ताई मी तुमचं सांगितले तसे गुरुवार आणि स्वामी सेवा सुरू केलीय,,,हळूहळू छोटे अनुभव आले ही🙏🙏🙏🤝🤝🤝😘thank you so much🙏संकट आणि मनस्ताप कमी व्हायला लागला मला,,,
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ताई मला तुम्ही दिलेली माहिती खुप आवडते. ताई तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मी पण आता याच महिन्यात श्री सत्यनारायण पूजा करनार आहे.श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
मी करते ताई तुमचाच मागच्या वर्षी चा व्हिडिओ पाहून सर्व काही केले आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशीच आम्हाला प्रत्येक सणांची माहिती द्या तुमचे खूप खूप आभार धन्यवाद
धन्यवाद ताई, तुम्ही खुप छान माहिती सांगितली तुम्ही सांगीतल्या प्रमाणे ह्या वर्षीपासून मी सुरू केला आहे,परतु वटपौर्णिमा, आणि राखी पौर्णिमा चे दिवशीचे सत्यनारायण पूजा काही कारणाने करू नाही शकले,तो दिवस चुकला तर परत कधी करावी पुजा.
तुम्ही सांगितल्यापासुन मी पण दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करते मला पण खूप फायदा झाला सत्यनारायणाची पूजा केल्या पासून Thanks ताई
ताई मी तुमचं सांगितले तसे गुरुवार आणि स्वामी सेवा सुरू केलीय,,,हळूहळू छोटे अनुभव आले ही🙏🙏🙏🤝🤝🤝😘thank you so much🙏संकट आणि मनस्ताप कमी व्हायला लागला मला,,,
खूप सोपी आणि सुंदर पद्धत सांगितली ताई तुम्ही
धन्यवाद ताई🙏
ताई, तुमचा व्हिडिओ पाहून मी पूजा केली.साध्या, सोप्या पद्धतीने पूजा सांगितली तुम्ही.धन्यवाद ताई.
Ektin keli ka v
श्री स्वामी समर्थ 💐🙏 ताई या चैत्र पौर्णिमेला मी सत्यनारायणाची पूजा केली.खुप प्रसन्न वाटल . तुमच्या छान मार्गदर्शनाबद्दल शतशः धन्यवाद
🙏
Ektin keli tr chalel ka puja
Khup chan mahiti, mi nehami tumche video baghate , khup sopi padhat sangta. Thx mi ata hya poojechi suruvaat karnar ahe 🙏🙏shri swami samarth🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी पण करते सत्यनारायणाची पूजा पण मला आज तुमच्या कडुन बरीच माहिती मिळाली धन्यवाद ताई
Upwas krtat ka tai?
ताई खूप छान अनुभव आला मला दुसऱ्या सत्यनारायण पूजेला श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती देताय...मी सर्व विडीओ बघते...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ताई मला तुम्ही दिलेली माहिती खुप आवडते. ताई तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मी पण आता याच महिन्यात श्री सत्यनारायण पूजा करनार आहे.श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
ताई मी तुमच्यामुळे स्वामी सेवेत रुजू झाले धन्यवाद , मीही घरी सत्यनारायणाची पुजा आजपासून प्रत्येक महिन्याला करनार आहे
मी 2025 पासून सत्यनारायण करणार आहे माझ्या कडून ही सेवा होऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना
Tai mala ek sangaych ahe ki tu kharach swamisutt ahe asey mala vatey Karan mala kontihi अडचण आली ki lagechch tumcha video yeto Sree swami samarth 🙏
अगदी बरोबर....माझ्यासोबत ही असच होत😊
मला हा ग्रंथ मिळेल का किंमत किती
Mi aajch ha granth aanla. 33/-
@@cutemihika😊😊
@@varshajoshi7958in7ub un job hi BB
प्रत्येक सणांची माहिती खूप छान सांगता..खूप फायदा होतोय. धन्यवाद ताई.
थँक्यू ताई खूप छान सोप्या भाषेत समजावून सांगतात आभारी आहे कसा तुमचे उपकार विसरावा
Tumhi sagtlyamulech he possible zal..Thank tai...me pn satyanarayan Puja suru keli..tumhi ase video bnvja jyamele aamhala ashi mahiti milte..
Tai mi tumcha pahila satyanarayanacha video pahunach hi sewa suru keli. Hoti aani nantar mala pustak pan swamikrupeni Milal...thanks 👏👏
Mazhe sudda asech zale. Same to you . Thank you Tai 🙏🙏
Me first time app ghetla. Nantar me online magun ghetla.
कोणत्याही पौर्णिमेपासून आपण ही पूजा सुरू करू शकतो काय
मी तुमचा व्हिडीओ पाहून पौर्णिमेला कलश ठेवत असते.
माझी खूप इच्छा आहे करायची पण माझी उद्याची पौर्णिमा चुकू शकते.
खुप छान माहिती कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती सांगितली. धन्यवाद ताई
ताई आम्हाला सुतक पडले आहे माझी खूप इच्छा होती गुरुपौर्णिमेपासून सत्यनारायण पूजा घरी करायची पण आता कधीपासून सुरू करू मी
श्री स्वामी समर्थ ताई खूप पद्धतीने चांगलं समजावून सांगितलं धन्यवाद
Hiii ताई सत्नारायणाच्या दिवशी उपास धरायचा असतो का
Ho
तुमच्यामुळे मी स्वामी सेवा करू लागले आधी फक्त मठा जायचे आता मला माझ्या घराजवळच एक केंद्र भेटला दोन दिवस मी केंद्रात जाते खूप छान वाटतं
श्री स्वामी समर्थ...🙏 ताई सत्यनारायण पूजा करण्यासाठी उपवास करावा लागतो का...
Nahi, mi tri krt nahi
सत्य नारायण होई तोवर करावा .पूजा झालाय नंतर नैविद्य प्रसाद दाखवलाय नंतर जेऊ शकतो.
उपवास केल्याने शरीर शुद्ध ठेवता येते.शरीर हलके राहते.टॉयलेट जाणे टाळता येणे शक्य होते.
Me
Namaste
खूप छान माहिती मिळते ताई . श्री स्वामी समर्थ 🙏🙏
💐🙏🏻श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻श्री गुरुदेव दत्त 💐🙏🏻😘😘❤️❤️
Khup chaan sangitalay tuhmi mi aaj keli satyanarayan pooja thanku ani share pan kelay video
श्री स्वामी समर्थ 🙏ताई सत्नारायणाच्या पूजेसाठी उपवास करावा का
Nhi kela tri chalel
Thanks a lot tumala tumche videos khupch chan ani prasana astat ani mi na chukta phatey ani khup samadhani ahe. Tumchaa video s mule mi khush ahe
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई सत्यनारायण पूजेकरता उपवास धरावा का?
Nhi kela tri chalel
But kela trr atiuttam but Amhi nhi krat
@@jayeshvbehere6973 Ho tai mi pn nhi kart. Pooja karte🙏
Tai kela tr chanch. Pn mi 5varshapasun karatey he vrat. Pn upvas nhi karat 🙏shri swami samarth🙏 maze chanel la pn jarur bhet dya.
❤😂
मी करते ताई तुमचाच मागच्या वर्षी चा व्हिडिओ पाहून सर्व काही केले आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशीच आम्हाला प्रत्येक सणांची माहिती द्या तुमचे खूप खूप आभार धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺
खूप छान माहिती सांगितली अतिशय सोपी पद्धत खरच खूप छान आहे
Khup mast. Sangtat tai Shri Swami samartha 🙏
Shri Swami Samarth 🌺🌺
Tai thankyou ☺️🙏🏻tumhi khup changli mahiti deta Ani mahila mandal sobt ata tumcha bhau pan aahi🙏🏻☺️
🙏 shree Swami samarth 🙏🙏🙏💐
Tai gajalaxmi kitila aali aani kuthe bhetel
खुप सुंदर माहिती सांगितली... मी आज पासून सुरू केलं 🙏😊
Shri swami समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌷🙏
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद❤
Mi pan keli satyanarayan puja pan mla tumchakadun khup chan mahiti milali shri swami samrth.
SHRI SATYANARAYAN BHAGWAN KI JAY!!!💐💐💐❤🙌🙏🍍🥥🍎
Shri swami samarth🙏
मी आता ह्या पूर्णिमा पासून करणार आहे , तुमचा व्हिडिओ phaun मला पण वाटले की मी पण करावा असे,खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे लवकर समजतात,
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ताई संक्षिप्त गुरुचरित्र वरती माहिती द्या नियम अटी सर्व काही माहिती द्या
श्री स्वामी समर्थ तुम्ही दिल्लीची माहिती आहे की खरोखर खूपच छान छान आहे श्री स्वामी समर्थ
🙏 श्री सत्यनारयन महाराज की जय
Tai tumche video khup chan ahe😘mi nkki try krel upay
Shree swami samarth 🙏🏻
Shree swami samarth
श्री स्वमो समर्थ
Khup sundar sopi mahiti dilit taii tumhi...mi krtiy aajapsun suruvat ...shree swami samrth
कृष्णाला हळद कुंकू नाही लावत
ताम्हण म्हणतात
पण आमच्या कडे ब्राम्हण गुरुजी आले पुजेसाठी तर त्यांनी मला कृष्णा ला हळदी कुंकु वाहा .. असे सांगीतले होते ..
श्री स्वामी समर्थ ताई मी आज पासून सत्नारयन पूजा करत आहे खूप छान माहिती सागितली ताई धन्यवाद ताई 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Tai mi aajpasun satyanarayan pooja karnar ahe mahiti khup Chan milali 🙏 Shri Swami Samarth 🙏
धन्यवाद ताई, तुम्ही खुप छान माहिती सांगितली तुम्ही सांगीतल्या प्रमाणे ह्या वर्षीपासून मी सुरू केला आहे,परतु वटपौर्णिमा, आणि राखी पौर्णिमा चे दिवशीचे सत्यनारायण पूजा काही कारणाने करू नाही शकले,तो दिवस चुकला तर परत कधी करावी पुजा.
Thank you tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺
Dhanyavad taiii,thank you so much
खूप छान माहिती सांगतात ताई तुम्ही.. देव्हारात हत्ती ठेवले जातात त्याविषयी एक व्हिडिओ करा Pls 🙏
ताई तू खूप chhan माहिती सांगते.. अशीच माहिती तू आम्हाला देत रहा..... गुरुवारी कोणती सेवा करावी स्वामींची यावर एक video बनव ताई......
Shree swami samarth tai...
Aaj tumcha video baghun satyanarayan kela...khup madat zali video mude ...
Thank u tai...
मी केली aj pooja khup chan vatle
🙏🙏श्री स्वामी समर्थ माझे 11सत्यनारायण झाले 🌹खुप खुप धन्यवाद 🙏
Chan Ashe tai vidio
Khup chan mahiti. Thanks👌👌👍🙏💖
खुप छानमाहिती सांगितली ताई मला खुप आवडली
Thanku thanku thanku so much
Khup chan puja ahe tai👌👍🙏🙏🌷🌺💕
Didi khup chan me krel pooja mala aavdli🙏🙏🙏Shree Swami Smarth🌹🌹❤️❤️❤️🙏🙏🪔🌹🌹
Me styanarayan pooja keli tumhi sangitali tashi. Thanks itaki Chan mahiti tumhi detat.
मी तुझे सर्व व्हिडिओ पाहते व जमेल तेवढी सेवा करते या महिन्यापासून सत्यनारायण करण्याचा संकल्प करत आहे
Sankalp kasa karaycha?
आम्ही या महिन्यापासून सत्यनारायण पुजा संकल्प करून चालु केली आहे 🙏 श्री स्वामी समर्थ
Thank you tai ya mahitibaddal...swaminchya krupene mi hi seva karnar aahe...
Tai Satyanarayan vratasathi Lakshmi vishnu cha photo chalto ka?
खूप छान 👌👌🌹🌹🙏🙏मी पण नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे 🙏🙏
Khup chhan mhaiti dili Tai tumhi aata warsh bhar nakki kren me satyanarayan pooja
खुप खुप छान माहिती ताई 👍👍👍
खुप छान माहिती सांगितली पूजा धन्यवाद
श्री.स्वामी समर्थ... मी करणार आहे सत्यनारायणाची पूजा नविन वर्षापासून ताई..
Khup chan savistar mahiti sagitali
खुप छान आणि सोपी पुजा सांगितली 🙏🙏
खूप छान सांगितले🙏🙏
मी केले ताई आता या महण्यात दुसरी आहे सत्यनारायण पूजा केली🙏
खूप छान माहिती देता ताई तुम्ही
Khupch chhan tai agdi sundar
Khup chan
Ajun kahi Pooja sathi mahiti pahije asel tar mail id ahe ka
Khupch chan sangital aahes pls mazya sobat 1 da cl vr bolashil plz plz
ताई ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
मी करणार, खूप छान माहिती दिली
Tai granthache nav sanga pliz 🙏🙏Shree swami samarth 🙏🙏 jay jay swami samarth
श्री स्वामी समर्थ खुप छान ताई 👏👏
Tai Shravan month madhe satyanarayan kadhi Ani konatya divshi karave?
Sandhya kali pooja keli tar uttar puja dusarya divashi paurnima samplya var karay chi ka ?
Tai Swami Samarth 🙏
Tai mala Satyanarayan pooje ch book havay kuthe melel sangal ka please
श्री स्वामी समर्थ ❤
Puja Tai Swami kripene mi styanaran Puja Keli tyala tumhi nimity zala Aahat, tumhala Amcha srwancha mnapasun bhar bharun Aasirvad tumch klyan honarch Aahe,Swamini Aamchyakdun seva krun ghetli Khup Khup dhanyawad. Shree Swami Samarth
Upvas karaycha ka satyanarayan karaycha ahe tya divshi
Ani 15 feb 2022 la karaychi ki 16 frb 2022 la plzz update kara
Waiting...
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली सत्यनारायण पूजेची सत्यनारायण दिवशी उपवास करावा का धन्यवाद
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
🙏 ताई आता 👣सात तारखेला पौर्णिमा आहे 🌹तर मी या 📿पौर्णिमेपासून चालू करू शकते का 🌸सत्यनारायणाची पूजा🌸 ताई प्लीज लवकर उत्तर द्या 📿श्री स्वामी समर्थ🌹
Aaj me keli me mauli puja satyanarayanachi khup prasanna wattay mauli ,tumche khup aabhar ,z🙏
Khup chan sagitale taii pan uttar pujeche mantara nahi bolata ale tar ky karayche
🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏
Hi Pooja Tai, mi hya chaitra mahinyapasun ( ji 5 April 2023 la aahe) suru Keli tar chalel ka