अभंगातील शब्द, अक्षर तर सोडाच, काना मात्रा,उकार, वेलांटी, अनुस्वारावर सुध्दा सूक्ष्म व सुंदर निरूपण. वंदनीय चैतन्य महाराज म्हणजे प्रचंड व अगाध बुध्दिमत्तेचे जाज्वल्य व्यक्तिमत्त्व.
कीर्तन..... कीर्तनकार.... कशाला म्हणायचे याचे अतिउत्तम उदाहरण म्हणजे वासकर घराणे...... म्हणुन प्रमाण म्हणावे वाटते.... धन्य आम्ही जन्मा आलो..... दास विठोबाचे झालो (पाईक वासकर फडाचे झालो )
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें संग सुख याचें ॥१॥ सुख आम्हां झालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥ तुका म्हणे सुख बहु झालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥
अभंगातील शब्द, अक्षर तर सोडाच, काना मात्रा,उकार, वेलांटी, अनुस्वारावर सुध्दा सूक्ष्म व सुंदर निरूपण. वंदनीय चैतन्य महाराज म्हणजे प्रचंड व अगाध बुध्दिमत्तेचे जाज्वल्य व्यक्तिमत्त्व.
S. Y
कीर्तन..... कीर्तनकार.... कशाला म्हणायचे याचे अतिउत्तम उदाहरण म्हणजे वासकर घराणे...... म्हणुन प्रमाण म्हणावे वाटते.... धन्य आम्ही जन्मा आलो..... दास विठोबाचे झालो (पाईक वासकर फडाचे झालो )
@@swanandjadhav2968 अगदी अंतकरणापासून सांगतो अगदी बरोबर आहे
राम कृष्ण हरी माऊली खूप छान कीर्तन
राम कृष्ण हरी भाऊ साहेब वासकर
तिर्थस्वरूप आबांसारखे पाठांतर आहे. शत शत नमन
श्रीगुरू चैतन्य महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत
असे कीर्तन असावे..खूप छान सादरीकरण, स्पष्टीकरण..
गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर यांची जबरदस्त कीर्तन सेवा आणि चाल जबरदस्त आहे.🙏😊👍
हे आहेत माझ्या आबांचे नातू आबांची आठवणी जाग्या झाल्या
याला म्हणायच खानदाणी महाराज...
Ram Krishna Hari Malak
|| राम कृष्ण हरी ..महाराजांचे अतिशय सुंदर किर्तन !! || 🙏🙏(
किर्तन असावं तर असं 🙏🙏 युट्युब वरील सर्व कीर्तनामधले एक नंबर किर्तन 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज 👌👌👆👍🙏🙏🙏
धन्यवाद आपल्या मुळे किर्तन श्रवण करावयास मिळाले
वासकर फडाचा नाद केल्यास भक्ति निश्चित कळेल
Atishay sundar kirtan. Ram krishna hari .... Guruji...
Ramkrishna hari maharaj far chan❤🎉😅😮
ठाईची चाल मन प्रसन्न झाले🙏🙏
Ram krishna hari🙏
Ram Kurshana hari 🙏🚩🙏🙏🚩🚩
छान किर्तन
🙏🏻🙏🏻🙏🙏
Guruvarya malak vaskar maharaj🙏🙏🙏🙏🙏
श्रीगुरुंच्या चरणी नतमस्तक,
Ram Krishna Hari 🙏 Man Prassanna Zale 🙏🙇
मालक चाल खूप सुंदर झाली
यमन मधील ठाईच्या ठेवणीने छान वाटल...
Ram Krishna Hari ❤
Ram Krishna hari malak
राम कृष्ण हरी🙏🌞
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें संग सुख याचें ॥१॥
सुख आम्हां झालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥
तुका म्हणे सुख बहु झालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥
राम कृष्ण हरी
धन्यवाद Dada...महाराजांच किर्तन ऐकवल्याबद्दल .. 🙏🚩🙏👌राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🙏🙏
रामकृष्ण हरि महाराज
राम कृष्ण हरी
फुटलें धरण आला लोंढा - संत निळोबाराय अभंग -
फुटलें धरण आला लोंढा ।
नावरे तोंडा माझिया तो ॥१॥
कृपाघनें वृष्टी केली ।
वाचा गर्जिन्नली बोधवरें ॥२॥
प्रतीति विदयुल्लता झळकती ।
थेंबुटे पडती ब्रम्हरसें ॥३॥
निळा म्हणे पिकलें पीक ।
आलें सकळीक भागासी तें ॥४॥
45:56
छान
17:04
57:46
राम कृष्ण हरी