Daily Current Affairs | चालू घडामोडीची तयारी | DAY 29 | News Paper Analysis | By Amol Gadekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • ✍नमस्कार मित्रांनो !!!
    ⭐ Daily Current Affairs PLAYLIST :
    👉🏻 • Daily Current Affairs ...
    👉या सेशनमध्ये, दिवसाची महत्त्वाची चालू घडामोडींची विश्लेषण सादर करणार आहोत. आपल्या परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त असलेली वर्तमानपत्र विश्लेषणाची सखोल माहिती या व्हिडिओतून मिळवू शकता. आजच्या सत्रात आम्ही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला चालू घडामोडींवरील प्रश्नांची तयारी करण्यास मदत होईल.
    ⭐विशेषत: सरकारी स्पर्धा परीक्षा जसे की SSC, POLICE BHARTI, SARALSEVA, MPSC, आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी या बातम्यांचे विश्लेषण कसे करावे हे शिकवले जाईल. चालू घडामोडींवरील हे अपडेट्स आपल्या ज्ञानात भर घालतील आणि परीक्षा तयारीत एक पाऊल पुढे नेतील..
    ✨तुम्हाला हे सेशन आवडल्यास, लाइक, शेअर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
    ⭐ अश्याच नवनवीन सेशन साठी आपले UA-cam Channel Subscribe करून ठेवा.
    👉🏻 / @ignitempscsaralseva
    ⭐Download Ignite Academy App
    👉🏻 play.google.co...
    ⭐Join us on Telegram
    👉🏻t.me/OLSeducation
    ⭐Join us on WhatsApp Channel
    👉🏻 whatsapp.com/c...
    ☎️ Helpline No : 8888996116 / 8888256117
    #dailycurrentaffairs
    #चालू_घडामोडी
    #चालू_घडामोडीची_तयारी
    #चालू_घडामोडीची_तयारी
    #daily news paper analysis
    #daily current affairs
    #daily news analysis
    #चालू घडामोडी
    #चालू घडामोडी 2024
    #संपूर्ण चालू घडामोडी
    #amol_gadekar_sir gadekar
    #न्यूज पेपर analysis
    #chalughadamodianalysis
    #chalughadamodi
    #competitiveexampreparation
    #spardhapariksha
    #day29
    Daily Current Affairs | चालू घडामोडीची तयारी | DAY 29 | News Paper Analysis | By Amol Gadekar

КОМЕНТАРІ • 39

  • @harshadalichade7825
    @harshadalichade7825 18 годин тому +2

    गुरू एक तो कर्तव्यनिष्ठ
    गुरू एक तो ज्ञान प्रविष्ट
    गुरू एक तो आदर्श
    वसे मनी शिष्यांच्या.....
    घ्यावे आम्ही ज्ञानाचे धळे
    तुमचा आदर्श ठेवूनी पुढे
    विद्यार्थी हे विद्यार्थी जीवनात गुरूचे अनुकरण करत असतात. आणि जे अनुकरण करतात तसचं करण्याच प्रयत्न करीत असतात. त्या विद्यार्थ्यांन साठी तुमचीआजची कर्तव्य निष्ठा एक आदर्श ठरेल... 👍
    जो अपने से ज्यादा विद्यार्थियों के बारे मे सोचे ओ एक गुरु ही कर सकते है।
    खरचं सर तुमच समर्पन, तुमच विद्यार्थ्यांन विषयची आपुलकी, दृढता,
    अतुलनीय आहे..... 🙏❤

  • @SNEHAALONE
    @SNEHAALONE 2 дні тому +3

    1)Pm गतिशक्ती योजना लॉन्च -13 ऑक्टोबर 2021, अंमलबजावणी -21 ऑक्टोबर 2021 2)NH 44 पूर्वी NH -7 नावाने ओळखला जात होता. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरपासून सुरु होतो तर तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथे संपतो. लांबी -4112.11राज्ये व 30शहरांना जोडते.

  • @harshadalichade7825
    @harshadalichade7825 18 годин тому +1

    लवकर‌ बर व्हा सर.... काळजी घ्या..... 🙏

  • @sukeshanimohod
    @sukeshanimohod 2 дні тому +2

    Ek hi dil hai kitni bar jitoge sir.. ♥️♥️ Tabbet thik nastana suddha n chukta 8 la lectr ghetl sir tumi..तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    आणि lectr नेहमीप्रमाणेच outstanding,amazing ani useful hot💫🎊👌🏻💯💯
    Take care sir.. ❣️
    आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎊

  • @OmkarBhise-eg2oq
    @OmkarBhise-eg2oq 2 дні тому +1

    तब्बेत बरी नसताना पण lecture घेतले आमच्या साठी हेच खरे आदर्श शिक्षक व्यक्तीमत्व आहे असे मला वाटते . . .
    काळजी घ्या स्वःताची व शेजाराची पण

  • @SNEHAALONE
    @SNEHAALONE 2 дні тому +1

    सर session चा खुप छान फायदा होत आहे सर. तब्बेतीची काळजी घ्या सर.

  • @bapumaske3764
    @bapumaske3764 День тому

    1)PM Gatishakti yojna-13 oct.2021
    2)NH-7 -Old name,NH-44 -new name
    Length-4112 km
    Shrinagar to kanyakhmari
    3) ASEAN- 10 countries
    Headquarter -jakarta (indonesia)
    Establishment -8 aug 1967

  • @anilmangulkar1077
    @anilmangulkar1077 2 дні тому

    १)NH-44 (पूर्वीचे NH-7) एकूण लांबी 3745 KM श्रीनगर ते कन्याकुमारी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 44, पूर्वी राष्ट्रीय महामार्ग 7 म्हणून ओळखला जात होता, हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे. हे काश्मीरमधील श्रीनगरपासून सुरू होते आणि कन्याकुमारी येथे संपते, संपूर्ण देशभरात पसरते.
    २) गतिशक्ती योजनेची सुरुवात - ऑक्टोंबर 2021 मध्ये झाली उद्दिष्टे - भूतकाळातून शिकून पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पंतप्रधान गतिशक्तीचे उद्दिष्ट आहे. PM गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन ही एकात्मिक योजना आहे.

  • @Bhushan27166
    @Bhushan27166 2 дні тому +2

    SIR KALJI GHYA...😢 LAVKAR BAR HOUN JA SIR.. TC.. ❤

  • @study2enlight
    @study2enlight 2 дні тому +1

    Asean = association of south east asian nations
    Sthapna : 8 August 1967
    Mukhyalay: Indonesia

  • @aratiholkar-rd4tg
    @aratiholkar-rd4tg 2 дні тому

    NH-44 highway - shreenagar te kanyakumari length - 3745km
    Gatishkti pm Yojana sathpna 15 August 2021
    Bharatatil income sathi spradatmak kayda denyasathi 1.2 triliyan USD kimti bhartiy mega project aahe

  • @rdx100hindigamepaly5
    @rdx100hindigamepaly5 2 дні тому +1

    मस्त sir 🫡🫡🫡🫡

  • @W0LVER1NE_0
    @W0LVER1NE_0 День тому +1

    Thank you sir

  • @aratiholkar-rd4tg
    @aratiholkar-rd4tg 2 дні тому +1

    Outstanding for session sirji 🙏😊

  • @reflection885
    @reflection885 2 дні тому +1

    ❤❤ Awesome lecture sir ji 👌👍

  • @pallavikhedkar197
    @pallavikhedkar197 2 дні тому

    NH 44 Highway - श्रीनगर ते कन्याकुमारी , लांबी - 3745 km . Gatishakti PM योजना स्थापना - 15 ऑगस्ट 2021 ,भारतातील उत्पादनासाठी स्पर्धात्मक फायदा देण्यासाठी 1.2ट्रिलियन USD किमतीचा भारतीय मेगा प्रोजेक्ट आहे

  • @pallavikhedkar197
    @pallavikhedkar197 2 дні тому +1

    Nice lecture sir

  • @GeetaDode
    @GeetaDode 6 годин тому

    Gm

  • @RahulPatil-qk3br
    @RahulPatil-qk3br Годину тому

    Sir 3-6 month adhi che PDF. Bhetel ka...

  • @ganeshthakur8755
    @ganeshthakur8755 2 дні тому

    26 nohembet 1949

  • @sadhanaambhore
    @sadhanaambhore 17 годин тому

    Sir BMC app madhe tumche jilha vishesh lec. Hot nahit ka?

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  2 години тому

      Please contact / Whatsapp this number 8888996116 , 8888256117

  • @sukeshanimohod
    @sukeshanimohod 2 дні тому

    ✅️Pm गतिशक्ती योजना
    Multi model connectivity साठी हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय प्लॅन आहे.
    🔸सुरुवात :- 15ऑगस्ट 2021
    ✅️NH44 :- Longest national highway in India
    🔸Length :- 3745km
    🔸Shrinagar to kanyakumari
    🔸Old name - NH 7

  • @ganeshthakur8755
    @ganeshthakur8755 2 дні тому

    hi

  • @gatharaut522
    @gatharaut522 2 дні тому

    आज बर नसतांना पण lecture घेतल sir तुम्ही..Thank you so much dear sir ❤ पण plss काळजी घ्या तुम्ही 🙏... हसत हसवत, हिंदी मराठीतून lecture घेणारे अमोल sir जास्त छान वाटतात..so take care plssss..hv a great day...get well soon dear Amol sir😊 🌹♥️...