सर फक्त इतिहासाचा अभ्यास नाही तर इतिहासाचे आकलन देखील तुम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे करून देता ही तुमची विशेष वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. टिळक, रानडे , फुले एकतर चांगले किंवा वाईट अशी टोकाची मते तुम्ही मांडत नाही तर त्यांच्या चांगल्या कार्याचा तुम्ही गौरव करता तसेच त्यांनी जे कार्य केले जे आजच्या दृष्टिकोनातून चुकीचे वाटते ते राजकीय अपरिहार्यतेमुळे केले हे तुम्ही व्यवस्थित मांडून दाखवता. म्हणजे काही जणांना फुले इंग्रजी धार्जिणे होते, इंग्रजांची सत्ता त्यांना ईश्वरी वरदान वाटायचं याबद्दल फुले यांचा द्वेष करतात तर काहीजण टिळक कट्टर प्रतिगामी होते असं म्हणून त्यांचा द्वेष करतात पण तुम्ही दोन्ही बाजू आणि त्यांची राजकीय मजबुरी व्यवस्थित मांडता आणि शेवटी सामाजिक आणि राजकीय दोन्ही सुधारणा महत्त्वाच्या कशा होत्या हे पटवून देता. समाज सुधारक आणि राजकीय सुधारक एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी ते परस्पर पूरक होते आणि देशाला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या त्यांनी कसे पुढे नीले याचा सारासार विचार तुम्ही मांडता.
सागर सर तुम्ही खूप सविस्तर समजावून सांगता आणि तुम्ही समजावून सांगितलेले आम्हाला खूप चांगले समजते. असच समाजसुधारकांवर Episodes बनवा सर तुमचे खूप खूप आभार
खूप सुंदर शिकवणी जर तुमच्या आई वडिलांनी हा विडीओ पाहिला तर ते तुमची पाठ थोपटतील जी माहिती दिलीत ती मनातून सांगितली आहे आणि सगळ्यांत महत्त्वाचे हसत खेळत आपण शिकवत आहात असेच शिकवत राहा सगळ्यांचे blessing तुमच्या पाठिशी.धन्यवाद thank u sir ji.
खूप छान पद्धतीने समजून सांगतात सर तुम्ही 🙏🙏 ... सर तुम्ही एक मिस्टेक केली बोलताना ..की राजपुत समाज नी मुगलान्हा मदत केली .... राजपूत history मध्ये महाराणा प्रतापसिंह .... पृथ्वीराज चव्हाण .... महाराणा सांभा ..राणी पद्मावती ... मीराबाई ... यांसारखे वेक्तीमहत्व होऊन गेलेत राजपूत समाज मध्ये ....एका वेक्ती मुले सगळ्या समाजाचं अपमान करण्याचं कोणाला हक्क nhi ....Ani एक ..महाराणा प्रतापसिंह ने आजपर्यंत कधीच मेवाड वर मुगलांच ताबा होऊ दिला नाही ..ते पण स्वतः च्या बळावर नाकी दुसऱ्यांची मदत घेऊन .... मी तर तुम्हाला सांगू इच्छिते की आपण एकदा राजपुतांचा अभ्यास नक्की करावा ...आणि तुमची मैत्रिणी ला पण आवर्जून करायला सांगा ...
Sir tumchya mule fkt history ch knowledge ch nhi tr history chi understanding ani analysis pn strong hote 💫🙌 Tysm for providing such a excellence quality of knowledge 🙏
Sir tumche upkar aahet student vr,, kiti bhari shikwta tumhi,,, mazya Pappanni sudhha tumch lecture aaikl, aani mhantle kiti hushar aahet Sir aani kiti bhari shikwtat,,kamavarti late gele aaj tumch lecture aaikunach gele pn 😊🙏🙏🙏🙏thank you so much sir...
Thank you sir he lectures attend krayche rahun gele hote maze. Khup mjja Ali shikayla ani Smjun ghyayla just because of u sir agdi Aprtim lectures zale donhihi...🙏
SR online lecture start Kara na sr tumchi shikavnyachi padhhat khup Sundar ahe mi tumche lecture roj baghte scienceche tr best lecture ahe please sr online lecture start Kara
Super sir ...mla tr tumche lecture sampuch naye aas vatat ..kiti explain method chan aahe sir tumchi . khup talent aahat tumi.bharpur vedio tumche pahayla milave ...thank u so much
Kankhar awaj spasht nonstop teaching great sir .....lakshat rahat yamule online teaching asudya or offline teacher chi method n awaj khup impact krto students vr marathi mdhe best G.S best teacher...thank you 😊
आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या पण डॉक्टर झाल्यानंतर त्यांचा लगेचच मृत्यू झाला त्यामुळे त्यांना डॉक्टर म्हणून सेवा बजावता आल नाही. म्हणून डॉक्टर म्हणून सेवा बजावणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ह्या रखमाबाई राऊत आहेत
सर फक्त इतिहासाचा अभ्यास नाही तर इतिहासाचे आकलन देखील तुम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे करून देता ही तुमची विशेष वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. टिळक, रानडे , फुले एकतर चांगले किंवा वाईट अशी टोकाची मते तुम्ही मांडत नाही तर त्यांच्या चांगल्या कार्याचा तुम्ही गौरव करता तसेच त्यांनी जे कार्य केले जे आजच्या दृष्टिकोनातून चुकीचे वाटते ते राजकीय अपरिहार्यतेमुळे केले हे तुम्ही व्यवस्थित मांडून दाखवता. म्हणजे काही जणांना फुले इंग्रजी धार्जिणे होते, इंग्रजांची सत्ता त्यांना ईश्वरी वरदान वाटायचं याबद्दल फुले यांचा द्वेष करतात तर काहीजण टिळक कट्टर प्रतिगामी होते असं म्हणून त्यांचा द्वेष करतात पण तुम्ही दोन्ही बाजू आणि त्यांची राजकीय मजबुरी व्यवस्थित मांडता आणि शेवटी सामाजिक आणि राजकीय दोन्ही सुधारणा महत्त्वाच्या कशा होत्या हे पटवून देता. समाज सुधारक आणि राजकीय सुधारक एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी ते परस्पर पूरक होते आणि देशाला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या त्यांनी कसे पुढे नीले याचा सारासार विचार तुम्ही मांडता.
O
सागर सर तुम्ही खूप सविस्तर समजावून सांगता आणि तुम्ही समजावून सांगितलेले आम्हाला खूप चांगले समजते. असच समाजसुधारकांवर Episodes बनवा सर तुमचे खूप खूप आभार
Sir IAS होण्यापासून थोडेसे दुर राहिले पण सर तुमच्यामुळे नक्कीच कधी ना कधी कितीना ना किती IAS,Psi,hoil✨
खूप सुंदर शिकवणी जर तुमच्या आई वडिलांनी हा विडीओ पाहिला तर ते तुमची पाठ थोपटतील जी माहिती दिलीत ती मनातून सांगितली आहे आणि सगळ्यांत महत्त्वाचे हसत खेळत आपण शिकवत आहात असेच शिकवत राहा सगळ्यांचे blessing तुमच्या पाठिशी.धन्यवाद
thank u sir ji.
Maharashtra tumca sarkhe tichar aslya mule sikala awad nirman hote....👌🏻 so tx u
Wow...What a explanation...
Superb..
एखादी movie पहिल्याच feel झालं
शिवाजी महाराजांचा आदर्श खूप छान रीतीने सांगितला सर... खुप खुप धन्यवाद..
विद्यां ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम् ।
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मं ततः सुखम् ॥ खूप सुंदर सर👍👍👍👍
त्यामुळेच तर फुले, शाहू, आंबेडकरांचे महाराष्ट्र म्हणतात.
या समाजसुधरकांनी स्वबळावरील विचार प्रस्तापित केले,
विचार आणि कर्तृत्व समान होते.
Kitihi कठिन विषय तुम्ही एकदम गोष्टीसारखी समजाऊन सांगता सर Thank you...... 🙏तुमच lecture baghitalyavar long memory madhe jate... Thank you..
सरजी, खरंच शिकवतात तर सगळेच लोकं.. पण तुमचं शिकवणं एक नंबर.. शिवरायांचं उदाहरण तर अती उत्तम..👌👌अधिकारी होऊन तुम्हाला नक्कीच भेटेल मी.. आठवण असू द्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल दिलेल उत्तर जबरदस्त होत
all lectures are excellent plz add more lectures ☺️☺️
Thank you sir. Tumchy seriesmule historybaddal aavad nirman hot aahe ashich continue theva.
Sir tumhi khup outstanding shikaayat...
खूपच छान सर येवढी सगळी माहिती ऐकाच ठिकाणी खूपच मदत होते प्रश्न सोडवताना तुम्ही बोलेल आठवत.
खूप छान पद्धतीने समजून सांगतात सर तुम्ही 🙏🙏 ... सर तुम्ही एक मिस्टेक केली बोलताना ..की राजपुत समाज नी मुगलान्हा मदत केली .... राजपूत history मध्ये महाराणा प्रतापसिंह .... पृथ्वीराज चव्हाण .... महाराणा सांभा ..राणी पद्मावती ... मीराबाई ... यांसारखे वेक्तीमहत्व होऊन गेलेत राजपूत समाज मध्ये ....एका वेक्ती मुले सगळ्या समाजाचं अपमान करण्याचं कोणाला हक्क nhi ....Ani एक ..महाराणा प्रतापसिंह ने आजपर्यंत कधीच मेवाड वर मुगलांच ताबा होऊ दिला नाही ..ते पण स्वतः च्या बळावर नाकी दुसऱ्यांची मदत घेऊन .... मी तर तुम्हाला सांगू इच्छिते की आपण एकदा राजपुतांचा अभ्यास नक्की करावा ...आणि तुमची मैत्रिणी ला पण आवर्जून करायला सांगा ...
Ur teaching way is amazing.... Best Teacher Ever.....
Sunday la ..mala kahitri khikych hot tr me........siran che lecture bgitle ani bapre.... Konta movie bgitla asta tr itk knowledge betl nst...pn ......khup important knowledge betal.......khup ch bhari.. explain.khup bhari... intresting ..gup shup....khup ch bhari sir....
Very nice lectures...
I'm not preparing any exams. But watching this series as part of study.
One correction - update spelling of this topic - Justice
ज्ञानाने ओसूनडुन वाहणारा असा हा सागर😃😄😘
Sir tumchya mule fkt history ch knowledge ch nhi tr history chi understanding ani analysis pn strong hote 💫🙌
Tysm for providing such a excellence quality of knowledge 🙏
Sir tumche upkar aahet student vr,, kiti bhari shikwta tumhi,,, mazya Pappanni sudhha tumch lecture aaikl, aani mhantle kiti hushar aahet Sir aani kiti bhari shikwtat,,kamavarti late gele aaj tumch lecture aaikunach gele pn 😊🙏🙏🙏🙏thank you so much sir...
Jabardast lecture sir. Hats of to you. Tumchya lecture shivay dusar kont lecture aaikaychi echyach hot nahi...... Amche guru sagar sir
शिक्विण्याची टेक्निक खुपच जबरदस्त
Khupch chan shikvta sir tumhi.....tumchya videos mdhun fkt समाजसुधारकांचे nahit तरी तुमचे पणं विचार kltat......आणि तुमचे विचार खरच खूप छान आहेत...🔥
Thank you sir he lectures attend krayche rahun gele hote maze. Khup mjja Ali shikayla ani Smjun ghyayla just because of u sir agdi Aprtim lectures zale donhihi...🙏
SR online lecture start Kara na sr tumchi shikavnyachi padhhat khup Sundar ahe mi tumche lecture roj baghte scienceche tr best lecture ahe please sr online lecture start Kara
Sir khup chhan shikvta tumhi...
Sir intelligent Khup lok astat pan intellectual Khup kami astat.. Aani tumhi Khup intellectual aahat...
Attaparynt samaj sudhark vachle hote .ata direct fit zale sir.... Amazing..no word for your Tallent.... 🙏🙏🙏🙏
Super sir ...mla tr tumche lecture sampuch naye aas vatat ..kiti explain method chan aahe sir tumchi . khup talent aahat tumi.bharpur vedio tumche pahayla milave ...thank u so much
Tumchya lecture madhun khup Gahan goshti jya amhala kadhich mahit nhavtya tya mahit hotat 🙏🙏🙏🙏👌👌👌💐💐💐
Jabrdast sirji
Aaj history complete shiklya sarkh vatat aahe Sir,👌👌👌🙏🙏🙏
Mahatma Phule 🙏 war ek video banawa sir tumhich great person ahat explain kru shakta
You are great sir..... Aikatach rahavas vatat Tumhala👍🏻👍🏻👍🏻ani ekdum fit houn jato purn itihas dokyat... Really thnx sir..... 🙏
Sir Madam ni tyala barobar uttar dila. Chhatrapati Shivaji Maharaj ki jay.
Thank you so much sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kankhar awaj spasht nonstop teaching great sir .....lakshat rahat yamule online teaching asudya or offline teacher chi method n awaj khup impact krto students vr marathi mdhe best G.S best teacher...thank you 😊
शाळेत शिकलेला इतिहास खुप कंटाळवाना होता , कारण पुस्तकातुन जसासतसा वाचुन शिकवला जायचा. तुमच्यामुळे इतिहासाची नव्याने ओळख झाली.
Excellent💯👍👍👍👏👏👏👏 kadhich history baddal etak perm kadich watal nahi te aj watat ahe khup chhan👌👌👌👌
खूपच great आहात सर तुम्ही deep knowledge ahe sir tumchyakde
Wa sir khup khup vaicharik pane ani nutral pane vishaya chi mandani krata ji aajcha kalat garajechi ahe 💐👍🙏🌹
Sir tumchi shikvanachu technic khupch chhhan ahe sir👌👌👌☝️☝️
Tumch lecture mi sarvat shevti bghto karan kiti hi thakwa aala tr to nighun jato.
Tumchi shikvanyachi shaili khup chhan ahe
Sir khup chhan margdarshan 🙏 asech video taka .
परत विसरत पण नाही sir, thank you so much
43:25 हे शब्द ऐकून अभिमान वाटला sir... शिवमय मातीत जन्मल्याचा 🚩 खूप सुंदर lecture 👍
Jabardast abhyas ahe sir tumacha.........u r brilliant
U are a multidiamentional persanality sir ..georgious teaching of u, keep it up
खूप छान माहिती सांगितले सर तुम्ही
Gr8 lecturer. Ase shikshak astil tar Nyaymurtin sarkhe hire jalmala yetil.
Sir khup chan samjaun sangitla topic
खुप स्पस्ट सांगता sir तुमी सहज लक्षात राहते
Khup sundar lecture sir thanks
Sir tumchya knowledge la salam🙏🙏🙏
Sir thank you so much etka barikaene etihas tumhi smjun sangat ahat. Kharokharach tumche dhanyawad 🙏
He teacher is very good teaching
Khup chan sir tiching kartay 👍👍👍👍👍
anek vachniy pustkatun vachan anad ghetlya mule sirancha itihas vidyarthyansathi atishay akalniy banla ahe.....randenyanchya rise the power of maratha sarkha...
Sir tumche lectur khup bhri aahet aamala tumchi bolnychi tonig mule लक्ष्य विचलित होत नाही thanks
Sir shau maharaj yanchyavar 1 lecture banva pls
सर तुम्ही कामगार चळवळ,हैद्राबाद मुक्तीलढा, महाराष्ट्र सामाजिक चळवळ, ब्रह्मेतर चळवळ यांचे lecture घ्या plz
आणि अर्थशास्त्र चे पण lecture घ्या
If possible
Join VIDARBH IAS app
@@vidarbhiasacademy-sagarsir ho sir mi udya history ani economics ch subscription gheto,😇
sir plz ajun samajsudharak ghya na..u teach really well
Join vidarbh ias app
Sir मी आत्ता पर्यंत तुमच्या सारखा deep madhe शिखवणार सर बघितलेच नाही खूप छान
Khup chhan explain krta
...sir... Topic 👌👌
आपल्या ज्ञानाला साष्टांग दंडवत 🙏💐
बहुत badiya sir❤❤❤
Sir, khup chhan. Lecture madhe questions pn ghya
जबरदस्त. सर मी असे ऐकले आहे की, भारतामधील पहिली डॉ. रखमाबाई राऊत आहेत. Please खंडन करावे.
आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या पण डॉक्टर झाल्यानंतर त्यांचा लगेचच मृत्यू झाला त्यामुळे त्यांना डॉक्टर म्हणून सेवा बजावता आल नाही. म्हणून डॉक्टर म्हणून सेवा बजावणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ह्या रखमाबाई राऊत आहेत
History che king maker
Khup mast teaching aahe sir tumchi
Sir खूप छान ज्या आत्मीयतेने शिकवताय.. इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो 🙏🙏🙏
मी अधिकारी बनेल की नाही माहीत नाही पण सरांचे लेक्चर पाहून नॉलेज आणि एक चांगले वक्तीमहत्वा नक्कीच भेटते.
छान माहिती, टिळकांनी विलायतेतून परतल्यावर शुद्धी करवून घेतली होती..
Very intellectuual personality aahat sir tumi
Excellent teaching ahe siranchi 💯💯
Jyachykade kharach knowledge ahe na toch avdhya confidence ne shikvu shkto💯👍
Khub Chan lecture sir
छान धन्यवाद ।। sir
Great sir
धन्यवाद सर....अप्रतिम खूप सुंदर..🌞🌙🌚🌟💧🔥⚡😘😍🌹🌼💐🍃🍂🍀☘🌴🌵🍁🌿
📱📱📱💐💐🍂🍂🍃🍀🙏🙏😘😍
छत्रपती शिवाजी महाराज की............जय!!!
Khupch sundar information dili sir.ty sir
Excellent ... 🙏
Chan LEC aahe sir
Excellent lecture sir. Add more lectures sir. Thank you ❤️
Thanku sir
Thanks sir 👍👌
Great job brother...Really appreciate your efforts...The way you explains 😍
Ek cha no sir ji ❤
Kiti brilliant ahet Sir 👌👌🙏🙏Thanks sir tumchya teaching mule intrese vatato study krayla
Very nice sir
Hats off to You sir ❤️❤️❤️❤️❤️
Sir kiti book cha data ektr kela ahe full knowledge ahe sir tuhmala
Ramdev🤣🤣🤣
Great sir.... spashta bolalat... 👍👍
Nice lecture
Outstanding lecture Sagar sir
सर सिंधुताई sapkal var pn ek video taka
जबरदस्त lecture 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद!