गोळ्याला जेव्हा पोलिस गावातून तडीपार करतात 🤣 नवीन भाग | Adarsh Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @dilipparikh8973
    @dilipparikh8973 2 місяці тому +15

    सरपंच लवकरच डिशीजन घ्या नाही तरी लोकं वैतागली दोंघ्याच्यां कॉमेडी ला काही कमाने नाही बंड्या एक नंबर सरपंच एक नंबर मंदी एक नंबर तुषार जबरदस्त हे दोघे फक्त भरती आहे ना कॉमेडी ना विचार

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh 2 місяці тому +14

    वाव तडीपार😂❤😂👍🤝👌गो

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 місяці тому +2

    मस्त..........👌👌👌

  • @sunilbelegxhb5896
    @sunilbelegxhb5896 Місяць тому +1

    Shin-chan bhare 😄✌️

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule9572 2 місяці тому +1

    मस्त

  • @AshaMulik-nd7hy
    @AshaMulik-nd7hy 2 місяці тому +1

    Nice video 🎉🎉🎉🎉

  • @ganeshwagh3979
    @ganeshwagh3979 2 місяці тому

    All team all actor very, Pappu character actions very good 😊

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 2 місяці тому

    मस्त भाई

  • @tusharkhokale6520
    @tusharkhokale6520 2 місяці тому +2

    ❤😅

  • @Sultan-mb8md
    @Sultan-mb8md 2 місяці тому +2

    1 number 👍👍👍

  • @GovindKale-mj7gd
    @GovindKale-mj7gd 2 місяці тому

    सरपंच तूम्ही दिड तासाचा पण विडीयो पाटवला तरी आम्हाला कंटाळा येनार नाही कारन तूमचे विडियो खूप छान आसतात

  • @sanjaykhambayat6773
    @sanjaykhambayat6773 2 місяці тому +2

    छान आपली टीम कोणत्या गावाची आहे.

  • @user-gp9bq1lx7v
    @user-gp9bq1lx7v 2 місяці тому

    छान

  • @latagaikwad6168
    @latagaikwad6168 2 місяці тому

    आयशूला पण घ्या विडीयोमध्ये सरपंच 23:32

  • @dilipparikh8973
    @dilipparikh8973 2 місяці тому +2

    आदर्श मराठी चायनल आपले लोक आहेत म्हणून लाइक कंमेट आपूलकी पन आयशू बंड्या मुळे सरपंच तुमच्या मुळे जोडले गेले परंतु तुम्ही सगळ्या कलाकार नाराज करताय सुरूवात खराब न करता बंड्या किंवा तुम्ही मंदी मेहूनी बाई सुरूवात करा कळकळीची विनंती आहे बंड्या तू कोणत्याही भूमिका साकरली तरी लोकाना आवडते मित्रा

  • @santoshsurvase4202
    @santoshsurvase4202 2 місяці тому

    तुमची ही स्टोरी लय बारीक असते जरा मोठी टाकत जावा ना गोळु शेट सरपंच ऐक ऐपीसोड बैलं गाडा शर्यत वर घ्या की मी
    सांगोला तालुक्यातील जवळा
    गावात राहतो मेजर संतोष सुरवसे
    वात

  • @rajsawant1470
    @rajsawant1470 2 місяці тому

    😂😂

  • @user-nt3to8nk7s
    @user-nt3to8nk7s 2 місяці тому

    🎉😊

  • @SachinKusalkar-b6e
    @SachinKusalkar-b6e 24 дні тому

    Ayshu kuth