I had tears in my eyes while I was listening to you guys talk..! Lahanpani PuLan che sagle pustak mi vachaycho. Even today when I read it, it gives me same happiness n pleasure..!
ज्याला ही चित्रफीत पाहतांना स्वतःची डोळ्याची पापणी पण हलली नाही अगदी रुजवून घेतलं त्यात तो ज्ञानी माणूस.. आणि ज्ञानी माणसे एकत्र जमतात तेव्हाच अशी दर्जेदार अर्थपूर्ण बैठक होते..! #धन्य_मराठी_चित्रपटसृष्टी_आणि_तिचे_कलावंत
This is the best Podcast I have ever seen. He asach chalu rahudya. Ashe khup khup podcasts ajun banva. Ha aataparyanta Cha God aani Niragas podcast aahe. Khup majja aali. Keep it up guys. I was sceptical before about Bhadipa and it's initiatives but now I am intrigued and a huge fan of you people. I'll be waiting for more of such content unlike others . Khup Chaaan!
khuup chaan 👌👌 aaj hi tyanchya nustya charche suddha eka kshant hasu ale dusrya kshant dolyat asu .tar tisrya kshani punha hasya .great person. it is not possible anywhere else.
मला पू.ल. यांचं लिखाण खूपच आवडत , जवळजवळ सगळी ऑनलाईन व्याख्यान मी ऐकली आहेत ,अगदी गटने पासून ते सावरकर यांच्या पर्यंत . आमची पिढी कमनशिबी आहे कि आज ते हयात नाहीत पण एवढं नशीब तरी आहे कि आज त्यांचे व्हिडिओस आहेत. महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तीमत्व आहे हे. पु.ल. यांचे विनोद हे साध्या भाषेतले असतात अगदी आपल्यातले काहीजण तर ते आपल्यालोकांवर सुद्धा वापरत असतील . आणि कुठेच उगाचच अघळपघळपणा नाही , प्रत्येक शब्दास अर्थ आहे देशपांडे यांच्या . नशीबवान आहोत आपण मराठी लोक . मी तर म्हणतो या माणसाने जर एखाद्याला शिव्या जरी दिल्या तरी तो शिव्याखानारा रातोरात एक सेलिब्रेटी बनेल कारण याला पु.ल. नि शिव्या दिल्या या भांडवलावर तो नक्की फेमस होईल हाहाहा. माफकरा चुकीचं बोल्लो असेल तर....
katekar bhai tumhi next level la aahat ! Kay Mhanje Bhai kay Acting ! SUTTI IS THE NOT !!! Cheers to Marathi Actors coming on NETFLIX. Khup Khup Positive Energy from Germany SIR !!
फार दिवसानी छान गप्पांची मैफल अनुभवली . विषय पु. ल. असल्यावर ही मैफल न रंगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . तरीही अजुन एक भाग जून्या जाणत्यांना घेऊन करावा ही विनंती. माफ़ करा पण पु. लं. च्या निवडक साहीत्यावरचीच चर्चा झाली. आवडती व्यक्तीरेखा नारायण आणी अंतू बर्वा. जीतेंद्र जोशीचा पु.ल. च्यां भेटीचा कीस्सा खरचं हृदयस्पर्शी . नीपुणच्या बटाट्याची चाळची नक्की वाट बघू. धन्यवाद व शुभेच्छा पुढील गप्पाष्टकांकरीता.😃🙏
Nilesh Samant ji well said! It might sound rude, tbh panelists seem to have 'listened ' to PuLa NOT read him ---No mention of chal, apurvai, his literary masterclass. They spent time comparing him with today 's standup (that too superficial).
रावसाहेब my favourite character .. रावसाहेब आणि त्यांच्या एका जिवलग मित्राच भांडण झाल्यावर त्यांच्या मित्राने रावसाहेबांवर दावा ठोकला .. बेळगावात आल्यावर तो मित्र एका धर्मशाळेत राहायला गेला. रावसाहेबांना कळल्यावर ते तिथे गेले आणि त्या मित्राला म्हटले अरे दावा ठोकला कोर्टात म्हणून इथे राह्यला आलास रे आम्ही काय मेलोय का रे आणि शिव्यांची लाखोली वाहिली ...।। पु. ल. म्हणतात आता पाठीप्रमाणे मनालाही बाक आलेल्या माणसांना यातल्या शिव्याच दिसतील त्यामागची आत्मीयता नाही दिसणार
कित्ती छान पु लं विषयी ऐकताना आणि वाचताना नेहमीच छान वाटतं हसवता हसवता चटकन डोळ्यांत पाणी आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या लिखाणात आहे. मज्जा आली भाडीपा . असेच चांगले कार्यक्रम आणत रहा.
पू.ल. देशपांडे यांनी त्या काळातील सर्व प्रकारच्या व्यक्तींचा आणि त्यांचा स्वभावाचा बारीक निरीक्षण करून जे साहित्य निर्माण केले ते खरोखरच अप्रतिम आहे 👍👍👍👍👍 भाई
Khupach mast changla zala podcast. Pan jitendra sir la khup edit kela..... All the best for future podcast. And Set is also to good.... Looking forward for more....
खुपच सुंदर सादरीकरण केलय तुम्ही सर्वांनी... खुप खुप आभारी आहोत तुमच्या चॅनेलचे, जमलंच तर अजून काही कलाकारांना कडून पु.लं बद्दल ऐकायला मिळालं तर ती रसिक श्रोत्यांसाठी मेजवानी ठरेल.
I was listening to Mhhais while taking my morning shower today! I loved this episode but would liked it even more if the Savarkar speech was discussed more. I wonder whether Sarang's character in Ubuntu had shades of Chitale Master. Was that intentional? You guys could discuss VaPu in the next episode perhaps.
पुलंची सगळी पात्र ही सुरुवातीला समाजातील एक ओवाळून टाकलेली, हरलेली (loser), उथळ वाटतात..... पण हळूहळू कळतं की दुर्लक्षित आणि दुय्यम दिसणारी एखादी व्यक्ती स्वतः ची एक स्वतंत्र philosophy ठेवून असते. आणि त्यामुळे ते hero ठरतात.
मला अस वाटत की पु. ल. च जे लिखाण (विनोद ) होत ते प्रत्येकाने दैनंदिन आयुष्यात अनुभवले असेल, त्यामुळे ते ईतका सोप आणि पचायला हलक होत त्यामुळे पु. ल. हे वर्षानुवर्ष नवीन वाटतील
Excellent episode dedicated to a legend. Another aspect of PL is the kind of analogy assigned to the expression or living this or a person. Which helps us to recall each and every character he established.
nikhil gorwadkar I think those dislikes are for level of discussion NOT PuLa per se. I for one was disappointed, they refused to go beyond vyakti valli.
Hi Sarang Sathye, Very much impressed with your this experiment. Very Awesome. Pu La ek ashtapailu vyaktimatva hota ani tya var asa program ani te suddha perfect lokan barobar. Kharach Sundar. Aaj ha video baghtana khup samadhan vatala. Vastavik me khup motha chahta ahe Pu Lan cha. Me tyanchyavar charcha karayla kayam utsuk asto. Pan sadhya koni aaikat nahi Pu Lan na so kahi kahi velela kelelya kotya lokanchya dokyavarun jatat. Pan aaaj cha ha podcast kharach samadhan denara. Mazi avadti patra 1. Chitale. Mastar 2. Antu Barva 3. Naryan 4. Hari Tatya
Who is your favourite Pu La Character? Comment below!
Bharatiya Digital Party नामू परीट
डोळे पाणावणारं "अंतू बर्वा"
Sakharam Gatane
अंतू बरवा
असामी असामी , चितळे मास्तर.
I had tears in my eyes while I was listening to you guys talk..! Lahanpani PuLan che sagle pustak mi vachaycho. Even today when I read it, it gives me same happiness n pleasure..!
ज्याला ही चित्रफीत पाहतांना स्वतःची डोळ्याची पापणी पण हलली नाही अगदी रुजवून घेतलं त्यात तो ज्ञानी माणूस.. आणि ज्ञानी माणसे एकत्र जमतात तेव्हाच अशी दर्जेदार अर्थपूर्ण बैठक होते..!
#धन्य_मराठी_चित्रपटसृष्टी_आणि_तिचे_कलावंत
This is the best Podcast I have ever seen. He asach chalu rahudya. Ashe khup khup podcasts ajun banva. Ha aataparyanta Cha God aani Niragas podcast aahe. Khup majja aali. Keep it up guys. I was sceptical before about Bhadipa and it's initiatives but now I am intrigued and a huge fan of you people. I'll be waiting for more of such content unlike others . Khup Chaaan!
तुम्ही जे केलं ते कौतुकास्पद आहे. अशी आठवण ठेवून तुम्ही पु.ल. ना जिवंत ठेवलं. सलाम तुम्हाला की आशा गोष्टी तुम्ही आमच्या बरोबर शेअर केल्या.😃❤️
This will inspire many young audiences to read Pule Deshpande 👍🏻
khuup chaan 👌👌 aaj hi tyanchya nustya charche suddha eka kshant hasu ale dusrya kshant dolyat asu .tar tisrya kshani punha hasya .great person.
it is not possible anywhere else.
Wow. Just Wow. Thank you for brushing up the memories of a greatest person ever. Love you Bhadipa.
मला पू.ल. यांचं लिखाण खूपच आवडत , जवळजवळ सगळी ऑनलाईन व्याख्यान मी ऐकली आहेत ,अगदी गटने पासून ते सावरकर यांच्या पर्यंत . आमची पिढी कमनशिबी आहे कि आज ते हयात नाहीत पण एवढं नशीब तरी आहे कि आज त्यांचे व्हिडिओस आहेत.
महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तीमत्व आहे हे. पु.ल. यांचे विनोद हे साध्या भाषेतले असतात अगदी आपल्यातले काहीजण तर ते आपल्यालोकांवर सुद्धा वापरत असतील . आणि कुठेच उगाचच अघळपघळपणा नाही , प्रत्येक शब्दास अर्थ आहे देशपांडे यांच्या .
नशीबवान आहोत आपण मराठी लोक . मी तर म्हणतो या माणसाने जर एखाद्याला शिव्या जरी दिल्या तरी तो शिव्याखानारा रातोरात एक सेलिब्रेटी बनेल कारण याला पु.ल. नि शिव्या दिल्या या भांडवलावर तो नक्की फेमस होईल हाहाहा. माफकरा चुकीचं बोल्लो असेल तर....
Saglichya sagli tune tumchya barobar me gungunli....hi dhun aikli ki Jo anand hoto ... impossible to express!😍😍
Jitu Bhai u were saying about the details when u met pula got tears into my eyes bro I envy you u could meet the legend in person 🙏🙏🙏
Thanks Bhadipa for making show on PU LA DESHPANDE!!
Katekar will live forever in our heart
Jitendra Joshi and Pushkar Shrotri ekdam jabardast...👌👌
We love bhadipa proud to Maharashtrain
katekar bhai tumhi next level la aahat ! Kay Mhanje Bhai kay Acting ! SUTTI IS THE NOT !!! Cheers to Marathi Actors coming on NETFLIX. Khup Khup Positive Energy from Germany SIR !!
please do more podcast ani pahila podcat on PL..wow, mast. evergreen and always fresh
Loved PULA he was and still is a Legend. 🙏
Kitti bolla tari kami ahey. Khoop chaan rangla podcast Cha karyakram.
फार दिवसानी छान गप्पांची मैफल अनुभवली . विषय पु. ल. असल्यावर ही मैफल न रंगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . तरीही अजुन एक भाग जून्या जाणत्यांना घेऊन करावा ही विनंती. माफ़ करा पण पु. लं. च्या निवडक साहीत्यावरचीच चर्चा झाली. आवडती व्यक्तीरेखा नारायण आणी अंतू बर्वा. जीतेंद्र जोशीचा पु.ल. च्यां भेटीचा कीस्सा खरचं हृदयस्पर्शी . नीपुणच्या बटाट्याची चाळची नक्की वाट बघू. धन्यवाद व शुभेच्छा पुढील गप्पाष्टकांकरीता.😃🙏
Nilesh Samant ji well said! It might sound rude, tbh panelists seem to have 'listened ' to PuLa NOT read him ---No mention of chal, apurvai, his literary masterclass.
They spent time comparing him with today 's standup (that too superficial).
Samanat ji You say 'nivadak' ,but I disagree.. Since had they even read 'nivadak PuLa ' podcast level would have gone up by several notches!
Very well done.... it creates interest to know P. L. Deshpande...🖖🏻
Aaila katekar jivant aahe!
MrDreamer121 sartaj cha call ala na , sex sodun palu shakto tar death ka nahi 😂😂
pu la n sathi kahi nahi sodnar
Aaila nahi aaizavli mhan XD
Kiti Bhaari..... Thank you so so sooo much BhaDiPa .... Maajhya sarvaat aavadtyaa vyakti, Pu La. Video suru honyaa aadhich hee comment karto aahe.
Navin pidhi la Pu La kalale pahijet..
Savage aaj trend madhe aahe, Pu La tya kaali Savage hote..
Advait Deshpande barobar
एखादा podcast व.पु. काळे ह्यांच्यावर ही करावा अशी इच्छा... ह्या सुजाण समाजाला खूप भरभरून दिलं आहे त्यांनीसुद्धा..
आवडणारी पात्र :-
चितळे मास्तर, अंतू बर्वा, रावसाहेब, नाथा कामत, नारायण, पेस्तनकाका, हरितात्या, नंदा प्रधान, चौकोनी कुटुंब, नामू परीट, 'बटाट्याची चाळ' मधले सगळी पात्रं, बबडू,
अजून एक 'सोकरजी नाना त्रिलोकेकर'
Best podcast of Bhadipa. Thanku so much :)
Kharach jyana P L mahit nhit tyana GPL dyayla pahije
रावसाहेब my favourite character .. रावसाहेब आणि त्यांच्या एका जिवलग मित्राच भांडण झाल्यावर त्यांच्या मित्राने रावसाहेबांवर दावा ठोकला .. बेळगावात आल्यावर तो मित्र एका धर्मशाळेत राहायला गेला. रावसाहेबांना कळल्यावर ते तिथे गेले आणि त्या मित्राला म्हटले अरे दावा ठोकला कोर्टात म्हणून इथे राह्यला आलास रे आम्ही काय मेलोय का रे आणि शिव्यांची लाखोली वाहिली ...।।
पु. ल. म्हणतात आता पाठीप्रमाणे मनालाही बाक आलेल्या माणसांना यातल्या शिव्याच दिसतील त्यामागची आत्मीयता नाही दिसणार
Utkarsh Shinde mara
मान्य
Hi..can someone tell me some great books by pu.la Deshpande ji?
This is blast.......it's fabulous info....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
The bestest chat ever!!!!!
This was one of the best videos by Bhadipa!
I zavali katekar !!
Superb yaar jitu da
Sacred games phadun takla ekdm
Awesome podcast loved it
PuLa still in our hearts...❤️❤️
एवढ्या महान व्यक्तीवर हिंदी चैनल काहीतरी करतेय पण मराठी वाहिनी नाही... हाच कार्यक्रम मराठी वाहिनीवर असता तर जास्त आनंद झाला असता...
AVDHOOT BOBHATE
Right
Vyakti Ani Valli hya var Zee Marathi ni adhich Series keli ahe
Yana majhya navraychi bayko sarkha suchta faltu kahitari
@@kushalwani5927 Agadi barobar
BhaDiPa rocks!
Thank u all pu la chi itaki Chan prakare athavan karun dilyabaddal. We all love u pu la.
पॉडकस्ट न कळलेल्यांचा "अन्नू गोगटे" झाला आहे...😂
😂😂😂
😂😁
Bestest chat ever!!!! Watching video from Chicago and missing Pune .... Bhadipa best...
18:36 The Most heart wrenching part of the podcast! 😢😢😢😢
कित्ती छान
पु लं विषयी ऐकताना आणि वाचताना नेहमीच छान वाटतं
हसवता हसवता चटकन डोळ्यांत पाणी आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या लिखाणात आहे. मज्जा आली भाडीपा .
असेच चांगले कार्यक्रम आणत रहा.
my Fev >>> मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं.
Pu la is great ,tyani aaplyala ghadavila aani jagayala shikavile
पू.ल. देशपांडे यांनी त्या काळातील सर्व प्रकारच्या व्यक्तींचा आणि त्यांचा स्वभावाचा बारीक निरीक्षण करून जे साहित्य निर्माण केले ते खरोखरच अप्रतिम आहे 👍👍👍👍👍 भाई
All time favorite pu la deshpande
Antu barwa
Khupach mast changla zala podcast. Pan jitendra sir la khup edit kela..... All the best for future podcast. And Set is also to good.... Looking forward for more....
पु लं आजही अजरामर आहेत. कलाकारापेक्षा माणूस म्हणून महान होते.
यांसारखा होणे नाही
पु ल म हा न !
मस्तच. पु.ल. शतशः नमन. एक उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे टूरटुर मधील मी बघितलेला प्राध्यापक सुधीर जोशी यांनी साकारला होता, जो असे पुल म्हणतात बोलायचा.
पु. ला च्या लिखाणावर webseries चालू करु शकता का?
Diya Nene honestly they shouldn't!
Somehow if the form changes.. Humor loses it's value tbh.
जितेंद्र दादा ने पु.लं. ची आजारी असतानाची सांगितलेली आठवण फारच हृद्य आहे !! आम्हालाही भरुन आलं !!
Who is here in 2024?
खुपच सुंदर सादरीकरण केलय तुम्ही सर्वांनी... खुप खुप आभारी आहोत तुमच्या चॅनेलचे, जमलंच तर अजून काही कलाकारांना कडून पु.लं बद्दल ऐकायला मिळालं तर ती रसिक श्रोत्यांसाठी मेजवानी ठरेल.
अंतू बर्वा, हरी तात्या, रावसाहेब, धोंडो भिकाजी जोशी (असा मी असामी)👌👍
The best!...sakharam ghatne, Rao saheb..etc..are immortal
Aajhi tyanchi aathvan yete 😘
खरंच दादा आज तुमच्यामुळे खुप काही सरांबद्दल माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद..
I was listening to Mhhais while taking my morning shower today!
I loved this episode but would liked it even more if the Savarkar speech was discussed more.
I wonder whether Sarang's character in Ubuntu had shades of Chitale Master. Was that intentional?
You guys could discuss VaPu in the next episode perhaps.
Thank you ,comment seriously ghenya sathi. You guys are awesome 😍😍😍
Khar sangu... He podcast conversation aaiktana as ramlo hoto... An achanak video sampla... As vatat hot.. chalu de ma ajun kaho vel...😊🤘👌
Ghanta kharay..✌
मोत
Lockdown chaluye, ata pahila mi video ha.... Khup chhan vatla... Meditation kwlyasarkha vatla agdi.... Thanks to All...
पुलंची सगळी पात्र ही सुरुवातीला समाजातील एक ओवाळून टाकलेली, हरलेली (loser), उथळ वाटतात.....
पण हळूहळू कळतं की दुर्लक्षित आणि दुय्यम दिसणारी एखादी व्यक्ती स्वतः ची एक स्वतंत्र philosophy ठेवून असते. आणि त्यामुळे ते hero ठरतात.
Khup chaan observation
Mi aaj paryanta पु.ल cha ekahi likahan vachlay nahi ..tumcha podcast bhagun..aata nakki survat karnar..thank you guys..keep it up..
जेव्हा मराठी बोलणारे 4 मित्र चहा सहित एकत्र येतात तेव्हा अश्या खास मराठी मध्ये गप्पा रंगतात
मस्त, सुंदर आणि सुरेख👌👌👌
जितेंद्र जोशी.... 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏
Ataparyant aiklela sarwat intectual podcast. 'mazyawar asa golibar suru asto halli' best. Pu la nche sagale characters dolyasamorun gele. Thanks
Ani pushkar cha aawaz madhye madhye ramdas athavlen sarkha vattoy 😂😂😂😂😂
Dikshant ...lol..Mala pan tech watala
Paresh Wagh 🤞😁 yoo bro
कडकक्क
Dikshant you mean 'drunk ' right?
prajkta123 na na 😂😂😂
Special thanks to Jitendra Joshi for providing insight on best moment, we need more of him on web🙂 podcast is way better and nice content.. Thanks 🙏
I want to be friends with Jitendra Joshi and just listen to him talk.
he is just wholesome person
absolutely. his aaichya hathachya episodes is a gem.
Great Pu La..Jyana Pu La kalale tyanna khara vinod kalala..😇😇
Rutuja Vatharkar अगदी खरं आहे.
"Hello everyone and welcome to BhaDiPa podcast", "nipun say hello"
"Hello"
:P
Khupach sunder rangaliye mehfil. Aikatach rahavas vatat P. L. Deshpande baddal 🙏🏻. Krupaya ajun 1 mehfil houn jau dya
मला अस वाटत की पु. ल. च जे लिखाण (विनोद ) होत ते प्रत्येकाने दैनंदिन आयुष्यात अनुभवले असेल, त्यामुळे ते ईतका सोप आणि पचायला हलक होत त्यामुळे पु. ल. हे वर्षानुवर्ष नवीन वाटतील
Piyush Bagul yes especially 'mhais' यष्टी लागते म्हणून मी जेवताना ऐकत नाही ती!
Jitendra is evolved so much
Ekdam Bharee...
Katekar Plz Come Back 😩😩😩
Jitendra joshi's rendition of his meeting with Pu La was emotional
@BhaDiPa कोण म्हणतं त्यांनी राजकीय कमेंट्स केल्या नाहीत?
अंतू बर्व्याची मतं...बटाट्याची चाळ मधलं गच्चीचं प्रकरण...म्हैसमधले 'खादीवाले गृहस्थ' .....अशी कितीतरी उदाहरणं शोधता येतील...
Excellent episode dedicated to a legend. Another aspect of PL is the kind of analogy assigned to the expression or living this or a person. Which helps us to recall each and every character he established.
Pls make this available on google.podcasts
HRISHIKESH DESHMUKH tru story
Masta... really nice convo...nipun seems or comes across so different person wen he talks SERIOUSLY...but overall chaan masta...!!!
Pushkar chya avajat kiti bass vattoy 😂😅
SGK हो ना बास आता म्हणायची वेळ येते तो बोलायला लागला की
sanket raut wa wa!
बास खुप आहे, नको वाटते ऎकायला
Waa waaaa waaaa 😂😂😂😂😂
Mejawani aahe amachyasathi..! thank you bhadipa...
dolyat pani aanala BHADIPA.
Hiii Tejas, If you are Tejas suresh jadhav.If yes then I am happy because I am finding you my friend .
From DEVEN
अ'जू लै' टाईम आहे (22:19)😂 घ्या याला काऊचवर
सर्वात भारी आणि आवडता एपिसोड खरंच love you all
my fav character fromp.l. deshpande's books-haritatya(manus vartamanat jagaylach nakabool)😂😂
" tujhe ahe Tuzha pashi " is also great , and also available on YT ...
Jitendra ne ji gosht sagitli Pu la bandal aikum duliyat pani ala
Huge fan of Pushkar Shrotri and Jitu Joshi!!!!!!
ग्रेट पु.ल...👍👌👍👌
आणि तुम्ही सर्व पणं...👍👌👌
Ninad Joshi पुलंच एक चांगल छोटं पुस्तक सांगा की
Atul Ghorpade
बटाट्याची चाळ
असा मी असामी
उरलसुरलं
ती फुलराणी
इत्यादी
Atul Ghorpade
खूप आहेत हो..व्यक्ती आणि वल्ली
बटाट्याची चाळ..
कोणतही घ्या पूर्ण झाल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही हातातून...👍👌👍
Sakshi Patil
Absolutely Right...👍👍👌👌
@Atul ghorpade
Ti phularani ghya
खूप छान कार्यक्रम भाडीपा, मजा आ गया, जीतूचा नाद खुळा...सलाम पु ल देशपांडेना...👌
निपुण, पुलं'विषयीच्या चर्चेत तू एवढा गंभीर का?😀
Vivek Jiwane ha Na..😂😂😂
हहहह
Looks like he was unwell dat day.. sardi zhalya sarkha awaz vatat hota...
मुद्दा आहे
Khup kamal👌🏼👌🏼👌🏼👌🏼 looking forward to ur next podcast ❤️❤️
Sacred games katekar!!
Video पाहून एकदम समृद्ध झाल्यासारखे वाटते
ए भाऊसाहेब, पुलं म्हणजे साला लाफ्टर ने लाफ्टर ने लाफ्टर.. साला हंड्रेड पर्सेंट बाप माणूस..
पु.ल.देशपांडे.... एक सोनेरी व्यक्तिमत्त्व. आदर , आपुलकी आणि आनंद अश्या भावना मनात दाटून येतात त्यांचे नाव ऐकल्यावर.
सारंग ने दाढी काढली 🙄🙄🙄
निक्की जिगर चे 30 रुपये - 28 ची दाढी + 2 ची तुरटी
😂😂😂 wadachya jhadakhali.. 😁😁😁
Refreshed vatla ha podcast baghun. Khoop chhaan
हे डिस्लाईक करणारे दळभद्री माणसे कोनेत राव😣😣😣
मिरजेचे बँडवाले
nikhil gorwadkar I think those dislikes are for level of discussion NOT PuLa per se. I for one was disappointed, they refused to go beyond vyakti valli.
nikhil gorwadkar actually.
prajkta123 lilbit agree with you 😊
Hi Sarang Sathye, Very much impressed with your this experiment. Very Awesome. Pu La ek ashtapailu vyaktimatva hota ani tya var asa program ani te suddha perfect lokan barobar. Kharach Sundar. Aaj ha video baghtana khup samadhan vatala. Vastavik me khup motha chahta ahe Pu Lan cha. Me tyanchyavar charcha karayla kayam utsuk asto. Pan sadhya koni aaikat nahi Pu Lan na so kahi kahi velela kelelya kotya lokanchya dokyavarun jatat. Pan aaaj cha ha podcast kharach samadhan denara. Mazi avadti patra
1. Chitale. Mastar
2. Antu Barva
3. Naryan
4. Hari Tatya
Pu la podcast part 2 kadha
Chaitanya हो फक्त वक्ते पुलं चे अभ्यासक बोलवा.. नुसतेच चाहते नकोत... निपुण ला पुलं बद्दल घंटा बोलता येत नाही.. कशाला बोलावला?
झोया झक् मारती तुझ्यापुढे ! ❤️. काटेकर कडकं काम केलंस ! 🔥
Zoya Zakk Martee Tuzya Pudh ! 🔥❤️. - katekar