कल्याणीच्या अंगणवाडीतली मस्तीखोर मुले🤣 ह्या महिन्याची भिशी कुणाला लागली🤔 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Channel name : Ncv-No Copyright Vibes
    Video Link: • Rajasthani Instrumenta...
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 282

  • @NehaPatil-pz7kc
    @NehaPatil-pz7kc Рік тому +9

    शाळा खुप छान होती ,सगळ्यांनी खूप मजा केली म्हणून आम्हालाही खुप मजा आली परत एकदा अशी शाळा घ्या

  • @patilkunal2511
    @patilkunal2511 Рік тому +25

    नाशिक जात आहे तर सप्तशृंगी मंदीर ला भेट द्या तुमाला आवडेल

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому +10

    रंजिता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😃😃😃 तुमच्यामुळे सगळे आनंदी होतात. आई ची कमतरता जाणवली आई केव्हा येणार

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming Рік тому +20

    कल्याणी ची शाळा 1 नंबर . विद्यार्थी सगळे खूपच भारी. खूप मजा आली आम्हाला शाळा पाहून .खूपच हसलो 👍🏻

  • @vrushaligadge4635
    @vrushaligadge4635 Рік тому +2

    मी जेव्हा शाळेत होती सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा न तेव्हा मुल मुली असे नाटक सादर करायचे आणि नाटकाचं नाव असायचं डंगरी शाळा.आज हा अंगणवाडीचा व्हिडिओ बघून शाळेचे दिवस आठवले.खूप छान नेहमी असेच आनंदी हसत खेळत रहा

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      Thank you 🥰🥰

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 Рік тому

      या शाळेचे नाव अंगणवाडी नाही डंगरी शाळा असे देऊया 👌👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Рік тому +6

    पुन्हा अंगण वाडी बघायला आवडेल

  • @poojarathod3040
    @poojarathod3040 Рік тому +5

    खूप मज्जा आली अंगणवाडीत,😂😂😂मनापासून हसु आले.....🥰

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 Рік тому +4

    खुप छान वाटली कल्याणी ची शाळा खरच शाळा पाहून बालपण आठवल.

  • @kunalghorui3483
    @kunalghorui3483 Рік тому +1

    खुपचं छान होता आगनवाडी विडयो हसून हसून डोळ्यात पाणी आले 😂😂 एकच नंबर 👌🏻👌🏻💐💐 असेच आम्हाला हसवत राहा 🎉🎉

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Рік тому +3

    Hii rohan dada...khup chaan vatli anganwadi...Ani Pratik, navlesh ,sunil chi tr khup ch majja ali😂😂hasun hasun Pott dukhle ...khup chaan vatte ass comedy video....

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Рік тому +2

    शुभ दुपार आज मी दुपारी पालघर वरून माझी ट्रेन आली मी वैष्णव देवी दर्शन करून येताना मला तुमची सर्वांची खूप आठवण आली

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Рік тому

    खूपच छान व्हिडिओ आहे खूप हसू आलं, ओवी खूप छान कविता बोली.नवलेश प्रतिक ह्यांनी कविता छान म्हटल्या,पण रंजिता ने तर अगदी शाळेतली मुली प्रमाणे अभिनय केला.हो मस्त मजा आली. पुन्हा एकदा शाळा भरवा.👌👍🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @sunilkadam8380
    @sunilkadam8380 Рік тому +1

    bhau mazyakade nakki ya gangapur roaadla ghari please

  • @harshakamble306
    @harshakamble306 Рік тому +2

    मी पण अंगणवाडी मध्ये सेविका आहे मुंबईमध्ये तुमची अंगणवाडी बघून खूप मजा आली,

  • @vaishupadwal5817
    @vaishupadwal5817 Рік тому +4

    दादा प्लीज तुमच्या लग्नाचा अल्बम दाखवा ना आणि जुने फोटो सुद्धा

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      Crazy foody Ranjita वर जुने व्हिडीओ बघा दाखवला aahe😊

  • @anurengade8370
    @anurengade8370 Рік тому +2

    अंगणवाडी खूप छान भरली आणि मस्तीखोर विद्यार्थी no.. One! 👌👌👌👍

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 Рік тому +8

    खूप मस्त vlog हसून हसून पोट दुखलं 👌🏻👌🏻😂😂

  • @priyankamanjarekar8313
    @priyankamanjarekar8313 Рік тому +2

    रोहन दादा असेच मजेचे विडीयो आठवड्यातून एकदा तरी टाक👍👍🥰🥰

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Рік тому +3

    रुपाली कदम.
    Kalayni ची शाळा खुप भारी
    मी पण खूप हसले
    लहानपण ची आठवण झाली.
    🙏👏👍😊

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Рік тому +5

    जय सद्गुरू🙏 अंगणवाडी भारी आहे मला पण ऍडमिशन घ्यायचे आहे. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते.😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому +1

      जय सद्गुरू 🥰🥰🥰

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 Рік тому +2

    Very nice video. Khup majja aali ekdum damaal❤

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Рік тому +1

    Jay sadguru. Hi how are you everybody. Kalayni how was your today school and your new students . All was enjoying I was also enjoying. Congratulations. Aai . This time will give party . Rohan you are telling that you are going to Nashik but where is Aai because aai is also coming with you . Happy jounery enjoy Jay sadguru

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Рік тому +2

    Khup chan aahe anganwadi students lai bhari. Kalyani khup sunder diste.

  • @harshakamble306
    @harshakamble306 Рік тому +1

    अंगणवाडी बाई अंगणवाडी मध्ये काठी घेऊन बसत नाही मुलं अंगणवाडी मध्ये येणार नाही

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Рік тому +2

    Hi family 😅😅😅😅😅😅😅😅 highlight for vlog',,,are chachi kharach jayach aahe'''😅😅😅😅😅😅😅dhamal vlog😅😅sarvat hushar Student tar ovee ch aahe 😊😊baki sagle dh😅😅😅very good ovee😊😊😊

  • @vrushalijadhav2307
    @vrushalijadhav2307 Рік тому +2

    Khup majjha आली video बघताना.. हसून हसून पोट दुखलं....

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +4

    अंगणवाडी छानच भरवलीय 😅😅😅😊मज्जा आली😊

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Рік тому +2

    जय सदगुरू मस्त लहान पणाच्या आठवण आली

  • @priyankamanjarekar8313
    @priyankamanjarekar8313 Рік тому +2

    मस्त अंगणवाडी शाळा खुप हसले मी दिवसभराचा थकवा निघून गेला😂😂❤❤मस्त खुप छान

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Рік тому +2

    Hii family, अंगणवाडी मुले तर खुप छान उत्तर लवकर देतात,ovee smart ahe kiti chan uttar dete god bless you ovee ,dada aajch vlog bagun shaletale diwas athavle, khup chan chan ase vlog banava tumi amala bagayla khup avadel, aai gawi geli ahe vlog made disat ny aai lavkar ya miss you aai love you family ❤❤

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Рік тому +2

    दादा व्हिडिओ मध्ये खूप मज्जा आली खूप हसलो मस्त आहे व्हिडिओ एक नंबर 🥰🥰👌👌👌🤣🤣

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Рік тому +2

    खुप छान व्हिडीयो आणि हसुन हसुन पोट दुखायला लागलं ओवी छान गाण ❤❤

  • @kalpitapatil674
    @kalpitapatil674 Рік тому +2

    Mast video खरच शाळेची आठवण आली 😘

  • @nitinbarora2147
    @nitinbarora2147 Рік тому +2

    परत एकदा घ्या अंगणवाडी मस्त

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Рік тому +1

    कल्याणी ची आगणवाडी भारी 👌👌खूप हसू आले मजेशीर व्हिडीओ 👌ओवी खूप हुशार आहे 👌👌👍🏻👍🏻

  • @EknathKudtarkar-kf3ux
    @EknathKudtarkar-kf3ux 4 місяці тому

    दोन दिवस झाले मी पालकांना आलेली राहिली सुद्धा मी रिक्षात बसलेले आणि मला कॉफी आणि तिची मम्मा दिसली मला भेटायचं होतं पण रोजच्या तोही लांब होती मग नाही भेटू शकले😢😢

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 Рік тому +3

    Jay sadguru 🙏 bapre kiti hasvata aamhala patil family lay lay bhari volg 👌👌👌👌👌👌👍👍ovee so cute❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🥰🥰

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 Рік тому +1

    Khup chan vlog 👌 Anganvadi khup enjoy kela

  • @dnyaneshwarbhende2715
    @dnyaneshwarbhende2715 Рік тому +2

    रंजिता ताई तुम्ही शेगाव ला या

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Рік тому +2

    खूप मस्त व्हिडिओ मज्जा आली👌👌🥰🥰

  • @AkashKokate-ss8td
    @AkashKokate-ss8td Рік тому +3

    कल्याणी खूप छान आहे

  • @sebianau73
    @sebianau73 Рік тому +3

    Aunty la pan nashik la yaycha hota na grapes baghayl.tyanna gheun ja.atta kalla kalyani phakta gaani mhanayla lavte kahi shikavatach nahi mulanna.kaay bai asa nahi karaycha 😂😂😂sunil chi maja aali😂😂😂😂

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Рік тому +1

    Shaletil bai khupch chan ahe, very very nice video

  • @ramnaththorat5403
    @ramnaththorat5403 Рік тому +1

    रोहन दादा मी वैष्णवी खुप छान असतात तूमचे व्हिडिओ रंजिता दीदी सलोन ला कधी येणार आहे

  • @niyatinaik9754
    @niyatinaik9754 Рік тому +2

    आमच्या अंगणवाडी जुन्या आठवणी जाग्या झाल्या . तुमचा हा विडिओ पाहून खूप बरं वाटलं . असाच आणखी विडिओ बनवा please .❤

  • @sayalibhosale9400
    @sayalibhosale9400 Рік тому +2

    खुप छान होती हसून हसून पोट दुखलं😂😂

  • @Vanita-wm3jz
    @Vanita-wm3jz Рік тому +2

    शुभ संध्या
    खूप छान व्लॉग, पहिली comment

  • @jyotipawar2
    @jyotipawar2 Рік тому

    Koni maid asel te pls sanga mala after delivery havi ahe jevnasathi pls koni asel tr sanga manju tai sarkhya😊 me rahayla andheri la ahe

  • @Usha41
    @Usha41 Рік тому +1

    खूप मस्त मजा आली लहानपणीच्या आठवणी आल्या खूपच छान

  • @alkakshirsagar1994
    @alkakshirsagar1994 Рік тому +2

    Khup majja ali shaleche divas aathvle 🥰🥰

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +2

    खूप हसले आज ओवी खूपच मस्त, आजचा ब्लॉग खूप छान होता

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 Рік тому +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सद्गुरु रंजिता ताई रोहन दादाला.

  • @rushaliharad9388
    @rushaliharad9388 Рік тому +1

    Khup chhan video...

  • @mohsinsolkar7956
    @mohsinsolkar7956 Рік тому +2

    Khup chaan video .. junya athwani

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 Рік тому +3

    Good evening family ❤very nice bia

  • @malvanivloggeraditi6237
    @malvanivloggeraditi6237 Рік тому +2

    Maja aali. Mastikhor student ranjita Tai

  • @khakardekhoshorts2793
    @khakardekhoshorts2793 Рік тому +3

    कल्याणी ची शाळा खूप छान

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +1

    Anganwadi shala khup chhan mast aani aajila bhishi lagalyabadal abhinandan aajcha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Рік тому +1

    Oovee la kharach lagali aani shevati tila bolave lagale kharach lagali. Khup majja aali teacher 👩‍🏫‍ pan chan shikavate 👌👌🙏🙏

  • @ankitajangam4925
    @ankitajangam4925 Рік тому +1

    Khup mast.

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +2

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता

  • @truptikhambekar9851
    @truptikhambekar9851 Рік тому +1

    Welcome to nashik

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 10 місяців тому

    Abhinandan Rohans vlog.pragti pthawar ashich ghoddaud chalu asu de

  • @atozgcollection4378
    @atozgcollection4378 Рік тому +6

    Jay sadguru family your Sunday video is always awesome 🎉😊😊❤

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Рік тому +2

    Good evening my sweet family jay sadguru khup chan vlog dada

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @shwetalpatil1486
    @shwetalpatil1486 Рік тому +1

    Rohan dada tuze video khup chan asatat
    Tumi sangli la kadhi yenar aahat

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      Thank you 🥰🥰लवकरच येऊ 😊

  • @ranjukautkar4812
    @ranjukautkar4812 Рік тому +1

    Vani gadavr Saptsrungi devi ahe khup mast gad ahe

  • @dasharathgaikwad6846
    @dasharathgaikwad6846 Рік тому +1

    Radhe radhe 🙏 full comedy 🤣

  • @vanitapawase8849
    @vanitapawase8849 Рік тому +2

    शुभ संध्याकाळ दादा🙏🙏

  • @sunildange5217
    @sunildange5217 Рік тому +2

    मस्त शाळा.आईची कमतरता होती.

  • @dishabagade3774
    @dishabagade3774 Рік тому +3

    कल्याणी ताईचा बेबी खूप खुश असणार फुल एन्जॉय😀😄❤️❤️❤️😍😍💫

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Рік тому +3

    मस्तच व्हीडिओ आहे

  • @ratnamalajogal6115
    @ratnamalajogal6115 Рік тому +2

    Hii family 😊 khup chan video hota lahanpanichi athavan zali ✏📙❤

  • @sangeetahire8295
    @sangeetahire8295 Рік тому

    Khup chan ahe ajcha video.... Mla khup khup avdla 👌🏻👌🏻😄😄🎉🎉

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Рік тому +4

    बाई आम्हला पण यायचं शाळेत 😂😂😂😂

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Рік тому +2

    Kalyani tai khup chan 👌👌

  • @manishashetty8222
    @manishashetty8222 Рік тому +1

    Mast vlog Rohandada👍👍

  • @gauribhoite1586
    @gauribhoite1586 Рік тому +2

    खूप छान 👌👍

  • @pradeeptatode8133
    @pradeeptatode8133 Рік тому

    Nashik la kadi janar ahe ??

  • @ashwininandgaonkar4360
    @ashwininandgaonkar4360 Рік тому +2

    खूप मज्जा आली💃

  • @PratikshaMahajan-is4ku
    @PratikshaMahajan-is4ku Рік тому +4

    Nice video ❤❤

  • @miturathod4915
    @miturathod4915 Рік тому +1

    कल्याणी ताई ची अंगणवाडी भारीच होती
    कल्याणी ताई आता आधी पेक्षा गोड दिसतात

  • @rajagaonkar6276
    @rajagaonkar6276 Рік тому +1

    Mast video

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 Рік тому +1

    Jay sadguru 🙏🥰❤️😍 family lahan panichi aathvan ali majaa aali ❤️❤️😍

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Рік тому

    Mast video khup hasayala ale....ashich shala ghya parat angan wadichi

  • @uttarathawale4959
    @uttarathawale4959 Рік тому +1

    Khup bhari hota volg rohan dada 😍❤️

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 Рік тому +2

    Kalyani che Aaganwadi mst hote.
    Srv muly badmash aahet. 🌺
    Hasun.. Hasun Wat lagle. 😂
    Rohan da, Aashe Aaganwade dar Aathwaday la bharwa... 👍🎈🎈🎈

  • @user-yv9fq3jh2y
    @user-yv9fq3jh2y 6 місяців тому

    कल्याण नि ची आगनवाडी बघुन रवुप मज्जा आली

  • @bhavanakadhane7893
    @bhavanakadhane7893 Рік тому +7

    Jay sadguru🙏🏻Lovely family🥰

  • @devidaswagh7326
    @devidaswagh7326 Рік тому +1

    खुप शाण

  • @roshnimahajan2875
    @roshnimahajan2875 Рік тому +1

    खुप छान शाळा आहे हासून हासून पोट दुखल😂😂

  • @user-je9dz9ni4l
    @user-je9dz9ni4l Рік тому +2

    आजचा व्हिडीओ खुप छान आहे. खुप हसले

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Рік тому

    खुप मजा आली कल्याणी ची अंगणवाडी आणि विडयो खुप छान होता खुप हसले मी विडयो बघुन

  • @prathamgamingvlogs3662
    @prathamgamingvlogs3662 Рік тому +2

    खुपच छान बालवाडी

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Рік тому +2

    Jay Sadguru 🙏khup Chan vedio hota🥳🥳

  • @Avafamilyvlogs
    @Avafamilyvlogs Рік тому +2

    खूप छान 🎉

  • @rutujakatre8197
    @rutujakatre8197 Рік тому +2

    Khup hasyla aala khupch masta😂😂😂😂😂😂😂

  • @madhuragaikawad4758
    @madhuragaikawad4758 Рік тому +1

    शाळा लयभारी

  • @priyajagatap4404
    @priyajagatap4404 Рік тому +1

    Chaan volg dada

  • @rohitbhandalkar3142
    @rohitbhandalkar3142 Рік тому +1

    Oveela Galla bhoisar chya aajine dila ,as mla watatay