फारच छान महाराज खरोखरच आपली वाणी आणि सुसंस्कृत असं वारकरी संप्रदायात अभंग सोडवण्याची मांडणी ऐकून मन प्रफुल्लित होते मी आपली किर्तन प्रत्यक्ष देखिल अनेक वेळा श्रवण केलेली आहेत तसेच ह भ प चारूदत महाराज यांनी घेतलेली आपली मुलाखत देखिल ऐकली त्यात वानप्रस्थ आश्रम बद्दल सांगितलेली माहिती फार मोलाची वाटली जय हरी
फार सुंदर मन प्रसन्न झाले हरि ओम विठ्ठला धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली, अप्रतिम,अतिशय गोड.शब्दच नाही... नक्कीच गुरु कृपा,प्रभु कृपा पाठीशी आहेच... निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🙏🙏
Khup sundar maharaji🙏🙏🌹🌹
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 nice chintan
माऊली
माऊली ची विशेष कृपा आहे
खूप भावपूर्ण किर्तन सांगता माऊली🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरि माऊली
जय हरि
फारच छान महाराज खरोखरच आपली वाणी आणि सुसंस्कृत असं वारकरी संप्रदायात अभंग सोडवण्याची मांडणी ऐकून मन प्रफुल्लित होते मी आपली किर्तन प्रत्यक्ष देखिल अनेक वेळा श्रवण केलेली आहेत तसेच ह भ प चारूदत महाराज यांनी घेतलेली आपली मुलाखत देखिल ऐकली त्यात वानप्रस्थ आश्रम बद्दल सांगितलेली माहिती फार मोलाची वाटली जय हरी
Hari. Om. Maharaj
अप्रतिम चिंतन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
अभंग सोडविण्याची हातवटी छानच. संप्रदायात अशाच किर्तनकारांची गरज आहे. सूत्रबद्ध बोलणारे खुप कमी आहेत. धन्यवाद आणि जय हरी महाराज.
राम कृष्ण हरी, माऊली, अतिशय गोड सुंदर आवाज ,मन हृदय प्रसन्न झाले. चित्त समाधान पावले. जय जय राम कृष्ण हरी.
माऊली अशीच मांडणी होणं गरजेचं आहे.
हरीपाठाचा एक जरी पाठ साधकांना साधता आला तर आत्मकल्याणासाठी कोणतीही अडचण येणार नाही. 🎊🙏💐
Khup Chan 👌
राम कृष्ण हरी 🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
खूप छान
छान
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏