Eknath Khadse NCP मध्ये, Pankaja Munde आता काय करणार? | BJP | Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #EknathKhadse #PankajaMunde #Khadse #BJP #DevendraFadnavis #NCP
    एकनाथ खडसेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले. हा अपवाद म्हणायचा की भाजपला गळती लागलीय, अशी चर्चा लगेचच सुरु झाली. त्याचं कारणंही सरळ आहे. केवळ खडसेच नाही, तर भाजपात अस्वस्थ असलेल्या, अन्याय झाल्याची भावना असलेल्या नेत्यांची संख्या बरीच आहे.
    पण या चर्चेत सर्वांत पहिलं नाव लगेचच आलं ते पंकजा मुंडेंचं. पंकजा मुंडे आता काय करणार?
    वार्तांकन - मयुरेश कोण्णूर
    व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 163

  • @sadashivsalunkhe5608
    @sadashivsalunkhe5608 3 роки тому

    पंकजा या भाजपाच्या नेत्या नाहीत तर त्या पक्षाच्या सोंगटी आहेत ! राजकारणाच्या खेळात कधी कुणाचा वापर करायचा हे त्या पक्षाला माहित आहे.

  • @vandanavishnukendre9674
    @vandanavishnukendre9674 3 роки тому

    Only Hashanah

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 3 роки тому +32

    पंकजा आता शांत आहेत, कारन कोणतीही मोठी इलेक्शन आता नाही
    त्या फडावणीस च्य नेतृत्वात कधीही मन लावून काम करनार नाहीत पण ज्या वेळी फडणवीस ची ताकद कमी होईल त्यावेळी त्या active होऊन पूर्ण हिशोब करणार आहेत
    आता फडणवीस strong आहे म्हणून शांत राहिलेले चांगले

  • @vinodvinod493
    @vinodvinod493 2 роки тому

    पंकजा ताई गोपीनाथ मुंडे लोकनेते मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण

  • @nitinrathod3626
    @nitinrathod3626 3 роки тому

    ताई तुम्ही शिव शेनेत जावं

  • @pratikugale3828
    @pratikugale3828 3 роки тому +2

    शेंडींने गळा कापला

  • @ramakat2901
    @ramakat2901 3 роки тому +5

    ताई लवकर या मावळे तुमची आतुरतेने वाट पाहात आहेत ़दिवाळी जवळ आली आहे ं

  • @azingo2313
    @azingo2313 3 роки тому +8

    बाप मेला तेंव्हा गप्प का बसली ???

  • @shashikantjoshi7662
    @shashikantjoshi7662 3 роки тому +4

    ही मंडळी न पोट भरणारे आहेत. हे निष्ठावंत अजिबात नाहीत.

  • @udayparadkar2214
    @udayparadkar2214 3 роки тому +7

    पंकजा मुंडे ! ह्या तर त्यांच्या भावाच्या पक्षातच जाणार हे निश्चित ! म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या पक्षात !

  • @kartikthorve9578
    @kartikthorve9578 3 роки тому +1

    एकदा घरचा वास्तु झाला कि वाट लागते तस झाल आहे... गोपीनाथ मुंडे गेले आणि भाजप पक्षाचा वास्तु झाला महाराष्ट्रात..

  • @babasahebbikkad9788
    @babasahebbikkad9788 3 роки тому +8

    ताई शिवसेनेत जा!

  • @darkman8707
    @darkman8707 3 роки тому +4

    Leave BJP Mundey mam join SS

  • @pankaj3749
    @pankaj3749 3 роки тому +5

    जाणार्‍यांने खुशाल जावं येणार्‍यांने खुशाल यावं
    जो जाईल तो हवा खाईल जो राहील तो मेवा खाईल
    मी सामान्य मतदार ...माझी निष्ठा कायम... नेते बदलले म्हणून आपण नाही बदलायचं...ते स्वार्थासाठी बदलतात...मुलीला खासदार बनवलं तरी पण नाराज
    म्हणून मतदार बदलत नाही...

    • @udayparadkar2214
      @udayparadkar2214 3 роки тому

      मुलीला खासदार बनवलंत पण त्याच बरोबर त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असणाऱ्या मुलीला
      फडणवीसांनी बाजूलाही केलं नां ? त्यामुळें
      नाराज होणं साहजिकच आहे जसं आपण मतदार
      ज्या ठिकाणी नोकरी करतो ती सुद्धा प्रामाणिकपणे
      आणि चांगल्याप्रकारे अश्यावेळी समजा पदोन्नतीच्या
      वेळी आपल्यावर अन्याय झाला तर आपण नाराजच
      होणार ना ? बघा तुम्हांला पटतं कि नाही माझं मत
      धन्यवाद !

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 3 роки тому +10

    Obc नेते ईतके झाले कि आमा obc ना गृहित धरुण हे मणानेच आमचे नेते होतात आणि आमि आहे तिथेच आहेत

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 роки тому +5

    ताई. बीजेपीत. 24. ला. पराभुत उमेदवाराना. तिकीट. नाही.

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 3 роки тому +3

    ताई टरबुज नाहि सुधरू देनार शिवसेनेत या

  • @latibkhan3114
    @latibkhan3114 3 роки тому +11

    थांबु नका स्वभिमान आहेका नाही

  • @socialwork262
    @socialwork262 3 роки тому +1

    पंकजा एवढी हिम्मत करनार नही

  • @pravinkhade6563
    @pravinkhade6563 3 роки тому +50

    महाराष्ट्रातील भाजप संपेल ताईंनी पक्ष सोडला तर

    • @suhaskarkare3187
      @suhaskarkare3187 3 роки тому +7

      त्यांनी पक्ष सोडावा ।भाजपचे भाजप बघून घेईल ।ज्यांनी 135 वारशाची काँग्रेस संपवली त्यांना तुमच्या पंकजाताई संपावणार काय ।अर्थात त्यांनी प्रयत्न जरूर करावेत ।

    • @mahadavsurve183
      @mahadavsurve183 3 роки тому +5

      @@suhaskarkare3187 kay congress sample zopet aahe ka re

    • @KDkedarpotdar
      @KDkedarpotdar 3 роки тому +3

      जा म्हणाव शिव सेना एनसीपी काँग्रेस मध्य बघू भाजप संपेल की पंकजा मुंडे हे समजेल

    • @karlmarx1161
      @karlmarx1161 3 роки тому +1

      @@suhaskarkare3187 💩

    • @jayramwelukar5963
      @jayramwelukar5963 3 роки тому

      अस काही होईल असे वाटत नाही

  • @comedyvideo469
    @comedyvideo469 3 роки тому +64

    पंकजा ताई नी शिवसेना मध्ये जायला पाहिजे

  • @ganpatmisal3821
    @ganpatmisal3821 3 роки тому +2

    कार्यकर्त्यांसाठी फक्त ताईसाहेब

  • @tanujamane5305
    @tanujamane5305 3 роки тому

    555

  • @nikhil99910
    @nikhil99910 3 роки тому +43

    पंकजा ताई नि शिवसेना मध्ये जावं

    • @shrikrushnajadhav4536
      @shrikrushnajadhav4536 3 роки тому

      Ka

    • @prabhakargadekar6171
      @prabhakargadekar6171 3 роки тому

      @@shrikrushnajadhav4536 गोपिनाथ मुंडे काँग्रेसमधे चालले होते परंतु बाळासाहेबांनी त्यांना रोखले होते . पंकजा मुंडेना ही तिच वागणुक आज भाजमधे दिली जातआहे !

  • @dinkarghube430
    @dinkarghube430 3 роки тому +54

    ताई शिवसेनेत प्रवेश करणार

  • @bgmifunnyvideos2674
    @bgmifunnyvideos2674 3 роки тому

    पक्षामध्ये जर कुचंबणा होत असेल तर पक्ष सोडण्याचा योग्य आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा

  • @amolbhuwad9629
    @amolbhuwad9629 3 роки тому +4

    त्या bjp मध्येच राहतील, खडसे गेल्यावर पक्षात प्रस्थापित obc चेहरा फक्त त्याच आहेत, पण त्या फडणवीसयांच्या नेतृत्वाखाली काम करतील का?

    • @71pagal
      @71pagal 3 роки тому +1

      brahmin party BJP kalat nai ka?

  • @vba966
    @vba966 3 роки тому +3

    RPI मध्ये जातील खडसे साहेब यांना पण रामदास आठवले ची ऑफर होती

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 роки тому +2

    Shivsena only

  • @rameshwarbhagwat1353
    @rameshwarbhagwat1353 3 роки тому +2

    पंकजा ताई तू काय पाहाती सोड भाजप आणि त्या फडणवीस ला घोडा लाव

  • @wavtal
    @wavtal 3 роки тому +1

    बरं ऐ याचं.. एकाच घरातले भाजपात अन राष्ट्रवादि त पन... जनता गंडतेय फक्त.. निवडणूक आली कि हिशोब होणार सगळा... बरचं गमंती पाहिल्यात आम्हि...

  • @AniKulkarni
    @AniKulkarni 3 роки тому +2

    काम काही नाही. नुसती मुख्यमंत्री पदाची अपेक्षा. किती दिवस केवळ जातीवर निवडून येणार? पडली मग. आणि गेली तरी कोणी घेणार नाही हिला, ते तिलाही चांगलं माहित आहे.

    • @sagarvarade7521
      @sagarvarade7521 3 роки тому

      मुख्यमंत्री होण्या आधी फडनविस साहेबांचे काय काम होते ते तर सांग कुलकर्णी भाऊ 100 लोक पण जमत नव्हते सभेला त्यांच्या...

    • @AniKulkarni
      @AniKulkarni 3 роки тому +1

      वर्दे भाऊ फडणवीस मुख्यमंत्रीपद हव्यासाने कधीच काम करत नव्हते. ते त्यांनी कष्टाने कमावलंय. चिक्की बाई सारखा बापाच्या पुण्याईने निवडून नई आले. बाकी 100+ जागा निवडून आणल्या त्यामुळे त्यांच्या सभांची काळजी तुमच्यासारख्या लोकांना करायची गरज नाही. चिक्कीबाईला स्वतः निवडून नाही येत आला त्यावर आत्मपरीक्षण करावयास सांगा काही चांगलाच करायचं असेल तर चिक्कीबाई साठी

    • @sagarvarade7521
      @sagarvarade7521 3 роки тому

      अरे भाऊ पंकजा ताई चे बद्दल तर तू बोलूच नको तुझा ताईंच्या बापानं bjp महाराष्ट्अत वाढवली तुमचे काय योगदान आहे आयती सत्ता भोगा फक्त

    • @AniKulkarni
      @AniKulkarni 3 роки тому +1

      100+ आमदार निवडून आणले भाऊ. जागा हो. शिवसेने सारख्या पक्षाबरोबर 5 वर्षे सत्ता चालवली. मुंबई महापालिका मिळवली इतका कि सेनेला महापौर दया म्हणून सोडली. काकांना तर पावसात उभा राहायची वेळ अली प्रचाराला. जागा हो भावा.

    • @sagarvarade7521
      @sagarvarade7521 3 роки тому

      मोदी ची हवा जाईल ना तेव्हा समजेल फडणवीस किती मोठा नेता आहे

  • @trupteshtandale498
    @trupteshtandale498 3 роки тому +7

    Bbc news fkt fadanavis chya sangnyawarun batmya detat.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 3 роки тому +3

    केंद्रीय सचिव हे किती मानाचे पद आहे ? त्या बाहेर जाऊ नयेत म्हणून हे पद दिले आहे. शेवटी DFCPGMSM हे चार खांदेकरी शिल्लक राहतील पक्षाला पोहचवण्यासाठी !

    • @devidaskad9747
      @devidaskad9747 3 роки тому +1

      आणि मडकं धरायला तोतल्या आहेच.

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 3 роки тому

      👍👍👍 devidas ji kya baat hai !!! Totly sathi....🤣🤣🤣🤣🤣

  • @Renaissance861
    @Renaissance861 3 роки тому

    पंकजा मुंडे यांना भाजप शिवाय पर्याय नाही

  • @marotikhadake6059
    @marotikhadake6059 3 роки тому +5

    Shivsena

  • @desaipoultry
    @desaipoultry 3 роки тому

    सेल्फ़ी काढनार
    केस मोकळे सांडून फिरत राहील
    रडत बसेल

  • @user-zg3fg3dx8i
    @user-zg3fg3dx8i 3 роки тому +39

    सगळे राष्ट्रवादी काय शिवसेनाकडे लक्ष द्या जरा🤣🤣

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 3 роки тому +6

      Geeta Jain Mira bhaidar chya amdar udya senet pravesh krnr ahe

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 3 роки тому

      Maharastrala ShivSenach nyay deu shakte....

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 роки тому +1

    आधे इधर जाव आधे उधर जाव
    और बाकी. मेरे पीछे आव

  • @jayeshpatil1751
    @jayeshpatil1751 3 роки тому

    पंकजाताईंनी योग्य स्थान हवं असेल तर मनसेचा नवा रस्ता धरावा त्यामुळे एक वेगळीच राजकीय कलाटणी मिळू शकते।☺️

  • @vilasboble4404
    @vilasboble4404 3 роки тому

    पंकजाताई ने पण शिवसेनेत जायला पाहिजे

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 3 роки тому +18

    एरवी ही पंकजा ताईंनी माननीय मुख्यमंत्री यांना त्या मोठाभाऊ मानतात.

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 3 роки тому +3

    फालतू चर्चेचा केविलवाणा प्रयत्न...

  • @sushilb2008
    @sushilb2008 3 роки тому

    तिला चिक्की खा म्हणाव.. तिला अस वाटत होत बहुतेक मंत्री पद तिचे जन्म भर राहणार आहे.

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 3 роки тому +2

    CONGRESS मध्ये जातील.

  • @kadarlangha4069
    @kadarlangha4069 3 роки тому +1

    पंकजा मुंडे पण जानार १००%

  • @TatyaLobster
    @TatyaLobster 3 роки тому +8

    त्या राजकारणातून सन्यास घेऊन BBC join करतील बहुतेक 😆

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 3 роки тому +2

    🤣🤣🤣🤣🤣...RAMDAS ATHAWALE kadey VACANCY haye.......🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rajvardhangawai4251
    @rajvardhangawai4251 3 роки тому

    पंकजा पालवे कुठेही गेल्या तरी bjp ला फरक पडत नाही. त्यांनी खुशाल कुठेहि जावं. Ncp तर त्यांना घेणार नाहीं

  • @satishjadhav8246
    @satishjadhav8246 3 роки тому +3

    Pankjana vayachya 70vya varshaparyant CM vayache asel tar BJP madhe rahave. Baki SS ani NCP madhe te pudache 4 janm sudha CM hou shakat nahit unless she bears Thakery aur Pawar surname. Congress kadhihi baher chya vyaktila CM karu shakat nahi.

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 3 роки тому +2

    आता हडूक मिळाले चघळीत बसा.....

  • @choudhuryshamim2256
    @choudhuryshamim2256 3 роки тому

    Jai NCP

  • @ingledeepakbuldana590
    @ingledeepakbuldana590 3 роки тому

    मुस्लिम राज येणार?

  • @suhaskarkare3187
    @suhaskarkare3187 3 роки тому +23

    त्या जाणार नाहीत आणि गेल्या तरी भाजप त्यांना अडवणार नाही ।

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 3 роки тому +9

      पण नक्कीच भाजप संपणार हे अटळ आहे...

    • @shriosh
      @shriosh 3 роки тому +5

      भाजप च अडणार ...फडणवीस यांचा नेतृत्वात कोणीच राहायला तयार नाही...पुढे बघा काय होते .....एक एक विरोधक उभा राहील...

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 3 роки тому +1

      😂😂 right

    • @shrikrushnajadhav4536
      @shrikrushnajadhav4536 3 роки тому

      @@user-sb9ey2ct3r rajkumartu, rk

  • @Rahjj123
    @Rahjj123 3 роки тому

    भाजप आता हळूहळू स्वच्छ होऊ लागला की काय?

  • @sumitpagare8924
    @sumitpagare8924 3 роки тому +1

    Vel alyavar Pankaja Munde Tarbujya cha hishob barobar karnar 100%.

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 3 роки тому +4

    2014 च्या निवडणूकी नंतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकनाथ खडसे, पंकजाताई मुंडे, विनोद तावडे सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि टरबूज असे होते पण टरबूजाने मुख्यमंत्री होताच स्पर्धेतले सर्वांचेच पंख कापायला सुरुवात केली होती परंतु सुदैवाने आज टरबूज कसा खलनायक म्हणून उघड होत आहे .

  • @jadhao8248
    @jadhao8248 3 роки тому +1

    Pankaja Taila Shivsenet janyasathi ajun 4 varsh lagtil vat bgha

  • @_aaradhya333_
    @_aaradhya333_ 3 роки тому +7

    ताई तुम्ही शिवसेने मध्ये या❤️

  • @tejaswinipatil7005
    @tejaswinipatil7005 3 роки тому +1

    Didi bjp shodnar nahit only bjp

  • @gangadharpatil6558
    @gangadharpatil6558 3 роки тому +3

    आहे तिथेच रहा पंकजा ताई, कारण पुढच्या निवडणुकीत भाजप येणार हे नक्की.
    कारण --
    शिवसेना बुडाली
    काँग्रेस तर आधीच बुडाली,
    राष्ट्रवादी ची 40/ सीट येतील,
    उरला फक्त आणि फक्त भाजपा....
    नाथाभाऊ च्या मागे जाऊ नका....

  • @arvindshinde2789
    @arvindshinde2789 3 роки тому +2

    Pankajatai hushed aahet tya tarbujala Barobar hinga dakhavtil

  • @trupteshtandale498
    @trupteshtandale498 3 роки тому +14

    Bbc New fkt BRAMAN lokana support karayla batmya detat.🍉🍉🍉🍌🍌

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 3 роки тому

    ऐक्या त्यो मायचा

  • @TatyaLobster
    @TatyaLobster 3 роки тому +10

    पंकजा ने भाजप सोडली तर धनंजय भाजप मध्ये प्रवेश करणार 😛

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 роки тому +2

    पंतांनी 'माधव' लाख सोबत घेतले मराठा वर्चस्वाला शह देण्यासाठी. मराठ्यांनी सर्वांना सोबत घेतले महाराष्ट्र घडवण्यासाठी. दोन्ही विचार सरनितील फरक. स्वराज्य आणि पेशवाईत हा फरक आहे.

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 3 роки тому +1

      हो का ? मराठ्यांनी दलीतांना जहागीर दिल्याचे ऐकण्यात आहे का ?

    • @JBS-77777
      @JBS-77777 3 роки тому

      Maratha nete dhangar aarkshan virodhi ahet,,, kay nay ata sarv badlun gele

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 3 роки тому

      @@JBS-77777 खराटे 🤣

  • @mahadevchaudhary4637
    @mahadevchaudhary4637 3 роки тому +3

    पंकज.मुंडे. ह्यानी. शिवसेनेत..प्रवेश. करावा..भा.ज.प..मध्ये. आता
    राम..ऊरला.नाही..

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 3 роки тому +3

    Gadti😁

  • @ramdaskendre3967
    @ramdaskendre3967 3 роки тому +1

    Tai shivsena madhe za

  • @kishanlalgupta4839
    @kishanlalgupta4839 3 роки тому +4

    पंकजा ताई का शिवसेना मै अभिनन्दन करते है।

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb 3 роки тому

    Gopinath munde saheb yanche mrutu chi choukashi zali paheja.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 роки тому

    ताई. तुमही. घडयाळ. बांधा. पवार. साहेब. कँबीनेट. बनवतील

  • @manojjadhav8361
    @manojjadhav8361 3 роки тому

    next cm kon pankaja munde

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 3 роки тому +5

    पंकजाताई जातील असे वाटत नाही,
    अन गेले ----_----बीजेपी ला काहीच फरक पडत नाही,
    बीजे पी त जातीचे राजकारण चालत नाही.

    • @nasimpatel5436
      @nasimpatel5436 3 роки тому

      नाथ भाऊंच्या बाबतीत असेच वाटत होते.

    • @shriosh
      @shriosh 3 роки тому

      आता तर ब्राह्मण राजकारण चालू आहे.. बीजेपी मध्ये सर्वात जास्त जातीच राजकारण चालते ....

    • @bharatmatakalal5865
      @bharatmatakalal5865 3 роки тому +1

      @@shriosh ब्राह्मण स्वकर्तुत्वावर पुढे जातात.
      जातीवर नाही

    • @prasadpatil6020
      @prasadpatil6020 3 роки тому

      @@bharatmatakalal5865 ho ka

    • @londhe8430
      @londhe8430 3 роки тому

      @@bharatmatakalal5865
      Rss chya jivavar ...

  • @pratikshakale916
    @pratikshakale916 3 роки тому

    Tai ni shivsena madhe jave

  • @mysir2546
    @mysir2546 3 роки тому +4

    सब जाओ ।।।सिर्फ टरबूज रहेगा।।।चमचे खुश और भक्त परेशान

  • @wowlotus8800
    @wowlotus8800 3 роки тому +1

    Joining Shivsena.
    Jai hind Jai Maharashtra Jai Bhavani Jai shivrai jai Bhim

  • @shrikantpanchwagh1953
    @shrikantpanchwagh1953 3 роки тому

    खडसे आता राष्ट्र वादी मध्ये जात आहेत
    याचा अर्थ महाराष्ट्रात जे चाललंय ते योग्य आहे आणि मविआ छान काम करते असा घ्यायचा का
    यालाच राजकारणी म्हणतात
    जे चाललंय त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचं
    आवाज उठविणे दूरच

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx 3 роки тому +4

    मला वाटत पंकजा पालवे कुठेही जाणार नाही.

  • @udaychinchole9135
    @udaychinchole9135 3 роки тому

    Pnkaja tai shivsena join Kara aata tari lavkar

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 3 роки тому +1

    Kaiii batmi banawta

  • @subhashpatil3942
    @subhashpatil3942 3 роки тому

    BJP RSS mhadhe SC St OBC bahujan samajala padhe fakt pakshachay mhashi bhadarnaysathi vapartat.sattech dhoodh fakt bhatansathi rakhiv asate..

  • @vickymore4662
    @vickymore4662 3 роки тому +1

    ताईंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत यायला हवं.
    तिथेच त्यांना योग्य मान मिळेल.आणि पक्षालाही बळकटी मिळेल.💯

  • @waghramisanskruti
    @waghramisanskruti 3 роки тому +3

    त्यात काई पडेल नाई जा रे लवकर सोडून त्याले

  • @PRAMODPATIL-xp9pi
    @PRAMODPATIL-xp9pi 3 роки тому +2

    Kahich honar nahi punha BJP sarkar yeil

  • @subhashpatil3942
    @subhashpatil3942 3 роки тому

    Tai swabhiman asel tar mara lath.lachari kay kamachi.bhimakoregaonchi ladhayi athawa . Punha ekadha peshwayi sampawalich pahije.ha Maharashtra Shahu fule Ambedkarancha ahe he dakhawach lagel.anaji pant mambaji bhat sampawalich pahije.

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 3 роки тому

    Itkech lskshat theva tumchya vadilanna Sumatibai Suklikaranni aaplya mulasarkhe vadhavle

  • @santoshborkar3147
    @santoshborkar3147 3 роки тому

    Aadave giri

  • @nandkumarbagade1026
    @nandkumarbagade1026 3 роки тому +1

    थोडे थांबा. .योग वेळी योग्य निर्णय घेतला जाणार. पण अजून वेळ आली नाही.

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 3 роки тому

    मनसे मध्ये प्रवेश करावा ताई

  • @shaileshmahakalkar3253
    @shaileshmahakalkar3253 3 роки тому

    😂😂😂 tumhala mothi havus dusre kai karte pahachi,Yachyatach kai ohd aoli fatli ahe tya shiva adhi😂😂😂

  • @jai1121
    @jai1121 3 роки тому +4

    Khadse aviveki ahay mhanun sodla. Pankaja is quite intelligent ti bhavi bhajap chi mukhyamantri asnar ahay tyat kahi vadach nahi karan Fadanvis far kal rajyat rahnar nahi tyancha pudcha paul kendra kade asnar hai. Ani bhajap la OBC mukhyamantri candidate dyavach lagel ani Pankaja yogya candidate ahay.

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 3 роки тому +1

      A are maharastrat bjp chrahnar nahi tar mag prashn rahtoch kuthe ?

  • @shrikantkadam9569
    @shrikantkadam9569 3 роки тому

    Tai tumhi shivsenet ja tai fadvinis saheba peksha purn Maharashtrat tumchya pathishi jast janadhar Ahe pan tai sahebanchya mage pramodji hote tari Bjp Netrutwani tyana Aadchnit Aanle tai pakshat tasa tumchya pathishi koni nahi je ahet te tumchya bharosyawar Ahet

  • @sunilsavane1342
    @sunilsavane1342 3 роки тому +1

    NCP....Che 400 Khasdar nivdun yenar aahet aani pudhachya 20 year Paryant ....Pawar Saheb prime minister honar aahet.
    Aani.....pudhachya vidhan sabhchya election madhe Maharashtra madhe....288 paiki 250 tari Aamdar nivdun yenar.
    Nathavhau aage badho....
    Mai....tumhare sath hu.
    (?????)

  • @Mr99manish99
    @Mr99manish99 3 роки тому +2

    Bai paijo YALE baika sambhadta yet nahi 🤣🤣

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 3 роки тому

    Pankaja should really join SS.BJP will be relieved of casteist elements!

  • @shitalshinde5759
    @shitalshinde5759 3 роки тому

    पक्ष सोडणार नाहि

  • @kunalhandore9836
    @kunalhandore9836 3 роки тому +1

    Shivsena