उपवास असो अथवा नसो कधीही केव्हाही उपवासाची कचोरी || Vrat Recipe || Kachori || Vaishali Deshpande ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • उपवास असो अथवा नसो कधीही केव्हाही उपवासाची कचोरी || Vrat Recipe || Kachori || Vaishali Deshpande ||
    #vaishalideshpande #उपवासाचीकचोरी #vratrecipe #kachori
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    साबुदाणा थालीपीठ लिंक :
    • Sabudana Thalipeeth Re...
    रताळ्याचा मिल्कशेक लिंक :
    • झटपट घरच्याच साहित्यात...
    घरच्या घरी श्रीखंड लिंक :
    • जे नव्याने स्वयंपाक शि...
    साबुदाणा खिचडी लिंक :
    • जे नव्याने स्वयंपाक शि...
    उपवासाची कचोरी / टिक्की साहित्य :
    कचोरी पारीसाठी :
    ३ मोठे बटाटे उकडून
    ३ टेबलस्पून आरारूट
    मीठ चवीनुसार
    कचोरी सारण :
    ३/४ कप किसलेला ओला नारळ
    १ टीस्पून साजूक तूप
    ६ ते ७ काजू
    ६ ते ८ बेदाणे
    १ मध्यम तुकडा आलं
    १ हिरवी मिरची
    १ टेबलस्पून साखर
    १ टीस्पून लिंबू रस
    १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
    १ कप तेल कचोरी तळायला
    उपवास असला की आपण नेहमीच साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा थालीपीठ असे पदार्थ बनवतो. पण कधी कधी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळेस आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवासाची कचोरी / टिक्की बनवू शकतो.
    बटाटा, ओला नारळ यांचा वापर करून खमंग खुसखुशीत अशी आंबट गोड तिखट चवीची ही उपवासाची कचोरी घरातल्या सर्वांना नक्की आवडेल.
    चला तर मग बघूया उपवासाची कचोरी कशी बनवायची ते.
    Fasting Kachori / Tikki Ingredients :
    For Kachori Cover :
    Boil 3 large potatoes
    3 tablespoons arrowroot
    Salt to taste
    Kachori Filling :
    3/4 cup grated wet coconut
    1 tablespoon pure ghee
    7 cashews
    6 to 8 raisins
    1 medium piece ginger
    1 green chilli
    1 tablespoon sugar
    1 teaspoon lemon juice
    1 tablespoon chopped cilantro
    1 cup oil to fry kachori
    Even if we are fasting, we always make Sabudana Khichdi, Sabudana Vada, Sabudana Thalipeeth. But sometimes it is boring to eat the same food. In this case, we can make fasting kachori / tikki in a very simple way.
    Everyone in the house will love this sweet and sour chili flavor with potato and wet coconut.
    So let's see how to make a fasting kachori / tikki.
    उपवासाची कचोरी
    कचोरी
    उपवासाचे पदार्थ
    व्रत रेसिपी
    vrat recipe
    kachori
    vrat kachori
    Vaishali Deshpande Recipes

КОМЕНТАРІ • 131