Uddhav Thackeray Live: शिवसेनेत इनकमिंग, वसंत मोरे ठाकरेंकडे, उद्धव ठाकरे LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Uddhav Thackeray Live: शिवसेनेत इनकमिंग, वसंत मोरे ठाकरेंकडे, उद्धव ठाकरे LIVE #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 179

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Місяць тому +51

    साहेब, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. फक्त मशाल. जय महाराष्ट्र साहेब

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe6618 Місяць тому +93

    तात्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद शंभर टक्के वाढणार

    • @haridasbankar2490
      @haridasbankar2490 Місяць тому +1

      Nakki
      100 percentage

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Місяць тому +1

      @@pandurangbadadhe6618 अरे काय ताकद आहे त्याच्याकडे ती लोकसभेला दिसली ना कशाला मोठ्या बाता मारता.जी ताकद आहे ना पुण्यात ती राजसाहेबांची आहे .जय मनसे.....

    • @santoshanvekar2575
      @santoshanvekar2575 Місяць тому

      Ghanta 🔔 vadnar takat😂

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe6618 Місяць тому +96

    तात्या तुम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानेच पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येणार आहेत

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 Місяць тому +2

      आशीर्वाद नाही माविआ च्या वोट मुळे 😅

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Місяць тому +1

      अरे तात्या डिपॉसिट जप्त होऊन हरेल.100℅

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Місяць тому

      तात्याला लोकसभेला 35000 मत मिळाली.विधानसभेला 10000 मिळतील

    • @MatoshrreHorse
      @MatoshrreHorse Місяць тому

      zhta​@@sagargurav8462

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Місяць тому +47

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @dilipdevane1599
    @dilipdevane1599 Місяць тому +40

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ❤️❤️👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Місяць тому +43

    वसंतराव आपण योग्य मार्ग निवळला... पुण्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी आपली जबाबदारी आहे... आता वसंत फुलून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार म्हणून आपण निश्चितच आहे.... जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना... ✌️उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ketangadhave3357
    @ketangadhave3357 Місяць тому +83

    2024 चे पुण्याचे आमदार वसंत तात्या मोरे

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd Місяць тому +8

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @user-qp8jt6ny6e
    @user-qp8jt6ny6e Місяць тому +50

    शिवसेनेची ताकद वाढणार

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Місяць тому

      @@user-qp8jt6ny6e होय नक्की वाढेल फक्त सोशियल मीडिया वर वाढेल.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +14

    फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Місяць тому +21

    उद्धव ठाकरे ✌️✌️✌️

  • @lawooterse2831
    @lawooterse2831 Місяць тому +5

    मोरे साहेब. जय महाराष्ट्र. स्वागत. अभिनंदन.

  • @deardoll997
    @deardoll997 Місяць тому +5

    🚩💐🙏सर्वांचे खुप खुप अभिनंदन जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 Місяць тому +15

    उदधवसाहेब

  • @maheshbomble4859
    @maheshbomble4859 Місяць тому +6

    तात्या योग्य निर्णय भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 Місяць тому +1

    आदरणीय सन्माननीय
    वसंतराव मोरे उर्फ तात्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी घेतलेला निर्णय योग्यच

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 Місяць тому +4

    मोरे साहेब जय महाराष्ट्र

  • @narendra3671
    @narendra3671 Місяць тому +14

    किती दिवस शिवसेना उबाठा मध्ये राहणार ? राऊत साहेबांनी बरोबर ओळखले

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Місяць тому

      @@narendra3671 विधानसभेला हरेपर्यंत राहील.

  • @vishwarajghag7383
    @vishwarajghag7383 Місяць тому +12

    वसंत मोरे यांचा योग्य निर्णय

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Місяць тому

      ब.वि.आघाडीतर्फे हरला... म्हणून ईकडे आला.....

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 Місяць тому +7

    वंसत तात्या तुम्ही लोकसभेत आला आसता तर आता खासदार राहीले आसतात आता तरी ऊधव साहेब ठाकरे यांना पुण्यात चार आमदार दया

  • @amolamol4304
    @amolamol4304 Місяць тому +15

    तात्या चांगला निर्णय

  • @rajugore3909
    @rajugore3909 Місяць тому +18

    Only shivsena 🚩🚩

  • @shivajijoshi7900
    @shivajijoshi7900 Місяць тому +1

    कालही शिवसैनिक, आजही शिवसैनिक, आणि उद्याही शिवसैनिकच राहणार.. जय महाराष्ट्र

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र उदवजी साहेब ठाकरे वसंत तात्या मोरे जय शिव सेना ठाकरे महाराष्ट्र हिंदाबाद🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому +13

    तात्या एक नंबर निर्णय,
    जय महाराष्ट्र🔥🚩

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Місяць тому

      @@adityavanarse8062 होय विधानसभेला हरला की तात्या काँग्रेस मध्ये जाईल.

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik7683 Місяць тому +5

    Welcome तात्या ❤ से एक मुस्लिम बंधु ❤ u

  • @omkarbhosale2348
    @omkarbhosale2348 Місяць тому +4

    वसंत मोरेंच्या विचारांचा पक्ष. UBT

  • @BDESAI777
    @BDESAI777 Місяць тому +8

    वसंत मोरे योग्य दिशेवर आले. आता झंझावात होईल पुण्यात

  • @sandiptembe1693
    @sandiptembe1693 Місяць тому +14

    🎉🎉अभिनंदन 🎉🎉 वसंत तात्या यांच्या खासदारकी स्वप्नांसाठी स्वतः संजय राऊत साहेब राज्यसभेची खासदारकी चा राजीनामा देणार आहेत असं दिसतय!!! 😅😅😂😂

  • @yashwantraut4466
    @yashwantraut4466 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र तात्या

  • @nagips123
    @nagips123 Місяць тому +3

    🎉 हार्दिक अभिनंदन 🎉

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Місяць тому

    वसंत मोरे साहेब आता फक्त शिवसेनाच 🚩🚩🚩🚩🚩💙💙💙💙

  • @mamarushab2200
    @mamarushab2200 Місяць тому +3

    Abhinandan Vasantrao More Saheb .

  • @user-mh7xi2tm9j
    @user-mh7xi2tm9j Місяць тому +9

    Jay Maharashtra

  • @TanajiRajane
    @TanajiRajane Місяць тому +2

    वंसनं मोरेनाशिवशेना वाडवनेची साठी शुभकार्य त शुभेच्छा

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 Місяць тому +3

    तिकिट नाही मिळाले तर् कुठे जाऊ नका शुभेच्छा🙏🙏🙏🏹🏹

  • @vijaymayekar9118
    @vijaymayekar9118 Місяць тому

    तात्या मोरे..
    बदललेला हा दुसरा पक्ष...पहीला मनसे...... दुसरा शिवसेना.,...भटकंती सुरू तात्याची !!! शेवटी भाजप आहेच....

  • @user-ml3uf8vn5p
    @user-ml3uf8vn5p Місяць тому +2

    पुण्याचे आमदार तात्या नक्कीच होणार🎉🎉🎉

  • @sakhareamol2806
    @sakhareamol2806 Місяць тому

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @rohitpatil7112
    @rohitpatil7112 Місяць тому +4

    खुप पुढे आलेत आता पुढे नको नाहीतर अमेरिकेत जातील तात्या😅

  • @SatishKhalamkar
    @SatishKhalamkar Місяць тому +10

    Only shivsena

  • @SatishKhalamkar
    @SatishKhalamkar Місяць тому +5

    🎉🎉

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +1

    भावी आमदार तात्या 💪👍💯💯🚩🚩🚩

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 Місяць тому +5

    २०२४ ला पुण्याचे आमदार वसंत तात्या मोरे 🎉

  • @Thehumanvalue0028
    @Thehumanvalue0028 Місяць тому

    Udhav saheb Thakre jindabad❤🎉

  • @मुस्लिम_मावळा

    अतिशय योग्य निर्णय तात्यांचा 🎉
    प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा माणूस...आणि पक्षात राहून पक्ष्याच्या चुकीच्या भूमिकेला उघड विरोध करून मुस्लिम समाजाशी संबंध टिकून ठेवणारा सामाजिक कार्यकर्ता...अभिनंदन तात्या 🎉

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 Місяць тому +1

    तात्यांचा आयुष्यातला सगळ्यात चुकीचा निर्णय, लवकरच कळेल 😂😂

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Місяць тому +2

    वसंत मोरे डिपाजीत जप्त करण्यात आल आता जनतेनेच निकाल दिला काय करणारं मोरे

  • @kailaspagar903
    @kailaspagar903 Місяць тому +1

    Jay.Maharastr

  • @sunnywathore412
    @sunnywathore412 Місяць тому

    Only udhav balasaheb thakare saheb

  • @rajshvohra2900
    @rajshvohra2900 Місяць тому

    UDHAV BALASAHEB THACKERAY JINDABAD JINDABAD. .

  • @asadullakhajabaig1001
    @asadullakhajabaig1001 Місяць тому +3

    अभिनंदन मोरे साहेब

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l Місяць тому +4

    अरे त्यात्या एवढे चांगले आहेत मग त्यांना तिकीट का नाकारले तुम्ही लोकसभेचे...

  • @mp11790
    @mp11790 Місяць тому

    अरे त्या पक्षप्रमुखला जागा तरी द्या उभ राहायला... कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये तर जागा द्या 😂😂😂😂 एकतर डावा हात ठेवावा कुठे ते समजत नाहिये 😂😂😂😂

  • @shubhambandhekar9071
    @shubhambandhekar9071 Місяць тому

    अभिनंदन साहेब

  • @bomkarj
    @bomkarj Місяць тому +4

    मनसे ____ वंचित बहुजन आघाडी ____ते शिवसेना ( उबाठा) ____>?

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 Місяць тому

      चूक पाहिले शिवसेना

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Місяць тому

      आणि विधानसभेचे तिकिट नाही मिळाले तर्??? कुठे😅

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 Місяць тому

      @@somnathkshirsagar8132 सगळेच नेते करतात त्यात काय नवल.?

  • @PandurangKale-jz9nk
    @PandurangKale-jz9nk Місяць тому +3

    Congratulations

  • @manojrakhunde9989
    @manojrakhunde9989 Місяць тому

    राऊत साहेब खूप चांगली खेळी

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 Місяць тому

    मराठी माणसाने मनसे आणि भाजपा या पक्षामध्ये जाऊ नये कारण राज ठाकरे ने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला . मनसे पूर्णपणे संपली आहे . राज ठाकरे ला जराशी पण अक्कल असेल तर उद्धव साहेब ठाकरे साहेबांशी युती करून मुंबईमध्ये मराठी माणसांवर अन्याय होतोय तो थांबवावा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @balasahebbhosle4863
    @balasahebbhosle4863 Місяць тому +6

    हा तोच वसंत मोरे आहे ना ज्याचा डिपॉझिट जप्त झालं होतं

  • @successorthoayurvedicmedic2600
    @successorthoayurvedicmedic2600 Місяць тому

    Only uddhav balasaheb Thakre

  • @Nasar-143
    @Nasar-143 Місяць тому

    👍

  • @hayyatshaikh5729
    @hayyatshaikh5729 Місяць тому

    Jay maharstra ❤️❤️❤️🤝

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 Місяць тому +3

    ❤❤❤❤

  • @kutubuddinshaikh7899
    @kutubuddinshaikh7899 Місяць тому

    Very nice

  •  Місяць тому

    Jay hind

  • @akshayshigwan6522
    @akshayshigwan6522 Місяць тому

    Tatya is back form real shivsena ❤

  • @ashokfunde2247
    @ashokfunde2247 Місяць тому

    0K👍👍👍👍

  • @purushottammhatre2397
    @purushottammhatre2397 Місяць тому

    Congress

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 Місяць тому

    उद्धव साहेब काही दिवसांनी हे महाशय तुम्हाला घेऊन बीजेपी त जातील, ह्याची जान असू द्या, आणि आपला घात होणार नाही हायची कळकळीची काळजी घ्या. साहेब आमच काळ्ज मोठ्याने धक धक करतो, मोठा धोका होईल.........

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l Місяць тому +2

    आता काय दिवे लागतील ते पहा..

  • @user-lm5zf3pi6c
    @user-lm5zf3pi6c Місяць тому

    Gadariya chale Gadar ne Chali

  • @URMAN33
    @URMAN33 Місяць тому

    Dhangya ani VBA chya nardyacha ghot genara badshaah ❤❤❤❤❤

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 Місяць тому

    आता विधानसभा होईपर्यंत अशीच जमवाजमाव करत बस.नाहीतर 10 पण येताना मुश्किल आहेत.

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 Місяць тому +1

    उशीरा सुचलेले शहाणपण

  • @indiangameryt3483
    @indiangameryt3483 Місяць тому

    ओम भट्ट स्वाहा

  • @BhagwanKesarkar
    @BhagwanKesarkar Місяць тому

    वसंत तात्यांना लेट करंट हे

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому

    💪👍💯🚩🚩🚩🚩

  • @prakashmore1210
    @prakashmore1210 Місяць тому

    परत deposit जप्त 😂

  • @sachinkshirsagar9067
    @sachinkshirsagar9067 Місяць тому

    Tatya he tumhi lavkar karayla pahije hote . Abhinandan tumcha ❤

  • @sangitaawari2238
    @sangitaawari2238 Місяць тому

    🎉

  • @pramodpatil7205
    @pramodpatil7205 Місяць тому

    फिरता चषक 😀

  • @akshay104
    @akshay104 Місяць тому

    जे पैसे भेटले लोकसभेत त्यातून आमदारकी लढवायची

  • @pratikzalte3733
    @pratikzalte3733 Місяць тому

    दलबद्री

  • @rohanraut5038
    @rohanraut5038 Місяць тому

    फिरत बसा इकडे तिकडे...

  • @vishaldhanve3426
    @vishaldhanve3426 Місяць тому

    वंचितचा पूर्ण वापर केला तुम्ही, लोकसभेत वसंत मोरे ची ताकत दिसली नाही.

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 Місяць тому

    शिवसेना 😂..मग उबाठा कोणती

  • @user-up3ji8mk8d
    @user-up3ji8mk8d Місяць тому

    यावेळेस पण पडणार तुम्ही

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx Місяць тому

    Tatya Bhavishya Ghadvnar (Jaya Maharashtra) Fakta UdhavSaheb Thakare

  • @user-dv1hj8jo8b
    @user-dv1hj8jo8b Місяць тому

    Padnar

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 Місяць тому

    आता हा चद्रहार होणार

  • @chinmaymali2376
    @chinmaymali2376 Місяць тому

    😂social media Star❤

  • @user-xq7op6qy8u
    @user-xq7op6qy8u Місяць тому

    Punyachi pasant phirta vasant😂😂

  • @AmolLohar-u6z
    @AmolLohar-u6z Місяць тому

    Mi pan yenar aahe shevsenet

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Місяць тому

    Baga saheb ani karykarte😂😂😂

  • @Bigbull683
    @Bigbull683 Місяць тому

    Gaddaar vasant more

  • @maheshsawant7738
    @maheshsawant7738 Місяць тому

    Are baba je pàkshat ahet na tayna sambhal adsul,gite, vinayak raut tayncha rajkiya punarvasu karu shakle nahit Vasant more cha kay karnar

  • @abhijeetmhaskar7611
    @abhijeetmhaskar7611 Місяць тому

    Uddhav, baykan sarkha kaay ubha rahtoy, paksh pramukh aahe na nakki ha..

  • @RajeshJadhav-yt1be
    @RajeshJadhav-yt1be Місяць тому

    Halu halu congress madhe jaa ata 😂😂

  • @Aaryaa417
    @Aaryaa417 Місяць тому

    Zhatbhar sena😂