पावभाजी रेसिपी मराठी | पावभाजी कशी बनवायची | pav bhaji recipe in Marathi | pav bhaji recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • पावभाजी रेसिपी मराठी | पावभाजी कशी बनवायची | pav bhaji recipe in Marathi | pav bhaji recipe
    पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
    (चार व्यक्तींना पुरेल इतकी भाजी)
    १ बटाटा
    २ टोमॅटो
    २ शिमला मिरच्या
    ¼ छोटी वाटी वाटाणा
    ¼ छोटी वाटी परसबी
    अर्ध गाजर
    ¼ छोटी वाटी फ्लावर
    आवश्यकतेनुसार पाणी
    कोथिंबीर
    अर्धी वाटी तूप/५० ग्रॅम तूप किंवा तेल
    ५० ग्रॅम बटर
    २ मोठे चिरलेले कांदे
    २ चमचे आलं लसूण पेस्ट
    २ हिरव्या मिरच्या
    १ चमचा धने पावडर
    १ चमचा जिरे पावडर
    १ चमचा पाव भाजी मसाला
    ¼ चमचा गरम मसाला
    ¼ चमचा हळद
    १ चमचा लाल तिखट
    चवीनुसार मीठ
    लादी पाव आवश्यकतेनुसार घेऊ शकता
    पावभाजी ही रेसिपी मी घरगुती पद्धतीने कुकरमध्ये भाज्या उकडून झटपट अशी बनवलेले आहे घरगुती तुपाचा वापर करून लोखंडी तव्यात बनवलेली ही भाजी चवीला अप्रतिम लागते तर पावभाजी ही माझी रेसिपी आवडल्यास सुनिता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पावभाजीचा आनंद घ्या
    धन्यवाद,
    pav bhaji recipe in marathi,
    pav bhaji recipe in marathi at home,
    pav bhaji recipe in marathi simple,
    pav bhaji recipe in marathi 4 members,
    best pav bhaji recipe in marathi,
    how to make pav bhaji at home marathi, pav bhaji kaise banavatat, pav bhaji recipe, pav bhaji recipe Marathi, पावभाजी कशी बनवतात, पावभाजी रेसिपी, पावभाजी रेसिपी मराठी, पावभाजी रेसिपी मराठी घरगुती
    Instagram link-www.instagram....
    #पावभाजीरेसिपी #पावभाजीकशीबनवायची #झटपटपावभाजी #पावभाजीमराठी #मराठीरेसिपी
    #पावभाजीरेसिपीमराठी #pavbhajirecipe #howtomakepavbhajimarathi #pavbhajikaisebanavatat #pavbhajirecipeMarathi #pavbhajirecipeinMarathi

КОМЕНТАРІ •