How do Jails work? | DIG Yogesh Desai | Laal Diva with Savani | Criminal Justice | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @yogeshshindeofficial2819
    @yogeshshindeofficial2819 Місяць тому +20

    असा अधिकारी हवा...अप्रतीम विश्लेषण...आणि असा विषय जनते पुढे मांडला त्याबद्दल आपले आभार...❤

    • @NagarikShastra
      @NagarikShastra  Місяць тому

      धन्यवाद ! खरंच खूप छान विश्लेषण केलं सरांनी!

    • @vinaygadgil
      @vinaygadgil Місяць тому

      सर
      खरच आपली माहिती ऐकून बऱ्याचश्या प्रश्नांची उत्तरं मिळाली धन्यवाद

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 Місяць тому +19

    खुप मोठे अधिकारी असून सुद्धा कमालीची सौजन्यशीलता आहे श्री योगेश देसाई महोदय यांच्याकडे.

  • @yashrajbodas
    @yashrajbodas 2 місяці тому +6

    अत्यंत गरजेचे होते असा एपिसोड बनवणे! सगळे पैलू समोर आले आणि खूप योग्य, विविध प्रश्न आणि उत्तरे ऐकायला मिळाली!🎉

  • @maheshphadnis4505
    @maheshphadnis4505 Місяць тому +4

    खूप छान माहीती मिळाली. योगेश देसाई सर हे सामाजीक भान असलेले एक अधिकारी आहेत. त्यांनी ॲलकोहोलिक्स ॲनोनिमस या संस्थेला कारागृहात कैद्यांच्या व्यसनमुक्तीसाठी काम करायची आम्हाला संधी दिली होती.. असेच जबाबदार अधिकारी समाजात हवे आहेत.

  • @chandrashekharvaze5909
    @chandrashekharvaze5909 2 місяці тому +8

    जेल च्या आतील एक वेगळे विश्व समजले
    वेगळी मुलाखत ऐकायला मिळाली👍

  • @nutansalvi1965
    @nutansalvi1965 Місяць тому +5

    वाह खूपच छान विडिओ. खरंच जेल बद्दल कुतूहल होतेसच. कारण पिक्चर मधे दाखवतात तसेच सगळे असते का हा विचार मनात होताच. जेल बद्दल जे जे प्रश्न सामान्य नागरिक म्हणून मनात येतात ते बरेचसे प्रश्न विचारले गेल्याने उत्तरे मिळाली.
    खरंतर नागरिक शास्त्र हा एखाद्या विडिओ चा विषय असू शकतो ही कल्पनाच आवडली. नागरिक शास्त्र नेहमीच शाळेत असताना option ला टाकायचा विषय होता. पण तुमच्या तर्फे तो छान हाताळला जातोय.

    • @NagarikShastra
      @NagarikShastra  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद! नागरिक शास्त्र हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि तो कधीच optionला टाकला जाऊ नये याचसाठी हे चॅनल सुरू करण्यात आलं आहे. या उपक्रमाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. हा video जास्तीत जास्त लोकांसोबत share करून आम्हाला नक्की सहकार्य करा! आणि हया चॅनल वरचे बाकी video सुद्धा कसे वाटले हे नक्की कळवा!🎉🎉

  • @DynaneshwarDube
    @DynaneshwarDube 2 місяці тому +5

    आदरणीय महोदय खुप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली सदर माहितीचा दैनंदिन काम करताना निश्चितच उपयुक्त मार्गदर्शन करणारी आहे 🌹🌹🌹🌹

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 Місяць тому +2

    भारतात ईमानदार, इमानदारी शब्द आणि शब्दार्थ रोज लिहून घेतला पाहिजे...

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Місяць тому +1

    खुप महत्वाचा विषय नागरिकशास्र नी घेतला आणि देसाई साहेब जे अधिकारी आहेत त्यांनी मस्त मुलाखत दिली

  • @maheshphadnis4505
    @maheshphadnis4505 Місяць тому +2

    सर, महाराष्ट्रात सर्व जेलमध्ये अेअे च्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी. अनेक कैद्यांनी दारूच्या नशेत गुन्हे केलेले असतात.. आपण ठाण्यात अेअे मिटींग्सना जशी परवानगी दिलीत तशी इतर ठिकाणीही द्या ही विनंती..🙏👍

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 місяці тому +4

    खूपच छान आहे विदियो.जेल या विषयी सखोल माहिती मिळाली..सहसा या विषयवार बोलले जात नाही.जो भितीदायक आहे.त्या विषयीची माहिती छान समजावून सांगितले..धन्यवाद..👌👌👍

    • @NagarikShastra
      @NagarikShastra  2 місяці тому

      धन्यवाद! अजून कुठल्या guest सोबत episode बघायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा.

    • @mrs.smitaraut5733
      @mrs.smitaraut5733 2 місяці тому

      @@NagarikShastra हो.पोलीस कमीशनर,क्लेक्टर अशा सरकारी मोठ्या पदावरील लोकांचे विषयी जाणून घेणे बरं वाटेल.तसेच न्यायालयतील कामकाज कसे असते.ते पण माहीत नाही .त्याची माहिती मिळाली तर आवडेल.

    • @unnati932
      @unnati932 2 місяці тому

      कारागृह उपमहानिरीक्षक देसाई साहेब यांच्या सोबत झालेली मुलाखत फार सुंदर आहे त्याचबरोबर कारागृह कर्मचाऱ्यांच्या समस्या विषयी एखादी मुलाखत घ्यावी हीच विनंती कारागृह कर्मचाऱ्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टी व 10 वर्षांपासून रखडलेला कॅशलेस मेडिकल सुविधासुद्धा मिळत नाही त्याविषयी जरा विचारावे धन्यवाद...

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Місяць тому +5

    जपान मधील जेल चा अभ्यास करणे गरजेचं आहे जपान मधील सुटलेला कैदी पुन्हा कधीच गुन्हा करत नाही

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Місяць тому +1

    अप्रतिम आणि चांगले अधिकारी, खुप खुप धन्यवाद!🎉

  • @shraddhasalunke2963
    @shraddhasalunke2963 Місяць тому +4

    खुप छान सविस्तर माहिती 🙏🙏

  • @yogitabhor9508
    @yogitabhor9508 Місяць тому +2

    Amazing personality...A great leader & the best boss ever 🙏🏻Salute sir ...

  • @akshayadkar5010
    @akshayadkar5010 Місяць тому +4

    Salutes great police men👍👍

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Місяць тому +1

    मा.देसाई साहेब आपले करावे तितके कौतुक कमीच आहे,आपन खुप काही कैद्यांना छान पैकी चांगला प्रतिसाद देत असता ! खुप कौतुक आणी अभिनंदन भाऊ-साहेब !!!🎉

  • @SaeeKedar
    @SaeeKedar 2 місяці тому +3

    Sundar interview ahe. Far eye opening and interesting... Gives a total different perspective... Hat's off!!! 😍

    • @NagarikShastra
      @NagarikShastra  2 місяці тому

      धन्यवाद! अजून कुठल्या guest सोबत episode बघायला आवडेल ते आम्हाला नक्की कळवा!😊

  • @abhishekjakhmokelafj8998
    @abhishekjakhmokelafj8998 17 днів тому

    साहेब खुप नूट्रल विचार सारणी आहे ,,खुप सरळ ,आणि अप्रतिम व्यक्ति तुम्ही आहत ❤

  • @user-sj7nw7ot8c
    @user-sj7nw7ot8c 2 місяці тому +2

    सुंदर माहिती मिळाली,आदर्श हेतूने शिक्षा ठोठावण्यात जातात

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 Місяць тому +1

    Good talk explain in simple manner

  • @harshitakabra
    @harshitakabra Місяць тому +2

    Tumchehi khup efforts kalale hya vyavashemagche!

  • @sushilsalvi4049
    @sushilsalvi4049 Місяць тому +1

    Khup chan sir

  • @harshitakabra
    @harshitakabra Місяць тому +2

    Khupach informative!ek chitra ubhe rahile dolyasamor!!

  • @sushantmane3001
    @sushantmane3001 Місяць тому +1

    सर तुमचं सगळं बरोबर आहे पण जेल मधून आलं की लोकांना वाटत मी आता खूप मोठा झालोय असं वागणं असत

  • @c4cars7989
    @c4cars7989 Місяць тому +1

    Nice informative interview

  • @sarikajadhav391
    @sarikajadhav391 Місяць тому +2

    Khup chan mahiti👌👌👍

  • @rohinikelkar8536
    @rohinikelkar8536 2 місяці тому +3

    वेगळाच विषय ऐकायला मिळाला.

    • @monalipatil1593
      @monalipatil1593 Місяць тому

      खुपच छान व्हिडीओ..... खुप छान विषय आणि सखोल मुलाखत.
      खुप भ्रम दूर झाले या मुलाखतीमुळे

  • @rahulkale2823
    @rahulkale2823 Місяць тому +2

    खोटी चेक बाऊन्स ची केस अन मग आरोपी ला शिक्षा .एकदा विषय घ्या

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Місяць тому +2

    माहितीपूर्ण. नव्याने बरेच कळले

  • @onkarpatil8680
    @onkarpatil8680 Місяць тому +1

    Good discussion ❤

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Місяць тому +2

    Nice

  • @URKk1271
    @URKk1271 Місяць тому +1

    खूप छान

  • @SURESHK-pune
    @SURESHK-pune Місяць тому

    Very descent officer..very gud illustration with softspeak

  • @shrisamarthenterprises2850
    @shrisamarthenterprises2850 Місяць тому

    Great personality & useful information to our society soft spoken boss salute sir 👍

  • @Dj-fp2xk
    @Dj-fp2xk Місяць тому

    खूपच छान ❤

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 Місяць тому

    Yogesh sir i proud of you 🎉

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 Місяць тому +2

    Another name is
    Correctional facility

  • @manikpatil485
    @manikpatil485 2 місяці тому +3

    🙏🌹

  • @kedarkelkar8862
    @kedarkelkar8862 2 місяці тому +1

    👏👏👏👏

  • @sK-wo5tl
    @sK-wo5tl Місяць тому +1

    मॅङम पोलीसांच्या गाङीला भगवा दिवा असतो... लाल हा मंत्र्याच्या गाङीला असतो

  • @user-di4ib7qs4u
    @user-di4ib7qs4u Місяць тому +1

    DIG sir fan ahet Kulbhushan yanche 😅

  • @saurabhpawar1823
    @saurabhpawar1823 15 днів тому

    Jail madhe VIP treatment sudha dili jate jyanchya kade paise tyana parole ndps etc convicted la white shirt black trousers dilya jatat

  • @vallabhchavan7670
    @vallabhchavan7670 11 днів тому

    Sagle police ase educated asayla pahije

  • @ChandaKarande
    @ChandaKarande 18 днів тому

    मॅडम जेल पोलिस भरती बदल प्रश्न विचारायचे होते ती कशी होती

  • @voldebean6055
    @voldebean6055 Місяць тому +1

    Khaddu😂😂😂

  • @avinashbansod6818
    @avinashbansod6818 Місяць тому

    गिरीष कुबेर सारखा आवाज

  • @samuelsp204
    @samuelsp204 Місяць тому +1

    Vaze 3XL...😂

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 28 днів тому +1

    ऐक नंबर माहिती दिली😊

  • @shubhamv8098
    @shubhamv8098 Місяць тому +2

    For real information about how jail and jailor works ..... Please watch lucky bisht podcast with Raj shamani