वाढदिवस एकीचा केक खाल्ला दुसरीनेच 😃। UCHAPATYA EPI 49 । DHAMAL PRODUCTION

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 сер 2021
  • गावाकडचा ऑल सब्जी मसाला
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / dhamalproduction
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सिजन 1 नॉन स्टॉप... bit.ly/playlistuchapatya
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    गावाकडच्या गोष्टी गावरान_मेवा कडक_मराठी कोरी_पाटी_प्रॉडक्शन
  • Комедії

КОМЕНТАРІ • 378

  • @sunilshirsat9159
    @sunilshirsat9159 2 роки тому +22

    नमस्कार किरण साहेब तुम्ही पाठवलेला मसाला भेटला आणि वाग्याची भाजी केली एकच नंबर खरच तुम्ही जाहीरात केल्याप्रमाने बोटे चाटली राव तसेच सार . मटकी आणि इतर सर्व भाझ्यासाठी खास खर सागतो मी अंबारीचे मसाले वापरत होतो पण गावाकडचा मसाला घेतल्यापासून बंद केला खरच किरण साहेब तुम्हचा मसाला सर्वात एकच नंबर ठरला ऑल सबजी मसाला खरच एक दिवस तुम्हाचा मसाला किंग ठरणार आहे माझी खात्री आहे All the best

  • @satyapalkamble6716
    @satyapalkamble6716 2 роки тому +2

    आबा भारी आहेत, खूप मस्त आवडले आपल्याला.

  • @rameshnawale7348
    @rameshnawale7348 2 роки тому +26

    आज नंदिनी चा वाढदिवस लाईक करुन साजरा करुया🎂🎂🌹🌹

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +31

    कमलेश नी आज चागलीच धमाल केली लय भारी वाटलं आजचा भाग पाहून. कमलेश आणि रावसाहेब ला.ऐक लाईक बनतोच.👍👍👌👌

    • @annapawar9402
      @annapawar9402 2 роки тому

      प्रत्येक गावात एक-दोन सुदरा बाई पाहिजे

  • @rohannikam2948
    @rohannikam2948 2 роки тому +13

    कमलेशची एकटिंग छान आहे.👌

  • @dineshjadhav4249
    @dineshjadhav4249 2 роки тому +20

    ॥जय शंकर॥ किरण साहेब आपण शंकर बाबा चा फोटो व्हिडीओ चालू होण्या ठेवला ते पाहून खुपच आनंद झाला . तुमचे सर्व व्हिडोओ खुप लोक प्रिय होतिल . आपल्या कडून सुंदर लिखाण होऊन लोकजागृती चे काम चांगले काम हो . हीच बाबांच्या चरणी प्रार्थना . जय शंकर

    • @tilekar734
      @tilekar734 2 роки тому +3

      कमलेश .लई भारीराव

    • @kamleshjadhav4381
      @kamleshjadhav4381 2 роки тому +1

      जय शंकर🙏

  • @Ravindrabhiyanalage
    @Ravindrabhiyanalage 2 роки тому +3

    आपणास आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना नंदिनी sister 🙏

  • @varunpurwat94
    @varunpurwat94 2 роки тому +2

    खरं तर बेरड सर च खरे बेरकी आहेत असे म्हणावे लागेल असे एपिसोड तयार करतात।मस्त।खूप छान

  • @suhaspawale
    @suhaspawale 2 роки тому +5

    कमलेश भाऊ छान जुगाड केल👍
    नंदिनी Happy bday to you💐🎂💓💖❣️

  • @madhaowayal3794
    @madhaowayal3794 2 роки тому +2

    उधार पाधार आणि जीवनाला आधार छान जमला आजचा भाग धमाल केली

  • @vishalsutar4242
    @vishalsutar4242 2 роки тому +2

    कमलेश भावा धमाल सुपर से भी ऊपर

  • @akashsalve7401
    @akashsalve7401 2 роки тому +1

    बबनराव कुठे गेलेत दिसले नाहित शेवटपर्यंत लय कॉमेडि मानस आहेत ते तरी पण 👍👍👍

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 роки тому +1

    नवीन आजोबा भारी जमले मस्त.मस्त टीम जमली आहे

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 роки тому +5

    ।। जय शंकर ।।🙏🙏
    आज चा भाग खुपच मस्त होता कमलेश एक नंबर 👌👌👌😂😂😂

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 2 роки тому +2

    सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन. खूप छान अभिनय करत आहात.all the best all future episode.i like this all episode.

  • @rahuljadhav5242
    @rahuljadhav5242 2 роки тому +1

    कमलेशचा अभिनय खूप तूफान जबरदस्त

  • @prabhulinggujar4179
    @prabhulinggujar4179 2 роки тому +1

    जय श्री सद्गुरु शंकर बाबा

  • @vaishnavisworld7999
    @vaishnavisworld7999 2 роки тому +4

    1number kamlesh sheth you are realy great👏👏👏👍

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 2 роки тому

    नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी आहे भाग आवडला सुंगधा तुम्ही परत गावरान मेवा मध्ये या नंदिनी तुम्ही पण या मघ बघा गावरान मेवा फास्ट ट्रॅक चालेल राहुल चंकेश माया कधी काम करणार आहेत लवकर घ्या मजा येईल ही कळकळीची विनंती आहे चांडाळ चौकडीच्या करामती लोकप्रिय झाली आहे तुम्ही सर्व टीम ने काळजी घ्यावी ही कळकळीची विनंती आहे एक तुमचाच चाहता आहे

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 2 роки тому +1

    Kamlesh super comedy nice Mitra best of luck

  • @user-bm7pc8te5o
    @user-bm7pc8te5o 2 роки тому +4

    नंदिनी दीदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✌️✌️💐💐🎂🎂🎂🙏

  • @vikasshrikhande154
    @vikasshrikhande154 2 роки тому +6

    १ नंबर धमाल केली कमलेश शेठ उधारी चा किस्सा खुप आवडला लहानपणी चि आठवण करून दिली... किरण सर खुप छान भाग होता.

  • @yogeshkoli3571
    @yogeshkoli3571 2 роки тому +1

    कमल्या एकच नंबर राव😁😁😁

    • @AshokPawar-cz5xo
      @AshokPawar-cz5xo 3 місяці тому

      बणथतत मनणधततततणतूतडततढणणतदथतनणतनणनत मध नणडतततनतन 3:08 थथननणतन

  • @satishnakhate7946
    @satishnakhate7946 2 роки тому

    कमलेशच आणि नंदिनीच काम एकदम जबरदस्त 👌👌👌

  • @santoshmalode6953
    @santoshmalode6953 2 роки тому +2

    कमलेश एकच नंबर केक छान होता

  • @bhagwattaur4981
    @bhagwattaur4981 2 роки тому

    सुगंधा ने केक लई भारी खाल्ला .एकच नंबर

  • @user-vb6rx3gr8t
    @user-vb6rx3gr8t 2 роки тому +1

    Veri nays Kamlesh akating

  • @pranjal4911
    @pranjal4911 2 роки тому +2

    Aap sabhi log dhamal ho bhai
    God bless all of you

  • @saurabhniranjanshinde1674
    @saurabhniranjanshinde1674 2 роки тому +1

    कमलेश आणि नंदिनी हया दोघांना जास्तीत जास्त वावर द्या

  • @balajigiri7065
    @balajigiri7065 2 роки тому +3

    Happy Birthday Nandini 🎂🎊🎉🤩🥰🥰🥰💝💝💝🍰🍰🥧🥧🥧🥧💐💐💐💐💐💐💐🎈🎈🎈🎈🎈🎈

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 роки тому

    छान छान झाला भाग आता पर्यंत असा कोणताच तुमचा भाग झाला नव्हता छान

  • @anilshende7043
    @anilshende7043 2 роки тому +1

    विरेंद्र च काम चागले आहे कमलेश चे काम सर्वाना शुभेच्छा

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 2 роки тому

    मोठ्या माणसांचे आदर केले पाहिजे
    रावसाहेब चांगला बदला घेतला....कमलेश.

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Рік тому

    नंदिनी ला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎂

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 2 роки тому +1

    नंदिनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @vikasshrikhande154
    @vikasshrikhande154 2 роки тому

    प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
    अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
    तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
    तुमच्या आनंदाची फुलंसदैव बहरलेली असावीत.
    आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
    ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नंदिनी ताई🎂💐💐💐

  • @ashoksalve1780
    @ashoksalve1780 2 роки тому

    Itihaasaachi punrawruti hote aase mahntat tasich aaj sundrane Virendra cha cake khaun keli Jahshi sughandani Rahul aani Mayacha cake kahaun keli hoti khup maza aali 👍👍👍

  • @poojamarathe5055
    @poojamarathe5055 2 роки тому +1

    Sugndachi savy gelich nahi ka asa kek khaychi 😂😂😂😂mast 😂😂😂🤗👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @eknathwadekar9141
    @eknathwadekar9141 2 роки тому +1

    आजचा हीरो कमलेश होता।।।

  • @ganeshakat8292
    @ganeshakat8292 2 роки тому +2

    happy Birthday Nandini 🎂🎂🎂

  • @sundarjorwar5493
    @sundarjorwar5493 2 роки тому +1

    कम्लेश खुप भारी.

  • @Rushidawale
    @Rushidawale 2 роки тому +1

    Kadakkkkkkkkkkk

  • @virajaction8956
    @virajaction8956 2 роки тому

    कमल्या हे पात्र एकच नंबर

  • @nadbailgadasharyat1717
    @nadbailgadasharyat1717 2 роки тому +1

    पिसाळी सुंदरा केक खायला मिळाला नाही का कधी 🤣🤣🤣🤣

  • @AnilAsmitaPathaveOfficial
    @AnilAsmitaPathaveOfficial 2 роки тому +1

    Nice work all of you . Happy Birthday to नंदिनी ताई. Thanks All Of You.

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 2 роки тому

    सगळे लोक नंदीनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे त पण तिचा खरच बड्डे आहे का 🤔

  • @kedrajwhage2114
    @kedrajwhage2114 2 роки тому

    आजचा वीदियो बघून गावरान मेवा ची आठवण झाली सूघंधा ताई नी माया चा वाढदिवसी आसी एक्टिंग केली

  • @suniljadhav2851
    @suniljadhav2851 2 роки тому

    हे स्टोरी सेम गावरान मेवा होती. तरीही खूप छान खूप छान वेब सिरीज आहे 👍🏻🎉

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 2 роки тому +3

    'गावाकडचा मसाला'खुपच चांगला आहे,मी स्वतः घरी वापरतो.आपल्या माणसांचा व्यवसाय वाढवा.बाहेरील टिव्ही वर जाहिराती बघून भेसळ मसाले वापरण्यापेक्षा घरगुती परापंरागत मसाले वापरा

  • @balasahebrajgire4578
    @balasahebrajgire4578 2 роки тому +1

    Navin kalakar bharich ahet..👌👌👍👍

  • @vinodwadkar506
    @vinodwadkar506 2 роки тому +5

    Happy Birthday 🎂🎉
    Nandini Madum

  • @sachinshinge3256
    @sachinshinge3256 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंदिनी कुणाला वाढदिवस साजरा करायचा आसेल तर कमलेश आॕर्डर द्या तो केक आणुन देतो

  • @gopinathaghav1896
    @gopinathaghav1896 2 роки тому

    किरण सर तुम्ही शंकर महाराजा वर एक फिल्म तयार करावी अशी इच्छा आहे

  • @Thisiguru
    @Thisiguru 2 роки тому +1

    Ha cake khanyacha scene baghun maya chya bday chi athwan zali sugandhane asach cake khalla hota 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sharadjadhav228
    @sharadjadhav228 2 роки тому +5

    Happy birthday nandini

  • @ramkrishnagaikwad5785
    @ramkrishnagaikwad5785 2 роки тому

    खुप छान भाग होता खूप आनंद झाला एकच नंबर एपिसोड आहे आजचा

  • @SUNILRAUTAhmednagar
    @SUNILRAUTAhmednagar 2 роки тому

    कमलेशसह सर्वांमुळे चांगला झाला एपिसोड👌

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 роки тому +4

    Good morning

  • @rahuljangam9329
    @rahuljangam9329 2 роки тому

    आजचा भाग खूप मस्त होता असेच बनवत राहा 👍👍👍👍

  • @sachinkadam7139
    @sachinkadam7139 2 роки тому

    खूप सुंदर 1 नंबर एपिसोड.

  • @abhizinjade3744
    @abhizinjade3744 2 роки тому +1

    😘एक नंबर कमलल्य गणपत भाऊ

  • @arunpote9861
    @arunpote9861 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंदिनीताई

  • @pravinshinde7767
    @pravinshinde7767 2 роки тому

    कमलेश 1 number....😆😆👌👌👌

  • @driverjivan
    @driverjivan 2 роки тому

    सर्वांचे मनापासून अभिनंदन
    नंदिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎉🎉🎊🎊🎈🎈🍫🍫🍬🍬🍭🍭

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 2 роки тому +2

    खतरनाक कमल्या लय भारी 😂😂😂👌👌 रावसाहेब तुम्ही तर कमल्याची आखी खानदान सांगुन टाकली खरंच लय भारी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा नंदिनी 🎉🎉🎉 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर

  • @advocatesam307
    @advocatesam307 2 роки тому

    नंदिनी वीरेंद्र पेक्षा दुसरं दाखवा साहेब 🙏love story सोडून 🙏

  • @nageshghodke8128
    @nageshghodke8128 2 роки тому +4

    Good morning ❤️🌞

  • @satyawansarkar8573
    @satyawansarkar8573 2 роки тому +3

    Kadak episode 💐

  • @ankushkasar6710
    @ankushkasar6710 2 роки тому

    नंदिनीला ,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @poojamarathe5055
    @poojamarathe5055 2 роки тому +2

    Ani bichyara kmlyala march khava lagto 😂😂😂😂😂😂

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 2 роки тому

    वाढदिवसाच्या हदिंक शुभेच्छा
    नंदिनी तुला 🎂🎂🎁🎁🍫🍫🎈🎈🌹🌹💐💐🌷🌷🙏🙏

  • @kakasahebgaikwad8662
    @kakasahebgaikwad8662 2 роки тому

    एकदम भारी एपिसोड कमलेश तर एकच नंबर

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 2 роки тому

    🌹🌹🌹वो शेठ तुम्ही नादच केलाय थेट🌹🌹🌹

  • @vikaspanditdevgad7498
    @vikaspanditdevgad7498 2 роки тому

    वाढदिवसाच्या हारर्दीक शुभेच्छा नंदीनी दादी कुंडे खेले

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому

    नंदिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @udhavphatake8961
    @udhavphatake8961 2 роки тому

    आबाच पार्ट छान जुळलंय, मस्त बोलतात आबा,कुठून आणलं आबांना?

  • @ashokkumkar9586
    @ashokkumkar9586 2 роки тому +2

    Happy Birthday Nandini

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 роки тому +1

    कमलेश एक नंबर

  • @nileshshinde6655
    @nileshshinde6655 2 роки тому

    एपीसोड मस्त होता पण केक celebration tyana karun dyayla pahije hot

  • @sachinkokane1010
    @sachinkokane1010 2 роки тому

    अरे या भागात किरण राव पाटिल कसे क़ाय झाले ते तर सरपंच आहे
    आणि मागेच नंदिनी ने मोबाईल दिला की
    मग आता का म्हणते त्यांच्याकडे बटनाचा फोन आहे

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому

    कमलेश ने चागला धमाल केली

  • @ganeshghayal4680
    @ganeshghayal4680 2 роки тому +2

    Happy Birthday Nandini tai💐💐💐

  • @somnathtribhuvanofficial
    @somnathtribhuvanofficial 2 роки тому +1

    Wish you many many happy returns of the day 💞😚🌹💞🎂🎉🎉🎉🎂💞🌹 nandini

  • @parikshitghuge1364
    @parikshitghuge1364 2 роки тому +2

    Happy birthday nandini 🎂🎂

  • @tukarammotepatil3268
    @tukarammotepatil3268 2 роки тому

    नंदिनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🤩🎂🎂🎂

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 2 роки тому

    nice .. lai bhari episode

  • @sandipgunjkar3893
    @sandipgunjkar3893 2 роки тому +1

    Happy birthday 🎂🥳🎉🎈🎁🎊🎂🥳🎉🎈🎁 Nandini

  • @ashokghule8059
    @ashokghule8059 2 роки тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंदिनी ताई💐💐💐💐🎂🎂🎂

  • @rajendrashegar2302
    @rajendrashegar2302 2 роки тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंदिनी 🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎂🎂🎂🎂

  • @rupeshpable8812
    @rupeshpable8812 2 роки тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंदिनी💐💐

  • @mageedpathan1631
    @mageedpathan1631 2 роки тому

    खुपच भारी आजचा ईपीसोड

  • @andhalearjun8911
    @andhalearjun8911 2 роки тому +3

    एवढा उशीर

  • @sachingoykar6681
    @sachingoykar6681 2 роки тому

    कमल्या एक नंबर आहेस तू

  • @sajjupatel9824
    @sajjupatel9824 2 роки тому +1

    Happy birthday

  • @devanandramteke2520
    @devanandramteke2520 2 роки тому

    उधार पाधार जीवनाला आधार

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 2 роки тому

    खूप सुंदर एपिसोड दादा

  • @bharattraderspathri7425
    @bharattraderspathri7425 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नन्दिनी

  • @bhousaheblagad218
    @bhousaheblagad218 2 роки тому

    पाटील गणेशोत्सव साजरा ऐक भाग बनवा 🚩🚩

  • @rashatrpalgaikwad1005
    @rashatrpalgaikwad1005 2 роки тому +9

    Happy Birthday Nandini tai ❤️🖤💐🍫🎂