।कोकणातील पारंपारिक लोककला। नमन कोकणचे खेळे।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला. त्यामध्ये नमन (खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भरूड, डफावरील पोवाडे इ. कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक, पौराणिक वगनाटय़ सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवासीय जोपासत आहेत.
    सादरकर्ते:-
    श्री कालिका देवी नमन मंडळ,कळसवली (शेडेकरवाडी)
    तालुका - राजापूर, जिल्हा - रत्नागिरी.
    चित्रफीत - संकेत चौगुले
    🌐 / @sarwaswakokan
    📬 Mail - sarwaswa.kokan@gmail.com
    Insta - @allrounder_nitesh
    #kokan #naman #lokakala #konkan #khele #ratnagiri #rajapur #kalsavali

КОМЕНТАРІ •