मला आनंद आहे की बोल भिडूच्या टीम ने सखोल वैज्ञानिक माहिती दिली. स्वतः भूगर्भ शास्त्राचा विद्यार्थी असल्याने अशी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचतिये हे पाहून बरं वाटलं. Keep it up @BolBhidu
असो! कुणीतरी आपल्या मराठी भाषेच्या उच्चारांवर लक्ष देत आहे... चांगल वाटलं. निदान बातमीदाराचे तरी मराठी उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. नाही तर हिंदी सारखीच दुर्दशा होईल..
तुम्ही लिंब्राडू आहात म्हणून तुम्हाला तो दगड वाटतोय आमच्या साठी त्या शिळा आहेत आमच्या धर्माच्या पुनरुद्धाराच्या... बोलभिडू चाटायची कमी करा secular विचारांची जय श्रीराम.. जयतु हिंदूराष्ट्रम🧡
राम मूर्ती साठी आणलेल्या बाकीच्या दगडांच काय होणार ते पण सांगा.. राजस्थान वरून सुध्धा काही शिला नेल्या आहेत.. आणि रामलल्लाच्या अन्य 2 मूर्तीचं काय करणार?
Anchoring च शैली खूप योग्य आहे, उच्चार, बोलणे, expression,खूप perfect आहे, त्यांनी दूरदर्शन मराठी बातमी करिता जरूर प्रयत्न करावा. खूप शांत स्पष्ट बातम्या एकयला मिळतील. मराठी भाषेवर उत्तम पकड आहे.
माहिती आवडली पण एक समजले नाही, वृंदा ला स्वतः भ्रष्ट करून परत तिलाच शाप द्यायचा, हे कितपत योग्य आहे. माझ्या बहिणीसोबत असं जर कोणी वागलं आणि आणि वरून त्यानेच तिला शिक्षा केली. तर मी तर काय त्याला सोडणार नाही, मग तो देव का असेना
*अंग्रेज जेलर की पिटाई करने वाले महावीर | Bharat Ki Baat | Ep 19 | Abhay Marathe* अपने नाम की तरह वीर कार्य करने वाले महान क्रांतिवीर ठाकुर महावीरसिंह की कहानी ua-cam.com/video/RvgE00mDQnE/v-deo.htmlsi=i5PSQ23u5B0rqR6j
देशाचं काही खर वाटत नाही देश महासत्ता नाही देश 50 वर्ष नक्कीच मागे जाणार यापेक्षा शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था सुधारली असती तर देशाचं भल झालं असत असो काही अंधभक्त बोलतील हा आला ज्ञान पाजळायला कुठे अर्थतज्ज्ञ देशाचे पंतप्रधान आणि शास्त्रज्ञ राष्ट्रपती देशाचं भल करणं देवाच्या नाही तर भारतीय जनतेच्या हातात आहे
Alech bhik mange tari mhantal kothe aahet. tula evdach bharatachya arthvyavasthechi kalaji ahe tr tuz kay yogdan aahe sang tyachyat?Tu ky kelas tya sathi? Ka nusta ugach tond khupsaych
देश फक्त शिक्षण, अर्थव्यवस्था, आरोग्य याच Parameter वर पुढे जात नाही. धर्म, संस्कृती यांनाही तेवढे च महत्त्व द्यावे लागते. आपण सध्या सर्वच बाबतीत पुढे जात आहोत. जिथे मागे आहोत त्यावर सर्वांना काम करावे लागेल. पण जे चांगले चालू आहे त्यांना नाव ठेऊ नका. भारताला islamic country होण्यापासून थांबवणे हे सुध्दा एक मोठे काम आहे. राम मंदिर त्यादिशेने एक मोठे पाऊल आहे.
डोकं फिरलेली व्यवस्था म्हणजे हाच प्रकार ,,, सहा कोटी वर्ष म्हणजे त्यावर तारीख कोरलेली आहे का की काही प्रूफ आहे लोकं बनवले जात आहे ,,,,,देव ,राक्षस,चमत्कार,या गोष्टी निव्वळ फोल आहे ,,,,,
राम मंदीर झालं खुपच छान आत रामराज्य याव एवढीच छोटी अपेक्षा
Manipur hathras bgta vatat nhi ramrajya yeil
@@akshayyyyyyyyyyyy गीता, गरुड पुराण वाचले व अमलात आणले तर हाथरस, मणिपूर पण होणार नाही..
रामराज्य साठी हे वाचावे लागेल
रामराज्य जरी नाही आलं तरी चोर काँग्रेस पेक्षा उत्तम राज्य आहे हे
प्रताप गडावरील भवानी देवीची मुर्ती सुद्धा ह्याच दगडाची बनवली आहे
हो बुध्दा न ची पन दगड ची च
@@vaibhavmahadik4495Barr
😂@@vaibhavmahadik4495
Jai shriram ❤🙏⚘khupach shan
सुख,धर्म सद्गुण, नैतिक जीवनआणि मोक्ष मुक्ती च प्रेरक राम मंदिर 🎉जय श्री राम
Nice video Madam..
मला आनंद आहे की बोल भिडूच्या टीम ने सखोल वैज्ञानिक माहिती दिली. स्वतः भूगर्भ शास्त्राचा विद्यार्थी असल्याने अशी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचतिये हे पाहून बरं वाटलं. Keep it up @BolBhidu
उत्तम उच्चार.... योग्य बोलण्याची पद्धत!! अँकर एक नंबर 👍
असो! कुणीतरी आपल्या मराठी भाषेच्या उच्चारांवर लक्ष देत आहे... चांगल वाटलं.
निदान बातमीदाराचे तरी मराठी उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.
नाही तर हिंदी सारखीच दुर्दशा होईल..
तुम्ही लिंब्राडू आहात म्हणून तुम्हाला तो दगड वाटतोय
आमच्या साठी त्या शिळा आहेत आमच्या धर्माच्या पुनरुद्धाराच्या...
बोलभिडू चाटायची कमी करा secular विचारांची
जय श्रीराम.. जयतु हिंदूराष्ट्रम🧡
चड्डी राष्ट्र घे आणि खुश रहा
दगड तो दगडच.....
इतर सात मंदिर पण होणार आणि त्यात एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदीर होणार आहे
नस्तिक ना हागवन लागली असेल
जय श्री राम🙏🏻🚩
राम मूर्ती साठी आणलेल्या बाकीच्या दगडांच काय होणार ते पण सांगा.. राजस्थान वरून सुध्धा काही शिला नेल्या आहेत.. आणि रामलल्लाच्या अन्य 2 मूर्तीचं काय करणार?
शालिग्राम भगवान विष्णू यांचे स्वरूप आहे
छान माहीत दिलीस ❤
🚩🔔🔱 जयश्रीराम जयश्रीहनुमान जयहोसत्यसनातनहिंदुधर्मकी जयतुहिंदुराष्ट्रम् 🚩✌️🚩 भारत जल्हदि हिंदुराष्ट्र बनकर रहेगा ❤️👍💪✌️❤️🙏🚩
चड्डी राष्ट्र घे आणि खुश रहा
जय श्री राम 🙏, ताई आध्यात्मिक व धार्मिक माहिती सांगितली धन्यवाद 🙏
तुमची सांगण्याची शैली खूपच सुंदर आहे❤❤ keep it up 👍
स्वतः समोर बघितले आहेत हे दगड... नेपाळ च्या जनकपुर मध्ये 2 दिवस होते...
❤ खूप छान माहिती सांगितली केतकी.. जय श्रीराम 🚩
Anchoring च शैली खूप योग्य आहे, उच्चार, बोलणे, expression,खूप perfect आहे, त्यांनी दूरदर्शन मराठी बातमी करिता जरूर प्रयत्न करावा. खूप शांत स्पष्ट बातम्या एकयला मिळतील. मराठी भाषेवर उत्तम पकड आहे.
Jai Shri Ram ❤
फार सुंदर विश्लेषण केले
एकदम स्पष्ट शब्दात विषय विस्तारित करून सांगणारी मोहिनी जाधव कुठे आहे ????
👍👌🙏
दगड नाही शीला म्हणतात त्याला
तुम्हाला दगड म्हणुन अपमान करायचंय का
जय श्री राम जय श्री कृष्ण
Bule Dogs blue 💙 come....... Bhuka😂😂
Orange dog😪
गपना कुत्र्या . आम्ही असल्या फालतू गोष्टींवर लक्ष देत नाहीत .तेदगड गोटे काय आसल तेतुमच तुम्ही बघुन घ्या
हागायच कळत नाही पण कमेंट करायला आला गाढव कुठला
जय श्रीराम
अतिशय सुंदर माहिती दिली
खूपच छान माहिती ताई
जय हो
Jay shree ram❤
jai Shree RAM🙏🙏🚩
सनातन हीच सत्य आहे 🕉️💯
जय श्री राम 🧡
जय सियाराम🙏🚩
प्रभू श्रीरामचंद्र की जय🙏🚩
जय सीताराम जय हनुमान🙏🚩
ताई शेवटी-शेवटी 'शिळा'ग्राम म्हणायला लागली.
माहिती आवडली पण एक समजले नाही, वृंदा ला स्वतः भ्रष्ट करून परत तिलाच शाप द्यायचा, हे कितपत योग्य आहे. माझ्या बहिणीसोबत असं जर कोणी वागलं आणि आणि वरून त्यानेच तिला शिक्षा केली. तर मी तर काय त्याला सोडणार नाही, मग तो देव का असेना
जय श्री राम
Khup chan
जय श्री राम जय जय हनुमान
❤❤❤❤❤
बोद्ध धर्म महायान मध्ये रामाची कथा आहे
ज्ञानदा ला पन खुप रडू यायलय
पण मूर्ती या दगडा पासून नाही बनवल्या अस बोलल जात आहे
जय श्री राम❤
खूप छान माहिती😊
चुकीची माहिती आहे. रैम सीतेच्या मूर्ती म्हैसूर जवळच्या दगडापासून घडवल्या आहेत आणि मूर्तीकर पण म्हैसूरमधील आहे
जय श्री कृष्ण
जय श्री राधे
nice information tai
"शाळीग्राम" ला मध्ये मध्ये तुम्ही "शीळाग्राम" का म्हणत होतात? शीळेचा बनलेला असतो, म्हणून का?
Jai hindu rashtra
❤
❤❤
Jai shree Ram
Jai Yogi Adityanath jai bjp
Jai balasaheb thakre
शेवटी बुद्ध भूमी नेपाळ आहे मग
खुप रोचक माहिती मिळाली. पण व्हिडीओ च्या शेवटाकडे काही वेळा शीळाग्राम परत शाळिग्राम परत शीळाग्राम असे म्हंटले आहे. काही विशेष कारण आहे कां?
tyala Shila mhantat Dagad nahi ... bolbhidu thumbnail change kar
महाराष्ट्रातून संकल्प यात्रेच्या विरोध यावर एक व्हिडिओ बनवा...
*अंग्रेज जेलर की पिटाई करने वाले महावीर | Bharat Ki Baat | Ep 19 | Abhay Marathe*
अपने नाम की तरह वीर कार्य करने वाले महान क्रांतिवीर ठाकुर महावीरसिंह की कहानी
ua-cam.com/video/RvgE00mDQnE/v-deo.htmlsi=i5PSQ23u5B0rqR6j
Spashat bolki Marathi bhasha
Kay sarkhe dagad dagad, pashan kinva sheela nahi bolta yet ka aadrane
વાહ ❤ કેતુ ❤❤વાહ
म्हणजे?
@@ayushchaudhari5655 waah Ketu waah...
राम राम करत राहील की बेरोजगारी संपणार आहे शाळा हॉस्पिटल पाडुन राम मंदिर उभे करायला हवं 😂😂😂
मस्त योजना आहे 🔥
Aala re madarsa chap Gyan dyale😂
Pappu chatukarita abhiyan
तुझ भाल होऊदे हीच प्रभू श्री राम ह्यांचा कडे मागणी आहे जय श्री राम
तुला काय माहित आहे राम भूमी
Namrata ani aarti yanche expression less video hot ahet..🙏🏻 Chinmay bhau ani ketaki che pahu vatatat👍🏻
देशाचं काही खर वाटत नाही
देश महासत्ता नाही
देश 50 वर्ष नक्कीच मागे जाणार
यापेक्षा शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था सुधारली असती तर देशाचं भल झालं
असत
असो
काही अंधभक्त बोलतील हा आला ज्ञान पाजळायला
कुठे अर्थतज्ज्ञ देशाचे पंतप्रधान
आणि शास्त्रज्ञ राष्ट्रपती
देशाचं भल करणं देवाच्या नाही तर भारतीय जनतेच्या हातात आहे
Alech bhik mange tari mhantal kothe aahet. tula evdach bharatachya arthvyavasthechi kalaji ahe tr tuz kay yogdan aahe sang tyachyat?Tu ky kelas tya sathi? Ka nusta ugach tond khupsaych
🤣😂😂tu kya manto mang congress la vote deu me yz he pan bhetnar nahi mang
देश फक्त शिक्षण, अर्थव्यवस्था, आरोग्य याच Parameter वर पुढे जात नाही. धर्म, संस्कृती यांनाही तेवढे च महत्त्व द्यावे लागते.
आपण सध्या सर्वच बाबतीत पुढे जात आहोत. जिथे मागे आहोत त्यावर सर्वांना काम करावे लागेल. पण जे चांगले चालू आहे त्यांना नाव ठेऊ नका.
भारताला islamic country होण्यापासून थांबवणे हे सुध्दा एक मोठे काम आहे. राम मंदिर त्यादिशेने एक मोठे पाऊल आहे.
म्हणूनच मेरीटच्या आधारावरच सर्व selection झाले पाहिजे. तरच शिकलेले विद्यार्थी चांगली कामं करुन देश प्रगती पथावर नेतील.
Aee..... Adhich tuza ghari jevayla nahi..... Maha prasadala purn family sobat basto Ani Varun parsal pan gheun jat ashil 😂😂... Tu kay kidyachya laikicha Indian economy chi gosht karto..... Jaude chuki tuzi nahiye tuza bapa chi ahe tuza bapane condom ghalayla pahije hota tya ratri 😂
अयोध्या हि बुध्द ची धरती आहे
🤣🤣🤣
Shembud yaylay Mla sardi zhali aahe
6. Coti kay fhekataya 🤣🤣🤣 🎉🎉
Carbon dating navachi gost art faculty Madhe shikwat nahi
डोकं फिरलेली व्यवस्था म्हणजे हाच प्रकार ,,, सहा कोटी वर्ष म्हणजे त्यावर तारीख कोरलेली आहे का की काही प्रूफ आहे लोकं बनवले जात आहे ,,,,,देव ,राक्षस,चमत्कार,या गोष्टी निव्वळ फोल आहे ,,,,,
गैर हिंदूंनी आमच्या आंतरिक विषयावर बोलू नये 😊💙
Carbon dating aaikal aahe ka scientific method ne proof kel aahe
@@arjuntakalkar6302 भावा सोड,,, ते वेगळं religion 💙 च aahe
कार्बन डेटींग नावाची काहीतरी गोष्ट असते ते तुम्हाला कसं कळणार नाहीतरी आरक्षणासाठी बाप बदलणारे तुम्ही
आरक्षण असून सुद्धा असुशिक्षित राहिला मित्रा तु, वाईट वाटतं
Jai shree Ram
❤
❤
Jay shree Ram