Ramesh Kadam Story | पवारांचा डॅशिंग आमदार 8 वर्ष जेलमध्ये राहिला, आता राजकारणात वापसी करणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @panchshilabhalerao
    @panchshilabhalerao Рік тому +13

    2024 ला मोहोळ..चा आमदार ओन्ली सिंघम आ.रमेशजी कदम साहेबच..🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chotamemothetumi
    @chotamemothetumi Рік тому +32

    महाराष्ट्र टाइम्स.... हे महाशय भ्रष्टाचार च्या प्रकरणात तुरुंगात होते..... यात कसला डॅशिंग पणा दिसतो तुम्हाला.... का उदात्तकारण करता चुकीच्या गोष्टींच

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      किरीट सोमया चालतो हा का नाही

  • @AratiMohite-uz3sd
    @AratiMohite-uz3sd Рік тому +3

    Sigham amdar saheb 2024 chy✌✌💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 punha ekda 💪💪💪💪💪

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 Рік тому +5

    माज असावा. पण अती माज नसावा. जेलर लोक धमकावले.

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 Рік тому +29

    मागेल त्याला बोअर मारून देणारा नेता म्हणजे रमेश कदम.... अभिमान आहे मला मी त्यांच्या मतदार संघातला मतदार आहे

    • @Atulbhagwat-n2p
      @Atulbhagwat-n2p Рік тому

      Abhiman ahe sala chota Neta bhikarchoy ahe janteche 100 corr chorale

    • @aabasosonawale3430
      @aabasosonawale3430 Рік тому +1

      चोरटा चोर

    • @INDIAAA750
      @INDIAAA750 Рік тому

      @@aabasosonawale3430 तुझा बाप राजन पाटील चोरटा आहे ... राजन पाटलाची पिलावळ

    • @dfcreation9
      @dfcreation9 Рік тому

      ​@@aabasosonawale3430गप लवड्या

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Рік тому +17

    जेलची हवा मानवली भाऊला vip treat होती का?

  • @deepaksuryavanshi7384
    @deepaksuryavanshi7384 День тому

    Dum ahe Ramesh bhai madhe

  • @nitingholap6358
    @nitingholap6358 Рік тому +3

    तळे राखणारा पाणी चाखतच असतो. हे सगळ्या जगाला माहित आहे. पण राखलेल्या तळ्यातून जनतेला पाणी देणं हे कोणालाच जमलं नाही. हे तेवढं माणसानं केलं आहे. लोकं काहीही म्हणू दे. ज्या समाजासाठी महामंडळ होते मी पण त्याच समाजातून आहे. पण या माणसाने कधीच कोणती जात, धर्म किंवा कोणताही पक्ष नं पाहता विकासकामे केली आहेत. अनेक बरीच करणे म्हणूनच तर ग्रेट माणूस हाय..!20२४ चा फिक्स आमदाय हाय!!!!!!

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh Рік тому +2

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडाळात परस्पर गरीब लोकांच्या महामंडळात पैसे खाल्ले..
    अशा नालायक लोकांचा उदो उदो करण्याची गरज नाही..

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 Рік тому +2

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 Рік тому

    Jay lahuji Saheb ❤

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. Рік тому +16

    जनता अश्या लोकाना निवडून देते हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.

    • @bntnaik7572
      @bntnaik7572 Рік тому +1

      Mohol madye ye aani he vakya bolun dakv janta uttar deil

    • @suhask.b.5201
      @suhask.b.5201 Рік тому +2

      Saheb janatela fakt swast kahihi dila na tari lok dawood ibrahim la pan nivdun detil Ashi lok ahet apalya bhartat

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 Рік тому

      चुतिया ह्या माणसाचे काम बघ dashing आमदार रमेश कदम

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 Рік тому +1

    आता चोराचे पण उदात्तीकरण चालु केले हाच महाराष्ट्र टाइम्स चा चांगला उपक्रम का ? नालायक म्हणणार तुम्हाला.

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Рік тому +13

    40000करोड सिंचन घोटाळा मोदी ची पवार अजित clean chit

  • @Bluewave-bo7zq
    @Bluewave-bo7zq Рік тому

    Aamhala aata kahich vatat nahi aani vatle Tari tyane Kay hoil

  • @mpatel8476
    @mpatel8476 Рік тому

    Rajan patil cha haat ahe ramesh kadam la jhail la padthvny maghe