🚩या वारकरी चाली कानाला किती गोड वाटतात ! नक्की एका ! वारकरी भूषण - ह.भ.प अर्जुन महाराज मोटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @ramdasshinde8395
    @ramdasshinde8395 8 місяців тому +4

    अर्जुन माहाराज काय बोलू मन तृप्त झाले.

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 2 місяці тому +2

    मराठवाडा म्हणजेच गायक किर्तनकार यांचे जणू खाणच जय हरी🙏🙏💐💐

  • @dadasahebdale125
    @dadasahebdale125 8 місяців тому +2

    जुन्या चाली अत्यंत गोड आहेत आणि दुर्मिळ झालेल्या आहेत जुन्या चालींचा खजिना सतन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @bhausahebzarad962
    @bhausahebzarad962 2 роки тому +18

    राम कृष्ण हरी महाराज किती गोड गाता मुक्ताबाई महाराज बेलगावकर यांचा नातू आहे भाऊसाहेब महाराज झाराड हिंगणी तालुका आष्टी जि बीड

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि वा छान गोड याला म्हणतात वारकरी चाली जुना ठेवा
    आताचे नविन किर्तनकार मुल नुस्ता धागंड धिंगा

  • @madhavraonikam2657
    @madhavraonikam2657 Рік тому +3

    महाराज यांनी या चाली अतिशय सुंदर गायन केले. कारण त्या वारकरी चाली आहेत. मला फार आवडल्या आहेत. धन्यवाद माऊली!! ह. भ. प. माधवराव महाराज विठे वाडी ( देवळा) नाशिक.

    • @madhavraonikam2657
      @madhavraonikam2657 Рік тому

      अतिशय सुंदर आहे धन्यवाद माऊली

    • @madhavraonikam2657
      @madhavraonikam2657 Рік тому

      🙏🙏याला म्हणतात गायन!!!!!! राम कृष्ण हरि!!!!! 👌👌👌

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी 👏 फारच सुंदर गोड चाली

  • @jijibhaumagar2740
    @jijibhaumagar2740 Рік тому +1

    वा वा मोटे बाबा गोड गोड सांप्रदायिक चालीचा खजींना दाखवला आतिशय गोड गोड

  • @ganeshlate8903
    @ganeshlate8903 2 роки тому +6

    आता या चाली ऐकायला मिळत नाही धन्यवाद महाराज

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी 👏 सुंदर गोड मन तृप्त झाले महाराजांना कोटी कोटी प्रणाम

  • @DnyaneshwerGarkar-r5s
    @DnyaneshwerGarkar-r5s 3 місяці тому

    अप्रतीम दोघांचे स्वर नि शब्द आयकत राहावे आसे वाटते

  • @ह.भ.प.जनार्दनजीमहाराजराठोड

    खुपच छान मोटे माऊली

  • @bharatmaharajpanchal2330
    @bharatmaharajpanchal2330 Рік тому +1

    Very nice and melodious voice Maharaj

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao9011 Рік тому +2

    खूपच छान महाराज 🙏🏻🚩

  • @Santosh-v3u9l
    @Santosh-v3u9l 3 місяці тому

    माऊलींची कृपा राम कृष्ण हरी

  • @akashmaharajpatil7140
    @akashmaharajpatil7140 Рік тому +1

    खुप सुंदर अर्जुन महाराज

  • @EknathShinde-x2q
    @EknathShinde-x2q 2 місяці тому

    खुप छान जुनं ते सोनं

  • @RamsingGirase-el4hr
    @RamsingGirase-el4hr 4 місяці тому

    Old is goLd nice RAM Krishna hari mauli

  • @मोक्षसाधनभजनीमंडळयेसगावनं.3मा

    जुन्या चालीचा अप्रतिम ठेवा ..

  • @manojpatil3382
    @manojpatil3382 Рік тому +2

    सुंदर चाली

  • @ParbhakarRenuke-xd5sq
    @ParbhakarRenuke-xd5sq Рік тому

    खुप छान भजनगायलेआहेजयहरी महाराज 👌👌👌👌👌

  • @vitthalgaikwad5715
    @vitthalgaikwad5715 2 роки тому +1

    अप्रतिम महाराज

  • @sportscricket1221
    @sportscricket1221 Рік тому +1

    Waaaaa kya baaat hai guruji

  • @bhagwatchaureofficial8913
    @bhagwatchaureofficial8913 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @ishwaridipakpalkar3094
    @ishwaridipakpalkar3094 6 місяців тому

    लय भारी अप्रतिम

  • @kalidashumbe
    @kalidashumbe 2 роки тому +1

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @TulshidasMane-xf9nf
    @TulshidasMane-xf9nf 4 місяці тому

    मला वारकरी संप्रदाय चाली ऐकतो व गातो नादच आहे अश्याच चाली सोडत रहावे

  • @krishnalad1517
    @krishnalad1517 Рік тому

    कला ती कला असते खरच वा महाराज जय हो

  • @svxyz5511
    @svxyz5511 Рік тому +1

    जुन ते सोन माहाराज. नं1

  • @manojgaikwad7035
    @manojgaikwad7035 7 місяців тому

    अप्रतिम चाली

  • @radhagandhale5194
    @radhagandhale5194 2 роки тому +1

    फारच सुंदर

  • @siddhantpawar5312
    @siddhantpawar5312 2 місяці тому

    Hi Krupa shree guru aadarniy bodhe babanchi ahe❤😢

  • @Mrudangnad_official
    @Mrudangnad_official 2 роки тому +3

    व्वा दादा🙏 👌

  • @deepakjadhav1831
    @deepakjadhav1831 Рік тому +1

    छान चाली.

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Рік тому

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @krishnamote6899
    @krishnamote6899 2 роки тому

    खूप छान महाराज

  • @rajdange536
    @rajdange536 Рік тому +1

    आनंदी आनंद

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 2 роки тому +1

    शुद्ध सांप्रदायिक चाली, सात्विक

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 Рік тому

    🌈वा माऊली ! काय आवाज🌈 सुंदर गायन🌈 छान चाली❤️ १ नं🙏🌈

  • @achutdongre3274
    @achutdongre3274 2 роки тому +1

    वा खूप छान

  • @shankargurav5228
    @shankargurav5228 Рік тому +1

    सुरांचा सागर

  • @RamdasMarkad-sl7cp
    @RamdasMarkad-sl7cp Рік тому

    छान

  • @bajiraobendke
    @bajiraobendke Рік тому

    महाराष्ट्र तुम्हाला तोडच नाही जुन्या चालींना

  • @raodashrath
    @raodashrath Рік тому +1

    दैवी सुरांचा खजिना

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 2 роки тому +2

    शुद्ध सांप्रदायिक चाली

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 Рік тому +4

    चाली ऐकताना आदरणीय हभप बोधे बाबांची आठवण झाली.

  • @chandrabhanhapase9733
    @chandrabhanhapase9733 8 місяців тому

    महाराजांची तारीख कशी घेता येईल?

  • @amolbhoite1080
    @amolbhoite1080 Рік тому

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @ganeshlate8903
    @ganeshlate8903 2 роки тому

    👌👌👌

  • @dnyaneshwarharkal7583
    @dnyaneshwarharkal7583 Рік тому

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ज्ञानीमाऊली

    (तरुण महाराज हा तरुणांना तारून नेणारा
    असावा -बाबा महाराजसातारकर) तुमच्या वारकरी चालींना सप्रेम जहरी
    कविता म्हणारे महाराज नाही पटत आपल्याला

  • @ravirajzarekar1213
    @ravirajzarekar1213 Рік тому +1

    खूप छान अर्जुन महाराज

  • @radhagandhale5194
    @radhagandhale5194 2 роки тому +2

    फारच सुंदर

  • @bhausahebvarpe4203
    @bhausahebvarpe4203 Рік тому

    खुप छान महाराज

  • @sureshtekale124
    @sureshtekale124 5 місяців тому

    ❤❤🎉🎉

  • @dnyaneshwarkadam6795
    @dnyaneshwarkadam6795 Рік тому +1

    👌👌👌