दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra
    दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र नवग्रह शांती व्यसन मुक्ती अंगात येणे बाहेरील बाधा
    त्यानंतर हवन केले जाते हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
    संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून चॅनेलला Subscribe करा / @digambarfoundation
    🔴 दत्तधाम सरकारला का आणि कसे जायचे? दत्तधाम सरकार विषयी संपूर्ण माहिती • दत्तधाम सरकार विषयी सं...
    परम पूज्य गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत बारा वर्षांचे एक तप पूर्ण केले.त्या साधनेच फळरूप म्हणून परम पूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य दिव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून परम पूज्य गडगे महाराज दत्त धाम सरकारच्या दरबारात येणाऱ्या भक्तांच्या खालील समस्या दवा आणि दुवा करून सोडवतात.
    ✅घरातील वाद
    ✅व्यसन मुक्ती
    ✅घरात लक्ष्मी न टिकणे
    ✅मुलांच्या लग्नात अडचणी
    ✅नोकरीची समस्या
    ✅व्यवसायात अडचणी
    ✅प्रेम संबंधांमधील समस्या
    ✅कोर्ट कचेरी चालु असेल
    ✅मानसीक संतूलन बिघडले असेल
    ✅कॅन्सरअसेल
    ✅शारिरीक आजार
    ✅बाहेरील बाधाअसेल
    ✅अंगात येणे
    कृपया नियम वाचून आणि समजूनदत्त धाम सरकारला यावे.
    ✅दत्त धाम सरकार येथे आल्या नंतर आधी नाव नोंदणी करावी. (नाव नोंदणी हि ऑनलाईन किंवा फोन वर केली जात नाही.)
    ✅नाव नोंदणी नंतर एक नंबर काउंटर वरून भोग,प्रसाद (अर्जी) व बंधन घेणे.
    ✅दत्त महाराजांना आपल्या उपचारासाठी प्रार्थना करावी. भोग, प्रसाद अर्जी चढवणे, स्वतःला बंधन बांधून घेणे.
    ✅नवग्रह शांती त्यानंतर हवन केले जाते.
    ✅संकल्प करणे (हवन न करताही संकल्प करू शकता)
    ✅हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
    ✅सम्पूर्ण प्रक्रिया हि आठ तासांची असते.
    :जर तुम्ही हवन करू शकत नसाल तर तुम्ही भोग चढवून, संकल्प करून जाऊ शकता. ज्यांना दारू सोडवायची आहे त्यांनी दारू पिऊन दत्तधाम सरकार मध्ये आलेलं चालत नाही.
    भाविकानी व भक्तांनी दत्तधाम सरकार मध्ये येताना कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा
    आमचा पत्ता
    दत्तधाम सरकार ( पूर्वज मुक्तिधाम केंद्र )
    वडगाव पान, ताः संगमनेर जि. अ.नगर,महाराष्ट्र
    संपर्क
    📳 7219303981, 📳9850729459
    Whatsapp Now:- 7219303981
    ◆ Find Me On Map: maps.app.goo.g...
    ◆ Follow me on Instagram: datta_dham_sarkar
    ◆ For more information, kindly visit the website : digambarfounda...
    Thanks For Watching Our Channel.
    Have A Nice Day ...
    Subscribe For More Updates ...
    #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra #vyasanmukti #gadge maharaj #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru videos #sadguru karauli shankar updates #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love yourself #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar tv #satsang tv #shubh tv #bageshwar dham#news #bageshwar dham balaji maharaj #live

КОМЕНТАРІ • 12

  • @kirangore9833
    @kirangore9833 9 днів тому

    दत्तधाम महाराज सरकार कि जय

  • @BhushanWani-q3x
    @BhushanWani-q3x Місяць тому +1

    दत्तधाम सरकार की जय

  • @rekhabangar3710
    @rekhabangar3710 Місяць тому +1

    ❤ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩🚩 ॐ: शिव धन्यवाद

  • @KakasahebNavpute-s1n
    @KakasahebNavpute-s1n Місяць тому +1

    श्री गुरू देवदत्त🙏🚩

  • @rupalijoshi7284
    @rupalijoshi7284 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @samirambekar2183
    @samirambekar2183 Місяць тому +1

    अवधूत चिंतन श्री दत्तगुरु

  • @mahadevghongane
    @mahadevghongane Місяць тому +2

    माझ्या कुटुंबावर व माझ्या मुलीच्या कुटुंबावर दत्तकृपा असावी

  • @vijaypendhari9930
    @vijaypendhari9930 26 днів тому +1

    महाराज माझ्या आईला बरं करा समर्थ.

  • @समाधानयादव9999
    @समाधानयादव9999 Місяць тому

  • @mahadevghongane
    @mahadevghongane Місяць тому

    ओम श्री दत्तप्रभू धामओम श्री दत्तप्रभूओम श्री दत्तप्रभूधाम सरकार की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीी समर्थ

  • @yashswianap2801
    @yashswianap2801 25 днів тому

    गुरुवार दिनांक 16 जानेवारी2025 रोजीपाथर्डी येथून एक पेशंट आले होते त्याचा नंबर लागला नाही त्याला परत जावे लागले

  • @Tushar-l6g
    @Tushar-l6g Місяць тому

    Datt mharaj maze myl bhethu dya please