खूपच सादरीकरण। दोन्ही बुवा ज्ञानवंत त्यामुळे बारी खूप सुंदर । हे सादरीकरण म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाची जुगलबंदी! असे सामने रसिकांसमोर सादर व्हायला पाहिजेत । तर ही भजनसंस्कृती आणि समृद्ध होईल यात शंकाच नाही।
Keluskar buvancha gayn aani naty shili khupch chhan aahe ase buva sarv gun sampnn Maharashtra ta tari nahi chal nahi pan kokn madhe hi shodhun milnar nahit. Jay hind Jay Maharashtra.

माऊली खूप छान....
Baldi
Correct
अप्रतिम वा सुंदर केळुस्कर बुवा
अप्रतिम भजन केळुसकर बुवा गायन खूप च छान अशी असावी डबलबारी
अप्रतिम माऊली गायण💐💐💐 🙏🙏🙏
भारी एक नंबर ❤❤
अतिशय सुंदर आवाज बुवा
ह्याला म्हणतात डबल बरी.... Baki hotat ti भांडण बारी....
सुरेख बुवा.. खूप छान समजावलात लोकांना आणि असाच ध्यास असू द्या 🙏🙏🙏💐💐
Keluskar buvancha gayn aani naty shili khupch chhan aahe ase buva sarv gun sampnn Maharashtra ta tari nahi chal nahi pan kokn madhe hi shodhun milnar nahit. Jay hind Jay Maharashtra.
Sundar apratim😍
अप्रतिम सर 👌
माउली लय भारी
खूपचं सुंदर 👌👌👌👌👌👌🙏🙏
Ragnchya babtit buvancha kon nad karu shakat nahi
अगदी बरोबर 👍🏻
Apratim buva ...farach chan