आजीचं खूप कौतुक वाटलं ... किती व्यवस्थित आणि नेमकं बोलणं .. नव्या गोष्टींची माहिती आहे. तरूण मुलांच्या सहकार्याने सहज जुळवून घेण्याची इच्छा आहे. त्याशिवाय असं काही या वयात सुरू करणं शक्य नाही. असेच खमंग पदार्थ शिकवत रहा. खूप शुभेच्छा 💐😊
आजी तू सुगरण आहेस यात शंकाच नाही; मला आणि माइया आई,वडीलांना तूझे पदार्थ खूप आवडतात. तू मला खूप आवडतेस; तू मला माझीच आजी आहेस असं वाटतं. मी तूला नमस्कार करते.👏👏😊
मला आजीबाई तुमची रेसिपी खूप आवडते. विशेष म्हणजे तुमची सांगण्याची पद्दत खूप सोपी व अगदी साध्या मराठी मध्ये आहे त्यामुळे आगदी अडाणी स्री ला पण समजते. तुम्हाला शुभेच्छा
मी ही बटाटा भजी बनवली. आणि खरच ही पद्धत खूप टेस्टी आहे. सोडा खार न घालता ही भजी टम्म फुगली. आणि आजीने वाटण टाकायला सांगितल त्यामुळे भजीची चव एकदम भन्नाट आली. माझ्या घरी पण सगळ्यांना ह्या भजी खूप आवडल्या. Thank you आजी. 😘😘
Dearest Aaji your smile is very infectious . You are such an amazing cook. Love you and your recipes too. I did try your cake recipe. It turned out awesome. God Bless you and keep you in good health.
आज माझ्या आई चा वाढदिवस आहे तर खास ती च्या साठी भजी केली खुप मस्त कुसकुशींत झाली होती लाल तिकट टाकले होते आणि तांदूळ चे पीठ नव्हते बाकी सगळी कृती बघून केली थँक्स आजी.
नमस्कार आजी मला आता पर्यंत फक्त चहा आणि मॅग्गी यायची तुमचे व्हिडिओ बघून मी कांदा भजी बनवायला शिकलो आणि अजुन bakiche पदार्थ बनवायला शिकत आहे... खूप खूप धन्यवाद आजी 👌👌🙏♥️
Aaji yesterday amhi baji बनवला, baji taltana lai gardhi nahi keli thodi thodi talayla survaat keli , kaaran aaji lai gardhi keli tar corona yenaar, distance tevoon baji talayla laaglo ani baji mast phugoon aali, amhi sarva log tumcha atvan kadoon khallo, thank u aaji , god bless u
आजी, तुम्ही बनवलेल्या भज्या पाहुन तोंडाला पाणी सुटले. परदेशात शिक्षणासाठी आलो आहे, इकडे आमच्यासाठी भज्या म्हणजे नाविन्यपूर्ण अन्न! अश्याच छान रेसीपी शेअर करत रहा आमच्यासोबत. धन्यवाद!
आजीचं खूप कौतुक वाटलं ... किती व्यवस्थित आणि नेमकं बोलणं .. नव्या गोष्टींची माहिती आहे. तरूण मुलांच्या सहकार्याने सहज जुळवून घेण्याची इच्छा आहे. त्याशिवाय असं काही या वयात सुरू करणं शक्य नाही. असेच खमंग पदार्थ शिकवत रहा. खूप शुभेच्छा 💐😊
Ho na
आजी तू सुगरण आहेस यात शंकाच नाही; मला आणि माइया आई,वडीलांना तूझे पदार्थ खूप आवडतात. तू मला खूप आवडतेस; तू मला माझीच आजी आहेस असं वाटतं. मी तूला नमस्कार करते.👏👏😊
आजीचे खूप छान सांगते
Khoop chhan recipe aaji
😄😄
मला आजीबाई तुमची रेसिपी खूप आवडते. विशेष म्हणजे तुमची सांगण्याची पद्दत खूप सोपी व अगदी साध्या मराठी मध्ये आहे त्यामुळे आगदी अडाणी स्री ला पण समजते. तुम्हाला शुभेच्छा
!❤!अरे व्वा.खुपच!❤!छान!पावसाळा!❤❤!
!❤!आणि!❤!खुपच!!छान!गरमागरम!❤❤!
!❤!खुसखुशीत!❤!बटाटा!❤!भजी!!!❤❤!
!❤!खुप च!❤❤!झक्कास!खुपच!भन्नाट!❤!
आजी खूप छान समजावून सांगता तुम्ही .
तुमच्या पध्दतीने कांदा भजी बनवली , मस्त झाली होती . आता बटाटा भजी बनवून बघतो .
खुप च छान खूप च अप्रतिम बटाटा.भजी.झालेत.!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
खुप च सुंदर खूप च झक्कास सादरीकरण !खुप,मस्त, रेसीपी.खुपच अप्रतिम झाली आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मावशी,कित्ती छान भजी रेसिपी सांगितली तुम्ही.कौतुकास्पद 👌👌👌👌
🤤🤤तोंडालाच पाणी सूटलेे...... खूप छान आजीबाई 😋😘😃👌👌👌
आजी तुझी रेसिपी तर खूप छान आहे ग.छान आजी......
Aaji tumhi complicated recipe khup soppya paddhtine sangta ......tysm aaji love you so much😍
Khup chhan bhaji banavlya aaji...mi ya paddhatine nakkich banvun pahnar
हो बाळ नक्की बनव आणि कसे झाले तेही सांग 😊❤️
Aaji mast bhaji banavli eakdam kirkurrit
1 no aaji khup chann zale bhaji mi pn tumchyasarkh karun pahil mst zalett....
खूप छान, बटाटा भजी रेसिपी आहे.👌👌
मी करून पाहिल्या आहेत.
आजी मस्तच झाली भजी... मी आज बनवली तू सांगितली तशी... एक नंबर झाली...
Ajjii kharch khup chhan mala tumche bolne khup awdte ani tumchya recepies pn khup awdtat
Pratek video madhala last part khupach sweet asto....jevha aaji hastat.....thank you aaji
खरचंच
काय पकोडे बनवलेत आजी मजा आ गया
True
आजी तुम्ही एवढ्या वयात इतके छान भजी बनवले खूपच छान खूप तुम्हाला आयुष्य वाढव
♥️
आजी मी बनवलेली काल तुमच्या पद्धतीने बटाटा भजी . खूप छान झाली . अश्याच छान छान रेसिपी दाखवत जा . खूप मस्त ...
मी सांगतो येत्या दिवसात आजी youtube वर ट्रेन्ड करेल.....
Keep it up 😘😘👍👍
अगदीं बरोबर
Mavshi kiti Chan bolta tumhi ase vate shejarich basun sangtahet. God Bless You abundantly 🙏
एकंच नंबर आजी... तोंडाला पाणी आलं... आज संध्याकाळी नक्की बनवतो.
Aaji you are best coker in India ❤ ❤❤😊😊😊
Aajji bhaje aaj banvun pahile..khoop chan zale..thank you!!!❤❤
♥️
Khup mast aaji tumhi khup mast bhaji banvlet
1 no bhaji zali aahet aaji mi krun pahile
Khupch chan... Aani vegli padhat
Khup Chan bhaji zhali aaji....thank you
आज्जी भजी खूप मस्त झाली आहे आता मी लगेच करायला घेते आणि नंतर तुला सांगते भजी कशी झाली ते....love you आज्जी
Mast bhaji aaji...
आजी खूप खूप छान झाले भजे मला पण सर्व प्रकार चे भजे आवडतात मी नक्की करून बघणार आहे 👌👌🙏
तूम्ही खुप छान आहे आणि किती पदार्थ पद्धतीने सोपे संगितले आहे माझे मावशी सारखेआहे धन्यवाद ☺️☺️☺️👍👌👍💐
आनंद आहे बाळा
भजी खूपच कुरकुरीत झालीये पावसामध्ये खूपच खमंग लागतात भजी साठी खूप खूप धन्यवाद आजी
खुपच छान झाले त बटाटा भजी आणि आईचं बोलणं ही तीतकंच गोड
आजी, तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने ही बटाटा भजी केलीत.बघूनच तोंडाला पाणी सुटले.वाव., मस्तच.
बटाटा भजी आजच करून झाली ,छान झाली , धन्यवाद!
Waa Ekdam zakaas batata baji aaji saheb.
Aaji tumcchi recipe ekdum mast ahe
मस्त आजी खूप छान पद्धतीने सांगितले तुम्ही... 👌👌👌👌👌
मी ही बटाटा भजी बनवली. आणि खरच ही पद्धत खूप टेस्टी आहे. सोडा खार न घालता ही भजी टम्म फुगली. आणि आजीने वाटण टाकायला सांगितल त्यामुळे भजीची चव एकदम भन्नाट आली. माझ्या घरी पण सगळ्यांना ह्या भजी खूप आवडल्या. Thank you आजी. 😘😘
हो बाळ बनवत जा मग अशे भजे 😊😊❤️
@@AapliAajiOfficial ❤️❤️😘😘
Dearest Aaji your smile is very infectious . You are such an amazing cook. Love you and your recipes too. I did try your cake recipe. It turned out awesome. God Bless you and keep you in good health.
खूप खूप छान वाटले बाळ असच बनवत जा😊❤️
खूप मस्त तोंडाला पाणी आलं बगा आजी। thanku आजी
आजी आम्ही तुमच्या रेसिपी प्रमाणे बटाटा भजी बनवली. खुपच छान, खुसखुशीत , खमंग झाली .
Woww Mastt ch bhji
!❤!अरे व्वा.खुपच!खास!बटाटा !❤!भजी!❤!
आजी मस्त झालेत भजी.... Best of luck
Nice Recipe and Great Rainy Season. Thanks Ajji Bai Very Nice Video.
Khup Chan Aaji👌👌👌👌
Khup chhan recipe aaji
मी नक्की अशा पद्धतीने बनवून बघेल. खूपच.. छान तोंडाला पाणी😋सुटलं
Kup chhan aaji bhaji khup mast jhalit
Mast 1 ch number Ajjii.....
Ek number batata bhaji 👌
आज माझ्या आई चा वाढदिवस आहे तर खास ती च्या साठी भजी केली खुप मस्त कुसकुशींत झाली होती लाल तिकट टाकले होते आणि तांदूळ चे पीठ नव्हते बाकी सगळी कृती बघून केली थँक्स आजी.
आज्जी खूप मस्त झाली भजी खरचं तोंडाला पाणी सुटल आहे आणि वेगळीच रेसिपी आहे मी नक्की करणार....love you आज्जी
Very nice आजी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍👍👍🏽👍🏽👍🏿👍🏿
Ajji khup Chan bhajji zhali
Khup khup chaan aaji..mas9
Chan bhaji bnvle Aajji must 👌🏼👌🏼😊😊
नमस्कार आजी मला आता पर्यंत फक्त चहा आणि मॅग्गी यायची तुमचे व्हिडिओ बघून मी कांदा भजी बनवायला शिकलो आणि अजुन bakiche पदार्थ बनवायला शिकत आहे...
खूप खूप धन्यवाद आजी 👌👌🙏♥️
अरे वा बाळा छान 😊😊❤️
Aaji yesterday amhi baji बनवला, baji taltana lai gardhi nahi keli thodi thodi talayla survaat keli , kaaran aaji lai gardhi keli tar corona yenaar, distance tevoon baji talayla laaglo ani baji mast phugoon aali, amhi sarva log tumcha atvan kadoon khallo, thank u aaji , god bless u
This aajji is very pleasant. Smiling.
Aaji Tumi khup God aahat🥰
Mst aaji 1 no
Khupach chan aaji.
Aaji mast zale batata bhaji👌👌👌
खूपच छान आजी.
Khup chan aajibai.👍👍
आजी तुमची भजी खूप छान झाली आहेत, तुमची सांगण्याची पध्दत एकदम निरागस👌👌👌
Amazing ❤️❤️ unique recipe I' ll try
भारी सांगितली रेसिपी
आजी tumchi recipe khup mast👌🥰 आहे
खुप खुप छान आजी👌 एकच नंबर झाले
Aaji khup sunder,kiti Chhan samjaun sangta,& premane khayla ya mhanate,khup dhanyavaad Aaji 🙏
Aaji khupcha chan zali bhajji recepi vegali aahe
खूपच नवीन पद्धत आहे ही. मी नक्की try करेन.
छान वाटलं मस्त मला आवडली
आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात.
आजी, तुम्ही बनवलेल्या भज्या पाहुन तोंडाला पाणी सुटले. परदेशात शिक्षणासाठी आलो आहे, इकडे आमच्यासाठी भज्या म्हणजे नाविन्यपूर्ण अन्न! अश्याच छान रेसीपी शेअर करत रहा आमच्यासोबत. धन्यवाद!
Me banavali Aaj Sankashthi chya divashi... sunder jhali..... aaavadeene khalli sagalyani.... thank you Aaji
...
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
मस्तच एकदम पहिल्यांदा पाहिल्री अशी भजी एकदम मस्त आजी
लव्ह यू आजी तुझ्या सारखी आजी सर्वाना मिळो 😘😘
Khup chan aahet pani sutle tondala 😋😋😋😋😋😋
आजी खूप छान माहिती देता तुम्ही
Nice batata bhaji and kanda bhaji super video 👌👌
खुप छान रेसिपी आजी, मी पण केले , आजी मी तुम्ही दाखवलेल्या सगळ्या रेसिपी try करते 🥰☺️☺️
I love your language 🥰😘😘😘😘
mast aaji ekdam tasty bhaji😊👌👌👌
Khup chan banali aaji tumchya recipe pramane banvali ....mast zali hoti
खूप छान रेसिपी आजी
आजी खूपच छान रेसिपी आहे. पटकन होणारी.मला खुप आवडली.
Aji khup chaan Sangital..
गरमागरम भजी खावयास येतो मस्त
Lay husshar ahe aaji tumi
😀😀
Khup chan ajji .. pls roj khanari bhajyanchi recipe dakhva .. veg sabji ..
मनापासून धन्यवाद बाळ 😊 हो बाळ नक्की
मस्तच आजी 🙏🙏👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙂
आजी मस्त आहे रेसिपी बटाटा भजी ची....👍👍
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप मस्त असतात
मला कधी न जमणारी ज्वारीची भाकरी तुमच्या रेसिपी नी मस्त जमली......
Aaji tumhi khup chan dish krta love u aaji😄😄