Nitin Gadkari | नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घुसले मराठे | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 Місяць тому +27

    गडकरी साहेब यांचं सारखं राजकारनी कोणी नाही आहे जे बोलले ते केला आहे फालतू राजकारण नाही करतं साहेब

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 Місяць тому +6

    सत्ताधारी पक्ष नाटक करत आहे

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 Місяць тому +15

    हाके कडे पण एकदा बगा, लयी बील झालंय

  • @rdgaming4506
    @rdgaming4506 Місяць тому +3

    Ek maratha lakh lakh lakh maratha

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +3

    जय भीम जय शिवराय पुणेकर

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 Місяць тому +7

    एक मराठा लाख मराठा

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s Місяць тому +2

    गडकरी नंबर वन लीडर

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +6

    एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 Місяць тому +2

      जय भीम वाले कधी जय भीम जय मीम तर कधी जय भीम जय शिवराय करतात😂

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 Місяць тому

    आदरणीय गडकरी साहेब आझाद मैदानावरील शिक्षकांचा पण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे शासन गेंड्याची कातडी पांघरून बसलेला आहे यांना काही जाग येत नाही सर तुम्ही संवेदनशीलतेने काम करणारे नेते आहात माकड कळीची विनंती आहे 70,000 शिक्षकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तो

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 Місяць тому +4

    Only Manoj Jarange Patil 🔥 Maratha❤

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Місяць тому +5

    सत्ताधारी तसेच विरोधक यांना सुध्दा जाब विचारा विरोधक तमाशा बघत आहे त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही दोन्ही आरक्षण देणार नाहीत

  • @pradipbirajdar4623
    @pradipbirajdar4623 Місяць тому +3

    महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते

  • @dipakkanade4449
    @dipakkanade4449 Місяць тому

    आम्ही सर्व जरांगे

    • @vihaan775
      @vihaan775 Місяць тому

      म्हणजे बावळट

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 Місяць тому

    मीडिया मायबाप तुम्हाला विनंती आहे आझाद मैदानावरील शिक्षकांची बातमी उचलून धरा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे 20 वर्ष झालं काम करत आहेत

  • @gajudada123
    @gajudada123 Місяць тому

    गडकरी सारखं माणूस कोणी नाही

  • @dj_IMP
    @dj_IMP Місяць тому

    १५ August, २६ जानेवारी दिवशी टोलकर माफ नाही या देशात वा

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Місяць тому +2

    इलेक्शन जवळ आले आहे.....😂

  • @PrakashBorkute-zh5ee
    @PrakashBorkute-zh5ee Місяць тому +2

    Kaju badam khat ahe

  • @myschool777
    @myschool777 Місяць тому +2

    Anchor ची फिगर भारी आहे😂😂😂😂

  • @SunilThosar-h8i
    @SunilThosar-h8i Місяць тому +10

    मनोज दादा सोबत अखंड भारत

  • @gajudada123
    @gajudada123 Місяць тому

    अगोदर रोड वर खड्डे होते

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    मराठा समाजाचं खंबीर नेतृत्व मनोज जरांगे साहेब 🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा

  • @amolgawde3953
    @amolgawde3953 Місяць тому

    Menge karykarte ahet he obc yanna yanchi jaga dakhaun denar

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर Місяць тому +9

    एकदा शरद पवार च्या कार्यक्रमात घुसून दाखवा फक्त्त भाजपा नेत्यांच्या नाही तर कांग्रेस रा श प उबाठा च्या सुध्दा कार्यक्रमात घुसलं पाहिजे उगीचच कुणाची तरी सुपारी घेऊन काही करू नये

    • @UdhavDasharathe
      @UdhavDasharathe Місяць тому

      मराठे कोनाच्याही कार्यक्रमात घुसतात
      तुम्ही काळजी करु नये धन्यवाद

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому

    OBC netha also done and rajashri also done andholana

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute Місяць тому

    Srkar talibani vicharache ahe

  • @amolmule155
    @amolmule155 Місяць тому

    😂😂

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Місяць тому

    Bhat-baman kapati nich maratha samaj sati ghatak

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql Місяць тому

    Modisaheb maratha aarksan var ka bolat nahet tana maratha mat nako ka bola saheb bola maratha sakat. Made aahe aata tume ch ky tar kara hi narm vinati aahe

  • @raghavendrabatale9796
    @raghavendrabatale9796 Місяць тому +1

    आधारणीय कांग्रेस नेते नितीन जी गडकरी साहेब

  • @dipakkanade4449
    @dipakkanade4449 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा