КОМЕНТАРІ •

  • @ManishaThakare-v3t
    @ManishaThakare-v3t День тому +1

    देव मानोस आहेत एकनाथ जी शिंदे कारण समर्थ नचे दास आहेत एकनाथ जी शिंदे समर्थ बैठकीला जात होते जय जय रघुवीर समर्थांनचे भक्त आहेत शिंदे साहेब जय सदगुरू साहेब

  • @sachingaikwad929
    @sachingaikwad929 День тому

    अजून एक निवेदन आहे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना की आपण ग्रामीण लोकांना घरकुल योजना देत आहात त्यात फक्त 1 लाख 20 हजार मिळतात त्यामध्ये सर घर होतच नाही कृपया करून आपण 3 लाख रुपये द्यायला पाहिजेत सर ही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत जायला पाहिजे मुख्यमंत्री यांच्याकडे जायला पाहिजे आपण जय इरसाल वाडी यांना जी घर दिली ती कशी दिली चांगली मस्त त्यांना खर्च किती झाला तसं सर आम्हालाही जरा पैसे वाढवून द्यावे मी विनंती आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण खूप चांगले काम करत आहात प्रत्येक वर्षी आपणच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि असेच लोकांचा आशीर्वाद आया बहिणींचा आशीर्वाद घेत रहा सुखी रहा आनंदात राहा तुम्ही हीच देवाला माग❤णी

  • @kirankatre7026
    @kirankatre7026 День тому

    कायम करा उमेद अभियान

  • @hasinashaikh9262
    @hasinashaikh9262 День тому

    💥 🪷 🇮🇳 🙏🏻

  • @RudraWalvate
    @RudraWalvate День тому

    काही शेतकरयांना,,2023. पैसे मिळाले नाही तेच्या वर बोला साहेब

  • @shivajijagadale4017
    @shivajijagadale4017 День тому

    शेतकरी कर्जबाजारी झाला आहे कर्ज माफ कधी करणार मुख्यमंत्री साहेब

  • @ManishaThakare-v3t
    @ManishaThakare-v3t День тому

    धन्यवाद दादा सक्का भाऊ पण बोलनार नाही आपल्या साठी ते बोलत आहे आपला लाडका भाऊ शिंदे दादा

  • @shivajijagadale4017
    @shivajijagadale4017 День тому

    मामा कर्ज माफ कधी करणार

  • @DivyaDevkate-n1n
    @DivyaDevkate-n1n День тому

    Jamini chi Ata nka thehu

  • @kirankatre7026
    @kirankatre7026 День тому

    कायम करा उमेद अभियान

  • @kirankatre7026
    @kirankatre7026 День тому

    कायम करा उमेद अभियान

  • @kirankatre7026
    @kirankatre7026 День тому

    कायम करा उमेद अभियान