटत ताई तुला किती वाईट वाटल असेल ते जास्त वाईट वाटुन घेऊ नको ज्याला कुनी नाही तिला आई भगवती आहे देवीच ागड आपल माहेर

    • @nilimanalawade6610
      @nilimanalawade6610 2 роки тому

      Very Nice line

  • @vaibhavhavldar4139
    @vaibhavhavldar4139 2 роки тому +1

    ऐकून खूप वाईट वाटलं आईसाहेब

  • @alkasarode9367
    @alkasarode9367 2 роки тому +68

    आईसाहेब तुम्हाला भरपूर माहेर आहेत तुमचे मिस्टर खुप चांगले आहेत त्यामुळे अशा स्वार्थी लोकांचा विचार करून दुःखी होऊ नका आनंदी रहा दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +1

      अलकाताई तुमचे विचार खूप छान आहेत.🙏 आणि अशा चांगल्या विचारांच्या लोकांची मला पण गरज आहे🙏 प्लीज सपोर्ट करा 🙏

  • @sonaligosavi1930
    @sonaligosavi1930 2 роки тому +80

    आख्खा महाराष्ट्र ताई तुमचं माहेर आहे... कुठेही जा.. अगदी कोणत्या ही गावात .. तुमचा आदर सन्मान तुम्हाला मिळणारच... आणि असाच प्रेम राहील..❤️

  • @solapuritadkarecipeandvlog7090
    @solapuritadkarecipeandvlog7090 2 роки тому +77

    आई साहेब तुम्ही स्वताला त्रास करून घेऊ नका आम्ही सगळे आहोत आपली UA-cam फॅमिली खुप मोठी आहे 🙏👍

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 роки тому +7

    आईमावली तुमचं मन फार मोठं आहे. पण तुमच्या मनात भरपूर दुःख आहे. पण टेन्शन नका घेऊ जिथे चांगलं होतं असतं तिथे काही वाईट गोष्टी पण घडतं असतात.पण दादा फार चांगले आहे तुमची साथ कधीच सोडणार नाही.हा विश्र्वास आहे आम्हां सर्वांना 🙏

  • @taurus4780
    @taurus4780 2 роки тому +74

    ऐकून फार वाईट तुम्ही मनाला लावून घेऊ नका दिवाळीच्या शुभेच्छा

    • @ranjanakurle7302
      @ranjanakurle7302 2 роки тому

      Tai tumche koop chagle hoil koohs raha tumhala subhecya

  • @swapnilbhaskar6179
    @swapnilbhaskar6179 2 роки тому +22

    ह्या जगात लोकांना पैसा खूप महत्वाचा वाटतो आहे.पण पैसा म्हणजे सर्व काही नाही. आपली नाती माणसाने जपली पाहिजे. आज काल माणूस खूप स्वार्थी झाला आहे. अश्या लोकांनपासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 роки тому +71

    तृतीय पंथी काय किंवा बाकीचे काय काही नती पैशांसाठीच असतात.स्वार्थी होत चालली आहेत माणसे.

  • @Raaviinii24
    @Raaviinii24 2 роки тому +1

    Hats off tumhala tumhi khup strong ahat and and khup lokana inspire karta...maja sarkhe pan kahi lok ahe bhau asun ani kadhi kai chukich nainkarun sudha bhau laksha det nai ani bolat nai....bas apan apla chaan jagych.....swami bagtat sagla....

  • @najninkhan1453
    @najninkhan1453 2 роки тому +34

    आईसाहेब, असल्या स्वार्थी भावा बरोबर संबंध ठेवन्यापेक्षा माहेर नसलेलच बर🙏🙏🙏, आज संपूर्ण youtube फॅमिली आहे तुमच्या बरोबरीने👍👍

    • @swati5490
      @swati5490 2 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @nehapatil737
      @nehapatil737 2 роки тому +1

      खरे आहे माझे तर काहीच चुक नसतानां माझे माहेर सुटले मला पण खूप वाईट वाटले की खरच मला रात्रभरचा विसावा कुठे व कधी मिळेल का घटका भरच माहेर भेटेल ❓का 😢😢😭😭

  • @aartishahne9288
    @aartishahne9288 2 роки тому +1

    Sem aai saheb

  • @snehawalkunde7419
    @snehawalkunde7419 2 роки тому +5

    आईसाहेब वाईट वाटून घेऊ नका तुमच्या सारखी च परिस्थिती माझी सुद्धा आहे रक्तताची नाती सुद्धा स्वार्थी असतात
    परंतु ज्यांना माहेर असं असतं त्यांच्या पाठीशी कायम देव उभा असतो हे मी स्वतः अनुभवत आहे आणि अशीचसाथ देवाची आणि पतिची मिळो हीच प्रार्थना 👏👏

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 роки тому +1

    Mala अगोदरच माहीत होते आईसाहेब. कारण तुमच्या भावाच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी ओळखले होते. पण सर्वजण म्हणत होते कू असा भाऊ सर्वांना मिळू दे. त्यावेळी हा विचार मला आला होता पण मी बोलली नाही. काही हरकत नाही आईसाहेब तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. कमजोर होऊ नका. 👏🏻

  • @prathameshj1301
    @prathameshj1301 2 роки тому +51

    आई साहेब या जगात कुणीच कुणाच नसत,जास्त विचार करू नका,आणि स्वतःला त्रास करू नका,
    रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती कधीही चांगली,हा माझा अनुभव आहे.
    भाऊबीजिच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

    • @nileshnile134
      @nileshnile134 2 роки тому

      Agadi khar aahe ..Sop nahi evad Sakke nat japvine Kathin aahe 😊

    • @nileshnile134
      @nileshnile134 2 роки тому

      Means What you saying 🙄

    • @rajumule3770
      @rajumule3770 2 роки тому

      Majha hi hach anubhav aahe bhau👍

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 2 роки тому

    आईसाहेब तुम्ही खूप छान आहे.You are great

  • @smita964
    @smita964 2 роки тому +15

    आईसाहेब एक बोलते तुम्हाला रागावु नका तुमच्या भावाने तुमचा पैशासाठी वापर केलाय प्रॉपर्टी नावावर होइपर्यंत् चांगले वागायचे नाटक केले त्याने.. आणि नंतर भावाचे खरे रूप समोर आले.. तुम्हीं सावध राहा कोणावर् ही विश्वास ठेवु नका

  • @sunilmane4910
    @sunilmane4910 2 роки тому +1

    छान माहिती दिलीत ताई खरच

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 роки тому +3

    ताई तुमचे प्रत्येक video पाहते मी खूप काही सांगुन जातात मजा वाटते पण आजचा video पाहून खरच वाईट वाटले असा भाऊ काय कामाचा ताई जो आपल्या बहीणीचा सुखी संसार पाहू शकत नाही काही वाईट वाटून घेवू नका अख्खा महाराष्ट ताई तुमच माहेर आहे पैशाची नाती मतलबी असतात जी काही देण घेण नसताना आनंद देतात मनसोक्त तुम्हाला मिळालेल्या सुखाचा आनंद घ्या.

  • @sagaryadav2034
    @sagaryadav2034 2 роки тому

    Aaisaheb kharch ha video bagun mazhya pn dolyat Pani aal aaisaheb tumhi Ani sarkar great ahat 👩‍❤️‍👨

  • @pranalishinde1914
    @pranalishinde1914 2 роки тому +38

    असं काही नसतं परकं पण आपलेच असतात सख्खापेक्षा परके छान असतात आईसाहेब

  • @krishlittelchamp4847
    @krishlittelchamp4847 2 роки тому +2

    Tai great aht tumhi lvu tai amhi aahot na tumche srw maherchi mans nka udas hovu

  • @sunitamandlik6379
    @sunitamandlik6379 2 роки тому +8

    ताई तुमच मन खूप भरून आलय.तृतीयपंथीचाच विषय नाही हा इतरांना सुद्धा हे दुःख सहन कराव लागतय ताई तुमच्या कडे निदान सासर तरी आहे माझे तर दोन्ही पण हरवले तुमचा व्हिडिओ बघून आज मला पण खूप रडायला आलय. खुप अवघड असत ओ हे जीवन.😢

    • @nehapatil737
      @nehapatil737 2 роки тому +1

      माझ्या सारखच ताई मी समजून शकते😓😓

    • @pritipatil4891
      @pritipatil4891 2 роки тому +1

      Stay happy nd be strong tai 🤗

    • @sunitamandlik6379
      @sunitamandlik6379 2 роки тому

      @@pritipatil4891 🙏🙏

  • @ritacabral5615
    @ritacabral5615 2 роки тому +1

    You are strong be strong you are very nice sweet cute 😘🥰🥰😍😘🥰😍😘

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 2 роки тому +10

    वाईट वाटुन घेऊ नका 🙏जगी ज्यास कोणी नाही त्याशी देव आहे अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🌷😉

  • @Anandi_3131
    @Anandi_3131 2 роки тому +1

    Tumchya mahercha video pahila hota thevhach mala tumchya bhavach vagn vegl vatl hot ani atta tumhi tech sangtay pn jaudya apn pudhe Jat rahaych nehmi Happy rahych

  • @jyotichavan629
    @jyotichavan629 2 роки тому +8

    We are with you my dear sister... We are your brothers and sisters 😘😘😘love you guys.... Don't worry be positive 👍

  • @amolgujar4232
    @amolgujar4232 2 роки тому +1

    Dont worry aaisaheb sagl thik hoil

  • @prachiwalve7710
    @prachiwalve7710 2 роки тому +24

    Don't take tension mam.Its a part of life.You are always rocking

  • @priyapawar4137
    @priyapawar4137 2 роки тому +1

    Kiti sahan Kel tumhi.... great ahat..evdh houn pn hst hota dukh lapvun.....tumhi visra sgl......n Khush Raha bs khup Chan ahat tumhi khup god....rdu nka.....tumch sgl changl hoil.... god bless both of you....

  • @beoptimistic9562
    @beoptimistic9562 2 роки тому +18

    You are the strongest worrier.... Dont be worried... Keep smileing...

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 2 роки тому

    खूप छान ताई तुम्ही तुमचे मन मोकळे केले खूप छान केले रक्तापेक्षा मानलेली नाती खूप अनमोल असते काळजी करू नका

  • @सोनालीरसाळ
    @सोनालीरसाळ 2 роки тому +22

    मला खूप भारी वाटायच तुमच्या भावाला पाहिल्या नंतर पण आता तेवढ्याच किवा त्यापेक्षा जास्त वाईट वाटत आहे

  • @harshdabhor7502
    @harshdabhor7502 2 роки тому +1

    Aaisaheb sagl bhetli tar aayosaci Maja Kasi yenar

  • @smitavilaskshirsagar55
    @smitavilaskshirsagar55 2 роки тому +16

    कधी कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा मानलेली नाती खूप प्रेम देऊन जातात. आपणास दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +1

      हो ताई अगदी बरोबर बोलताय तुम्ही 🙏 मी पण असे दुःखामध्ये डुबलेली आहे आणि चांगल्या लोकांच्या सपोर्ट ची मला गरज आहे🙏🙏

    • @karanmore2301
      @karanmore2301 2 роки тому +1

      @@RuchiraAapliVandana ,,hii

  • @kalpanasawant1684
    @kalpanasawant1684 2 роки тому +1

    Aai saheb tumhi great ahat tumchya ghanachya ghavana dev Sakshi ahe tumhchya pathishi dev ahe mhanun kadachit tumhala changle sasar bhetale

  • @shitalg9799
    @shitalg9799 2 роки тому +3

    God bless you dear tai😘😘you don't worry.....god always with you dear.....bappa bless you 🙌🙌😘😘😘

  • @gajanansarode5859
    @gajanansarode5859 2 роки тому +1

    Tai tumala asankhy bhau aahet ,aani maharstra dauryawr hotya tewa tumch maherwasim sarkh swagt zal tumch ,

  • @sujatapalande120
    @sujatapalande120 2 роки тому +21

    Don’t worry ! You are very strong.

  • @meghajadhav706
    @meghajadhav706 2 роки тому +1

    Shiv laxmi you don't worry 'asle bhau naslele bre. Pls rdu nko beta, we loves you dear.tumhi tumcha sansaar sukhacha kara. Aamche bless tumchya sobat nehamich astil beta.

  • @shraddhasatule5195
    @shraddhasatule5195 2 роки тому +4

    U are seriously such a strong person...🥺🥺🥺🥺🥺🥺 #Staystrong gbu👍 😔 plz don't cry..

  • @vidyadhumepatil5036
    @vidyadhumepatil5036 Рік тому

    खरच खूप वाईट वाटलं दिदी😥कसला ग असला भाऊ तुझा

  • @krutikanaik5709
    @krutikanaik5709 2 роки тому +40

    सख्या पेक्षा परके खूप जीव लावतात. आम्ही बहिणी पण हेच सहन करत आहोत. आम्ही आमच्या साई बाबा ना राखी, भाऊबीज म्हणून ओवाळणी.ताई सोडून द्या.आपला पाठीराखा आहे. श्री साई बाबा 🙏🙏

    • @nehapatil737
      @nehapatil737 2 роки тому +3

      हो ताई माझे स्वामी समर्थ महाराज माझे आईवडील भाऊ बहीण सर्व काही आहेत

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +2

      माझ्यासाठी पण माझे स्वामी समर्थ महाराज 🙏माझे भाऊ आहेत. कारण... होता एकुलता एक भाऊ. पण चार वर्षांपूर्वी तो 😔😥😥😥 आणि त्याच्याच आठवणी जपण्यासाठी युट्युब सुरु केलेला आहे पण चांगल्या लोकांचा जास्तीत जास्त सपोर्ट पाहिजे मला🙏🙏

    • @krutikanaik5709
      @krutikanaik5709 2 роки тому

      @@RuchiraAapliVandana तुम्हाला हे दुःख आणि आम्हा बहिणींना असून ही नाही हे दुःख 😪😪

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +2

      @@krutikanaik5709 ताई मी समजू शकते 😔😔 दुःख समजणाऱ्यालाच दुःख सांगू शकतो आपण 🙏🙏

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 2 роки тому

    ताई तुमचे मन खूप छान आहे तुम्हाला कीतीतरी भाऊ आहेत मी नाशिक मध्ये रहाते तुम्ही कधीही इकडे आल्यात तर मला नक्की आवडेल तुम्हाला भेटायला मी माझे भाग्य समजेल या ह्या गरीब भावाकडे मी वहीणी ची व बहीणी ची भुमिका जमेल तशी निभावेल प्लीज या आमच्या कडे 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @bharatiphadatare5279
    @bharatiphadatare5279 2 роки тому +18

    आई वाईट वाटु देऊ नको आनंदाने दिवाळी साजरी करा माहे तेव्हा च संपते आपली आई जाते हे लक्षात आसुदे आमचा कडु खुप सारे आशिरवाद एकदा हसा बर बघु

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 роки тому

    आईसाहेब दुःख करू नका बाबांची तुम्हाला साथ आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे देव पण आहे

  • @anju_creation4381
    @anju_creation4381 2 роки тому +42

    Happy Diwali Aai 🎉🎁
    Stay strong and stay happy 😊

  • @nilimabarapatre1290
    @nilimabarapatre1290 2 роки тому

    Aai saheb tention nka gheu...Aamhich tumche maherche lok smja...& Be happy always , u r strong n inspirational personality of world....

  • @ashirwadhakke6682
    @ashirwadhakke6682 2 роки тому +52

    तुमच्या सारखे गोड माणस भेटायला नशीब लागत आई तुम्ही खूप चांगले आहात आम्ही आहोत ना भाऊ तुमचे आम्ही येऊ का घ्यायला तुम्हाला?? 🙏🙏😘😍

    • @abhilashabandgar7590
      @abhilashabandgar7590 2 роки тому +4

      nivant rhava Aai saheb

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +3

      अशी कमेंट वाचून खरोखर डोळ्यातून पाणी आलं 😥😥 जगामध्ये चांगली माणसं पण आहेत🙏

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +4

      आईसाहेब मला पण सपोर्ट ची खूप गरज आहे😔😥😥🙏

    • @ashirwadhakke6682
      @ashirwadhakke6682 2 роки тому +1

      @@RuchiraAapliVandana Thanks Tai🙏🙏

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +1

      @@ashirwadhakke6682 दादा माझा चैनल ला एकदा भेट द्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर प्लीज मला सपोर्ट करा🙏 कारण आयुष्यामध्ये खूप अशा घडामोडी झाल्या 😭

  • @poojarkale9781
    @poojarkale9781 2 роки тому +1

    Mazi aaisaheb 🤘Rock

  • @saylidalvi3237
    @saylidalvi3237 2 роки тому +44

    आई साहेब नशिबाने बाबा खूप छान आहे बाकी कोण कडे लक्ष देऊ नका plz

  • @nikitathakur950
    @nikitathakur950 2 роки тому +1

    Pudhe gelat tai tr mage valun pahu nka be strong tc & keep it up

  • @चेतनपवार-श5ध
    @चेतनपवार-श5ध 2 роки тому +4

    आईसाहेब खूप वाईट वाटलं की तूमाला काही तरी वाईट बोल वाटल नव्हत की तूमाला तुमचा भाऊ अस भोलेल जाऊ द्या भावा पेक्षा जास्त प्रेम करनारा नवरा मिळाला आहे आनि हेवडी प्रेम करणारी सासू आहे देवाने तूमाला कीती छान घर दिला आहे 😢😔😕🙁😞☹🙁

  • @aryakadu482
    @aryakadu482 2 роки тому +1

    Shivlaxmi aaisaheb tumhi konakade lakshya deo naka ignore Kara hehi divas jatil sakke as Kai naste parkech aaple astat shree swami Samanth happy diwali

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 2 роки тому +9

    आईसाहेब जे होत ते चांगल्या साठीच होत वाईट वाटून घेऊ नका . तुमचा हसरा चेहरा च छान वाटतो❤️🌹

  • @swarajya7622
    @swarajya7622 2 роки тому +1

    Khupch vait bhutkal thrla mai tumchya sobat

  • @shakauntalaborse78
    @shakauntalaborse78 2 роки тому +13

    माऊली भरपूर भाऊ असे ... माऊली आई वडील असे पर्यंत च माहेरघर असते अनुभव आहे तुम्ही जेव्हा जेव्हा डोक्यावर पदर घेत असता मला माझ्या माय ची आठवण होते खूप छान आहात तुम्ही माऊली आर्शिवाद असुद्या

  • @sayalipatil4579
    @sayalipatil4579 2 роки тому +1

    Aai don't worry tumi bhau mana ekhada ani tithe majer kara

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi7627 2 роки тому +33

    स्वामी समर्थ पाठीशी आहेत

  • @anilmhatre8823
    @anilmhatre8823 2 роки тому

    Dont worry अक्खा महाराष्ट्र तुमचं माहेर आहे.....love from Mumbai..👍... शुभ दीपावली

  • @vaishalidhanawate9139
    @vaishalidhanawate9139 2 роки тому +5

    नक्किच यल्ल्म्मा देवी तुमच्या भावाला तुमच्या पायावर आणुन टाकिन वेळ जाऊ दया थोडा आई

  • @jyotiscorner3286
    @jyotiscorner3286 2 роки тому +1

    ताई खरं सांगू तर तुझे व्हिडीओ बघून मला तू आवडाची नाहीस ...तुझे व्हिडीओ पण मी. जास्त बघायची नाही ....पण आज तुझा हा व्हिडिओ बघून मला तू आवडायला लागलीस ❤️😊

  • @jubershaikh1545
    @jubershaikh1545 2 роки тому +3

    मनस्ताप करून घेऊ नका आईसाहेब....🙏जग असच आहे... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vivekbelokar5256
    @vivekbelokar5256 2 роки тому

    Tai very heart touching story, जे tumhi sangitla he kharokhar satya aahee, stay strong, may god give u more srength❤❤❤

  • @sangitakirdat4844
    @sangitakirdat4844 2 роки тому +4

    खूप वाईट वाटलं आई रेणुका माता सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करो🙏🙏💐

  • @rupalibaisane5712
    @rupalibaisane5712 2 роки тому +1

    Buddha bless you..

  • @ishanikadam3870
    @ishanikadam3870 2 роки тому +18

    Don't feel bad, don't cry. Be strong you're too good person. Take care of yourself and your family. Happy Diwali to you and your family. Keep smiling, you look good when you smile tai.

  • @karunaraghavan1306
    @karunaraghavan1306 2 роки тому

    U are a BEAUTIFUL ,BRAVE N ONE OF A UNIQUE RARE HUMAN BEING… KIND SOUL Tai …. LUV U ..TC B SAFE

  • @shitalpawar5195
    @shitalpawar5195 2 роки тому +9

    Shree swami samarth 🙏🙏 kharch aii swomi ahe patishi .

  • @sohamvedant5271
    @sohamvedant5271 2 роки тому +2

    मला खुप वाईट वाटल तुम्ही बोलता ते आगदी बरोबर जिते मध आहे तिते माशा आहेत
    पण मी तुम्हाला खर सागू तुमच्याकडे भरपूर मध येणार आणि माशापण माझ मन बोलते

  • @daffodilslove-wf8qd
    @daffodilslove-wf8qd 2 роки тому +17

    Don't worry everything will be fine with you Aai Saaheb. We all love you. 🙏🙏🙏

  • @vidyadeore3382
    @vidyadeore3382 Рік тому

    शिव लक्ष्मी आईसाहेब आपण खरोखर हुशार आहात वकृत्व खूप सुंदर आहे वाटत नाही तृतीयपंथी मध्ये आहात तुमचं अगदी कौटुंबिक वागणं दुसऱ्याला समजून घेणं प्रेमळ भाषा असते बोलणं स्वतःबद्दलचं काही लपून ठेवणं मी चार-पाच दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघते की देवा तू असं का केलं ही एवढ्या चांगल्या विचाराच्या माणसांना समाज का त्रास देतो मला मोठा प्रश्न पडलेला आहे आणि मला राग नका येऊ देऊ मला असं वाटतं तुमच्या समाजाची जी लोक असतात ते पण अति जबरदस्ती करून पैसे मागतात म्हणून लोक पण त्यांचा कंटाळा करतात आईसाहेब तुमच्यासारखे जर सर्व वाटले तर समाज त्यांना ऑटोमॅटिक स्वीकारेल इतकी कसं नॉलेज आहे इतकी माहिती आहे इतकी प्रेम आहे आणि आपल्याला ज्या ज्या लोकांनी त्रास दिला ते सगळं तुम्ही शेअर केलेला आहे ते वाचून अक्षरशः पोटात गोळा येतो की किती खरोखर म्हणता आहात की एवढ्या लोकांचं सगळं सहन केलेल आहे खरोखर मान गये आणि आता आणखी भावाचा विचार की सासर मिळाला आणि माहेर तुटलं हा विषय एकदम जगात प्रसिद्ध आहे जेव्हा बहिणीचं चांगलं होतं तेव्हा भावाला सुद्धा सहन होत नाही तेव्हा समाजाला काय सहन होईल ही सत्य परिस्थिती आहे तुमच्यात नाही सगळ्यांनी समाजामध्ये आहे त्यामुळे तुम्ही तो विचार करू नका आपलं जे प्रवचन आहे जे वक्तृत्व आहे खरोखर महंत लायक आहे सलाम आपल्या वकृत्वाला

  • @anitamore6080
    @anitamore6080 2 роки тому +8

    फक्त पैशासाठी नातं जपणारा भाऊ, त्याच्याकडून भाऊबीज ची अपेक्षा करूच नका. आई वडील गेले की माहेर पोरक होत. असे कितीतरी लोकं तुमच्या आयुष्यात आहेत जे तुमच्या सोबत आहेत तुमच्यावर प्रेम करतात ह्यापेक्षा आणखी काय हवं? आनंदान दीपावली साजरी करा..... खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @chhayashirsat7716
    @chhayashirsat7716 2 роки тому

    खूप सुंदर आहात ताई तुम्ही 👌👌👌💐💐💐👍🙏

  • @sangitapatil910
    @sangitapatil910 2 роки тому +4

    आई साहेब तुम्ही दुःखी नका होऊद्या मी समजू शकते कारण मी पण त्याच दिवसातून निंगली आहे ज्याच कोणी नसते त्यान्च्या सोबत वरचा नेहमीच असते god bless you

  • @bhartitemkar2658
    @bhartitemkar2658 2 роки тому +1

    Aai tumhi dhukha nka karu khuop bhavik zhala tumhi pan bhau asa kasa pan asu pan athwan sanala athwan matr nki yetyech pan tya bhwana ushira athwan yetye tyvelli aplya manatun bhau purapane utarla asto
    Pan Aaisaheb tumhi happy raha ani tumhi tumchya susarkade lakshy daya Sanjay dada tumhala shewatpryant sath denar hy nki😘😘love you

  • @itsmytwistbysunila6251
    @itsmytwistbysunila6251 2 роки тому +29

    May be it’s a new beginning for you. Stay strong.

  • @charmingcharming1377
    @charmingcharming1377 2 роки тому

    माझा मनाने पण असच केलं माझा मावशी सोबत ...आई तीच तर लग्न पण नाही झालाय.....तुम्ही खूप lucky ahat tumcha kde evdha छान परिवार आहे ....जाऊ द्या सोडून द्या हा विषय 😀 move forward ❤️we love you

  • @ilovemyindia9925
    @ilovemyindia9925 2 роки тому +20

    आईसाहेब" तुम्ही काळजी नका करू मोरया सर्व ठीक करेल ... आनी आमचे बाबा आहेच तुमच्या सोबतीला ते असताना तुम्हाला कोणाचीच गरज नाहि .. बाबा ! तुम्ही plz आमच्या आईसाहेबांच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देऊ नका त्यांची काळजी घ्या ... आईसाहेब तुम्हाला खुप खुप प्रेम 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +2

      हॅलो वंदना ताई मी पण वंदना.. आणि चांगल्या माणसांच्या सपोर्ट ची मला गरज आहे 🙏🙏

  • @dhanushreeshinde2481
    @dhanushreeshinde2481 2 роки тому

    Keep smiling 😄😄😄Aaplan peksha parke chan

  • @bellagracias8260
    @bellagracias8260 2 роки тому +25

    Mam,tension नका घेऊ तूम्ही खूप खूप चांगल्या आहात प्रत्येका च्या आयुष्या त काही ना काही दूख असतातच God नेहमी तूमच्या बरोबर आहे

  • @nileshnile134
    @nileshnile134 2 роки тому

    Aai saheb Sampurn Maharashtra Tumchya sobat aahe ..Aami sarv bhau aahot na ..

  • @shakauntalaborse78
    @shakauntalaborse78 2 роки тому +5

    हा खरच ज्याना कोणी नाही त्याचे पाठी स्वामी आहेत माऊली

  • @खारावडेमहसोबाप्रसन्न

    Aai aamchy gharri nakki ya hy pn tumch ghar aaha 😘😘 I love you aai

  • @suvarnapawar7052
    @suvarnapawar7052 2 роки тому +3

    हो आईसाहेब बरोबर आहे माझं पण असंच आहे माझं पण माहेर तुटलआहे काही कारणांमुळे, खरंच ज्याच कोण नसतो त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ

  • @ushalembhe3316
    @ushalembhe3316 2 роки тому +1

    Hakla tyala aami tumche bhau aahot aami tumala prtyek sanala me gyayla yet jain aaisaheb

  • @poojarangoliarts3939
    @poojarangoliarts3939 2 роки тому +7

    मला बहीण नाही ताई साहेब . जे ला नस्त्य ना त्या ला कळत आणि जायला अस्त्य तयला तयची किमत करता यात नाही😭

  • @MadanZine
    @MadanZine 3 місяці тому

    आई साहेब खूप रडू आले हा विडिओ बगुन 😭😭😭love you आई साहेब

  • @varshagunjal9280
    @varshagunjal9280 2 роки тому +1

    आई Saheb tumcha bhavu खुप् swarthi ahe asha lokancha vichar naka karu

  • @AnitaYadav-wp3jr
    @AnitaYadav-wp3jr 2 роки тому +21

    नविन सुरवात करताना काही मागे सोडायचे असते कींवा सुटत असते कदाचित ते माहेर असेल. शुभ दीपावली.

  • @swanandrecipemarathi8964
    @swanandrecipemarathi8964 2 роки тому

    आईसाहेब मि भी मनमाड वागदर्डी माझे माहेर तुम्ही खुप छान बोलतात आणि तुमची बाउभिज नक्की होणार

  • @susmitashelke4959
    @susmitashelke4959 2 роки тому +7

    आई बाबा तुमच्या सोबत आहे.आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला आई वडील चा दर्जा दिला आमच्या आईच्या सणाच्या दिवशी डोळ्यात पाणी आले तर आम्हा मुलांना सण कसा गोड जाणार आहे त्यामुळे आपल्या मुलांना करता डोळ्यात पाणी आले नाही पाहिजे आई चा चेहरा नेहमी हसतमुख पाहिजे तर मुलं आनंदी असतात तुम्हाला दिवाळी खुप शुभेच्छा

  • @poojanagpure5475
    @poojanagpure5475 2 роки тому

    ताई तुमी बहीण भाऊ समजून आयुष्यात दोघापण खूप खुश राहा

  • @mayabansode7358
    @mayabansode7358 2 роки тому +25

    Don't worry tai.. god knows everything... Take care of yourself.. god bless you 🙏

  • @mvp2219
    @mvp2219 2 роки тому

    love from Holland.
    Do not worry.
    Tai mi aahe tumcha pathishi.

  • @harshaldupare7516
    @harshaldupare7516 2 роки тому +3

    Happy diwali आई साहेब 🙏🙏 आईसाहेब सखा आणि परक्या नात्यांमध्ये दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात सख्या नात्यांमध्ये प्रॉपर्टी धन-दौलत याची मोह माया असते पण परक्या नात्यांमध्ये अशी कोणताही मोहमाया नसते की ज्यात प्रॉपर्टी आणि धन दौलत येईल ते नातं निस्वार्थ 👍🏽👍🏽 आपण टेन्शन नका घेऊ या नागपूर ला आपलं स्वागत आहे आमचे कडे 🙏🙏

  • @pramodpatil6798
    @pramodpatil6798 2 роки тому

    ऐकून खूप वाईट वाटलं भाऊ बहिणीचं नातं खूप नाजूक असतं असा भाऊ असल्यावर काय करायचे

  • @minaljangam8216
    @minaljangam8216 2 роки тому +5

    असुंदेत ताई स्वार्थि भाऊ असल्यापेक्षा तो लांब झाला ते बरच झाल नका ताई भावाचा विचार करु .....तुमच सासरे छान आहे .परत त्या स्वार्थि भावासाठी डोळ्यात पाणी आणु नका....