मा. श्री. शिवशंकर राजकुमार हत्तरकी, डॉ. गंगाधर व्हासकोटी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघात, हत्तरकी गटाचा संपर्क दौरा. यावेळी हत्तरकी गटाचे नेते. मा. श्री. शिवशंकर राजकुमार हत्तरकी, डॉ. गंगाधर व्हासकोटी. व हत्तरकी गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी, येणेचवंडी, नंदनवाड, हिडदुगी,व इतर गावात संपर्क दौरा केला. व भागातील विविध विकासकामावर चर्चा केली. पूर्व भागातील विकासकामासाठी कायम तत्पर आहोत असेही हत्तरकी गटाचे नेते. शिवशंकर हतरकी यांनी सांगितले. व इतर मान्यवराचे सत्कार व भाषण झाले...

КОМЕНТАРІ •