शिंदे-पवारांचे आमदार,निवडणूकी नंतर घेणार हा मोठा निर्णय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • शिंदे-पवारांचे आमदार, निवडणूकी नंतर घेणार हा मोठा निर्णय ?
    #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #udhavthakkarey

КОМЕНТАРІ • 247

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 27 днів тому +80

    सर ही हुकूमशाही संपली पाहिजे खूप छान विश्लेषण केले आपण धन्यवाद 🙏

  • @user-xb7nw6pc9i
    @user-xb7nw6pc9i 27 днів тому +31

    बारामती तुतारी माडा तुतारी सातारा तुतारी रायगड मशाल धाराशिव मशाल

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 27 днів тому +26

    भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव बेरोजगारांना काम नाही भाववाढ कमी करा तेव्हा विजय मिळव

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 27 днів тому +45

    बारामती मध्ये एकच घाई आपली सुप्रिया ताई

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 27 днів тому +47

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 27 днів тому +65

    महायुती 10 जागा निवडून येणार. महाविकास आघाडी 38 जागा जिंकणार

    • @sanjayugalmugale320
      @sanjayugalmugale320 27 днів тому

      हे गद्दार स्वतःच्या पक्षांचे राहिले नाही ते जनतेचे कसे होतील? आता या गद्दारामुळे समाजात गद्दारी वाढत चालली आहे,डायरेट ४० ४० गद्दार !

    • @anilmhase2254
      @anilmhase2254 27 днів тому

      Maha Vikas aghadi win 34seat

    • @anilmhase2254
      @anilmhase2254 27 днів тому

      Only aghadi

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 27 днів тому +2

      एकदम बरोबर आहे

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 27 днів тому +65

    तुमच भाकित खरं ठरो!

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 27 днів тому +44

    भाजपा वाल्यानी त्यांना वापरून फेकून देतील

  • @sanjaygurav7752
    @sanjaygurav7752 27 днів тому +47

    या दोघांना पण घरी बसाव लागेल.100%

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 27 днів тому +38

    🌹👍🏻
    भाजपचा विकास गेला खड्ड्यात

  • @azizshaikh2458
    @azizshaikh2458 27 днів тому +51

    आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप या दोघांनाही एकत्रित 25 जागाही देणार नाही.
    तेव्हा यांना आपली किंमत कळेल.

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 27 днів тому +5

    शिवसेना ठाकरे यांचा पक्ष फोडून सुध्दा UBT पक्ष्याचे BJP पेक्ष्या जादा 4 चार जागा जादा निवडूण येणार 2024 ला कींग मेकर ठरणारं उद्धव ठाकरे 100%,🔥🖐️📯

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 27 днів тому +9

    फक्त नी फक्त महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @user-uj3xp8sw8e
    @user-uj3xp8sw8e 27 днів тому +8

    एक नंबर भूमिकेला आम्ही सहमत आहोत पवार साहेब जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 27 днів тому +24

    जे फुटलेले आहेंत त्यांना कदापि पक्षात घेऊ नये नवीन लोकांना संधी मिळेल लोकांनी त्यांना नाकारले आहे परत घेऊन त्यांनाच पुन्हा घेऊन संधी दिली तर जनतेत काय मॅसेज जानार हे गेलेले लोक परत येण्यासाठी प्रयत्न करणारच

  • @sandipkadam6250
    @sandipkadam6250 27 днів тому +40

    सर तुम्ही सत्य परिस्थिती मांडली.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 27 днів тому +52

    गद्दाराना परत घेऊ नये . एखाद दुसरा घेतला तरी खूप तपासून पाऊल टाकावे

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 27 днів тому +13

    अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 27 днів тому +2

    शिंदे आणि अजित पवार गटाची चार जून नंतर ना घरका ना घाट का अशी अवस्था होणार 😂

  • @sanjeevkumartelang1884
    @sanjeevkumartelang1884 27 днів тому +16

    म वि आ 35 पार होणार

  • @bhauraoshinde966
    @bhauraoshinde966 27 днів тому +26

    सर अगदी बरोबर अंदाज आहे

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 27 днів тому +52

    4 जुन नंतर भाजपाची केंद्रात सत्ता येवो अथवा न येवो शिंदे मुख्यमंत्री पदावर राहतील काय याबाबत शंका आहे

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 27 днів тому +39

    शिंदे पवार यांच्या आमदाराला कोणत्याही पक्षात घेणार नाहीत

  • @varshapatil9648
    @varshapatil9648 27 днів тому +23

    आपण केलेले विश्लेषण एकदम बरोबर आहे धन्यवाद

  • @sanjeevkumartelang1884
    @sanjeevkumartelang1884 27 днів тому +16

    राज्यात महायुती 10 च्या वर जात नाही हो सर

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 27 днів тому +20

    बरोबरच आहे

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 27 днів тому +6

    भा ज प शिंदे पवार हद्दपार होणारं उद्धव ठाकरे झिदांबाद

  • @user-tm6cz6ss3y
    @user-tm6cz6ss3y 27 днів тому +8

    एकच घाई निवडून आलीं सुप्रिया ताई

  • @jyotiramchavhan2789
    @jyotiramchavhan2789 27 днів тому +7

    धाराशिव, मशाल बीड,तुतारी. माढा तुतारी. नाशिक,मशाल. शिरूर,तुतारी बारामती,तुतारी सिंधुदूर्ग मशाल रायगढ़ मशाल

  • @vinayakshinde6449
    @vinayakshinde6449 23 дні тому +2

    ७० हजारची फाईल उघडली जाणार
    रिक्षावाला एवढी माया कशी जमवतो त्यावर E D मागे लावायचे काम होईल

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 27 днів тому +4

    आपण केलेले विश्लेषण अगदी सर्वसामान्य माणसांच्या मनात जे आहे तेच दर्शविते. स्वार्थीपणा चे राजकारण सामान्य लोकांना पटत नाही

  • @sudhirmahamulkar9558
    @sudhirmahamulkar9558 27 днів тому +14

    सर अचुक विश्लेषण

  • @umeshparihar1180
    @umeshparihar1180 27 днів тому +19

    अगदी बरोबर

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 27 днів тому +2

    👌👌अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडी 11 पैकी 10 जागा जिंकणार आहे 💐💐🙏🙏

  • @vijaykale8420
    @vijaykale8420 26 днів тому +1

    शिंदे व पवार यांचा वापर करून सोडुन देणार आहे

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers 27 днів тому +18

    अजित पवार यांना जनतेचा नाही तर स्वतःचा आणि दोन मुलांचा विकास करायचा आहे म्हणजेच मुलांचे करिअर घडवायचे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पक्के ओळखले आहे.म्हणून त्यांच्या चार जागा बिलकुल निवडून येणार नाहीत. त्यामुळेच ते रोहित पवार वर सारखे चिडताना दिसत आहेत.

    • @RS-wo2qb
      @RS-wo2qb 24 дні тому

      Yancha mulga bobda aahe, v rohit pawarachi barobri karayla pahto

    • @RS-wo2qb
      @RS-wo2qb 24 дні тому

      Rohit p. Future CM aahe

  • @shridhartetu3788
    @shridhartetu3788 27 днів тому +23

    खर आहे

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 27 днів тому +21

    तुम्ही सर्व्ह खोटा केला आहे महायुती च्या फक्त 8 जागा मिळणार आहेत हे खात्रीपूर्वक सांगतो

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 27 днів тому

      तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो 🙏

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 27 днів тому +2

      Ase zale tar changlech ahe

  • @satyawandesai2842
    @satyawandesai2842 23 дні тому +1

    उद्धव साहेबांनी यांना परत घेता कामा नये

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 27 днів тому +12

    35 + MVA🎉

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe 27 днів тому +4

    तुम्ही केलेले विश्लेषण खरा ठरो आणि देव तुम्हाला शंभर वर्षे देवो कारण महाप्रचंड महागाईने वैतागलेला एक शेतकरी पुत्र कारण 2014 पेक्षा पगार वाढला कामगारांचा हे खर आहे पण शेतकऱ्याच्या मालाला कांद्याला दुधाला बाजार नाही त्यामुळे आम्हाला काही फायदा नाही

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 25 днів тому +1

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 20 днів тому

    विश्लेषण एकदम बरोबर आहे. आणि असेच होणार आहे.

  • @shreerajzone1697
    @shreerajzone1697 27 днів тому +3

    अभ्यासपूर्ण विश्लेषण. शेतकरी विरोधी सरकार. भाजप सरकारला ही अक्कल नाही देशात 80 टक्के जनता शेतकरी मजूर आहे. आणि 20 टक्के जनता पांढरपेशी आहे. भाजप सरकारचे संपूर्ण निर्णय 20% पांढरपेशा लोकांसाठीच असतात.

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 27 днів тому +3

    पत्रकार बंधुंनी विश्लेषण खुप छान केले आहे पण ईव्हीएम आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे पटत नाही कारण जे राजकारण चालू आहे हे उघड्या डोळ्याने पाहिले आहे

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 27 днів тому +1

    बारामती मध्ये सुप्रियाताई दोन लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होणार आहे 💐💐🙏🙏

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 27 днів тому +2

    खरच आहे सर आपले अनुमान योग्य ठरेल असं वाटते.bjp ने राज्याचे वाटोळे केले बेरोजगार, शेतकरी व महागाई यावर हे लोकं काहीही बोलत नाहीत शिंदे साहेब व पवार अजित यांनी काय साध्य केले. खाली मतलब. जनतेला पटले नाही हे नक्की.

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 27 днів тому +8

    उदधवसाहेब

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 27 днів тому +12

    दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना भाजपा मध्ये विलय करावा लागेल

  • @user-ix3nf2yw9h
    @user-ix3nf2yw9h 24 дні тому

    100 % बरोबर माहिती दिली सर जय महाराष्ट्र

  • @gyhyyuu4542
    @gyhyyuu4542 27 днів тому +1

    आपण केलेले राजकीय विश्लेषन अगदी यथायोग् आहे.

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 27 днів тому

    👌👌अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर 💐💐🙏🙏

  • @namdevkadam4211
    @namdevkadam4211 26 днів тому

    हुकूमशाही विरोधात लोकशाही चा विजय होणार

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 27 днів тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @liladharpatil4760
    @liladharpatil4760 27 днів тому +3

    I support india aaghadi for saving democrasy.

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 27 днів тому +5

    Central Government Maha Vikas Aaghadi Sarakar yenar 275 Loksabha Nivadun yenar 100%

  • @shiekhahmed6505
    @shiekhahmed6505 19 днів тому

    Akdam barobar ji

  • @user-xb7nw6pc9i
    @user-xb7nw6pc9i 27 днів тому +5

    अहमदनगर तुतारी शिरूर तुतारी

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 27 днів тому +11

    Maha Vikas Aaghadi 42 Loksabha member Nivadun yenar 100%

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 27 днів тому +2

    वाचतील मोदी तरच तरतील शिंदे व दादा, Otherwise गयो रे गयो,

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 27 днів тому

    सर आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे
    सुप्रिया सुळे निवडून येणारच , राज्यामध्ये महाविकास आघाडीचे 38 ते 40 उमेदवार निवडून येतील

  • @milindzpawar
    @milindzpawar 14 днів тому

    सर मला एक गोष्ट नमूद करायची आहे की जर तख्तापालट जर झाली तर यांना परत घेण्याची गरजच नाही कारण सुप्रीम कोर्टात चिन्ह पक्ष आणि बदतर्फी या सर्व केसेस ओपन आहेत त्यामुळे काम अगदीच सोपं आहे, सरळ विधानसभा विसर्जित करून लगेचच विधानसभा निवडणूक घेतल्या जातील

  • @vijaypatil509
    @vijaypatil509 23 дні тому

    सर, आपण पंधरा-सोळा जागा जास्त सांगितल्या , यांच्या दहा जागाच्या आत यायला हव्यात.
    अर्थात एकंदरीत हवा आणि जनमत 100% विरोधात आहेच, पण....... हा अड्सर काय करेल ते नाही सांगता येत.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 27 днів тому +4

    ओन्ली इंडिया आघाडी

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 27 днів тому

    धन्यवाद रिंगण लाईव राजु पाटील. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे. हे सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • @user-jz5pf9xm7r
    @user-jz5pf9xm7r 27 днів тому

    खूप छान सरजी...... अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्ही बनवला आहे....... द रिंगण लाईव्ह आख्खा महाराष्ट्रात आवर्जून बघायला लागलाय..., अशी माहिती आहे की अनेक आमदार आपले द रिंगणलाईव्ह आवर्जून पुन्हा पुन्हा पाहतात....... आपल्या व्हिडिओची लोकात एक विश्वास बनत आहे....

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 27 днів тому +1

    दोघाना वापरून ईडी सीबीआय भितीने वापरून झाले आहेत हे माहीत असूनही तिसरा नारायणराव यांच्या प्रचारासाठी गेले होते

  • @sandhyatipole3839
    @sandhyatipole3839 27 днів тому +2

    Onely mahavikas aghadi zindabad Supriya Tai zindabad

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b 27 днів тому +2

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 20 днів тому

    पक्ष सोईप्रमाने बदलेल्याना मतदार नीचीत हात दाखव तील
    असे वाटते?

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 27 днів тому +4

    एक ना घर का! ना आजका!!

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 27 днів тому

    जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे साहेब

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 27 днів тому

    केलेल्या विश्लेषण 100% सहमत

  • @sanjeevkumartelang1884
    @sanjeevkumartelang1884 27 днів тому +6

    राज्यात BJP 10 च्या वर जात नाही हो सर

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 27 днів тому +3

    Ajit pawar barobar fakt labharthi ahet

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 27 днів тому +2

    परत विकासाच नावं करून मलिदा गँग यकत्रा येणार सामान्य माणसाच्या प्रगती साठी कुणाला काहीं देणं घेणं नाही

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 25 днів тому

    एकदम बरोबर,

  • @pallaviumale2662
    @pallaviumale2662 27 днів тому +1

    धन्यवाद

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 27 днів тому +1

    चुकीचे भाकित कथन करण्यात तरबेज आहात,4जून नंतर सारे स्पष्ट होईल, त्यावेळी याच जोमात चॅनेलवर कथन करण्यास यावे ही नम्र विनंती !

  • @murlidharvaidya7165
    @murlidharvaidya7165 27 днів тому +1

    Best and true analisis.

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 27 днів тому +2

    तुम्ही त्या कोणत्या 15 जागा आहेत ते सांगा

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 27 днів тому +1

    बारामती .सतारा. माढा.अ .नगर. खेड. बीड तुतारी.कोल्हापुर महाराज. दाराशीव रायगड मशाल

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 23 дні тому

    नमस्कार सर महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत

  • @mahendrapardeshi8312
    @mahendrapardeshi8312 26 днів тому

    It's true

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 27 днів тому

    साहेब तुमच्या विश्लेषणाला आमचा मानाचा मुजरा.

  • @user-no2jc3ec5c
    @user-no2jc3ec5c 21 день тому

    10जुन नतर महारास्टराज्यात राज्य सरकार बदल होनार

  • @anilaware6349
    @anilaware6349 27 днів тому +1

    राहुल जी गांधी यांनी जे केले सर्व धर्म सम भाव

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 26 днів тому

    महाराष्ट्रातील जनता भाजपा ला माफ करणार नाही, भाजपा ला महाराष्ट्रात जास्तीत जास्त सात ते आठ जागा मीळनार.

  • @maheshnaik462
    @maheshnaik462 27 днів тому +1

    35 to 40 seats mahavikas aagaila milnar

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 27 днів тому +1

    आप सारखा नविन पक्ष निर्माण होईल

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r 27 днів тому +1

    सर बरो बर बोलतात 100 टक्के खर

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 27 днів тому

    शिदें गटाची फक्त एक जागा विजय होईल ती म्हणजे श्रीकांत शिंदे
    पाटील साहेब खूप छान विश्लेषण तुम्ही म्हणल्याप्रमाणे तसच तसंच होणार

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x 27 днів тому

    कुठे जाणार नाही काय निर्णय घेतील कशासाठी घेतील

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 27 днів тому +2

    MVA 🙏

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 24 дні тому

    विस्लेशन आवडल

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 27 днів тому +1

    काय करणार

  • @ShivajiKadam-cr5oo
    @ShivajiKadam-cr5oo 24 дні тому

    जय श्री राम

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 27 днів тому

    त्यांनी भाजपमध्ये जाव, नाहीतर स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागेल कारण त्यांना कोणी पक्षात घेणार नाही.

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 27 днів тому +1

    इंडीया आघाडीच्या 42 जागा येणार महाराष्ट्रात.

  • @PrakashKale-ve2lx
    @PrakashKale-ve2lx 27 днів тому +1

    India